Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
राजकारणी लोक राजकीय नेत्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत
महाराष्ट्रामध्ये न्याय मिळाला मुश्किल झाला आहे
धन्याला मुख्यमंत्रीपद द्या आणि वाल्याला गृहमंत्रालय द्या.
. म्हणजे बीड बरोबर शेजराच्या दोनतीन जिलाहच पन वाटोळ होणार
आरोपींना समर्थन करणारे जर सत्तेत असेल तर न्याय कसं काय भेटेल राजकारण्यांच्या असल्या वागण्यामुळे महाराष्ट्र हा देशोधडीला एक दिवस नक्कीच लागणार
लायकी नसऱ्याला मंत्री केलं....कशा कशातून वाचवलं आहे.... हे साहेबांनी सांगितलं आहे अजून काय पाहिजे....
खर
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा
दादाची हिंमत होणार नाही. काकाने कान टोचले तर कदाचित शक्यता
संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही हे लिहून घ्या 100%
माझे मत तसंच आहे भाऊ
महाराष्ट्र राज्यात न्याय मिळणं अवघड दिसतंय ❤
लोकशाही संपली म्हूणन समजा 😢😢
दादांनी आपले ४० आमदार घेउन बाहेर पडण्याची धमकी दिली तरी काही फरक पडणार नाही। सरकार स्थिर आहे व दोषींवर अॅक्शन होणार।
धनंजय मुंडे राजीनामा राज्यपालांकडे यायला पाहिजे मग नंतर दादा कधी आहे
जर वाचवणार असाल तर dhanjay यांना सीएम kra ,,
अजित दादा एकदम बरोबर बोलले आहेत. कोणावरही बिनबुडाचा आरोप करणे हा देवेशाचा प्रकार आहे .योग्य तपास पोलिस करीत आहेत.
EKDAM BAROBAR AHE .
लायकी नसणाऱ्यांना मंत्रिपद दिले
धनंजय मुंडे साहेब जिंदाबाद
आमदार कोणाला करायचे हे बीडच्या जिल्ह्यातील लोकांनी ठरवावे
राजिनामा राज्यपालांकडे द्या.
किती रेटून नेले तरी आखा महाराष्ट्रातील जनता ओळखून आये वाल्मीक ला इतून मागे कोण रसद पुरवत होता
सुरेश धस साहेब वंजारी म्हणून धनंजय मुंडे वर आरोप करू नका
संपलं न्याय मिळणार नाही
राजीनामा म्हणजे न्याय कसा
NYAY KASHA PRAKARE MILALA PAHIJE . MAHARASHTRA RAJYACHE POLICE PRASHASAN / GRUHMANTRALAY / KEJ YETHIL NYAYALAYIN VYAVASTHA ATISHAY SAKSHAMPANE APLE KARTAVYA BAJAVIT AHET . TYANCHYAVAR. SANSHAY GHENE / AWISHWAS DAKHVINE PURNPANE CHOOK AHE .
आरे या धन्याचा राजीनामा घ्या
पुरावे हाच आहे वाल्मीक धनु cha खास आहे इलेक्शन बूथ च व्हिडिओ चेक करा
*मला पहिलाच माहीत होत फडणवीस आणि पवार धन्याचे पृप बाहेर येऊ देणार नाही आणि धन्या निर्दोष राहणार*
प्रकरणापेक्षा तुम्हीच जास्त आगीत तेल टाकताय पत्रकार महोदय
मुख्यमंत्र्यांनी थोडीतरी निमित्ता दाखवून या हत्येराचा राजीनामा घ्यावा
बिनलाजे आहे त
Aditi yachyapasun jara dur raha😅😅😅😅
3 minit madhe sagle brhman sampavto bolnare mahabhag kuthe gele ata
Dhas vr karvahi kara
देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी सुरेश धस यांना पक्षातून हकालपट्टी करावी भाजप पक्षाची बदनामी होत आहे
राजीनामा अजित पवार यांच्या कडे न देता राज्यपाल यांच्या कडे राजीनामा दिला पाहिजे फक्त नाटकं चालू आहे
rajayapal .dada nahit .
डीएम बिग बॉस
Police naydevta tharvtil hai kon ahet aikdala aropi tharvnare
बिनलाजा निर्लज्ज धन्या
असले लोक मंत्री कस काय होतात
Besaram log rajinama denar nahi
राजकारणी लोक राजकीय नेत्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत
महाराष्ट्रामध्ये न्याय मिळाला मुश्किल झाला आहे
धन्याला मुख्यमंत्रीपद द्या आणि वाल्याला गृहमंत्रालय द्या.
. म्हणजे बीड बरोबर शेजराच्या दोनतीन जिलाहच पन वाटोळ होणार
आरोपींना समर्थन करणारे जर सत्तेत असेल तर न्याय कसं काय भेटेल राजकारण्यांच्या असल्या वागण्यामुळे महाराष्ट्र हा देशोधडीला एक दिवस नक्कीच लागणार
लायकी नसऱ्याला मंत्री केलं....
कशा कशातून वाचवलं आहे....
हे साहेबांनी सांगितलं आहे अजून काय पाहिजे....