कमी शिकलो पण आदिवासी समाजा साठी लढतो - आमदार आमश्या पाडवी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 64

  • @kalavatipadvi
    @kalavatipadvi 7 дней назад +38

    आमदार आमच्या दादा खरोखरच चांगले आहेत पण थोडी दादागिरी करून आदिवासी समाजाचेच त्रास देतात हे योग्य नाही

  • @jaywantpadvi6961
    @jaywantpadvi6961 7 дней назад +24

    खरा आदिवासी आमदार आमशा दादा पाडवी

  • @SharadGaikwad-fd6cd
    @SharadGaikwad-fd6cd 5 дней назад +6

    आमंश्या पाडवी सारखी आदिवासी आमदार नामदार विकास मंत्री पाहिजे तेव्हा आपला आदिवासी समाज सुद्रेल जय आदिवासी 🙏🙏🙏

  • @RC006
    @RC006 7 дней назад +23

    रोखठोक आदिवासींच्या ढाण्या वाघ आमदार आमश्या दादा पाडवी 🔥

  • @NikhilNikhil-m2p
    @NikhilNikhil-m2p 7 дней назад +11

    तोडी पाणी करणे, दम दाटी करणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही करणारच.. त्यांना पुढचा मुलाखती मध्ये विचार की,लिहता वाचता येत नाही d.Ed ची डिग्री कसकाय घेतली म्हणून.. दादागिरी करून निवडून आलेला आमदार आहे.. खूप विकास विकास करतात बघू आता हे किती विकास करता..

  • @sandipgavit7973
    @sandipgavit7973 3 дня назад +1

    खर बोलले साहेब...

  • @amirpadvi4597
    @amirpadvi4597 7 дней назад +10

    दमदार आमदार

  • @vikasmeshram1622
    @vikasmeshram1622 3 дня назад +1

    एक नंबर आमदार 👌👌👌

  • @sonarahse2365
    @sonarahse2365 7 дней назад +10

    राजकारणात आणि विशेषतः विधानसभा सदस्य होण्यासाठी कमीत कमी Graduation ची अट लावायला पाहिजे.

  • @sachinvalvi6198
    @sachinvalvi6198 7 дней назад +4

    बरोबर आहे.. आदिवासीं समाजाशी दादागिरी
    आणि इतर समाजाशी बांधिलकी..
    तुमच्या संगती ते हिंडत असतात ते हेच बिगर आदिवासी असतात..

  • @Nextstopis_834
    @Nextstopis_834 7 дней назад +5

    भावी शिक्षण मंत्री 🙏🙏🙏

  • @aashishpadvi2372
    @aashishpadvi2372 7 дней назад +6

    Jay aadivasi jay johar 🏹🏹 Aamdar saheb ♥️

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 6 дней назад +2

    लोकांनी निवडून दिल्याबद्दल कामाच्या सपाटा लावणे हेच विरोधकांचे तोंड बंद करणे एकच पर्याय आहे 🙏

  • @asita1731
    @asita1731 7 дней назад +5

    आमशा दादा पाडवी रोख ठोक आमदार...
    कमी शिकलेले असले तरी दादा प्रश्र्ने मांडता...

  • @navashyabharude8056
    @navashyabharude8056 7 дней назад +2

    असा भूतकाळ कोण्ही सांगून दाखवतो, पत्रकारण जे प्रश्न केल त्यात पण काही तथ्य नाही आणि आमशा दादाच बोलन खूप साधं आहे..

  • @nitindhangar5920
    @nitindhangar5920 3 дня назад

    🚩🚩एक नंबर बोलले दादा साहेब 👌🚩👍👌👌

  • @divija6b-nilangi1adombare9
    @divija6b-nilangi1adombare9 7 дней назад +2

    सरकारने शाळा बंद करायला हवे मग..
    आम्ही शिकलोय हे चुकीचे वाटते.... नाही शिकलो असतो तर फार अडचणी आल्या असते असे मला वाटते...
    जय जोहार... जय आदिवासी 🙏🏻🙏🏻

  • @RameshChavhan-pb1dx
    @RameshChavhan-pb1dx 7 дней назад +3

    जय श्रीराम दादा कापसाला भाव वाड वाये चे सागा

  • @drumeshpadvi3811
    @drumeshpadvi3811 2 дня назад

    Good work

  • @GajananSarpate
    @GajananSarpate 7 дней назад +3

    Right sir

  • @tilakrathod343
    @tilakrathod343 2 дня назад

    Jay mulnivasi

  • @nitindhangar5920
    @nitindhangar5920 3 дня назад

    रिपोर्ट किती शिकला 😂😂ते काय बोलतंय ड्रा बाबासाहेब आहेत अधिकार आहे

  • @manojpadvi9727
    @manojpadvi9727 4 дня назад

    Very nice work

  • @gangarampawara8161
    @gangarampawara8161 7 дней назад +4

    हे दादा आदिवासी समाजा साठी काही हीकरणार hs

  • @sunilvasave694
    @sunilvasave694 6 дней назад +3

    वाचता येत नाही मग विकास कस काय करशील आमदार साहेब.

