लोकशाही मधे इलेक्शन लड़वाची सर्वाना हक्क असते, पण निवडून देणाऱ्या लोकांना अक्कल पाहिजे ना, bjp आणि सेना यांच्या उमेदवार ला हिंदू म्हणून निवडून देतात, निवडून देणाऱ्याला अक्कल पाहिजे ना.
कोणीही टीका करू नये कारण ते पहिल्यांदा आमदार झाले नाहीत ते अगोदर गावचे सरपंच होते नंतर जिल्हा परिषद सदस्य झाले पुन्हा सभापती झाले आणि सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत ते कसे का असेनात पण जनतेची सेवा करतात म्हणून जनता निवडून देते
साधा सुध्या स्वभावाचा माणुस आहे. शिक्षण कमी असलं म्हणुन काय झालं. एक आदिवासी सदस्य या पदा पर्यंत पोहचला हे फार मोठे कौतुकास्पद आहे. त्यांनी आता आपल्या मागास भागासाठी काम करावे हि अपेक्षा.
शिक्षणाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही वसंतदादा पाटील है फक्त सातवी शिकलेला माणूस मुख्यमंत्री होता सहकार क्षेत्रामध्ये सर्वात उत्तम काम हे त्यांचाच आहे
आदिवासी समाज हा देशाचा मूलनिवासी आहे,,, व्यवस्थेने त्यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले त्यामुळे त्यांचा विकास नाही होऊ शकला,,, त्यामुळे त्यांचतून आलेल्या नेतृत्वाला सर्वांनी समजून घेतलं पाहिजे,,
लोकच सर्वोच्च आहेत हे आपल्या लोकशाहीने केलेला लोकांचा सन्मान आहे. एक अल्पशिक्षित व्यक्तीसुधा आमदार होऊ शकतो ही आपल्या लोकशाहीची ताकद आहे. भारतीय संविधानाचा विजय असो
आदिवासी व्यक्ती हे स्पष्ट वक्ता म्हणून नेहमीच पुढे येतात आमश्या दादा चे शिक्षण जरी कमी असले तरी ते सच्चे आदिवासी आहेत नक्कीच ते अक्कलकुवा तालुक्यात विकास घडवून आणतील आमश्या दादा आज तुमच्यावर जे हसत आहे त्यांनी काय दिवे लावले आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे.
आम्ही जरी आदिवासी असलो तरी.. आम्ही या महाराष्ट्राचे आहोत.. कमी जरी शिकलो तरी आम्ही दयाळू आहोत.प्रेमळ आहोत.आम्ही नेहमी दुसऱ्याच सन्मान करतो.. हीच आमची ओळख...
दादा तूम्ही कदाचित पाहिलं नसेल जेव्हा k.c. पाडवी यांनी आरोप केला होता की ते अनाडी आहे तेव्हा त्यांनी सांगितले मुक्त विद्यापीठातून d. Ed. केले आहे सांगितले. नंतर काही महिन्यानंतर मी अशिक्षित आहे असे स्वतः सांगितले .
शिपाई व्हायला 12 वी पास पाहिजे पोलीस शिपाई व्हायला 12 वी पास पाहिजे आणि आमदार 4 थी पास 😊😊😊 धन्य आहे आणि हे विकास करणार MBBS, MPSC, कलेक्टर ME इंजिनीर लोकांचा 🙏🙏🙏
आदिवासींच्या हक्कासाठी वाघासारखा आवाज उचलणार एकमेव नेता म्हणजे आमश्या दादा पाडवी. बोलता येत असेल नसेल आदिवासींसाठी लढणारा माणूस आणि याची खिल्ली उडवणारे आपल्या आदिवासी समजातील लोकांना काय पण बोलतांना थोडीशी लाज वाटली पाहिजे...... मूर्खपणा करू नका
आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या पुढे जाऊन आमदार पाडवी साहेबांनी आपले विचार चांगल्या पद्धतीने मांडले. उगीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी यांना (आदिवासी) राखीव जागा दिल्या नाहीत. कारण यांच्या सूनबाई चांगल्या पद्धतीने मराठी बोलल्या. जय आदिवासी ✊ जय बिरसामुंडा✊
आमश्या दादा तुम्ही शिक्षणमंत्री झाल्यास प्राथमिक शिक्षणासाठी मुक्त शिक्षण मंडळ स्थापन करा व सर्वप्रथम तुम्ही प्रवेश /ऍडमिशन घेऊन प्राथमिक मुक्त शाळेचे उदघाटन करा. ही विनंती. 🙏
बरोबर आहे आदिवासी समाजात शिक्षण फार कमी घेतात नशीब ते 4थी पर्यंत शिकले आहे आणि आदिवासी इमानदार असतात चोरी लबाडी करीत नाही बाकीचे आमदार लई चॅप्टर असतात याचा खर्च सुद्धा कमीच असतो
सरपंच झाले... पंचायत समिती सदस्य सभापती ... विधान परिषद सदस्य.. विधान सभा सदस्य .. येवढे पद मिळाले .. चांगली गोष्ट आहे.. पण ... वाचन कमी शासनाचे परिपत्रक gr कसे वाचून समजून घेत असतील .. देव जाणे.. त्या भागाचा विकास झाला पाहिजे बाकी काही नाही... हीच अपेक्षा.. त्या मतदार संघातील मतदारांना सांगू इच्छितो की परत या माणसाला निवडून देऊ नका..
