पॅराशूट ऑईल वापरत असाल तर या माणसाने तुम्हांलाही गंडवलं आहे , कस ते बघा | Bol Bhidu | Parachute Oil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #BolBhidu #HarshMariwala #ParachuteOil #MaricoIndia
    तेल लावलेला पैलवान कोण आहे असं विचारलं तर साहजिकच शरद पवारांचं नाव तोंडात येईल. काहीजण अमित शहांच्या नावाचाही उल्लेख करतील. पण आज आम्ही तुम्हाला एका अस्सल तेल लावलेल्या पहिलवानाबद्दल सांगतोय. जो गेली ४५ वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेला गंडवतोय. या माणसाने, भारतातल्या नियमांचा अचूक फायदा घेतलाय, गेली ४५ वर्ष तो सांगून गंडवतोय तरिही त्याला कोणी पकडू शकलेलं नाही. आणि त्याचं कारणही तितकचं भन्नाट आहे. कोण आहे हा माणूस जाणून घेऊ.
    Marico currently operates in 24 countries. Harsh Mariwala is the 34th richest person in India and is ranked 34th among the richest people in India. By doing this without any deceit, only by ingenuity.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 1,2 тыс.

  • @DhairyashilSK
    @DhairyashilSK 2 года назад +129

    पत्र्याच्या डब्याची आठवण करून दिल्याबद्दल आभार 👍👏

  • @vishalchaudhari9191
    @vishalchaudhari9191 2 года назад +207

    सध्या मराठी भाषेत खरोखरच चांगली माहिती देणार हेच एकमेव चॅनल आहे.

  • @shankarpatil6303
    @shankarpatil6303 2 года назад +821

    याला म्हणतात खरी बातमी जनतेच्या ज्ञानात भर वाढवणारी माहिती

  • @subhashraut4070
    @subhashraut4070 Год назад +43

    स्टोरी नक्कीच आवडली मनोरंजक तर आहेच
    पण ज्ञानात मोलाची भर पडली. धन्यवाद!

  • @shubhu__
    @shubhu__ 2 года назад +251

    मैथिली दिदी तु देखील लहान पणी Parechute तेलच वापरल असेल ना
    ज्यांनी ज्यांनी हे तेल वापरल आहे नक्की सांगा 😚❤️🙏

    • @sachinkanojeOfficial
      @sachinkanojeOfficial 2 года назад +14

      आता पण तेच वापरत असेल

    • @swatichavan7982
      @swatichavan7982 2 года назад +1

      Tymulech

    • @shubhu__
      @shubhu__ 2 года назад +1

      @@sachinkanojeOfficial Hm

    • @marutipujari3997
      @marutipujari3997 2 года назад +5

      मी अजूनही वापरतो व मला त्याचा काही दुष्परिणाम नाही झाला मग आऊचा बाऊ कशाला करताय

    • @shubhu__
      @shubhu__ 2 года назад

      @@marutipujari3997 ज्यांनी व्हिडिओ बनवला त्यांना विचारा की आऊचा बाऊ कशाला करतात

  • @unpat
    @unpat 2 года назад +160

    तुम्ही एक गोष्ट सांगितली नाहीत. हा माणूस खरंच पैलवान आहे. एकेकाळी FMCG मध्ये युनि लिव्हर, p&g, कोलगेट या अंतर राष्ट्रीय कंपन्यांची दादागिरी होती. त्या काळात या माणसाने innovation, उत्तम branding च्या जोरावर सगळ्यांना मागे सारत आपला brand उभा केला.

  • @anilsonawane9014
    @anilsonawane9014 2 года назад +200

    ताई खोबरेल तेल खरच त्वचेसाठी खूप खूप उपयुक्त आहे...इतर कोणत्याही प्रकारचे क्रीम्स पेक्षाही ते उत्तम आहे...

    • @manishamahajan7786
      @manishamahajan7786 2 года назад +1

      सगळ्या तेलांमधे बेसिक ऑइल मिक्स असते

    • @madhavisuryawanshi5597
      @madhavisuryawanshi5597 2 года назад +1

      नक्कीच

    • @thechallengers6321
      @thechallengers6321 2 года назад +5

      Tai coconut oil lavta nahi manun kesa Kashi jali baga

    • @sachingonge4221
      @sachingonge4221 2 года назад +2

      Some half educated people spread their half knowledge considering foreign culture pizaa burgers are healthy things however US government medical department recommends even watch Video of Dr BM Hegde he can tell you truth and he is padamvibhushan which speaks about his credebility

    • @a9367-i2l
      @a9367-i2l 2 года назад +3

      जर एखादी छोटी जखम झाली तर एकमेव उपाय खोबरे तेल (parashute oil)

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 Год назад +11

    चांगली उत्तम माहीती मिळाली. बहूतेक ही माहीती कोणालाच नसणार. अशीच माहीती यापुढे देत राहा. धन्यवाद.

