सर सर ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ विठ्ठल रुक्मिणी इत्यादी नावे जर प्रतिकात्मक असतील तर यांनी आचारन कलेले पूर्ण जीवन हे देखील प्रतिकात्मक तरीही उच्च आदर्श,प्रेम,भक्ती,दया,मानवता करुणा व आज आपण ज्यांना नैतिक मूल्ये म्हणतो त्याहून करोडो पटीने श्रेष्ठ व आचरनीय आहे
ज्ञानेश्वराणी 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी एवढ्या कमी वयात लिहिली यात शंका करायचे कारणच नाही, याला अपवाद म्हणून कौटिल्य मुलाचे ज्ञान ताजे उदाहरण भारतातच आहे
सर ,आपण महाराष्ट्र संस्कृतीची जी ओळख करून देत आहात, हे महाकर्म आपण सहृदयपूर्वक करीत आहात .शिवाजीच्या या महाराष्ट्रात शिवपर्वाची नांगरणीच करीत आहात. आपल्या कार्याला सहृद्यपूर्वक सलाम!!!💐💐👍
मनःपुर्वक अभिनंदन. मोजक्या शब्दात अभ्यासपूर्ण सर्वांगीण वस्तुनिष्ठ ओळख आपण करुन देत असलेल्या संत, मराठी रत्ने,यावरील व्याख्याने शाळे शाळेतून ऐकवली पाहीजे असे वाटते
खूप छान सर माहिती पूर्ण प्रेरणादायी ज्ञान.आपले खूप आभारी आहे.वाचन करण्याची सवय नसण्याऱ्यांना ही ज्ञानाची आयती शिदोरी मिळाल्याचा आनंद लाभला. महाराष्ट्रात जन्म लाभला हे केवढं मोठे भाग्य
एवढा त्रास भोगून सुद्धा माऊली म्हणते... जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो...❤❤❤❤
वाईट लोकांचा वाईट पणा जावो 😢
🙏माऊली माऊली🙏
सर सर ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ विठ्ठल रुक्मिणी इत्यादी नावे जर प्रतिकात्मक असतील तर यांनी आचारन कलेले पूर्ण जीवन हे देखील प्रतिकात्मक तरीही उच्च आदर्श,प्रेम,भक्ती,दया,मानवता करुणा व आज आपण ज्यांना नैतिक मूल्ये म्हणतो त्याहून करोडो पटीने श्रेष्ठ व आचरनीय आहे
काय सांगू देवा ज्ञानोबांची ख्याती | वेद म्हैसामुखी बोलविले |नामा म्हणे यानी तारीले पतीत |मुक्ती चे माहेर ज्ञानदेव | यावरुन रेड्यामुखी वेद वदवला हे स्पष्ट होते
राम कृष्ण हरी माऊली
🙏दंडवत प्रणाम सर
संत ज्ञानेश्वर चरित्रावर सुंदर प्रकाश.धन्यवाद!🎉
ईश्वर माऊली
ज्ञानेश्वराणी 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी एवढ्या कमी वयात लिहिली यात शंका करायचे कारणच नाही, याला अपवाद म्हणून कौटिल्य मुलाचे ज्ञान ताजे उदाहरण भारतातच आहे
सर ,आपण महाराष्ट्र संस्कृतीची जी ओळख करून देत आहात, हे महाकर्म आपण सहृदयपूर्वक करीत आहात .शिवाजीच्या या महाराष्ट्रात शिवपर्वाची नांगरणीच करीत आहात.
आपल्या कार्याला सहृद्यपूर्वक सलाम!!!💐💐👍
,👍
धन्यवाद सर खुप छान विवेचन. सगळ्या जगाला मानवता धर्म, हाच खरा धर्म आहे हेच ज्ञानेश्वरांनी सांगितले.
अतिशय सुंदर विवेचन..!
🙏छान माहिती सर ...शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन असे शाखेचे पूर्ण नाव आहे.
Chup chan mahiti sangitli aahe
खूप छान. वेळ लगेच संपतो.
अतिशय सुंदर विवेचन इंद्रजित भालेरावजी आपणास धन्यवाद
Chhan
खूप छान! एक दृष्टि मिळते
अतिशय खुप खुप सुक्ष्म माहिती सर
सुंदर विवेचन 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर!!!
अप्रतिम सर
दिव्य . . . ।
खूप छान विवेचन,धन्यवाद सर।
खूप सुंदर प्रस्तुतिकरण आहे !
धन्यवाद !
Khup chhan mahiti milali
मनःपुर्वक अभिनंदन. मोजक्या शब्दात अभ्यासपूर्ण सर्वांगीण वस्तुनिष्ठ ओळख आपण करुन देत असलेल्या संत, मराठी रत्ने,यावरील व्याख्याने शाळे शाळेतून ऐकवली पाहीजे असे वाटते
अप्रतिम
Sir khup chan
छान
Khupach sundar vivechan sir
खूपच छान
सुंदर निरुपण
👍🙏🎉
खूप छान सर माहिती पूर्ण प्रेरणादायी ज्ञान.आपले खूप आभारी आहे.वाचन करण्याची सवय नसण्याऱ्यांना ही ज्ञानाची आयती शिदोरी मिळाल्याचा आनंद लाभला. महाराष्ट्रात जन्म लाभला हे केवढं मोठे भाग्य
Ram ram
God bless you
खुप चांगली माहिती दिली सर
खूपच छान सर
धन्यवाद सर
🙏🙏
Khup chan
Nice sir
Sir tumche lecture aamhala aadhi ka nahi milale khup ch sundar
खूप छान माहिती दिली
अनमोल मार्गदर्शन
तूम्ही जे सांगता ते विश्वास नसल्यासारखे वाटते, असे सांगितले जाते,असे सांगितले जाते . वरवर बोलता. अहो ही वस्तुस्थिती आहे, मान्य करा
Sirji jay hari vayaseche gaon arth sanga
सर,संत साहित्य व श्रोते यांचे आपण समन्वयक आपण आहात. धन्यवाद
खूप छान मांडणी केली आहे सर फक्त एक गोष्ट सांगतो की पैठण ते आपेगाव हे अंतर साधारण 14 किलोमीटरचे आहे आपण दोन किलोमीटर म्हणालात.
Arun pol
Hi sir mi anuradha sir mala tumchya haste sartifiket bhetle aahe . Osmanabad madhil bhoom yagavi tumi aani laxuman rav dhoble sir pan hote
Birth place nakki konti ?
Sir mala Dnyaneshwar maulinvr sanshodhanpr books bddl sangal ka ...mala ek research paper maulinvr lihaicha ahe ...
खालील अभंगात ,चालविली भिंती मृत्तीकेची ही ओळ पण आहे
Braman lokani aplya santanche hal kale
फारच.सुंदर dyaneshwar.दर्शन
अनेक संत दर्शने आपण घडविलीत आता समर्थ रामदास स्वामीचे ही दर्शन घडवाल अशी अपेक्षा आहे
फार फार सुंदर विवेचन
😂
देशाचे नाव हिन्दुस्थान करावे असाप
सर आप जो बार बार तर्जुमा प्रतीकात्मक जो बात करते हैं आप चमत्कार नहींमानते p वारकरी संप्रदाय इस बातको मानते हैं
😂😢
खूपच छान सर
छान
खूप सुंदर
🙏🙏🙏
खूप सुंदर
🙏🙏🙏
🙏🙏