Pankaja Munde | धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर उत्तर, पंकजा मुंडेंची हात जोडत अंजली दमानियांना विनंती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 226

  • @Aatreyshree
    @Aatreyshree 15 дней назад +163

    हिच्या चेहऱ्यावर खुशी आहे...पोरांचा बाप गिळला ह्यांनी ... शाप लागो देवा हिला आणि हीचा भावाला...

    • @Thereal3701
      @Thereal3701 15 дней назад +1

      सारंगे ला पाप लागणार कुष्ठरोग होणार

    • @GorakhSangle-qs2yh
      @GorakhSangle-qs2yh 15 дней назад

      😂😂😂

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 15 дней назад +10

      तुझ्याकडे पुरावा असेल तर दे ना पोलिसांना उगीच एखाद्याची बदनामी का करतो

    • @GorakhSangle-qs2yh
      @GorakhSangle-qs2yh 15 дней назад

      @ganeshnagare9922 ते दोन बापाचे पुरावे काय देणार

    • @ishwaryamgar180
      @ishwaryamgar180 15 дней назад +3

      Tuzya gharchyala shap lagel ashane.dusryache waeet chithara tu khandani asach distos

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 15 дней назад +171

    😂😂😂😂ताई तुम्ही मनातुन खुश आहे हे खरे आहे 😂😂😂😂😂😂

    • @satishhambarde2919
      @satishhambarde2919 14 дней назад +4

      Tai khush ahe ghya rajinama manje maza rasta mokla😂😂😂😂😂😂

  • @harishdeshmukh7920
    @harishdeshmukh7920 15 дней назад +23

    कीतीही झाल तरी त्या धनूभाऊचा राजीनामा घ्या हे म्हणनारच नाही.शेवटी त्याही धनूभाऊच्या भगिनी ,वाल्मीकभाऊचे जवळचे नातेवाईक आहेत.

  • @RS-mf2rp
    @RS-mf2rp 15 дней назад +27

    या मंत्री महोदयाला जनतेच काही देणं घेणं नहीं आस यांच्या बोलण्यावरून दिसत आहे. फक्त सतेत आसव आणी आईश करावं एवढंच आहे याचं.

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 15 дней назад +56

    वाल्मिकी, धनंजय, पहीली बायको चे खुप ७/१२ आहेत संपत्ती आहे...मग राजिनामा का नाही देत धन्या

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 15 дней назад

      NUSTYA RAAJI AMYANE KAAY HONAAR. ED ,INCOME TAX DEPARTMENT SAMPATTI KA JAPT KARAT NAAHIT. 😢

    • @dattatrayagarkal8862
      @dattatrayagarkal8862 15 дней назад

      @@tyewfhjbkhfvj तुझ्याकडे आणून देणार आहे

    • @dharmanathsanap8868
      @dharmanathsanap8868 15 дней назад +1

      शरद खान किती लोकांचे पैसे, जमीन,घेऊन बसला .किती घोटाळे केले ते नाही दिसत का त्याचे घोटाळे बघ ना.सुळे नी तर कोटी चे वांगे विकले अस काय होत त्या वांग्यात.ते पण बघ ना.

  • @Mahadev25845
    @Mahadev25845 15 дней назад +35

    हो तुम्हाला प्राजक्ताचे असू दिसले तुम्ही लगेच ट्विट केलं जरा बघा देशमुख च्या त्या लहान मुलांकडे भेटा त्यांना मग कळेल तुम्हाला त्यांचं दुःख

    • @Vidya-n9o
      @Vidya-n9o 15 дней назад

      He jatiwad karat nhiy mhane...jatiwad jar kela nasta tr hi jaun bhetli asti..tya kutumbana....hila mantri pad denyachi lauki nhi hichi

    • @Mahadev25845
      @Mahadev25845 14 дней назад +1

      @Vidya-n9o patrakar pn radla tya kutumbacha interview ghetana

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 15 дней назад +45

    मागच्या दाराने प्रवेश

  • @Vancqa
    @Vancqa 15 дней назад +37

    लोकसभेत लोकांची मत समजली तरी मंत्री? 😂

    • @shamjadhav6660
      @shamjadhav6660 14 дней назад

      पडलेल्यांना मंत्री पद काय म्हणून देतात त्यांनाच माहीत

    • @MangeshKute-g3h
      @MangeshKute-g3h 14 дней назад

      जसे काय तू धीले

  • @ramrajshinde4644
    @ramrajshinde4644 15 дней назад +18

    तुझा पण राजीनामा दे

  • @rajeshsalunke3081
    @rajeshsalunke3081 15 дней назад +55

    चिक्की चा बदला घेण्याची वेळ झाली
    😂😂😂😂😂😂

    • @Sam_X_King
      @Sam_X_King 15 дней назад +2

      Chikki Tai Hi DM Cha Game Karat Aahe Dhas La Pan Tai nech Ucchkavla asa mala Vattat 😂😂