  • @sanketsan4505
    @sanketsan4505 2 года назад +112

    Coconut oil is edible but is also useful for hair. Just like milk, aloe vera and eggs. Good business idea to package and branding.

    • @chandramabijur4877
      @chandramabijur4877 2 года назад +5

      I did not get the idea behind the above story.is she praising or finding fault?

    • @ajinkyaajinkya5938
      @ajinkyaajinkya5938 2 года назад +5

      @@chandramabijur4877 she also don't know🤣

    • @chandramabijur4877
      @chandramabijur4877 2 года назад +2

      Really .uski information hai mericoke favourme aur voice tone is complaining tone.that is d real problem.

    • @vrishalideshpande5999
      @vrishalideshpande5999 6 месяцев назад

      ​@@chandramabijur4877true

  • @rakeshpadyar4444
    @rakeshpadyar4444 Год назад +7

    Bolbhidu चे चॅनेलच योग्य माहिती देते खूप आभारी आहे सर्व bolbidu च्या team work यांना

  • @dineshkoli9490
    @dineshkoli9490 Год назад +5

    खुपच छान माहिती दिलीत तुम्ही जेणेकरून खूप साऱ्या लोकांची फसवणूक होण्यापासून पूरक ज्ञान मिळेल धन्यवाद 🙏🏻✨

  • @rakshabhaladhare340
    @rakshabhaladhare340 2 года назад +156

    माहित होतं आम्हाला ते खायचं तेल आहे म्हणून 😆.. तिथं Edible म्हणून लिहलेल आहे ...😂 तरी सुद्धा आमच्या घरी केसांना लावण्याकरिता उपयोग करतात 🤣🤣🤣

    • @omkarsalunkhe2586
      @omkarsalunkhe2586 Год назад +1

      😁😆😅😀

    • @DapkarPravin
      @DapkarPravin Год назад +1

      😁

    • @truptivaidya9720
      @truptivaidya9720 Год назад +3

      पॅराशूट ऑइल ची botal आणि बाजूला लांब केस असलेली तरुणी ह्यामुळे पॅराशूट ने केस लांब होतात, हे impression अति सामान्य वर्गाला पोहोचवलं गेलं, आणि त्यानंतर खाद्य तेल केश तेल म्हणून लावण्याचा हा खेळ सुरु झाला.. 😔😔

    • @pnk5230
      @pnk5230 6 месяцев назад

      खाण्याची हिम्मत नाही.

    • @sonusherkar9276
      @sonusherkar9276 5 месяцев назад +1

      😂😂😂,

  • @SachinPatil-qe1en
    @SachinPatil-qe1en 2 года назад +17

    Profit customer cha aahe......10 rs la oil milte.....tithe bisleri la sudhha 10 to 20 Rs dyave lagtat

  • @swapnil988
    @swapnil988 Год назад +49

    Same is the case with vicco turmeric. They sell it is as ayurvedic compund and not as a cosmetic creame. Dept had dragged them upto supreme court but vicco still won. Remember "vicco turmeric nahi cosmetic, vicco turmeric ayurvedic creame"

  • @RudraTej01
    @RudraTej01 2 года назад +180

    चांगलंच आहे
    एक आपल्याला परफ्यूम, केमिकल विरहित शुद्ध खोबरेल तेल भेटते
    आणि एक्स्ट्रा टॅक्स द्यावा लागत नाही म्हणून किंमत कमी.

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 года назад +5

      फार मोठा गैरसमज आहे तुमचा

    • @RudraTej01
      @RudraTej01 2 года назад +2

      @@umeshrasal6766 तो कसा?

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 года назад +5

      @@RudraTej01 शुद्ध स्वरूपात भेटत नाही आणि केमिकल विरहित ही भेटत नाही

    • @RudraTej01
      @RudraTej01 2 года назад +3

      @@umeshrasal6766
      Ingredients मध्ये तर pure coconut oil लिहिलेलं असते.

