कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती // Cotton Plantation Length & Methods

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 364

  • @K.Ashwin7777
    @K.Ashwin7777 2 года назад +1

    आम्ही पहिल्यांदा शेती करतो आहे, तुम्ही दिलेली माहिती आमच्या साठी खूप महत्वाची आहे. धन्यवाद.🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद , आपल्याला शेती विषयी काही अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या शेतकरी हेल्प लाईन नंबर वर संपर्क करू शकता

  • @dnyaneshgadhari1313
    @dnyaneshgadhari1313 4 года назад +8

    धन्यवाद सर....।आभ्यास पूर्ण. माहिती दिली

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @dnyaneshwartarge1651
    @dnyaneshwartarge1651 2 года назад +1

    खूपच सविस्तर माहीती दिली सर या वर्षी 4x 1.5 वर लागवड केली आहे कापूस सध्या चांगल्या स्थिति त आहे परंतु थोड दाटल्या गत वाटतय तर पूढील वर्षी नक्कीच आपन सांगितेल्या विषम पद्धत 5 x 1.5 चा विचार करणार आहे धन्यवाद सर

  • @samadhansabale7141
    @samadhansabale7141 4 года назад +3

    खुप छान माहिती दिली सर , धन्यवाद 💐🙏🙏

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 4 года назад +5

    खुप योग्य मार्गदर्शन

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @tukaramkhandare5094
    @tukaramkhandare5094 2 года назад +2

    धन्यवाद सर मस्त माहिती

  • @रामहारीशिरसाट-स3ध

    नमस्कार धन्यवाद चागंला महितीसाठी

  • @vilaspatil2811
    @vilaspatil2811 11 месяцев назад

    धन्यवाद सर छान माहिती दिल्याबद्दल

  • @gajananulmale8228
    @gajananulmale8228 4 года назад +3

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @namdeowalhekar9332
    @namdeowalhekar9332 3 года назад

    फारच उत्तम व उपयुक्त माहिती

  • @amoldharmale8734
    @amoldharmale8734 4 года назад +5

    मस्त माहिती दिली सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @prakashyeole5925
    @prakashyeole5925 3 года назад +1

    खूपच सुंदर माहिती दिली सर धन्यवाद..!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @narsingrautrao3634
    @narsingrautrao3634 4 года назад +2

    Khup great mahiti aahe sir...

  • @omkargholve8588
    @omkargholve8588 4 года назад +2

    🙏🙏खुप छान माहीती 🙏🙏

  • @shetkariraja9244
    @shetkariraja9244 4 года назад

    Khupch changali mahiti dili sir aapan,shetkaryachya bhashet,dhanywadh sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @gokulingle2836
    @gokulingle2836 4 года назад +1

    ऐक दाम चांगली माहीती साहेब

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @Baliram.sanprikar_
    @Baliram.sanprikar_ 4 года назад +1

    सर खुप छान सामान्य मानसाला कळेल असी माहीती दीली 🙏🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      धन्यवाद आभारी आहोत🙏🙏

  • @samadhansonawane8840
    @samadhansonawane8840 3 года назад +2

    Khupch chhan sir,

  • @nitingaikwad8776
    @nitingaikwad8776 3 года назад +2

    खुपछान सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад +1

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏

  • @dharmajisawale41
    @dharmajisawale41 4 года назад +4

    खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @ramprasaddhere7937
    @ramprasaddhere7937 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली आपण
    चार बाय दिड नंतर चांगलं राहील का जमीन मध्यम लालसर आहे
    वान मोक्ष निवाडला आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , हो योग्य राहील

  • @tusharsonar2030
    @tusharsonar2030 2 года назад +1

    Dhanyawad Saheb

  • @purushottamnalkande7631
    @purushottamnalkande7631 4 года назад +4

    श्री जाधव साहेब. खूप छान. अभ्यासपुर्ण आणि सविस्तर मार्गदर्शन. धन्यवाद !💐

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @ashishgiramakar3685
    @ashishgiramakar3685 4 года назад +1

    खुप छान माहीती

  • @ashishdeshmukh1063
    @ashishdeshmukh1063 4 года назад +1

    Khup chhan mahiti dili dhanyavad.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @pramodrathod3091
    @pramodrathod3091 2 года назад +1

    Very good knowledge sir.

