मनसैनिकाचा मृत्यू, अमोल मिटकरींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची Prakash Mahajan यांची मागणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #PrakashMahajan #JayMalokar #RajThackeray #AmolMitkari #MNS #MaharashtraTimes
    राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटल्यानं अमोल मिटकरींविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.
    आक्रमक झालेल्या अकोल्यातील मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली.
    दरम्यान या आंदोलनानंतर जय मालोकर या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.
    मनसे पक्ष आणि राज ठाकरे मालोकर यांच्या कुटुंबांसोबत आहोत असं प्रकाश महाजन म्हणाले.
    राज ठाकरेंनी मार्मिक शैलीत अजित पवारांवर विनोद केला असं प्रकाश महाजन म्हणाले.
    अमोल मिटकरींसारख्या प्रवक्तानी राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणणं योग्य नाही असं महाजन म्हणाले.
    अजित पवार, अमोल मिटकरींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाजनांनी केली.
    राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतली हे अमोल मिटकरींनी सांगावं असं प्रकाश महाजन म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 90

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Месяц назад +34

    सुपारीबाज म्हणजे पानसुपारी खाणारा . शब्दाचा अनर्थ केला मनसेनी .😅

  • @UnitedIndiaStrongIndia
    @UnitedIndiaStrongIndia Месяц назад +7

    "ना आचार, ना विचार
    नेता लाचार, कार्यकर्ता बेजार "

  • @sopannikam1808
    @sopannikam1808 Месяц назад +21

    अमोल मिटकरी चा नेता मुतारी बाज महाजन चा नेता सुपार बाज यात खोट नाही

  • @pkstuts4466
    @pkstuts4466 Месяц назад +17

    एवढे ज्येष्ठ असुन सुधा राज ठाकरे यांच्या सारख्या भुमिका स्पष्ठ नसणारया लोकासोबत आपण राहताच कसे

    • @VB21042
      @VB21042 Месяц назад

      Mag Kay 70000 chya ghotale bajasobat rahnar ka

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 Месяц назад +9

    झोपेतून उठलेली पार्टी

  • @guddupatil8811
    @guddupatil8811 Месяц назад +9

    मग तुझा नेता कोणाला ही काही म्हणेल का हा महाराष्ट्र दाखवेल मग तुम्हाला

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +17

    सुपारी पक्ष हटाव राज्य बचावं

  • @surajraut1438
    @surajraut1438 Месяц назад +30

    सुपारी बाज आहेच तो

    • @pandurangsutar3813
      @pandurangsutar3813 Месяц назад

      बापाला असे बोलत का रे गाढवा

    • @sk-cy7bx
      @sk-cy7bx Месяц назад

      Tuzya Aaichya gandit .......

    • @prathameshrambade4373
      @prathameshrambade4373 Месяц назад

      Purave de

    • @sachinkardak
      @sachinkardak Месяц назад

      ​@@prathameshrambade4373कोहिनुर मिल. असा काय त्याचा बॅकग्राऊंड होता. की इतका करडो ची प्रॉपर्टी आहे.

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f Месяц назад +15

    सर्व जनताच त्यांना सुपारीबाज म्हणते

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 Месяц назад +17

    नाव प्रकाश पण बुद्धी अंधार

  • @user-mo4yr3cs2q
    @user-mo4yr3cs2q Месяц назад +6

    एक नंबर प्रवक्ते

  • @sudanshankamble4185
    @sudanshankamble4185 Месяц назад +8

    सुपारी घेऊन काम चालवत आहेत तुमचे साहेब यात खोट काय आहे 😂

    • @pandurangsutar3813
      @pandurangsutar3813 Месяц назад

      बापाला असे बोलत का रे गाढवा

  • @sanjayingle6457
    @sanjayingle6457 Месяц назад +4

    मिठकरी च्या या दोन वर्षतील जमा केलेल्या प्रॉपर्टी ची चॉकसी करा कारण आधी यांच्याकडे काही नव्हत

    • @sachinkardak
      @sachinkardak Месяц назад

      सुपरीबाज कडे कुठे काय होतं तरी करोडो ची प्रॉपर्टी कशी. कसला ही काम धंदा न करता.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Месяц назад +3

    फडणवीस पण म्हणाले होते, तेंव्हा गप्प.