    • @jiti5034
      @jiti5034 2 года назад +3

      ​@@umeshrasal6766 जर तुम्ही म्हणता तसे यात इतर रसायने असतील तर मग ताईंचा दावा कि हे खाद्यतेल आहे हे चुकीचे ठरत

  • @yogeshshede
    @yogeshshede 2 года назад +8

    0:38 Yes Hair oil mentioned on Blue parachute bottle which I purchase recently from shop

    • @yogeshshede
      @yogeshshede 2 года назад

      I have purchased bottle from shop where it is mentioned Hair oil

  • @arunbhosale768
    @arunbhosale768 2 года назад +298

    काहींचं आयुष्य गेलं हे तेल लावण्यात 😂 आता कळलं हे खायचं असत 😂😂😂

    • @ndt5641
      @ndt5641 Год назад +2

      Tel lavl agdi brobr

    • @MS-gv4gn
      @MS-gv4gn Год назад +13

      पण सध्या अशी परिस्तिथी आहे ना कि घरच्यांना सांगितले की हे तेल जेवण बनवण्यासाठी आहे तरी ते केसांना लावतील 😂😂🤣

    • @socialbled2939
      @socialbled2939 Год назад +7

      तुझ पण गेलं असेल... उगा दुसऱ्यावर नको थोपू..!!!

    • @siddharthkhaire4248
      @siddharthkhaire4248 Год назад

      हाहाहाहा हाहाहाहा
      खरं आहे!"हाहाहाहा

    • @shobha2984
      @shobha2984 Год назад +1

      Ulat khadytel asalyane jast shuddhatechi hami aahe.

  • @mavleashutosh
    @mavleashutosh 2 года назад +37

    हे तेल Food grade आहे ही चांगली गोष्ट आहे. त्याची शुद्धता त्यातून कळते

  • @rajendradatar9668
    @rajendradatar9668 2 года назад +117

    कित्ती छान गोष्ट। आपलं बोलणंही छान तेल लावल्यावानी।

    • @sanketsawant558
      @sanketsawant558 2 года назад +5

      कंमेंट ऑफ द डे 😂😂😂😂

    • @pratikkamble1265
      @pratikkamble1265 2 года назад +4

      तेल लावून आल्या वाटत

    • @kk_9399kadam
      @kk_9399kadam 2 года назад +2

      😂😂😂👌

    • @devgonbare
      @devgonbare 2 года назад +1

      😃😃😃😃😃

    • @ankitd1218
      @ankitd1218 2 года назад +1

      😂😂😂

  • @AnwarKhan_786
    @AnwarKhan_786 2 года назад +100

    Parachute coconut oil is pure unadulterated oil. The branding and packaging is brilliant. Also since its not refined oil, its suitable for hair, body massage use, without smelling like champakali

    • @rahulyadav-qb8nw
      @rahulyadav-qb8nw 2 года назад +8

      Sahi bola . Agar vo pure he to aur bhi acha he. Aur parachute laganese bal to kabhi nahi gire. bakike jasamin oil jes to nahi he jo balo ko rukha kar deta he. Kuch bhi bataya he.

    • @maigahandicrafts
      @maigahandicrafts 2 года назад

      Why costal people do not use it for consuming...reasons it's not edible...clearly it contain preservatives, it cannot be consumed.

    • @sanjaytiwari3671
      @sanjaytiwari3671 Год назад +3

      @@rahulyadav-qb8nw बोल भिडू को ऐसे बोलवाने वाला कोई और है

    • @YamiMaouGaming
      @YamiMaouGaming Год назад +4

      Navratana oil peksha changal ahe parachute oil nahitar roj train madhe yetat ek ek nag navratna laun kiti ghan vas yeto🙄

    • @ultimatevoiceacademy4301
      @ultimatevoiceacademy4301 Год назад +2

      This oil contains liquid paraffin

  • @shashighuge
    @shashighuge 2 года назад +167

    Madam कृषी उत्पन्न बाजार समिती आणि विविध कार्यकारी सोसायटी या निवडणुका बद्दल विडिओ पाहिजे 🙏

  • @maigahandicrafts
    @maigahandicrafts 2 года назад +33

    in recent I happened to meet a sales executive in Bhopal who told that parachute coconut oil contains white oil used as a preservative and hence not good to consume...I tried to cross check and noticed that the smell of parachute coconut oil is particular which is not there in coconut... the traditional coconut oil has a very less expiry date this means they use preservatives to increase shelf life...and more the harmful element to preserve it the more life it gets on shelf!

    • @UltimateSuni
      @UltimateSuni 2 года назад +5

      You are not going to believe but I recover my husbund’s skin problem just because of coconut oil.
      And also when you do head massage you feel good when you using parachute NARIYAL oil.
      I will say one of the best oil in the world .
      No doubt .

    • @chandramabijur4877
      @chandramabijur4877 2 года назад +3

      Yes even i ve heard that once in a while ok but should not be used on a regular basis for cooking.for cooking virgin cocnut oil is safe it is costly but safe.

