पसायदान अर्थ - सोप्या मराठी भाषेत | संत ज्ञानेश्वर महाराज | आनंदतरंग | Anandi Anand
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी भगवत गीतेवर भाष्य करणारा ज्ञानेश्वरी हा संक्षिप्त ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीची सांगता करताना माऊलींनी पसायदान लिहिले. या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण पसायदानाचा सोप्या भाषेत अर्थ बघणार आहोत.
#anandianand #पसायदान #संतज्ञानेश्वरमहाराज
Maaze vay 81 aahe , parantu aajach malaa Pasaaydaanaachaa purn arth kalaalaa / samajalaa .aapale
Aabhaar , Dhanyawaad .
खूप खूप आभार
खुप छान
खूप खूप छान धन्यवाद 🙏
उत्कृष्ट निरूपण 🙏
खूपच अप्रतिम माहिती.जय हरी माऊली.
अतिशय मार्गदर्शन असं पसायदान आहे
श्री ज्ञानेश्वर माऊलिनी फक्त जन कल्याण आणि जगत्कल्याण व्हावे हाच अलौकिक प्रसाद मागितलाय. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली अत्युच्च ऊर्जात्मक मांगल्यकारी दीपस्तंभ आहे. ज्ञानेश्वर माऊलीच्या वाणीतून प्रगलभतारुपी प्रज्ञास्त्रोत प्रज्वलित झाला. धन्य ते ज्ञानेश्वर , धन्य त्याचे सुसंस्कारी सुविचार.....
जगप्तालक माऊलीला विनम्र शतकोटी शिर साष्टांग नमस्कार.......
विनम् शतकोटी शिर साष्टांग दंडवत्।।
❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😂😂😊😊😊👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
पसायदानाचा गभितार्थ अतिशय चैतन्यदायी व ज्ञानोपदेश मधुराम्रुत आहे. सुभक्ताला प्रबोधन उत्तम पाजविले आहे...ज्ञानेश्वर माऊलींच्या पदकमली श्री सद्गुरुं माऊली प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे त्रिवार विनम्र शिर साष्टांग दंडवत् ।।
ओम अनंत श्री सद्गुरुनाथ महाराज की जय जय जय ।
सद्गुरुं माऊली प.पु. गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय जय ।।
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खुपच छान माऊली.
खूप छान अतिसुंदर काव्य आहे जय श्रीराम श्रीराम जय
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली राधे श्याम आमचा मनापासून राम राम
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🎉🎉🎉
ज्ञानेश्वर माऊली,, माऊली 🎉 तुकाराम 🎉🎉
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर 👏 खूप छान 🎉 अगदी बरोबर 🎉
Jai jai ram krishna hari chan arth sangitalet❤
जय श्री राम कृष्ण हरी ॐ नमो भगवते वासुदेव नमः
खुपच छान प्रत्येकाने पसायदान व त्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏
खूप छान माहिती सांगितली तरी रामकृष्ण हरी माऊली
खुप छान tai ram Krishna hari ❤
खुप. छान. 🎉❤ माउली. 🎉❤
Naineshwar Maharaj ki Jay
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🎉अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤जय जय राम कृष्ण हरी जय जय विठोबा रुकमाई🎉🎉🎉🎉🎉
Atishay sundar..
रामकृष्ण हरी❤
सुंदर विवेचन. मात्र, साडी नेसून हे करायला हवे होते म्हणजे परंपरेचा मान राखला गेला असता. पुढील वेळेस हा कटाक्ष कायम बाळगाल अशी आशा करतो.
आपले आभार मानतो आणि उत्तम प्रबोधन केले आहे यासाठी अभिनंदन ही करतो.
रामकृष्ण हरि.❤😊
पसायदानाचा अर्थ खूप छान सांगितलात ताई.रोजच म्हणते पसायदान.सौ.शैला गजानन दीक्षित.अंबरनाथ.
अप्रतीम, माऊली. वंदन.
जय श्री माऊली 🙏🙏 !
Ram krishna hare
Khup Chan Aarth Sangitla . Thank you 🙏
एकदम Super
जय जय राम कृष्ण हरी
अतिशय सूंदर
अतिशय छान राम कृष्ण हरि वंदे मातरम
खूप छान , राम कृष्ण हरी.
