आमदार आमश्या दादा पाडवी साहेब नेहमी सत्य परिस्थिती मांडतात, अतिदुर्गम भागात विकास झाला पाहिजे त्यासाठी पोटतिडकीने बोलतात, तरी सविस्तर विषयावर माहिती देण्यासाठी अध्यक्ष महोदयांनी त्यांना न थांबवता मांडणी करु द्मावी जेणेकरून ०१ अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सुटू शकतील
असे आमदार या समाजाला मिळाला पाहिजे मि एक आदिवासी आहे आणि मला गर्व आहे आदिवासी असल्याचा.खरोखर असे नेते जर जनतेला मिळाले तरच जनतेची कामे होतील जय जोहार जय आदिवासी.
दादा आपण आपल्या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करत आहात आणि आपल्या भागात काय अडचणी आहेत ते पहिल्याच अधिवेशनात मांडले याबद्दल खरचे आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏻 आपण किती शिकले आहात हे महत्त्वाचे नाही तर आपण समाजाला काय हवं आहे ते तोकड्या शब्दात वर्णन करतात हेच महत्त्वाचे आहे दादा सेवा जोहार 🙏🏻 जय आदिवासी
❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य 2024-2025 मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे ❤❤❤❤❤
अक्कलकुवा तालुक्याची प्रगती होईल दादा तुमचे दमदार बोलणे ऐकून खुप आनंद झाला आपले हक्का साठी भांडण करणारे आमशा दादा तुमाला 🙏🙏🙏🙏🙏रामराम आमच्या गाव कोयली विहीर ची पण प्रगती होईल पूर्ण अक्कलकुया तालुक्याची प्रगती होईल
आमदार कोणीही असो, आपल्या समाजासाठी लडणारा असला पाहिजे, मग ते कोणत्याही पक्षाचा असो....❤
याला म्हणतात आदिवासी शेर 💪💪💪
शिक्षण नाही म्हणून काय झाले पण प्रश्न सुशिक्षित आमदार पेक्षा कमी नाही.
सामान्य माणसांचा आमदार आमश्या दादा पाडवी 🎉
आमश्या दादांनी आरोग्य समस्या वर चर्चा केली . ज्या ज्या वेळी बोलायची संधी मिळेल तेव्हा बलत राहा पाडवी साहेब जय जोहार .👍
अगदी महत्वाचे प्रश्न आमाश्या पाडवी दादांनी माडले आहे वास्तव परिस्थिती आहे
इतकी वर्षे के सी पाडवी ला कधी बघीतले नाही आदिवासी साठी काही बोलतांना. आमशा दादा फुल फार्म मध्ये आहे. 👏👏👏
आमदार आमश्या दादा पाडवी साहेब नेहमी सत्य परिस्थिती मांडतात, अतिदुर्गम भागात विकास झाला पाहिजे त्यासाठी पोटतिडकीने बोलतात, तरी सविस्तर विषयावर माहिती देण्यासाठी अध्यक्ष महोदयांनी त्यांना न थांबवता मांडणी करु द्मावी जेणेकरून ०१ अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सुटू शकतील
अतिशय चांगल काम साहेब ओरोग्य ,रस्ते, शिक्षण फार गरजेचं आहे
खूप सुंदर साहेब. जय आदिवासी अत्यन्त महत्वाचे आपण बोलले आहेत. आपली आदिवासी भाषा बोललीच पाहिजे पाडवी साहेब एकदम बरोबर
असे आमदार या समाजाला मिळाला पाहिजे मि एक आदिवासी आहे आणि मला गर्व आहे आदिवासी असल्याचा.खरोखर असे नेते जर जनतेला मिळाले तरच जनतेची कामे होतील
जय जोहार जय आदिवासी.
शिक्षण नाही म्हणून काय झालं? समाजासाठी लढणारा आदिवासी शेर आहे .दादा
काही असो पण आमशा दादा जोरदार आहे बरं का..? निडर
बब्बर शेर आहेत.. आमश्या पाडवी साहेब.. जय आदिवासी..
इसको बोलते है आदिवासी टायगर 🐯🐯
स्वताला हुशार समजणारे आमदार पेक्षा आपले आमशा पाडवी हेच असली बोलणारे आमदार आहेत
अध्यक्ष महोदय खरोखर आला आणि माणूस असला तरी चालते पण त्यांच्या समस्या जाणून घ्या त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सन्मान दिला आहे
दादा आपण आपल्या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करत आहात आणि आपल्या भागात काय अडचणी आहेत ते पहिल्याच अधिवेशनात मांडले याबद्दल खरचे आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏻 आपण किती शिकले आहात हे महत्त्वाचे नाही तर आपण समाजाला काय हवं आहे ते तोकड्या शब्दात वर्णन करतात हेच महत्त्वाचे आहे दादा सेवा जोहार 🙏🏻 जय आदिवासी
आदिवासी शेर आया.