बरेच कॉमेट यांच्या शिक्षणावरती दिसत आहेत पण त्याला कारणीभूत त्यावेळची सरकारी यंत्रणा आहे हेही तितकेच सत्य आहे आजून काही भागात वीज रस्ते शिक्षणाचा अभाव आहे हे मान्य केले पाहिजे
आदित्य ने शपथविधी नाकारला तेव्हा ती चांगली गोष्ट एक दुर्मिळ भागातील सत्य बोलतो आदिवासी आमदार शिक्षण पासून वंचित त्याची थट्टा वा रे आपली संस्कृती मानसिकता
पाडवी साहेबांचा कामकाज चांगले असल्या कारणाने लोकांनी त्याला दोनदा निवडून दिले आहे बाकी आमदार एवढे डिग्र्या प्राप्त करून बसलेले आहेत लोकांसाठी काही काम करत नाही स्वतःचे खिसे भरतात असे बरेच आमदार आहेत हे आमदार कुठे लोकांचे विकास करत आहेत स्वतःचे खिसे भरता येत पाडवी साहेबांनी कमी शिक्षण जरी घेतलं असेल पण गोरगरीबांचा ते विकास करत आहेत म्हणून त्यांना दोनदा लोकांनी निवडून दिलेले आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
शालेय शिक्षणापेक्षा सामाजिक समस्यांची जाणीव व त्या सोडवण्यासाठी ऐकण्याची तळमळ ही महत्त्वाची. शपथ घेताना एखादी व्यक्ती गोंधळली तर ज्या समाजातून ती व्यक्ती आली, त्या समाजाचे आणि त्या व्यक्तीचे अभिनंदन केले पाहिजे. टवाळी करणे हे अत्यंत अशोभनीय आहे. भारतात अनेक लोकप्रतिनिधी शिक्षण पुरेसे नसतानादेखील अत्यंत उत्तम कार्य करतात आणि शिकल्यातील काही दिवे लावतात.
,,,,, आदिवासी समाजातून शिवाय शिक्षण देखिल कमी असुन तुम्ही आमदार झालात हे फक्त आणि फक्त भारतीय लोकशाही आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याई मुळे शक्य झाल,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,
आमदार आमशा पाडवी साहेबांवर जे वाईट कॉमेंट करत आहे त्यांनी काय घोडे मारले ते बघावं तुम्ही खूप शिकलेले आहे. तरी तुम्ही स्वतःची औकात बघावी फक्त तो चांगला ती वाईट म्हणत तुमचं आयुष्य चाललं ते खूप कमी शिकलेले आहे. शपथ घेतांना थोड चूक झाले. तर येवढं काय आभाळ फाटलं. ते थेट आमदार बनले नाही. त्यांचे कार्य आहे. तेव्हाच 2 वेळेला आमदार, सरपंच पं.समिती सभापती बनले. आपण टीका टीपणी करताना आपली लायकी ग्रा.पंचायत सदस्य बनायची आहे का याचा पणं विचार करायचा? गरीब आदिवासी घरातून एखादा व्यक्ती पुढे आले तर त्याच्यावर टीका करता, आपली लायकी बघून बोलत चला.