जय हरी
अतिशय सुंदर ताई पसायदानाची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी
🌹🙏🏻🌹उत्तम
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
Mauli🙏🏼
जय जय रामकृष्ण हरी
Jayhari
सुंदर, छान.
dyaneshvar mauli dynaraj mauli khup chan
राम कृष्ण हरी 🙏🙏
विश्लेषण छान आहे... भारतीय सन्स्कृती नुसार साडी नेसून प्रवचन करावे.... रामकृष्ण हरी 🌹🌹🌹🙏🙏🙏
धन्यवाद...
पुढच्या तुकाराम गाथा व्हिडिओ मध्ये नक्कीच तुमचा सल्ला विचाराधीन राहील..
खुप छान माहिती, राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 👌🌹🙏
जयजयरामकृष्णहरी
धन्य भारत भूमी 🙏👌🌹
फारच छान विश्लेषण आणि अती सुंदर
Khup. Chan. 🎉❤🎉❤
सुंदर अप्रतिमपणे समजावले
राम कृष्ण हरि
Jay jay ramkrunasha Hari mauali
Khoop sundar tie Ram Krishna Hari
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
आता विश्वात्म....
खूपच छान, ताई, राम कृष्ण हरी 🚩
खूप छान स्पष्टीकरण राम कृष्ण हरी
खुपच सुंदर विश्लेशण केले आहे ताई 🙏🙏🌹🌹
🎉 राम कृष्ण हरी माऊली.दशरथ गोविंदराव राऊत बालमटाकळी.ता.शेवगांव.अ.नगर.
ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भुमंडळी भेट तू या भुता.
खूपच सुंदर सांगितले ताई 🚩रामकृष्णहरि🚩💐💐
उत्कृष्ट अर्थपूर्ण
अप्रतिम अशी पसायदान चा अर्थ
Mauli
Very very nice 🙏🙏🎉🎉🎉
तू खूपच हूशार आहे. अतिशय महत्त्वाचा कार्य केला .
ताई जय हरी खूप छान पसायदानाचा अर्थ सांगतात ऐकून मन प्रसन्न झालं आहे ताई तुम्ही खूप हुशार आहात तुमचे हार्दिक अभिनंदन ताई
खूप खूप आभार...
खुप छान translation राम कृष्ण हरी 🙏🙏
Khup Chan tai... Khup Changal karya aahe...
Khub chhan
Ramkrhushnahari. Farch. Sunder Arth. Sangitala. Ram. Ram
खुप छान मार्मिक विवेचन केले
Khubchand message madam Ramkrishna Hari Ramkrishna Hari Om
आनंदी झालो माऊली⚘️⚘️⚘️
खूप सुंदर ताई राम कृष्णा हरी
श्री गुरुदेव माऊली 🌹🌹🙏
धन्यवाद ताई! जीवनात पहिल्यांदा आज अर्थ समजला ! बालपणापासुन आपल्या धर्मग्रंथाचे अर्थ, भावार्थ शीकवायला, समजावले पाहीजे!
आभारी आहे...
खूप छान राम कृष्ण हरी
हरी ओम हरी ओम हरी ओम राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा
Khupach Chan 👍👌🙏🌹
आनंद वाटला.🎉🎉
राम कृष्ण हरी विठ्ठल
Ram kurshn Hari Tai
वासुदेव हरी....
अप्रतिम, छान.
Tai:rmrm🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌷🌷
खरचं खूप मस्त ताई पासायदानाचा अर्थ समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद ताई,,🙏🙏
Khup chan mauli
Khup chhan changle samjaavun saangitla vovicha artha. Jay shri dnyaneshwar maauli.
खूप छान माहीती
खूपच छान निरुपणार्थ ताई
फारच
छान
खुप सुंदर 🎉
Super duper hit
Veri good spich mauli
Atishy Chan
Farch सुन्दर
खुप छान भावार्थ कळला.
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
Khoop chhan 🎉
खुप छान अर्थ आहे
Ram krishan Hir, खपून Chin
मॅडम! खूप खूप आभार : पसायदानाचा अर्थ सामान्य लोकांना आपण सोप्या भाषेत सांगीतलात . धन्यवाद:
खूप खूप आभार