खुप छान अडचणी मांडली साहेब
याला म्हणतात आदिवासी वाघ पाडवी साहेब❤❤❤
ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची ताकद अडाणी माणूसही आमदार होऊ शकते
Ha Bhau 💯
4 शिकले आहे पन दादान कडे आदिवासी पावर आहे 💪👑
आमशा दादा ❤❤👌👌
❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य 2024-2025 मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे ❤❤❤❤❤
धन्यवाद आमदार साहेब
खरच जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आमश्या दादांना मंत्री करा खरच विकास करूनच दाखवतील त्यांच्या बोलण्यावरून च कळते
खुप खुप अभिनंदन मा.आमश्या पाडवी साहेब.आपल्या बिंधास्त बोलण्यास.❤🎉
अडाणी आमदार आमशया पाडवि दमदार बोलत आहे ऐक नंबर शेर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
2:02 performance is extremely excellent speech is great ideas are powerful 𝐌𝐋𝐀 the true strength of the adivasi community...,❤
वाह अमावस्या पाडवी साहेब जय हो ......❤🎉🎉🎉❤
याला महणतात आदिवासी शेर
अक्कलकुवा तालुक्याची प्रगती होईल दादा तुमचे दमदार बोलणे ऐकून खुप आनंद झाला आपले हक्का साठी भांडण करणारे आमशा दादा तुमाला 🙏🙏🙏🙏🙏रामराम आमच्या गाव कोयली विहीर ची पण प्रगती होईल पूर्ण अक्कलकुया तालुक्याची प्रगती होईल
Sahi bol rahe hai dada
आदिवासी नेता आहे जरी बोलण्यात अडखले असतील पण अत्यंत काळजपासून प्रश्न मांडलेलं आहे , ना मनात कसलाही संकोच । जय आदिवासी ,
आमस्या दादा पाडवी साहेब खुप महत्वाचा प्रश्न मांडला... धन्यवाद 😊
Nice dada saheb
धन्यवाद ! पाडवी साहेब
Aamshya dada barobar ahe tumhi ahe to paryath vikas honarch aamcha kade❤❤❤
जय आदिवासी जय जोहार
2:02 aadivasi sher chi grjana🔥,, jay aadivasi jay johar... 👍
वाह मेरे शेर 👍
अगदी बरोबर साहेब असं बोलायला पाहिजे
चांगला प्रश्न मांडला
Super 🎉🎉🎉😊😊😊re dada
Great 👍
एकच डॅचिंग नेता आमशा दादा ❤❤❤
Khup shan boltay saheb ❤
आदिवासी आहे याचा मला अभिमान वाटतो कोणी जर असो काही बोलतो तेव्हा . जय जोहार जय आदिवासी . East and west amacha padvi is best prove it
Kahi hi aso amashya dada Padvi 1number
Saheb mi dhangar ahe pam tumhi ek number gor garibana cha dev ahat
💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
Amashya dada👌👌
👌👌👍
Ek number dada shaheb
अरे आमदार असावा तर असा❤
❤❤
१ नंबर saheb
🎉🎉जय आमश्या दादा 🎉🎉
जय आदिवासी
Nice dada ❤❤
याला म्हणतात आदिवासी वाघ जय आदिवासी साहेब🙏
Good work padvi saheb
🥺🥺👌👌👌👌👌💯💯💯💯💛💛💪💪🦁🦁2:03 2:05 2:09 2:11
Nic dada🙏🙏👍
Good 👍
बरोबर आमशा दादा
प्रश्न आदिवासी भाषेत मांडण्याचा अधिकार आहे.निडर आमदार... स्पष्ट वक्तशीरपणा...आमश्या दादा पाडवी.
ब्बबर शेर आमश्या दादा पाडवी🎉🎉🎉
🏹🏹🏹🏹
1.nambar.dada
Aamshya Dada 👌🏻👌🏻💪🏻💪🏻
बेस्ट
❤
Good
Nice padvi saheb
मस्त जय जोहर
जय आदिवासी दादा
🏹🙏
Sher is great 👍👍❤❤
अशिक्षीत आमदार आहे पण प्रश्न गर्जेचा मांडतात
Ek number
King👑
Aakansha dada jindabad
Ek number ahe dada
👍
saheb sikshan kami aahe tari tumhi atisay changla pramane vishay mandata.tumhala pudcha vatcalisathi hardik Abhinandan saheb
Jai adivasi
👍👌🏻
Jay aadivasi❤❤❤
Jay Adivashi
योग्य मागणी केली आहे.
Pahila vidhayk bagitla me Kadk bolnara. 👌👌👌
Wow aamasya dada powerful
नवीन आमदाराला लाजवेल असा बोलला आमचा आमश्या पाडवी
आमश्या पाडवी ❤❤❤जय आदिवासी जय जोहार
Amshya padvi❤❤❤❤
Adivasi pawar 💪💪
AAMSHA DADA KI JAI 🏹🏹
शिरीष नाईक कुठ गेला रे
आता नाही बोलला तर
पुडची टर्म विसरून जा
त्याला बिन कामाच निवडून देतात शिरिष नाईक ला
तो नंदीबैल आहेत..😂😅..
जय आदिवासी साहेब ❤
Such an MLA will talk about a number and develop for the poor Jai Adivasi Saheb