    • @truptivaidya9720
      @truptivaidya9720 Год назад

      पॅराशूट च्या बाटलीच्या बाहेर झाकणा भोवती पांढरा घट्ट पदार्थ जमत राहतो... बाटलीतून तेल घेतल्यावर, जे थोडं तेल तिथेच राहते, त्या जागी सफेद जाड पदार्थ, बेरी सारखा जमायला लागतो... खाद्य पदार्थ च्या बाबतीत सुद्धा हेच होते... हे priservative अशा प्रकारे दिसून येते.. जे घातक असतें.. पण सामान्य लोकांच्या अपरिहार्यतेचा, गैरफायदा घेत हे दुष्टचक्र सुरूच राहते...

    • @user-tr4xl8oq8s
      @user-tr4xl8oq8s 6 месяцев назад

      Food products mai bhi chemical use hota hai shelf life badanekeliye

  • @TopTrendTime
    @TopTrendTime 2 года назад +38

    Marico Company ज्यांचे इन्व्हेस्ट आहे त्यांना आधीपासून या सगळ्या गोष्टी माहिती. इतरांच्या माहितीस्तव टाकल्यास धन्यवाद🙏

    • @hrishi_t
      @hrishi_t 2 года назад

      Yes I am holding this company 😊

    • @arunborghate3785
      @arunborghate3785 2 года назад +4

      उगीचच वाईट सांगून दिशाभूल करू नका ,भेसळयुक्त कोकोनट तेलापेक्षा चांगलंच आहे ,शेअर मध्ये पण फायदा आहे 👍

  • @AKBARKHAN14388
    @AKBARKHAN14388 2 года назад +22

    माझ्या कडे MARICO चे शेअर्स आहे
    म्हणून मला याची माहिती आहे
    परतूं तुम्ही Nihar oil वर पण विडिओ बनवायला पाहिजे

  • @vikrammohite5419
    @vikrammohite5419 Год назад +3

    खंत एवढीच आहे,की एवढ्या खोलवर माहिती घेऊन बातमी देणाऱ्या चॅनेल चे सबसक्रयबर खूपच कमी आहेत..मिलियन मध्ये असायला हवे होते..बाकी चॅनेल चे नेहमीप्रमाणे या ही बातमी साठी मनःपूर्वक धन्यवाद!

  • @nagrajbahu2797
    @nagrajbahu2797 2 года назад +2

    Khup Chan mahiti dili mam.ani tumachi bolanyachi kala pan .khup Chan samjun sangital .asech video banvat Raha.

  • @ravindrapadhi6874
    @ravindrapadhi6874 2 года назад +25

    Didi, Khupach Aavadali ha story, very nicely explained 👌 👏 👍

  • @kishordeshpande2878
    @kishordeshpande2878 2 года назад +18

    छान नवीन माहिती समजली. उत्पादकांनी लई भारी डोकं वापरल म्हणायचं. नारळाचं उत्तम तेल.

  • @VKvideoes
    @VKvideoes 2 года назад +25

    भन्नाट कल्पना आहे.....

  • @vaidiR4141
    @vaidiR4141 2 года назад +4

    But coconut ,sesame,kachhi Ghani Sarson,neem are very good Even for skin of bed ridden patients.for skin.

  • @mohanishgangurde7969
    @mohanishgangurde7969 2 года назад +49

    Same thing did by Vicco turmeric
    They did not mention anywhere as a cosmetic. Also they advertised as vicco turmeric nahi cosmetics

  • @aparnakothawale3376
    @aparnakothawale3376 Год назад +1

    Britishanchyach anouras avaladi gujarathysnche,vyaparyanche kautuk karatat.amache sunder kesanche naisargik sanrakshan gele ani unhatanhat dokyache malran houn mendu tapu lagala.ani hi vyapari engrajachi potti asalya vighatakanche kautuk karate

  • @diptiprasanna1
    @diptiprasanna1 2 года назад +29

    Out of the box thinking
    Out of the box reporting.
    Good work.Team bol bhidu.

  • @prashantravindran4021
    @prashantravindran4021 2 года назад +36

    People in Kerala and Tamil Nadu use coconut oil for cooking. It is a coincidence that coconut oil is equally nourishing for hair growth. People from Maharashtra use sunflower or groundnut oil for cooking. Hence, to them it may seem odd. Bol bhidu is a good program, but it needs to educate itself about various bharatiya people nd cultures.

    • @kshitijkakade9631
      @kshitijkakade9631 2 года назад +1

      उगीच सनसनी बनवण्याचा प्रयत्न...अजून काय?