शिक्षण शिकून आमदार झालेल्यांनी काय दिवे लावलेत ते तपासा हे शिकलेले नसून सुध्दा सरपंच पदापासून ते दोन वेळेस आमदार पदापर्यंत एक सुध्दा निवडणूक हरले नाहीत जनतेला माणूस आहे हा
आदिवासी भागातून शिकून आलेला व्यक्ती निवडून भ्रष्टाचार करत असेल तर त्याउलट अशिक्षित असलेला आमशा पाडवी लोकात राहून लोकांची कामं करत असेल तर त्यात काय गैर
मतदारांना जाहीर अहवान यांच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका यांनी कंपनी आणतील. शिक्षणाची सोय करतील कारण त्यांनी स्पष्ट सांगितले की माझं शिक्षण कमी आहे निवडून दिला तर आता तसाच भोगा तुम्ही😅 त्या मतदारसंघाचा आता देवच भले करो😂
मरेपर्यंत त्या evm चे आभार मान. खुप नशीबवान आहे यांच्या मतदारसंघातील जनता याला शिक्षणमंत्री करावे हीच नम्र विनंती.
😂😂😂
आदिवासी आमदार आहेत म्हणून त्यांचा मन ठेवा प्रतिक्रिया देताना.
तू पंक्चर निकाल😂😂
खरंतर त्या भागात स्थानिक बोलीभाषा बोलली जाते मराठी क्वचितच वापरली जाते
Tu aala ka matdar Sanghaadhe onside aale aahe saheb
अडाणी माणूस पण आमदार होवू शकतो हीच लोकशाहीची खरी ताकद🎉
EVM ची ताकद फक्त 😂
Barobar adani Bhai desha vayajai😮😮😮😮😂
लोकशाहीचा मजाक करुन ठेवला आहे
लोकशाही नाही रे ईवीएम गडबडी आहे
आणि हेच अल्प शिक्षित लोकशाहीचे विनाशकारी ठरतील 😢
जरी तुम्हाला शिक्षण कमी असले तरी चालेल साहेब 💪💪💪आपल्या समाजाचे काम करा.
या जगात ज्या ज्या व्यक्तीवर लोकं हसलेत त्याला पुढे सलाम करतात ❤️❤️❤️
महाराष्ट्र मध्ये वाहन चालवण्याचा परवाना साठी आठवी पास....आणि आमदार बनायला शिक्षण ची अट नाही.....
खरच कीव येतेय महाराष्ट्राची
आरक्षणाचा फायदा
लोकशाही मधे इलेक्शन लड़वाची सर्वाना हक्क असते, पण निवडून देणाऱ्या लोकांना अक्कल पाहिजे ना, bjp आणि सेना यांच्या उमेदवार ला हिंदू म्हणून निवडून देतात, निवडून देणाऱ्याला अक्कल पाहिजे ना.
आणि अशा लोकांना साहेब म्हणावं लागण हे उच्चशिक्षित अधिकाऱ्यांचे दुर्दैव म्हणावं लागेल...
@@WildHawk906मग लायसन्स काढायला का शिक्षणाची अट घातली आहे. गाडी चालवण्याचा अधिकार सर्वांना आहे
@@reshmamane3022 Atta yana Collector pan Saheb bolel .😀😀
शिक्षणाची अट घाला रे
शिक्षण करून काय फायदा होईल नोकऱ्या मिळत नाहीत ना
Education is not the only criteria.
मत मानस बगुण दया ना नाकी पक्ष बघून.
चपराशी बनायचे म्हणले तरी अट आहे पण 5लाख लोकांचे भवीष्य ज्यांच्या हातात त्यांच्या साठी काही अट नाही आहे का नाही विकसीत भारत
@@माझीशेवगाशेती शिक्षणाची अट फक्त सामान्य माणसाला साधं चपराशी बनायचे म्हणले तरी 10पास असाव लागत
आमश्या दादा ला शिक्षण मंत्री बनवल पाहिजे
😂😂😂
😂
😂😂
😂😂
EVM engineer 😂
जबरदस्त सर खर बोलून खरी शक्ती दाखवली
Right
ही सर्व बाबासाहेबांच्या मुळे आरक्षण मिळाले त्याचे आभार व जाणीव झाली पाहीजे.