  • @chakradhars5485
    @chakradhars5485 4 года назад +1

    धन्यवाद सर अगदी बरोबर आहे

  • @sandipsaundarpahilvan4552
    @sandipsaundarpahilvan4552 3 года назад +2

    खुप छान

  • @sandippatankar2245
    @sandippatankar2245 Год назад +1

    Yogya margdarshan sir

  • @yogeshbhadane9108
    @yogeshbhadane9108 4 года назад +4

    Nice suggestion sir

  • @rajendrchaudhari1725
    @rajendrchaudhari1725 3 года назад

    Saheb. Sarvat. Antar. 10x 1. Var. Drep. Kame. Lagnar pane. Kame. Lagnar chalelka. Please. Reply

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार दादा, नाही जमिनीच्या मगदूरा प्रमाणे दोन ओळीतील अंतर ठेवावे

  • @dpkate2309
    @dpkate2309 4 года назад +2

    छान माहिती दिली

  • @pundlikwadibhasme4969
    @pundlikwadibhasme4969 4 года назад +2

    छान माहिती दिली सर.

  • @gajuandge9920
    @gajuandge9920 4 года назад +1

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @ujwalrana3933
    @ujwalrana3933 3 года назад

    Khup chan mahiti sir tumhi aamchy gavala bhet dili hoti nimkvala la Buldhana jilha mde

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ
      खूप खूप आभारी आहोत धन्यवाद

  • @rameshkolhe1768
    @rameshkolhe1768 4 года назад +1

    Barobar ahe saheb tumche

  • @nandugavli8406
    @nandugavli8406 4 года назад +1

    धन्यवाद साहेब

  • @dattamante8738
    @dattamante8738 4 года назад

    छान माहिती दिली आहे

  • @janardanjadhav7630
    @janardanjadhav7630 4 года назад +7

    VERY GOOD INFORMATION SIR

  • @drujwalajadhao147
    @drujwalajadhao147 4 года назад +3

    Very useful information

  • @shrikantrathod4795
    @shrikantrathod4795 4 года назад +1

    thanks..sir ji

  • @dhanrajmarathe6158
    @dhanrajmarathe6158 4 года назад +2

    Nice sirji

  • @jaganpatil9852
    @jaganpatil9852 3 года назад +4

    Very nice sir information

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      धन्यवाद दादा.🙏🙏

  • @praffulsurve9329
    @praffulsurve9329 4 года назад +1

    khup chan sir ji

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @abhik2358
    @abhik2358 3 года назад +1

    saman antar sarvat chan ahe karan zadat hava khelti asti ani zadachi kalji yogya rita gheta yet

  • @surajvyahadkar2906
    @surajvyahadkar2906 2 года назад

    Sir kapus kont vanlavach lavkar nighala payje

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , कापसाच्या जातींची आम्ही शिफारस करत नाही

  • @umeshjanbandhu4975
    @umeshjanbandhu4975 4 года назад +5

    Very good knowledge, thanks

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 3 года назад

    5 by 1.25 var drip aahe konse variety lawo shkty

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, आपल्या भागात चांगल्या येणाऱ्या व आपल्या अनुभवातून जातीची निवड करावी.

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 3 года назад

    Early variety example ajeet 5 sathi konta antr yog rahil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      नमस्कार दादा, दोन ओळीतील व दोन झाडातीलअंतर हे जमिनीच्या मागदुरा नुसार ठेऊ शकता

  • @nandugavli8406
    @nandugavli8406 4 года назад +3

    विषय अंतर योग्य

  • @narendrashedke6192
    @narendrashedke6192 4 года назад +3

    Work good for farmers

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 9 месяцев назад

    Sir jasti pavasat kaju hi pane pivali padun sampurn galun padatat.nantsr palavi yeta Pan mohar barobar yet nahin.samu sadepach Jamin acidic ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 месяцев назад

      नमस्कार दादा , काजू पिकाच्या माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर संपर्क करा

  • @komalnik6882
    @komalnik6882 4 года назад +2

    धन्यवाद सर

  • @SherKhan-tm2gg
    @SherKhan-tm2gg 2 года назад +1

    4.5x1.5 ka antar 1 ekkar me kitne jhaad honge ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , 6,453 झाड लागतील

    • @SherKhan-tm2gg
      @SherKhan-tm2gg 2 года назад

      @@whitegoldtrust thank you sir

  • @vipul2782
    @vipul2782 4 года назад +7

    🙏🙏🙏 सर खुप छान माहिती दिली.
    सर खते व फवारणी नीयोजन वर एक व्हिडिओ करा प्लीज.धन्यवाद...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
      ruclips.net/video/4WiGuA0eAgs/видео.html

  • @sandippatankar2245
    @sandippatankar2245 Год назад

    Khat vyavsthapa. Ani kid niyantran he pan sangave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पुढील भागात माहिती देऊ