  • @anilkulapkar9478
    @anilkulapkar9478 Месяц назад +3

    जय.मनसे.

  • @dena_thombare_
    @dena_thombare_ Месяц назад +2

  • @umeshghadge2017
    @umeshghadge2017 Месяц назад +2

    महाजन कुटुंबाची वाताहात बघून खूप वाईट वाटतं

  • @rajivdandge876
    @rajivdandge876 Месяц назад

    काय नेता प्रेम आहे, नेत्याचं काहिही अस्तित्व नाही number one काहिही, एकदा आमदारकिला ऊभे राहा नेत्याची किंमत कळेल

  • @ap-xi1ln
    @ap-xi1ln Месяц назад +5

    Fadnvis saheb
    Sushma andhare
    Te pun bolle hote ki tyana hi pratiutter dya garibitun alela karykrta mhnun ka marta bicharyala

  • @subhashgawde3002
    @subhashgawde3002 Месяц назад

    अगदी योग्य मांडणी ,महाजन साहेब

  • @gptuppekar7530
    @gptuppekar7530 Месяц назад +3

    आणि गोल बुडाचा चंबु पण आहे

  • @harunshaikh368
    @harunshaikh368 Месяц назад +2

    महाजन साहेब अपान हे भांडन मिळवा धन्नेवाद

  • @mahisawant7474
    @mahisawant7474 Месяц назад +6

    फक्त मनसे

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 Месяц назад

    राज साहेब हे स्वतःची भूमिका स्पष्ट कधी ठेवत नाही , दुसरे म्हणजे महाजन साहेब तुमचा नेता राज ठाकरे यांचा राजकारणात म्हणावं असा प्रभाव पडत नाही,

    • @sachinkardak
      @sachinkardak Месяц назад

      दंगलखोर आहे तो त्याचा काय प्रभाव पडणार आहे.

  • @bhauk678
    @bhauk678 Месяц назад +1

    सुपारी किंग म्हणायला हरकत नाही, सुपारीबाज हे जरा चुकीचे आहे.प्रकाश महाजन हाफ मॅड नसून पूर्ण मॅड आहे

  • @adityasawant5834
    @adityasawant5834 Месяц назад +3

    Tumacha neta aahech suparibaaj.

  • @devendrapingulkar3392
    @devendrapingulkar3392 Месяц назад +2

    मुळात अजित पवार ने सत्तेच्या नशेत जे वक्तव्य केलेलं त्यावर चिमटा काढलेला साहेबांनी, या बाजारूला कोणी मध्ये तोंड घालयाला लावलं? आणि त्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर वर सांत्वनाची भाषा करतो निर्लज्ज

    • @shantaramorape2960
      @shantaramorape2960 Месяц назад

      नेते एसीत बसुनमाथी भडकवतात.जनता घर सोडुन जीवावर का बेतुनघेते.

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Месяц назад

    प्रकाश.महाजन.तुमचा.साहेब.कधीच.एका.मतावर.एका.भुमीकेवर.कधीच.ठामपने.राहीलाच.नाही.तुमच्या.साहेबाच्या.बदलनार्या.भुमीका.व.मत.मान्साना.आवडत.नाहीत.म्हनुन.तुमच्या.साहेबाला.मनसेला.मान्समत.देत.नाहीत.तुमच्या.साहेबाला.ईडी.लागली.म्हनुन.तुमचा.साहेब.मोदीशहा.समोर.वाकला.

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 Месяц назад +1

    Prakash ji baryach divsani jagi zalat mhanje nivadnuka javad aala

  • @dnyaneshwarkale2354
    @dnyaneshwarkale2354 Месяц назад

    हल्ला करणे हे दुर्दैवी आहे त्यांचा वर गुन्हा दाखल झाला पाहिजे सुपारी बज घेतली असेन तर मित्करिने सिद्ध करावं नाहीतर त्यांच्या वर गुन्हा दाखल करावा

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Месяц назад

    प्रकाश.महाजन.तुमचा.साहेब.सुपारी.बाजआहे.तुमचा.साहेब.फक्त.दुसर्याच्याच.सुपार्या.घेतो.तुमच्या.साहेबाला.स्वाताचा.पक्षमोठा.करता.आलाच.नाही.व.वाडवताही.आलाच.नाही.