    • @siddhodhankamble5082
      @siddhodhankamble5082 15 дней назад

      Chikich sagala khel ahe, DM la Phasvile ahe, palakmantri honesathe

    • @pradipgawale
      @pradipgawale 12 дней назад

      Chikki kha

  • @realityoftrading814
    @realityoftrading814 15 дней назад +16

    माझे बाबा माझे बाबा करून निवडून येतात
    स्वत:च राजकिय कर्तृत्व काय आहे
    फक्त लोकांना अरे तुरे करून बोलायच

    • @ganeshjaybhay6433
      @ganeshjaybhay6433 15 дней назад

      Gup re

    • @MangeshKute-g3h
      @MangeshKute-g3h 14 дней назад

      तुझे काय आहे ते पहा

    • @amarzanke177
      @amarzanke177 12 дней назад

      बापाच्या मागे राहीलो, आता त्या च्या मुलाच्या, आणि त्याच्या मूलाच्या,
      दुसरा असा कोनताच नेता 20,25वर्षात झाला नाही
      आता कोनाचीही लायकी
      नाही
      फक्त दाबा बटन.

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 15 дней назад +14

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Political_Sanket
    @Political_Sanket 15 дней назад +27

    हिऱ्याच्या पोटी गारगोटी - एक म्हण

  • @shamraomokhandpalle6622
    @shamraomokhandpalle6622 15 дней назад +43

    मुंडे अँन्ड कंपनीचा खेळ संपला आता

  • @balajideshmuk-ef8qd
    @balajideshmuk-ef8qd 15 дней назад +22

    आता कशी पत्रकार परिषद घेतली भावासाठी... एकच निर्णय धनंजय मुंडे ला अटक झालीच पाहिजे वाल्मीक कराडला पाठीशी घालण्याचा यांचा डाव आहे

  • @SONU_TOYS
    @SONU_TOYS 15 дней назад +6

    संतोष देशमुख यांच्या पाठीशी संपूर्ण समाज आहे 🙏🏻

  • @vinayakjadhav6151
    @vinayakjadhav6151 15 дней назад +14

    हि कुणाची मुलगीआहे नक्की
    काय कळना

  • @nileshpatil8738
    @nileshpatil8738 15 дней назад +26

    मुंडे कुटुंबाचा जाहीर निषेध

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 15 дней назад +37

    तुम्हाला पुढच्या वेळेस ग्रामपंचायतला सुद्धा येऊन देणार नाही

    • @nileshpakhare720
      @nileshpakhare720 15 дней назад +8

      चल रे सटक 😂😂😂😂😂

    • @Thereal3701
      @Thereal3701 15 дней назад

      याचा अर्थ त्यामुळे मुख्यमंत्रीच होते तुम्ही पण करा

    • @GorakhSangle-qs2yh
      @GorakhSangle-qs2yh 15 дней назад

      तुझा घरी खायला आहे का

    • @ganesh429
      @ganesh429 15 дней назад +5

      असेच येवल्यात बोलले होते काय झालं भुजबळ साहेब निवडून आलेच ना

    • @dharmanathsanap8868
      @dharmanathsanap8868 15 дней назад +1

      ते आम्ही बघू तू तुझा बघ.

  • @prashantshinde8222
    @prashantshinde8222 15 дней назад +25

    बाप काय थोर माणूस होता हीचा आणि ही, काय पोटी जन्मलेली.लाज नाही वाटत यांना माजं किती आहे हे बोलण्यातून जाणवत.😢😢😢

    • @GorakhSangle-qs2yh
      @GorakhSangle-qs2yh 15 дней назад +4

      तुमच्या सारख्या ला दाखवा व लागत

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 15 дней назад

      नक्कीच

    • @ksameer2222
      @ksameer2222 15 дней назад +2

      ​@@GorakhSangle-qs2yh Sangale asalya waganya ne samaj badnam kartay..
      Tukaram munde sarakhe lok ata nete kara..

    • @GorakhSangle-qs2yh
      @GorakhSangle-qs2yh 15 дней назад

      @ksameer2222 एक जण मुळे सर्व समाज तुम्ही बदनाम केला

  • @Gmgm189
    @Gmgm189 7 дней назад +1

    BJP ची पाकळी फुलली😅😅😅

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 15 дней назад +8

    यांना काय विचारता

  • @sachinmahore8662
    @sachinmahore8662 15 дней назад +2

    वा दीदी..... वॉ दीदी वॉ 😂😂😂

  • @sambhajigavali.1987
    @sambhajigavali.1987 15 дней назад +4

    थोडी तर वाटायला पाहिजे होती आपल्या पक्षाचा आपल्या बूथ प्रमुख म्हणून ज्या माणसाने काम केले त्या माणसावर आज ही वेळ वेळ आपल्या जवळच्या माणसामुळे आलेली आहे आणि तुम्ही उडवडी चे उत्तर देता हे तुम्हाला शोभत नाही भगवान के देर देर है लेकिन अंधेर नही है......