कोणीही टीका करू नये कारण ते पहिल्यांदा आमदार झाले नाहीत ते अगोदर गावचे सरपंच होते नंतर जिल्हा परिषद सदस्य झाले पुन्हा सभापती झाले आणि सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत ते कसे का असेनात पण जनतेची सेवा करतात म्हणून जनता निवडून देते
Jantene nahi tar. EVM Ani fuktchya paishyane nivadun ale,, he ky adiwasi bhagache vikas krnr... Swatachya jilhyache raste baga,
साधा सुध्या स्वभावाचा माणुस आहे.
शिक्षण कमी असलं म्हणुन काय झालं.
एक आदिवासी सदस्य या पदा पर्यंत पोहचला हे फार मोठे कौतुकास्पद आहे.
त्यांनी आता आपल्या मागास भागासाठी काम करावे हि अपेक्षा.
जागा आदिवासी राखीव आहे…आदिवासीच आमदार झाला असता हा नसता झाला तरी 🙏
खर आहे दादा
Khar aahes he
एकच नंबर आमदार साहेब.. खूप छान तुमचे स्वागत आहे.. 💐💐👍👍🙏
भारत महासत्ता नक्किच होईल असे आमदार खासदार मंत्री पदावर कार्यरत असल्यावर
शिक्षणाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही वसंतदादा पाटील है फक्त सातवी शिकलेला माणूस मुख्यमंत्री होता सहकार क्षेत्रामध्ये सर्वात उत्तम काम हे त्यांचाच आहे
@@pravindeore3275कुणाची पण बरोबरी नका करू 😂 त्यांची सातवीच graduation ला पण भारी होती..
गरीब घरातून आणि लिहाता वाचता न येणारा व्यक्ती पण आणि एकदम सरळ व्यक्तिमत्त्व विधानसभेत येवु शकतो ही संविधानाची ताकद आहे..
आदिवासी समाज हा देशाचा मूलनिवासी आहे,,, व्यवस्थेने त्यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले त्यामुळे त्यांचा विकास नाही होऊ शकला,,, त्यामुळे त्यांचतून आलेल्या नेतृत्वाला सर्वांनी समजून घेतलं पाहिजे,,
लोकच सर्वोच्च आहेत हे आपल्या लोकशाहीने केलेला लोकांचा सन्मान आहे. एक अल्पशिक्षित व्यक्तीसुधा आमदार होऊ शकतो ही आपल्या लोकशाहीची ताकद आहे.
भारतीय संविधानाचा विजय असो
हीच आहे संविधानाची ताकद.
यांना शिक्षणमंत्री करा 😂😂😂😂😂
शिक्षणाची वाट लावेल हा 😂
आत्ता शी मला खात्री पटली,की evm घोटाळा आहे ,मला वाटायचं की विरोधक उगीचच कांगावा करत आहेत😂😂😂
बरोबर😂
@@sainath1453 बरोबर
असे आमदार भेटल्यावर आपला महाराष्ट्र थांबणार नाही 😂😂😂😂
मित्रांनो गरीब परिवारातील आहेत त्यांची मजाक नका करू त्यांनी खूप संघर्ष केला आहे
शपथ घेतली नसती तर मंत्री पद भेटलं असंत पण घोर केला शपथ ने😂
जे खर आहे ते स्पष्ट बोलणारा आमचा आमश्या दादा...
आमच्या पाडवी नी लोकमत पेपर ला डी.एड केलो.आहे अशी डिग्री छापली आहे. फर्जी डिग्री वाला आमदार.
दुनिया कुठच्या कुठे गेली जरा शिकल्या सावरलेले आमदार निवडून द्या
Mage mage boln suddha bolta nai yet vare mla ky bhari oath ceremony jhali amshya padvi tumchi
बिहार्यांचा आमशः दादा 😂😂
आमदार काय हा सरपंच होण्याच्या लायकीचा नाही😜
भावी शिक्षण मंत्री😂
आमशया पाडवि आमदार झाल्या बद्दल अभिनंदन धुळे जिल्ह्याचा वतीने ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कदाचीत गुजरात मधुन आला आहे, किमान थोडी अहिराणी, मराठी शिकला असता, 5 वर्ष आमदार होता
एकूज चाले पैसा चाले आमशा महाशय....😂😂😂😂😂
आदिवासी व्यक्ती हे स्पष्ट वक्ता म्हणून नेहमीच पुढे येतात आमश्या दादा चे शिक्षण जरी कमी असले तरी ते सच्चे आदिवासी आहेत नक्कीच ते अक्कलकुवा तालुक्यात विकास घडवून आणतील आमश्या दादा आज तुमच्यावर जे हसत आहे त्यांनी काय दिवे लावले आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे.