  • @rohitrajkamble4309
    @rohitrajkamble4309 Месяц назад

    Ek mitkari virodh ..Mahajan, khopkar, Deshpande, nandgaokar, kale, Nilesh rane..

  • @user-yg4pz6be9h
    @user-yg4pz6be9h Месяц назад +1

    लोकं पाण्यात बुडत आहे....तुझा नेता विनोद करतो....

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 Месяц назад

      Are te nidan vichar pusetari karayala gele tuza neta Kay shetta uptat hota ka ?

  • @scifimemer5914
    @scifimemer5914 Месяц назад +1

    Aree therdya tya bichyaracha jiv gela tuzya manse mule laaj vatu de tula n tuzya raj thakre la

  • @mjraa690
    @mjraa690 Месяц назад

    आधी पाटिब्बा मग विरोध मग पाटिब्बा काय तुमचा पक्ष

  • @user-td8st2pe2o
    @user-td8st2pe2o Месяц назад

    Manse kahi nitimatta dheva nahi tar lok nakki. Jaga dhaghavatil

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 Месяц назад

    Pakya, loksabhemadhe supari senene yutila binshart pathimba ka dila.?

  • @narendrapatil6869
    @narendrapatil6869 Месяц назад +1

    Saheb jau naka tabiyat sambhala

  • @sk-cy7bx
    @sk-cy7bx Месяц назад

    Only mns

  • @aja7936
    @aja7936 Месяц назад

    Ha mhatara gharachi lafdi sodun mns var boltoy

  • @sachinhundekari3162
    @sachinhundekari3162 Месяц назад

    Lokasabhe la kay khoke ghetale tyala supari mhanatat

  • @avinashkharat4825
    @avinashkharat4825 Месяц назад

    RAJ THACKERAY JITENDRA AAVHAD YANNA NAGACHA FANA SARKHA CHEHARA AAHE ASE BOLALE HOTE??? JITENDRA AAVHAD DEKHIL BOLALE KOMBADICHYA BOCHYA PRAMANE CHEHARA AAHE??? JASE BOLAL TASE RETURN MILNAR?

  • @Om1559
    @Om1559 Месяц назад

    फडणवीस सुपारी बाज बोलतो ते चालत का

  • @avinashkharat4825
    @avinashkharat4825 Месяц назад

    DHANANJAY MUNDE RAJ THAKREY YANNA "KHAJ THACKERAY " BOLALE HOTE??? KAI KELE TEVHA???

  • @subhashgawde3002
    @subhashgawde3002 Месяц назад

    पत्रकार काय डोक्यावर पडला आहे का ??

  • @avinashkharat4825
    @avinashkharat4825 Месяц назад

    Manase madhe himmat asel tar deputy cm Devendra fadanvis YANCHI gadi fodun dakhava??? Devendra fadanvis bolalae hote Raj Thackeray supari ghevun kaam kartat???

  • @VikasPatil-j8p
    @VikasPatil-j8p Месяц назад

    मट्ठकरी
    😂

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 Месяц назад

    Ajunahi vel geli nahi
    Jaun fhoda baghu ya tumchi bhai giri
    Amhi pn vinod kela

  • @raviswami1851
    @raviswami1851 Месяц назад

    Faqt age vadhun fayda nasto he samjl baba he as boln aikun

  • @VikasPatil-j8p
    @VikasPatil-j8p Месяц назад

    मट्ठ करी
    😂

  • @latatodankar2455
    @latatodankar2455 Месяц назад

    Suparibaj thyana ka mahntat ka mahit nahi

  • @shaikhtauseefahmed9060
    @shaikhtauseefahmed9060 Месяц назад +1

    इस उम्र मे हड्डीया टूटती है तो मुश्किल से जुडती है प्रकाश बाबू

  • @sachinkardak
    @sachinkardak Месяц назад

    सुपरीबाज चं नेता आहे तो. संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Месяц назад +1

    महाजन मग कुणी अडवल.... फक्त खोलीत बसून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करुन दाखवा