    • @MadVideosYT
      @MadVideosYT 2 года назад +2

      Coconut oil very healthy as a cooking oil

    • @pritaborkar9631
      @pritaborkar9631 2 года назад

      People in Goa also use coconut oil for cooking and hair growth 🙏

  • @Grootty
    @Grootty 2 года назад +160

    लहानपणी मला घसडून अंघोळ घातल्यावर डोक्यातून तेल टिपकेपर्यंत parachute तेल लावल जायच.....
    😬😬😬😬😬😬😬😬😬😬

    • @parshurammane1029
      @parshurammane1029 2 года назад +2

      आणि आत्ता

    • @Grootty
      @Grootty 2 года назад +20

      @@parshurammane1029 आता केसच नाही राहिले , तेल लावयला.....
      🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

    • @nitinvarpe2566
      @nitinvarpe2566 2 года назад +5

      @@Grootty jhate ahet na . Mag jhatyanna laav 😂😂😂😂😂

    • @nitinvarpe2566
      @nitinvarpe2566 2 года назад +1

      @Nikhil Tidke 😂😂😂😂😂

    • @xyz.....8271
      @xyz.....8271 2 года назад +1

      @Nikhil Tidke 😂😂😂😂

  • @deepakshinde1096
    @deepakshinde1096 6 месяцев назад

    मी पंन सगळी कामे खोबरे तेल लाऊनच करतो. धन्यवाद तेल वाले साहेब 🙏🙏❤🤗

  • @rakeshpatil8765
    @rakeshpatil8765 2 года назад +47

    April Fool chya divshi kalala ki ami fool zhaloe😁😁😅😅....ekdum correct divshi tumi upload kela video #bolbhidu (ata kai bolayacha, kahi rahilach nahi🤐🤐)

  • @mukundvedpathak8403
    @mukundvedpathak8403 2 года назад +2

    खुपच छान विचार बिंदू , जसा पॅराशूट तेलाचा प्रत्येक थेंब ( बिंदु)

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 года назад +34

    हेयर ऑईल का लिहल नाही का तर ते इतकं शुद्ध आहे की तुम्ही खाण्यात पण वापरू शकता जर त्या वर हेयर ऑइल लिहल तर लोक म्हणतील फक्त केसा साठी आहे ...म्हणून लिहत नाहीत आणि कर पण वाचतो शेवटी व्यवसाय

  • @vinodjain8230
    @vinodjain8230 2 года назад +113

    Same goes for PERK waffer ,they sale it as a waffer rather than choclate to avoid tax slab

  • @dilipkulkarni2766
    @dilipkulkarni2766 2 года назад +14

    कल्पक उद्योजक बद्दलची चांगले माहिती आहे.

  • @shashik6560
    @shashik6560 2 года назад +11

    चांगली पत्रकारिता करता तुम्ही👍 नाहीतर ते छप्रि तुमचे पत्रकार

  • @m.s.-7459
    @m.s.-7459 2 года назад +16

    लईच मनोरंजक माहिती..👌👌👌👌☺️☺️☺️☺️☺️

  • @Mr18081964
    @Mr18081964 Год назад +2

    Yes, I like it. You can use it to hair and external. It's fine to use it.

  • @pratikpalkar3000
    @pratikpalkar3000 2 года назад +77

    केस चांगली राहण्यासाठी तेल लावायचो पण ह्या टकल्याला बघितल्या पासून तेल लावायची इचछा च होत नाही 😅

  • @ssr2809
    @ssr2809 2 года назад +2

    ताई खरोखर गोष्ट खूपच आवडली मला.

  • @vijaykoshti1612
    @vijaykoshti1612 2 года назад +29

    This is pure marketing technique of product concept
    Parachute is strong brand among Indian citizens and he is commanding the product segment. Thanks for detailed info 🙏

    • @chandramohanpai2082
      @chandramohanpai2082 2 года назад +3

      In India you need not go to any college or institute to learn how to apply oil to the Govt.there are many authorities in Government itselfwho will teach the manufacturers the proper technique by which he can save taxes and apply oil in proper way

  • @akashwagh208
    @akashwagh208 2 года назад +10

    मि याच कंपनीत job la aahe गेले 4 वर्ष पासुन मला हे तेवा च महित पडले

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 Год назад +5

    This oil is very useful for hair growth.

  • @kunalandshorya
    @kunalandshorya 5 месяцев назад

    ते खाद्यतेल असल्यामुळेच केसांसाठी उपयुक्त आहे. 100% नैसर्गिक. आणि पॅरॅशूट तेलामुळे खरंच केस चांगले राहतात.

  • @kirannikam6853
    @kirannikam6853 2 года назад +41

    Many years I am using this oil. By watching this video I became aware that the company is selling cooking oil. Hats off to bol bedo 😎

    • @rajaramnaik9032
      @rajaramnaik9032 2 года назад +1

      Cosmetics ला जास्त tax द्यावा लागतो cooking oil ला नाही.