    • @Kailas110
      @Kailas110 13 дней назад

      Tai aapn visit keli ka santosh Anna chya ghari

  • @krisatd4815
    @krisatd4815 15 дней назад +17

    अहो तुमच्या जिल्ह्यातील प्रश्न आहे , मग तर बोलला पाहिजे

  • @balajikute7591
    @balajikute7591 15 дней назад +2

    राजीनामा तर कोणाचाही होणार नाहीच.....

  • @satyajitumbarkar7715
    @satyajitumbarkar7715 13 дней назад +1

    किती बेजबाबदार वक्तव्य आहे. जनते विषयी थोडीही संवेदनशीलता नाही. मुंडे कुटुंबीयांना जनता धडा शिकवल्या शिवाय रहाणार नाही.

  • @VijayGhadge-vj7ow
    @VijayGhadge-vj7ow 10 дней назад

    ताई आपन पेरलय चांगल की वाईट मला माहित नाही पेरलं ते नक्की ऊगवणार

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i 15 дней назад +4

    ❤❤ताई बदला ग्यायची हीच वेळ आहे❤❤नसता भविष्यात धनजय तुम्हाला निवडून येऊ देणार नाही,सगळी लोक गुंड त्याच्याकडे च आहेत,❤❤❤❤ताईसाहेब ताईसाहेब❤❤❤❤❤❤

  • @prakashpatilhivrale5110
    @prakashpatilhivrale5110 15 дней назад +3

    लोकसभेला हार झाल्यानंतर काही कार्यकर्ते वेगळ्या भावनेने मृत्यू झाल्यानंतर येणि घरी जाऊन ढसाढसा रडली आहे आज काय उत्तर देते मजे मध्ये विचार करा

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 15 дней назад +10

    पंकजा ताई धनंजय मुंडे सोबत तुंम्ही जो संघर्ष केला होता तो विसरु नका

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 15 дней назад +4

    कुटाय re ते Walya😂😂😂

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 15 дней назад +6

    अहो आज जाती वादातून राजीनामा मागत आहेत..... मराठा समाज विरुद्ध वंजारी समाज अशी कथा रंगवली जात आहे... मीडिया जबाबदारी आहे... सुरेश धस हे सुद्धा आपले जुने वैर बदला घेत आहेत

  • @abhijitpatil-vi5ni
    @abhijitpatil-vi5ni 12 дней назад

    राजीनामा घ्यायला पाहिजे

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy 15 дней назад +9

    मुंडे यांचा, राजीनामा मंजूर करण्यात यावे,हीच, जनतेच्या,अपेक्षा, आहेत,

  • @kanchanhadwale1582
    @kanchanhadwale1582 12 дней назад

    सगळे एकाच माळेचे मणी,दोघेही बहीण भाऊ सारखेच.

  • @bhujangmisal4034
    @bhujangmisal4034 15 дней назад +6

    Nice jok 😂😂😂

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 15 дней назад +7

    दारुडे मिथुन समर्थक लई वळवळ करू राहिले😂

    • @Sam_X_King
      @Sam_X_King 15 дней назад +5

      Gap ay Shetyaaa Uuss Todayla Ja Laudyaaa 😂😂😂

    • @samuelsp204
      @samuelsp204 15 дней назад +2

      Sangale tula pan asch marl ast tar kas vatal ast?

    • @GorakhSangle-qs2yh
      @GorakhSangle-qs2yh 15 дней назад

      @samuelsp204 अरे बाळा आम्ही गुन्हेगार च समर्थन करत नाही आम्ही जी वंजारी समाज ची बदनामी करत आहे खाजदार की cha निवडणूक पासून त्या विरुद्ध आहे आणि मराठा सुशिक्षित आहे कुठ त्या जरागे च नादी लागतंय जो हिंदू हिंदू मधे वाद लाऊन मोकळा झाला बोलण्याची पद्धत नाही काय सभ्य शब्दात बोलत ते मराठा वाटत ही नाही तो