He ky dive lavtil te bgu aata bolta ny yet tr ghonta dive lavel
Baghu na aadivasi lokan sathi karto ka....chandu chi chatayla Dalali karto
अपेक्षा पण कोणाकडून करताय तुम्ही 😂
फक्त 5 वर्षा साठी आहे, 100%पढेल बलने वाला नही, करके दिखाने वाला चाहिये, जय जोहार, जय भीम
😂😂😂@@GaneshValvi-y6x
लांबलचक म्हणजे तुला काय भाषण नाय पाठ करायला लावले 😅😅😅
😂😂😅
@@dhanrajchaudhari6054 ✅️😂
4:03 फडणवीस साहेब स्वतः मुस्लिमांसोबत फिरतात व कार्यकर्त्यांना मात्र हिंदू-मुस्लिम भडकावतात 🤦♂️🤦♂️ 😂
मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना आमची विनंती आमश्या दादांना शिक्षण मंत्री बनावं
शिक्षण मंत्री नाही फायनान्स मिनिस्टर चा खाते द्या मना त्यांना हिशोब चांगला करणार😂😂
मोदी करणार ह्याला.
@@sandipbaing4316 निर्मला सीतारमण च्या जागेवर 😂😂
आम्ही जरी आदिवासी असलो तरी.. आम्ही या महाराष्ट्राचे आहोत.. कमी जरी शिकलो तरी आम्ही दयाळू आहोत.प्रेमळ आहोत.आम्ही नेहमी दुसऱ्याच सन्मान करतो.. हीच आमची ओळख...
अवघड आहे अशे लोक आमदार होतात 😂😂
काहीही असु द्या पण गर्व आहे या माणसांवर कारण आदीवासी समाजाची दूरदशा फार आहे तरीही हा माणूस हिंमतीने उभा राहिला आणि राजकारणी झाला.
काय बोलताय तुम्ही ? ह्यात गर्व काय ?
Evm वर गर्व करा तुम्ही
डी.एड केले.आहे अस लोकमत पेपर मधे छापत
आणी म्हणतो चौथी पास आहे.अस फर्जी डिग्री वाला
दादा तूम्ही कदाचित पाहिलं नसेल जेव्हा k.c. पाडवी यांनी आरोप केला होता की ते अनाडी आहे तेव्हा त्यांनी सांगितले मुक्त विद्यापीठातून d. Ed. केले आहे सांगितले. नंतर काही महिन्यानंतर मी अशिक्षित आहे असे स्वतः सांगितले .
@@dineshvasave6545डी. एड करण्यासाठी किमान १० वी चे शिक्षण लागते. पण हे तर फक्त चौथी पास आहेत 🤦♂️
@@dineshvasave65454 nantar mukt vidyapith😂education minister 😂
चोथी पास पण चांगला वाचन करतो कि
शिपाई व्हायला 12 वी पास पाहिजे पोलीस शिपाई व्हायला 12 वी पास पाहिजे आणि आमदार 4 थी पास 😊😊😊 धन्य आहे आणि हे विकास करणार MBBS, MPSC, कलेक्टर ME इंजिनीर लोकांचा 🙏🙏🙏
खुप खुप छान छान भाऊ🙏
आम्हीं de.d b.ed वाले अजून बेरोजगार आणि 4 थी पास आमदार 🫡🙏🙏
Apan fakt tet Ani Tait sathi janm ghetly😂
Great आदिवासी लीडर ❤❤
सन्मानणिय आमदार साहेब,जे तुमच्या पोटात आहे,तेच तुमच्या ओठांवर आहे,सत्यता छान वाटल.खूप, खूप शुभेच्छा.
शिक्षक,डॉक्टर,इंजिनियर, वकील या क्षेत्रातील लोकांनी लक्षात घ्या तुमच्या वरती अधिराज्य गाजवणारे हे कमी शिकलेले लोक आहेत.