  • @sandipvalvidon2695
    @sandipvalvidon2695 6 дней назад

    Shiklele nahi pan rokh thok boltat 1 no dada saheb

  • @GaneshVasave-p9p
    @GaneshVasave-p9p 7 дней назад +3

    Hii sir

  • @aryapadvi6028
    @aryapadvi6028 5 дней назад

    आमश्या दादा योग्य प्रश्न मांडतात..
    Rajesh dada सारख्ये रिकामे प्रश्न मांडत नाही...

  • @VasaveVinayak-i3n
    @VasaveVinayak-i3n 6 дней назад +1

    Dada khub chanle speak Aahe

  • @sambhapatale6412
    @sambhapatale6412 6 дней назад

    आमच्या पाडवी साहेब तुम्ही निवडून आल्यावर काय काम करणार ते सांगा तुम्हाला लिहिता वाचता येत नाही कसा विकास करणार

    • @sopankad5125
      @sopankad5125 2 дня назад

      खुप शिकलेले भष्टाचार करतात

  • @PranaliPadvi-gw1yv
    @PranaliPadvi-gw1yv 5 дней назад

    अक्कलकुवा ची वाट लावणार आहे,?

  • @marvelshooting7936
    @marvelshooting7936 7 дней назад

    Video pn आहे आमच्या कडे

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 7 дней назад +2

    बाई माणूसला सोरापाडा मध्ये मारताना स्पष्ट दिसत आहे, दादागिरी करताना त्याच काय

  • @sambhapatale6412
    @sambhapatale6412 6 дней назад

    आमच्या पाडवी साहेब तुम्हाला मराठी सुद्धा बोलता येत नाही गावठी भाषा बोलू राहिले आमदार कस काय झाले विधानसभेची शपथ घेता आली नाही तुम्ही काय काम करणार आहे पुढं

    • @bhikavasave6094
      @bhikavasave6094 6 дней назад +1

      @@sambhapatale6412 भाषेवरून आपण कुणाला वाईट म्हणू शकत नाही. जो तो ज्या प्रदेशात राहतो त्यावरून तो भाषा बोलतो. महाराष्ट्रात तीन, चार जिल्ह्यात आदिवासी भाषा बोलतात त्यावरून त्यांना मराठी येत नाही म्हणून त्यांच्यात काम करण्याची क्षमता नाही म्हणणार का,त्यांच्यात न शिकलेला आमदार असेल तरी समाजाच्या काही समस्या ते मांडत असतात.

    • @dineshvasave6545
      @dineshvasave6545 5 дней назад

      @@bhikavasave6094 कागदावर पाठपुरावा करावा लागतो त्याचे काय?

    • @Kiranpatil127
      @Kiranpatil127 3 дня назад

      @@sambhapatale6412 ase kuthe aahe ki Marathi madhech bolyala pahije jyala ji bhashya yeil tya bhashet bolel....punya kadche kahi tinpath asa samjata marathi yayaylach pahije...pan aamchakade ahirani bolta tich aamchi bhasha aahe

  • @adv.pradipsomkuwar5734
    @adv.pradipsomkuwar5734 7 дней назад +3

    BJP madhe rahun samajache questions kase sodvsnar

  • @SunilVasave-q4g
    @SunilVasave-q4g 7 дней назад +2

    Sena,bjp madhe kahich karu shakat nahi re baba.

  • @kalavatipadvi
    @kalavatipadvi 7 дней назад +1

    आरोप खोटं नाहीते खोटे बोलत आहे. व्हिडिओ काय खोटं आहे काय धन्यवाद

  • @marvelshooting7936
    @marvelshooting7936 7 дней назад +1

    बाई वर हात उचलणारा पहिला आमदार आहे हा..

  • @marvelshooting7936
    @marvelshooting7936 7 дней назад +2

    कीती खोटा बोलशील आमशा पाडवी.. आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे आम्ही..किती दादा गिरी करतोस तु

  • @vinodpawara8361
    @vinodpawara8361 7 дней назад +1

    दादागिरी करायची पद्धत आहे तुला कारण की तू शिकलेला नाही तुला नियम माहित नाही

  • @Dadipadvi-ve6nw
    @Dadipadvi-ve6nw 7 дней назад

    🔥🏹🏹

  • @marvelshooting7936
    @marvelshooting7936 7 дней назад +1

    27 vi gunha aahe tuzya var

  • @harimadavi8686
    @harimadavi8686 7 дней назад

    अंधश्रध्दा म्हणजे काय? कोणत्या अंधश्रध्दा?

  • @sunilvalvi3880
    @sunilvalvi3880 7 дней назад +1

    Are tu khot bolto tus hota tikde bhandan karnara

  • @tanu-tv3td
    @tanu-tv3td 7 дней назад

    devun javun Shikshan 😂😂😂😂

  • @गावीतप्रल्हाद

    अनाडी अमादर 😂😂😂

  • @vinodpawara8361
    @vinodpawara8361 7 дней назад

    सर्व एकच आहे म्हणतोय तर तू आदिवासी नाही का तू मुस्लिम पण होऊ शकतो का