  • @pramodjiwane5662
    @pramodjiwane5662 4 года назад +4

    माहिती दिल्या बदल धन्यवाद साहेब

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 2 года назад

    5 by 1.25 var drip aahe konta vaan lawo

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , कापूस जातीची निवड हि स्वतःच्या किंवा चांगले उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून करावी ,

  • @indiasupergamer5828
    @indiasupergamer5828 4 года назад +6

    सर बोंडअळी मूळे खुप नुकसान झाले नियंत्रण कसे करावे यावर व्हिडिओ बनवा खूप उपकार होतील आपले

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @ramkawitkar4645
    @ramkawitkar4645 4 года назад +1

    Pudhil videomadhe kapashiche suruwatipasun shevatparyantche khatache niyojan kase karawe hi mahiti sangawi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      या वेळेस नवीन विडिओ येणार आहे
      परंतु आपणास मागील वर्षीचा विडिओ पाहायचा असल्यास
      कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
      ruclips.net/video/4WiGuA0eAgs/видео.html

  • @krushnakale7654
    @krushnakale7654 4 года назад +3

    Thank you sir nice

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

    • @akashramgade5073
      @akashramgade5073 4 года назад

      Thank you sir ji

  • @bhargavthete7678
    @bhargavthete7678 28 дней назад

    Sir aka sarkichya बॅग मदे किती बी असते ते थोडी माहिती द्या 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад +1

      नमस्कार दादा, आम्ही किती एक बॅग मध्ये किती बी असते ते मोजले नाही.

  • @n.9785
    @n.9785 Год назад

    Nice sir

  • @vishaldandge6899
    @vishaldandge6899 2 года назад

    5X7X1 लागवान केली तर चालते का...?

  • @madhavlavharale9400
    @madhavlavharale9400 4 года назад +21

    नमस्कार सर माहिती एकदम छान दिले पण एक रोप लावायचे 2 बि लावावे व्हिडिओ मध्ये जर ती माहिती दिली असती तर अजून थोडा व्हिडिओ छान झाला असता

  • @sureshshirsath5690
    @sureshshirsath5690 4 года назад

    Thank you sir chagla margadarshn kaylat tumhi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      धन्यवाद! कृपया आपल्या जवळचे इच्छुक कास्तकार तसेच शेतकरी मित्र यांना सुद्धा आपले youtube चॅनेल पाहायला आणि subscribe करायला सांगा.

  • @waghshivanand
    @waghshivanand 3 года назад

    खूप छान माहिती दिली सर, अति पावसामुळे बराचवेळ शेतात पाणी तुंबून रहाते मग अशा वेळी बेड पद्धतीचा वापर कापूस लागवडी साठी करता येईल काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 года назад

      हो भाऊ करू शकतात ज्या ठिकाणी जास्त पाणी साचते किंवा पानबसन जमिनीत तुम्ही बेड वर लागवड करू शकतात धन्यवाद

  • @uzzaluzzal4906
    @uzzaluzzal4906 4 года назад +1

    i like this Video

  • @hanumanpalewad4746
    @hanumanpalewad4746 4 года назад +1

    तुम्ही दिलेली माहीती खीप फायदा देणारी आहे...

  • @ramvijayrathod6339
    @ramvijayrathod6339 3 года назад

    Sir mala kapus madhe tur lagwad karaychi ahe margdarshan karave sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ, कपाशीचे १० तास व तुरीचं एकी तास अशा पद्धतीने लागवड करू शकता.

  • @dineshshende2747
    @dineshshende2747 4 года назад

    kapashi madhy soyabin chde antarpik gheu shakto ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नाही सोयाबीन कापशी मध्ये अंतरपीक म्हणून घेता येणार नाही 🙏

  • @Vishalyadav-iz9nt
    @Vishalyadav-iz9nt 2 года назад

    Malching paper var lagvad karta yete ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा, शक्यतो नाही

  • @kishorkhatane1564
    @kishorkhatane1564 4 года назад +2

    Kapashi lagvadi nantr kon konti khate dyavi yacha video banva

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत .दिलगिरी व्यक्त करतो .अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @tidkepd3957
    @tidkepd3957 2 года назад

    Sir gani chukl ahe 3×3 la eka jagyavar don zade astat

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ, आम्ही एकरी झाडांची संख्या कशी काढावी या बद्दल उदाहरण दिले आहे. काही शेतकरी एका ठिकाणी १ किंवा २ किंवा ३ सुद्धा बी लावतात .