शिक्षणाची गरज असावी नसावी हा विषय आहेच मात्र इमानदारीने ते जसे आहेत तसे व्यक्त झाले, याच इमानाने जनतेचा विकास करावा अशी अपेक्षा आहे
काम करणारा आमदार पाहिजे
लोकशाहीचा विजय असो
सुशिक्षित लोकच सर्वात मोठे घोटाळे करतात लक्षात ठेवा
आदिवासींच्या हक्कासाठी वाघासारखा आवाज उचलणार एकमेव नेता म्हणजे आमश्या दादा पाडवी.
बोलता येत असेल नसेल आदिवासींसाठी लढणारा माणूस
आणि याची खिल्ली उडवणारे आपल्या आदिवासी समजातील लोकांना काय पण बोलतांना थोडीशी लाज वाटली पाहिजे...... मूर्खपणा करू नका
चाट्या 😂
अरे हा अडाणचोट आहे
ह्याला साधी शपथ घेता येत नाही
ह्यात काय जात पात आणताय
आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या पुढे जाऊन आमदार पाडवी साहेबांनी आपले विचार चांगल्या पद्धतीने मांडले. उगीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी यांना (आदिवासी) राखीव जागा दिल्या नाहीत. कारण यांच्या सूनबाई चांगल्या पद्धतीने मराठी बोलल्या.
जय आदिवासी ✊ जय बिरसामुंडा✊
जय श्रीराम जय आदिवासी
आमश्या दादा तुम्ही शिक्षणमंत्री झाल्यास प्राथमिक शिक्षणासाठी मुक्त शिक्षण मंडळ स्थापन करा व सर्वप्रथम तुम्ही
प्रवेश /ऍडमिशन घेऊन प्राथमिक मुक्त शाळेचे उदघाटन करा.
ही विनंती. 🙏
बरोबर आहे आदिवासी समाजात शिक्षण फार कमी घेतात नशीब ते 4थी पर्यंत शिकले आहे आणि आदिवासी इमानदार असतात चोरी लबाडी करीत नाही बाकीचे आमदार लई चॅप्टर असतात याचा खर्च सुद्धा कमीच असतो
शिक्षणाची अट पाहिजे.नाहीतर असे लोक निवडून दिले तर राज्याची वाट लागेल.
मत देताने लोक बघून मत दया ना मत देताने तर पक्ष बघितला जातो.
मग मोठ्या नेत्याची मुले परदेशात शिकतात फक्त त्यांचा हक्क आहे का
कोण काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष्य देवू नका तुमच काम चांगल आहे सर्वसामान्य घरातून तुम्ही प्रतिनिधी करत आहात किती तरी आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे
सरपंच झाले... पंचायत समिती सदस्य सभापती ... विधान परिषद सदस्य.. विधान सभा सदस्य .. येवढे पद मिळाले .. चांगली गोष्ट आहे.. पण ... वाचन कमी शासनाचे परिपत्रक gr कसे वाचून समजून घेत असतील .. देव जाणे.. त्या भागाचा विकास झाला पाहिजे बाकी काही नाही... हीच अपेक्षा..
त्या मतदार संघातील मतदारांना सांगू इच्छितो की परत या माणसाला निवडून देऊ नका..
😂
लॉटरी लागली बेन्याला......😂
😂😂
😂😂😂😂
बरेच कॉमेट यांच्या शिक्षणावरती दिसत आहेत पण त्याला कारणीभूत त्यावेळची सरकारी यंत्रणा आहे हेही तितकेच सत्य आहे आजून काही भागात वीज रस्ते शिक्षणाचा अभाव आहे हे मान्य केले पाहिजे
अगदी बरोबर
संपूर्ण आदिवासी हिंदू समाज आपल्या बरोबर आहे जय श्रीराम जय आदिवासी 🚩📿🕉️🙏
त्यानी लांबलचक वाचलं म्हणून...🥲बाकी साहेबांची काही चुकी नाही....🙂🫡
त्यांचा टेबलावर पण एक प्रत असते . 😅 आणि सुशिक्षित व्यक्ती ऐकून नीट स्पष्ट उच्चार करू शकतात.