  • @bbn22100
    @bbn22100 6 месяцев назад +2

    मैथिली खूप छान प्रेजेंट करते, तुझा प्रेजेंटेशन आवडला. From : Vrindavan, Mathura

  • @ghiffyclears9509
    @ghiffyclears9509 2 года назад +17

    Indirect tax is anyway charged from customers pocket,je kela tyani te aplyach fayda hota

    • @happyindian3282
      @happyindian3282 2 года назад

      Khotaa shetkari hone he saglyaat faydyaach.. rajkarni hone mhanje pudhlyaa 10 pidhaanchi soy.. baki sab kabhi garam, kabhi naram..

  • @opgamerz6065
    @opgamerz6065 6 месяцев назад

    खरोखर फार चांगली माहिती मिळाली, पॅरेशुट तेलाबदल, धन्यवाद मॅडम.

  • @3756850850850
    @3756850850850 2 года назад +6

    खूप छान माहिती... परशुट ऑईल खाण्यास हरकत नाही हे आज समजलं

  • @saiprasadchavan3178
    @saiprasadchavan3178 2 года назад +1

    किती गोड आवाज आहे तुझा मैथिली .खूप छान प्रेझेन्टेशन.😘😘

  • @venkatesh7051
    @venkatesh7051 2 года назад +10

    सरकारातील सहकारी सुद्धा सरकारी खजिन्याला तेल लावतायतचना त्या parashoot पहिलवानासारख....

  • @babashah834
    @babashah834 6 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद नेहमी अशीच बातमी पुरवत रहा अगदी मना पासून धन्यवाद

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 2 года назад +7

    खरच की आपन भारतीय कित्येक वर्षे गंडवले गेलो आहोत पन शुद्धता त्याला तोड नाही ना म्हणून पॅराशूट हा ब्रॅण्ड इतके वर्षे लोकांची नस ओळखून आहेत...
    .आमचे केरळी शेजारी हे तेल खातात हे पाहून आश्चर्य वाटायचे आता खरं कारण कळले thank you so much बोल भिडू 😊माहिती नव्हती... Gk मध्ये भर... ☺️... कित्ती वर्षे एप्रिल फूल होतोय...... Happy एप्रिल फूल सर्वानाच 🤣🤣🤣🤣🤣

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 Год назад +3

    अप्रतिम सुंदर माहिती, जबरदस्त माहिती

  • @chaitanyabhandarkar4147
    @chaitanyabhandarkar4147 2 года назад +28

    स्टोरी पण आवडली तु पण आवडली 💖💝🌹

  • @atul58
    @atul58 2 года назад

    माझ्या आठवणी प्रमाणे विको टर्मेरिक cream ची अशीच रंजक कथा आहे. कंपनी त्याला आयुर्वेदिक औषध म्हणून विक्री करायची व एक्साईज डिपार्टमेंट त्याला कॉस्मेटिक म्हणून कर आकारणी करायचे. खूप वर्ष न्यायालयात तो लढा चालू होता

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 2 года назад +20

    म्हणजे भारतातला चिनी माणूस म्हणायचे कि हा

  • @bhargavnikam
    @bhargavnikam Год назад +2

    वा अप्रतिम माहिती💐

  • @meherkrupapalve2495
    @meherkrupapalve2495 2 года назад +11

    Excellent video and analysis and awareness... especially regarding AVOIDING TAX....

  • @RAJSIRSATMH28
    @RAJSIRSATMH28 2 года назад

    Tai...Coconut oil chi advertise aali hoti tv var..duari kade coconut oil baki gosti vr tyacha upayog hoto..Skin,lips,dry skin vr best result milala ahe..

  • @magiceye7536
    @magiceye7536 2 года назад +22

    सचिन तेंडुलकर हा cricketer नसून actor/model आहे . तोच प्रकार आहे हा .

  • @janardansalunkhe1701
    @janardansalunkhe1701 6 месяцев назад +2

    स्टोरी खुपचं छान सांगितली. धन्यवाद, खायचं तेल डोक्याला लावल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन.

  • @saagarbhise785
    @saagarbhise785 2 года назад +18

    सुप्रिया मॅडम च्या वांगी शेती अन्न आणि उत्पन्न याचा तपशील सांगा

  • @anilsapkal7651
    @anilsapkal7651 2 года назад

    खुप छान वाटला हा व्हिडिओ.नफा मिळवणं हा प्रत्येकाचा उदेश असतो.तुटचा फायदा घेऊन.नफा कमवला.पन हल्ली सरकार देखिल अशा तुटी शोधुन शोधुन .जनते कडुन नफा कमवत.यात भरडला जातोय तो देशातील सामान्य नागरिक.पण कंपनी चा मालक लय भारी.