  • @pravinshelar258
    @pravinshelar258 3 года назад

    जोड ओळ पद्धत सर्वात फायद्याची आहे असं अमृत पॅटर्न सांगते

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад +1

      नमस्कार दादा, आपण अर्धे तुमच्या पद्धतीने करा, अर्धे अमृत पॅटर्न सांगते तसे करा, काही थोड्या क्षेत्रात आम्ही सांगतो त्या पद्धतीने लागवड करा. यात काय वेगळं आहे वाटते प्रत्येकाच्या खर्चाची नोंद करून ठेवावे.

    • @pravinshelar258
      @pravinshelar258 3 года назад

      @@satishgadve2971 माझा पण तोच विचार सुरू आहे, कारण प्रत्येकाची जमीन वेगळी असते त्यामुळे कोणाला काय उपयुक्त आहे तेही समजेल.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      @@pravinshelar258 🙏🙏

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 4 года назад +1

    सर मी जळगाव जिल्ह्यात राहातो आणि आमच्या कडे 3.ते 4. फुट काळी जमीन आहे तर कापूस लागवड कशी करावी आणि कोणते बियाणे लावायचे खंत कोणती द्यायची जर योग्य माहिती दिली तर फार उपकार होतील तुमचे सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत . शेतीविषयक अधिक माहिती घेण्यासाठी आमचा शेतकरी सहाय्यता नंबर 8888167888 ह्या नंबर वर संपर्क करा धन्यवाद🙏

  • @होयआम्हीशेतकरी-य1छ

    नमस्कार सर कापसाच्या एका झाडापासून एक किलो कापूस काढण्यासाठी किती बोंडाची संख्या आसावी लागेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , एका झाडाला एक किलो कापूस काढण्यासाठी १६० ते १७० बोंडाची संख्या आसावी.

  • @babankasbe4834
    @babankasbe4834 4 года назад

    सर खुप छान माहिती दिली तर मि या वर्षी विषम अंतर पद्धतीने कापूस लागवड करतो...समान ओळीतल्या झाडांची अंतर दिड फूट ठेवतो...आनी बाजुच्या झाडांची अंतर 4फूट ठेवतो..सर योग्य असेल तर हो किंवा नाही ते reapply करा🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      भाऊ म्हणजे तुम्ही ४ * १.५ वर लागवड करणार आहात काही हरकत नाही लावी शकतात धन्यवाद

  • @parajisalunke7958
    @parajisalunke7958 3 года назад

    पाराजी गंगाधर साळुंके .मु.पो. घोडेगाव ता.गंगापुर. जि.औरंगाबाद येथील हवामान कळविणे. जमिन भारी आहे .तर ती किती फुटावर लावावि कळविने. पाणी दाडाने देयाचे का ठिबक प्रमाणे देयाचे कळविणे.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 года назад

      नमस्कार भाऊ
      अधिक माहिती साठी आपल्या ८८८८१६७८८८ ह्या नंबर वर संपर्क करा
      धन्यवाद

  • @akshayhude570
    @akshayhude570 4 года назад

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्या बद्दल पण कापसाच्या योग्य बागायती जमिनीसाठी कोनेते बियाणे वापरावे ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      सर्वात प्रथम तर काही तांत्रिक अडचणी मुळे रीप्लाय करण्यास उशीर झाला आहे त्याबद्दल क्षमस्व आहोत. कापसाच्या कुठल्या ही जातीबद्दल शिफारस करणे योग्य नाही . तुमच्या अनुभावानुसार योग्य जाती ची निवड करा . .धन्यवाद🙏

  • @ankushdhabale9209
    @ankushdhabale9209 4 года назад

    खुप छान . या वर्षी कपाशी या पध्दती ने लावतो.

  • @atulwakudkarpatil5374
    @atulwakudkarpatil5374 4 года назад +5

    जोडओळ पद्धत ला आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये पट्टा पद्धत म्हणतात

  • @shivajiwagh1450
    @shivajiwagh1450 Год назад +1

    3.5 by 2 अंतर खुप फायदेशीर आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा ,चालते

  • @gokuljaybhaye4498
    @gokuljaybhaye4498 4 года назад

    Sir aamchyakade bolata ki visham antar padhdtit paus jast padala tr kapus datato

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад +1

      कापशी ची लागवड 5×2 ह्या अंतर वर केली असता दाटणी होणार नाही 🙏

  • @vishaldandge6899
    @vishaldandge6899 2 года назад +1

    5-7-1 लागवन केली तर चालेल का,,?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार भाऊ , आपल्या जमिनीच्या मगदूरा नुसार दोन ओळीतील योग्य अंतर ठेवावे.