😂😂
कुठं नेला महाराष्ट्र 🚩😂
जयभिम जयसविधान ✍️ घे बाबा साहेबांच नाव चौथी शिकेल आमदार साहेब आपणास छान बोलतायत आरक्षण मुळे
आमशा पाढावी साहेबांनी मान्य केले की शिक्षण कमी आहे. परंतु यांचा संबंध जनतेशी आहे. ग्रेट
पण त्यांनी इमानदारीने कबूल केले की त्यांचे शिक्षण कमी आहे काहीतरी सारवा सारव केली नाही..
आदित्य ने शपथविधी नाकारला तेव्हा ती चांगली गोष्ट एक दुर्मिळ भागातील सत्य बोलतो आदिवासी आमदार शिक्षण पासून वंचित त्याची थट्टा
वा रे आपली संस्कृती मानसिकता
शिक्षण नाही घेतलं म्हणतोय मग तिथं आमदार म्हणून काय शेटं ऊपटायला गेलास का ? वाट लावली सगळी महाराष्ट्राची
Dhanyaaaa aheee
पाडवी साहेबांचा कामकाज चांगले असल्या कारणाने लोकांनी त्याला दोनदा निवडून दिले आहे बाकी आमदार एवढे डिग्र्या प्राप्त करून बसलेले आहेत लोकांसाठी काही काम करत नाही स्वतःचे खिसे भरतात असे बरेच आमदार आहेत हे आमदार कुठे लोकांचे विकास करत आहेत स्वतःचे खिसे भरता येत पाडवी साहेबांनी कमी शिक्षण जरी घेतलं असेल पण गोरगरीबांचा ते विकास करत आहेत म्हणून त्यांना दोनदा लोकांनी निवडून दिलेले आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
शालेय शिक्षणापेक्षा सामाजिक समस्यांची जाणीव व त्या सोडवण्यासाठी ऐकण्याची तळमळ ही महत्त्वाची. शपथ घेताना एखादी व्यक्ती गोंधळली तर ज्या समाजातून ती व्यक्ती आली, त्या समाजाचे आणि त्या व्यक्तीचे अभिनंदन केले पाहिजे. टवाळी करणे हे अत्यंत अशोभनीय आहे. भारतात अनेक लोकप्रतिनिधी शिक्षण पुरेसे नसतानादेखील अत्यंत उत्तम कार्य करतात आणि शिकल्यातील काही दिवे लावतात.
खरंच खूप ग्रेट आमदार साहेब मनाचा खूप मोठा साधेपणा तुम्ही दाखवला आहे
एक नंबर मराठी बोलतो रे आमशया बाबा 🤣🤣🤣
आभार मान उद्धव साहेबाचे
साधा सरळ सभ्य सुसंस्कृत समाज कल्याणकारी.. मानुस...❤🎉
मग D.ed कोणी केलं दादा
हा 24 क्यारेट हिरा कसा दुर्लक्षित राहिला आजपर्यंत
4 था वर्ग शिक्षण घेतले आहे व डोगराळ विभाग आहे व त्याची भाषा आदिवासी समाजातील असलेल्या मुळे त्यांना मराठी बरोबर येत नाही परंतु आमदार चांगले आहे
सत्य बोलले. जनतेची प्रामाणिक सेवा करतील अशी आशा आहे
समजून घ्या रे आदिवासी व्यक्ती आहे कारण ते सर्व गोष्टी पासुन वंचित होते, बाबासाहेबांनी त्यांना संधी दिली..❤
धन्य आहे तुमच्या मत दार संघातील जनता. .
बाबासाहेबांचे आभार मान अडाणी लोकांना पण आमदार होता येतंय
धन्य तो मतदार संघ ज्यानी अश्या व्यक्तीला निवडून दिले, तिथल्या लोकांचीच इच्छा नाही दिसत की आपली प्रगती व्हावी, चौथी पास आमदार ...
बाबासाहेबांचे आभार माना रे.
किमान शपथ चे पाठांतर केला असता तर बरे झाले असते!