  • @dhirajx3756
    @dhirajx3756 2 года назад +7

    Bol bhidu team che manapasun swagat .aapan hospital charges chya muddyavar ek video banawa.

  • @pramodnaik5141
    @pramodnaik5141 6 месяцев назад +1

    But what's the point? Coconut oil is good for hair and Parachute oil is not exception to it. Yes this is the best example of how to do and grow business without any legal violation.

  • @svbarve
    @svbarve 2 года назад +16

    It's not only Marico , every major company does the same

  • @sforbhosale
    @sforbhosale Год назад

    खरंच खूप हुशार व्यक्तिमत्व आहे व्यावसायिक बोलत यावं बोलत येईल

  • @SaddamKhan-xp4xj
    @SaddamKhan-xp4xj 2 года назад +15

    तुमची बोललेली मराठी भाषा खूप आवडते मला ऐकायला☺️☺️☺️

  • @mukundhonrao1896
    @mukundhonrao1896 2 месяца назад

    Brilliant story ,which reveals the truth.I would like to suggest one thing that you should make video on mineral oil which is not good for skin, and people buy it due to its non sticky features.

  • @arunjoglekar8466
    @arunjoglekar8466 2 года назад +3

    Thanks for the information. I m told that the oil contains 20% mineral oil which is paraffin.
    They take advantage of weakness of the customers.

  • @vishvnathu.4086
    @vishvnathu.4086 2 года назад +8

    फार चांगले presentaion 👌

  • @balajikuber9418
    @balajikuber9418 2 года назад +1

    आवडली हो,,,,, तुमची स्टोरी...,, आणि तुमचे न्यारेशन ही 👍👍

  • @yatien7
    @yatien7 2 года назад +42

    Good content! And equally well presented by Ms. Apte.

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 6 месяцев назад +1

    That's a good information.

  • @vdotailor1790
    @vdotailor1790 2 года назад +13

    Thank u from Goa

  • @pradeepmahabaley4711
    @pradeepmahabaley4711 4 месяца назад

    अगदी खरे आहे हे. पण हे तेल खाण्यासाठी वापरता येते. अनेक ठिकाणी सरसू चे तेल पण डोक्याला लावतात. तीळाचे तेल हे तेल म्हणून न वापरता ते मसाज करण्यासाठी वापरले जाते. पूर्वी ते लोणच्यात वापरात होते. आता किंमत परवडत नसल्याने इतर तेले लोणच्यात वापरात आहेत.

  • @pramodchavan9003
    @pramodchavan9003 2 года назад +4

    तेल लावलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा पैलवान आहे, पहिला क्रमांक महाराष्ट्र या बाबतीत कधीच दुसऱ्याला सोडणार नाही.

    • @niranjan3423
      @niranjan3423 2 года назад

      😂😂😂शारापोव्हा 🤣🤣💐

  • @sanjaytamhankar8418
    @sanjaytamhankar8418 6 месяцев назад +1

    कोणीतरी शुद्ध बोलतय हे ऐकून छान वाटलं. ह्या चॅनलवर अशुद्ध उच्चारण मुद्दाम असतं का असं वाटतं

  • @shaileshjadhav3042
    @shaileshjadhav3042 2 года назад +5

    Khayache tail mhanje chagalech asel
    Mast idea waparali

  • @iktil5784
    @iktil5784 2 года назад +9

    He is a brilliant businessman. Great..

  • @sameerk9770
    @sameerk9770 2 года назад +10

    The title is misleading. The company is not doing any cheating per say. The product has multiple uses.

    • @winza999
      @winza999 2 года назад

      Its the registration of the product. The company is cheating the system and has made tonnes of money.

  • @shrikanthprabhu367
    @shrikanthprabhu367 2 года назад

    Madam south India madey coconut oil jevnaat vapartaat pan parachute tikdey pan kesala lavtat .Jevnaat nahi vaprat Karan tyachyat khup essence ahey

  • @AyushW3172
    @AyushW3172 2 года назад +6

    हो मला ही स्टोरी आवडली पण याही मला पुर्वकल्पणा होती तूम्ही अश्याच स्टोरी बनवत जा ❤️