  • @bhargavthete7678
    @bhargavthete7678 28 дней назад

    Sir 4 bay दीड या अंतरावर akri किती झाड बसतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  28 дней назад +1

      नमस्कार, ४ बाय १.५ या अंतरावर ७२६० झाडे बसतील

    • @bhargavthete7678
      @bhargavthete7678 28 дней назад

      @@whitegoldtrust धन्यवाद सर आपली माहिती अमूल्य आहे

  • @pankajpatil5657
    @pankajpatil5657 4 года назад +3

    good informaion

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      आभारी आहोत अधिकाधिक माहिती घेण्यासाठी आमचे शेतीविषयक नवनवीन विडियो बघत रहा चॅनल ला सब्स्कराईब करा .धन्यवाद🙏

  • @dnyandeokharche2011
    @dnyandeokharche2011 3 года назад +1

    Yogya margdrshn

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 года назад

      धन्यवाद दादा.. 🙏🙏

  • @milindtonpe6878
    @milindtonpe6878 8 месяцев назад

    4.5x1.5 जोड ओळ पध्दत चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 месяцев назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @sachinjunare7764
    @sachinjunare7764 2 года назад

    विषम अंतर पद्धत मध्ये दोन फुटावर किंवा दीड फुटावर झाडांची संख्या एक ठेवायची का दोन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 года назад

      नमस्कार दादा , एका ठिकाणी एकच झाड ठेवावे

  • @abhayhalde2539
    @abhayhalde2539 4 года назад +6

    सर मी अमृत पॅटर्न ने लागवड करतोय,
    माझा 2018 चा अमृत पॅटर्न वर लागवड चा अनुभव चांगला आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад

      सर तुमचा ज्यामध्ये अनुभव खूप चांगला आहे, त्याच प्रमाणे करा, धन्यवाद!

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 4 года назад

      किती उत्पादन झाले तुम्हाला ऐकरी

    • @baluadhe7521
      @baluadhe7521 4 года назад

      bhau kiti average aala tumhala amrut pattern madhe

    • @abhayhalde2539
      @abhayhalde2539 4 года назад +3

      चुकून 2017 ऐवजी 2018 साल टाकले गेले
      मी 2017 साली साडे 4 एकर लागवड केली होती, पण त्या वर्षी आपल्या भागात मोठ्या प्रमाणात बोन्ड अळी चा प्रादुर्भाव झाला होता तरी तेवढ्या क्षेत्रात 72 क्विंटल कापूस झाला होता.

  • @murlibharpatil1136
    @murlibharpatil1136 4 года назад

    सर नमस्कार
    मी जय।जवान ।।
    जय किसान।।
    मी या वर्षी 4/२
    लागवळ केली
    कापुस दाटला गेला खूप नुकसान
    साले सर पुढील वर्षी ही चुका होनार
    नाही या साठी शेती बदल माहिती
    जानुन घेतली नमस्कार ।।

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 года назад

      नमस्कार सर, धन्यवाद आभारी आहोत.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, जवळच्या इच्छुक कास्तकारांना आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      ruclips.net/user/whitegoldtrust

  • @bhushanpaliwal4486
    @bhushanpaliwal4486 4 года назад +1

    Sir far chan

  • @maheshithate2009
    @maheshithate2009 4 года назад

    2/4 खुप छान

  • @sunilborse8308
    @sunilborse8308 4 года назад

    नमस्कार सर, खूप छान आपण दिली. माझा प्रश्न 1) RUclips वर मी पिकाला खता ऐवजी मीठ टाकायचे असे त्यात सांगितले जाते,तर पिकाला मीठ टाकणे आवश्यक आहे का,आणि असेल तर त्याचे प्रमाण किती व कोणत्या वेळेला टाकावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 года назад +1

      शास्त्रीय दृष्टीने मीठ टाकणे चुकीचे आहे
      जगात कोणतेच शास्त्रज्ञ याची शिफारस करत नाहीत

  • @tanajimunde6081
    @tanajimunde6081 3 года назад

    सर मल्चिंग पेपर वर लागवड केलीतर चालेनका

  • @ashutoshashokraothakreward4959
    @ashutoshashokraothakreward4959 3 года назад +1

    कापुस पीकाला रिहांश ची बीज प्रक्रिया करु शकतो काय सर......

  • @sayyedjalil496
    @sayyedjalil496 4 года назад +3

    Sir या वर्षी माध्यम जमिनीसाठी कापसाचे कोणते बी झडीता साठी चांगले राहील ?

    • @dipakshinde7998
      @dipakshinde7998 3 года назад

      US. अग्री सीड चे ७०६७ हा वाण चांगला आहे

  • @lorisareeshowroomkatol5021
    @lorisareeshowroomkatol5021 4 года назад

    खुप छान सर

  • @ajayzamre2303
    @ajayzamre2303 4 года назад +3

    Very good information sir