।। जय आदिवासी ।।
।। जय बिरसा मुंडा ।।
अभिनंदन
काहीच हरकत नाही चांगले काम करण्याची जिद्द ठेवा विश्वासू हुशार pA ठेवा
खरंय नेता सामान्य माणसातला गरीब आदिवासी नेता आहे थट्टा करु नये ❤
आमचा दादाला हरव ण्यासाठी डॉक्टर होते, वकील होते, इंजिनियर होते, शिक्षक होते. तरी देखील लोकांनी 4थी शिकलेल्या आमशादादाला निवडून आणले.
@@CHANDRASINGPADVI-gl9vx आमश्या दादा म्हणतात- "मी निवडून आलो नाही."😂
आमष्या पाडवी पासून आदिवासी समाज कसा आदर्श घेईल कमाल आहे बुवा
अशा आमदारांना ना निवडूण आणला आहे की त्याला मराठी पण वाचला जमत नाही? अक्कलकुवा आणि धडगाव लोकांना खरच लाज वाटली पाहिजे?
,,,,, आदिवासी समाजातून शिवाय शिक्षण देखिल कमी असुन तुम्ही आमदार झालात हे फक्त आणि फक्त भारतीय लोकशाही आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याई मुळे शक्य झाल,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,
आमदार आमशा पाडवी साहेबांवर जे वाईट कॉमेंट करत आहे त्यांनी काय घोडे मारले ते बघावं तुम्ही खूप शिकलेले आहे. तरी तुम्ही स्वतःची औकात बघावी फक्त तो चांगला ती वाईट म्हणत तुमचं आयुष्य चाललं ते खूप कमी शिकलेले आहे. शपथ घेतांना थोड चूक झाले. तर येवढं काय आभाळ फाटलं. ते थेट आमदार बनले नाही. त्यांचे कार्य आहे. तेव्हाच 2 वेळेला आमदार, सरपंच पं.समिती सभापती बनले. आपण टीका टीपणी करताना आपली लायकी ग्रा.पंचायत सदस्य बनायची आहे का याचा पणं विचार करायचा? गरीब आदिवासी घरातून एखादा व्यक्ती पुढे आले तर त्याच्यावर टीका करता, आपली लायकी बघून बोलत चला.
शिक्षण शिकून आमदार झालेल्यांनी काय दिवे लावलेत ते तपासा
हे शिकलेले नसून सुध्दा सरपंच पदापासून ते दोन वेळेस आमदार पदापर्यंत एक सुध्दा निवडणूक हरले नाहीत जनतेला माणूस आहे हा
आदिवासी भागातून शिकून आलेला व्यक्ती निवडून भ्रष्टाचार करत असेल तर त्याउलट अशिक्षित असलेला आमशा पाडवी लोकात राहून लोकांची कामं करत असेल तर त्यात काय गैर
असली साधी माणसच विकास करू शकतात हे विसरु नका
यांना खरेतर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री करायला हवे 😂😂 वाटच लावची ठरवलीच आहे महाराष्ट्राची तर शिक्षणमंत्रीपद यांनाच भेटायला हवे 😂😂😂
मी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आला नेय. वाचून सुद्धा येत नाय काय म्हणून लोकांनी निवडून दिलाय
काही आसु पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे भारतीय राज्यघटनेमुळे सततेचे राज्य आले आणि राजा हा राणिच्या पोटातुंन नाही तर तो जणतेतुन जन्म घेतो
खरं बोलतोय
अशिक्षित आमदार असेल तर राज्याच्या भविष्याच काय हो
Evm आमदार 😂😂😂😂
शिक्षण मंत्री आमश्या पाडवी ✌️✌️
शिक्षण कमी असलं तरी असा आमदारचालेल,,पण शिक्षण जास्त असून सुद्धा काम न करणारे आमदार नको
आदिवासी विकास मंत्री बनवायला पण पाहिजे आमचा आदिवासी किंग आमश्या दादा पाडवी मी मालेगाव कर जय आदिवासी 🙏🙏🙏🙏
मतदारांना जाहीर अहवान यांच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका यांनी कंपनी आणतील. शिक्षणाची सोय करतील कारण त्यांनी स्पष्ट सांगितले की माझं शिक्षण कमी आहे निवडून दिला तर आता तसाच भोगा तुम्ही😅 त्या मतदारसंघाचा आता देवच भले करो😂
लोकांची कामे करने महत्त्वाचे आहे.... शिक्षण वर कही नाही
स्पस्ट बोलणारा आमदार ग्रेट साहेब जय आदिवासी