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 Год назад +1

    खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 2 года назад +28

    बीजेपी, पवार साहेब हे तेल लावलेले पैलवान नाही तर चुना लावणारे पैलवान आहेत

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 2 года назад

    बाईसाहेब तुम्ही अर्धवट माहितीवर विडिओ केला. मुद्दाम शोध घ्या Central Excise Tariff 2017 जुलै पर्यंत आणि त्यानंन्तर Goods and Service Tax Tariff बघा. त्यात Vegetable Non Essential Oil हे वेगळा Tariff ज्याच्यावर excise ड्युटी होती 15 टक्के त्याचवेळी Cosmetic and Toilet Preparation हा वेगळा tariff होता त्यावर excise duty होती 40 टक्के. फरक 25 टक्क्याचा. तेवढ्या जास्तीच्या duty मुळे किमत वाढे माल कमी खपे. Excise व कम्पनी हयात वाद झाला, supreme कोर्टाने निकाल दिला. एकच तेल डोक्याला आणि खाध्य वस्तूत वापरत असाल तर त्याला cosmetic म्हणता येणार नाही. Cosmetic म्हणजे सौंदर्य प्रसाधन. माणसं talkm पावडर, स्त्रिया लिपस्टिक लावतात त्याला सौंदर्य प्रसाधन म्हणतात. खोबरेल तेल डोक्याला लावल तर सौंदर्य प्रसाधन म्हणाल? नाही. दुसरं एकच माल खाद्यवस्तु व सौंदर्यप्रसाधन असं म्हणाल? नाही. त्यामुळे तेलावर duty कमी झाली, किमत कमी झाली, लोकांना स्वस्त माल मिळाला. कपंनीचा नफा वाढला नाही त्यामुळे त्यांनी हेराफेरी केली असं म्हणणं चुक. Supreme Court judgement वाचा, विडिओ सुधारा. असाच वाद विको वज्र दंती ह्यांबाबत होता. त्यांची टीव्ही वरची जाहिरात आठवा. ती होती " विको वज्रदंती है termeric नहीं cosmetic " म्हणजे हळद म्हणाल तर food item tax नाही, cosmetic म्हणाल 40% duty. तेवढी किंमत जास्त. हळद पावडर स्वयपाकात वापरतात आणि तोंडाला पण लावतात. आठवा लग्नातला हळदी समारंभ. तेव्हा हा विडिओ सुधारा नाहीतर तुम्हाला अब्रू नुकसानीच्या दाव्याला तोंड द्यावे लागेल, तुम्ही दावा हराल आणि खुप मोठी रक्कम अब्रू नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागेल. बघा काय करायचे ते.

  • @sukumariyer9508
    @sukumariyer9508 2 года назад +12

    This shows there is difference between tax evasion and tax avoidance.

  • @prakashjokhe6654
    @prakashjokhe6654 Год назад

    वैशिष्ट्य म्हणजे हे तेल १००%pure आहे याचा अर्थ असा होतो कि हे शुद्ध तेल आहे.म्हणजे खाण्याचे तेल आहे. तुम्ही त्याचा उपयोग कोठे करावा हे सरकार सान्गू शकत नाही.
    त्यामुळे ते म्हणतात ते खरे आहे.तुम्ही ते डोक्यालाच वापरा असे तरी कसे म्हण नार?
    मी इतर बनावटीचे तेल वापरुन पाहीले ते सुद्धा याच्या तोडीस उतरत नाही.
    त्यान्च्या तोडिसतोड करायला आज तरी कोणीही
    नाही हे सत्य आहे.

  • @ShareMarketTeaching
    @ShareMarketTeaching 2 года назад +3

    हेच तेल मी 2014 मद्ये चमचभर प्यायचो, बघणारा मित्र हसायचा, आज स्वतःवर गर्व वाटतो, आणि डोक्यावर केस असण्याचा सुद्धा

    • @Bsk52
      @Bsk52 2 года назад

      Atta pan hey tel pita kaa, ka atta peet nahi ?

  • @nileshkadam4345
    @nileshkadam4345 3 месяца назад

    same in the case with kit kat and sachin tendulkar for taxation

  • @abhiramiyer4543
    @abhiramiyer4543 2 года назад +28

    Thank you so much for the valuable information 😊

    • @atulkamblesaheb3516
      @atulkamblesaheb3516 2 года назад +1

      आपल्या टिम ला विनंती आहे की
      मराठी सर्वसामान्य माणुस व्यवसाय करत असेल व त्याला आर्थिक अडचणी भासत आसेल तर
      काय मार्ग काढावा व इतर मराठी तरून मुले कसे रिटेल मार्केट मधे व्यवसाय करतील यासाठी आपण प्रयत्न कसे करावे ते एकदा सांगा

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 2 года назад

    अगदी खरंय. आमचं सफोला नाही खाल्लं तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो ही फसवी जाहिरात करुन कैक वर्ष बाजाराच्या दुप्पट किमतीत सफोला विकतोय..

  • @ajayraut1478
    @ajayraut1478 2 года назад +13

    The Brand PARACHUTE is really good for hair not for cooking, but since it's a famous there is lot of duplication happens. You have to be cautious white buying the product.