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 15 дней назад +1

    फक्त वंजारी समाजाची नेता बाकी लोकांनी यांना असहकार करावा

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 12 дней назад

    माझा तो बाब्या दुसऱ्याचे कार्टे ही भूमिका योग्य नाही

  • @tanhajinawale5821
    @tanhajinawale5821 15 дней назад +5

    कार्यकर्ते हो लई झेंडे मिरवता
    😅

  • @ganeshbiradar15
    @ganeshbiradar15 15 дней назад +12

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे हाल 😂😂😂

    • @Sam_X_King
      @Sam_X_King 15 дней назад

      😂

    • @kapilrasal3470
      @kapilrasal3470 15 дней назад +2

      एका समाजाची एका जिल्हायतील मुख्यमंत्री 😂😂

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 15 дней назад +3

    काही नाही या गोलमोल उत्तर देत आहे यांचं काही भरोसा नाही

  • @abhijitpatil-vi5ni
    @abhijitpatil-vi5ni 12 дней назад

    धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघांना मला

  • @NarayanTemkar-be5rc
    @NarayanTemkar-be5rc 9 дней назад

    पंकजाताई तुम्हाला जनतेने ठोकरले आहे तरी तुम्ही धनु भाऊ चे गेम करायला लाग ले आहे जनता एवढी मूर्ख नाही

  • @nileshgaikwad9107
    @nileshgaikwad9107 15 дней назад +1

    बिचारे कार्यकर्ते घ्या आता कारवाई करून

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 15 дней назад +6

    तुम्ही कोणत्या धुतल्या तांदळासारखे आहेत चक्की मिसिंग

  • @ambadasgawali6388
    @ambadasgawali6388 14 дней назад

    दशहरामेळाव्यात ताईनी कराडची ओळख केली आहे

  • @vidudivate7291
    @vidudivate7291 15 дней назад +2

    हे.लोक.आगाला.पाचट.लागुन.देत.नाहि

  • @GopichandBorade
    @GopichandBorade 13 дней назад

    जर यांच्या समाजाचा गेला असता तर गप बसले नसते

  • @GautamBalkhande-yl3be
    @GautamBalkhande-yl3be 15 дней назад +2

    मी नाही त्यातली कडी लाव आतली

  • @yogeshpatilyp66
    @yogeshpatilyp66 12 дней назад

    पंकजा ताई आहेत हे शूर्पणखा ताई नाहीत पत्रकार साहेब…
    रावण राहिला बाजूला..
    कुंभकर्ण गेला जेल ला

  • @RajendraMahale-r3p
    @RajendraMahale-r3p 13 дней назад

    गंभीर प्रकरणावर हसून उत्तर देते. हिला कसली ख़ुशी होत आहे का?

  • @sheshraosardar5303
    @sheshraosardar5303 15 дней назад

    छान पंकजा ताई

  • @KhanduShirsath-j1o
    @KhanduShirsath-j1o 10 дней назад

    जाऊ,दया,भावानो,,शेवटी,चाकलेट,आहे,

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 9 дней назад

    तुम्हाला उत्तर देता येतं....पण वेडा होऊन पेडा खायचा.....वेड घेऊन पेडगावला.जायचं

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 15 дней назад +8

    यांचे चेहरे बघा .. काय सांगत आहे

  • @yogeshpatilyp66
    @yogeshpatilyp66 12 дней назад

    पंकजा ताई चे पंख तुकच्याच पक्षाचा नेता कापत आहे आस वाटत नाही का तुम्हाला 🤣🤣🤣

  • @krishnagadhave3314
    @krishnagadhave3314 15 дней назад +3

    ताई bjp समर्थक आहेच हा जो तमासगीर इतका माजला कसा संपूर्ण जिल्हा खराब झाला आणि तुम्ही म्हणता मला काहीच माहिती नाही एकदम चुकीचे आहे आता करा संभाल भावाचा

  • @bhagwantpatil4705
    @bhagwantpatil4705 13 дней назад

    विधानसभा आणि लोकसभा हरलेली व्यक्ती मंत्री म्हणजे 😂😂😂😂😂

  • @madhusudhankendre2078
    @madhusudhankendre2078 12 дней назад

    पाच पिढ्या पाडायच्या हे होत्या तुम्ही पाडून आम्ही आमदार पदी निवड हीच आमची ताकद

  • @santoshbhosale5906
    @santoshbhosale5906 15 дней назад

    ताई जेव्हा तुमचा घरातला व्यक्ती मेला की त्रास किती होतो तेव्हा कळेल तुम्हाला, तो संतोष तुमचा घरात ला नव्हता ना म्हणुन तुम्हाला नाही कळणार त्याच्या घरातली धुख..

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 15 дней назад

    पंकजा बोलता बोलता त्या म्हणाल्या बीड मध्ये घडतंय का म्हन्जे त्यांना काय म्हणायचं वा अहो बीड मध्ये भलतंच घडलंय बाकीकड घडतंय टन बीड सारखं कोठेच नाही ताई जागेवर या

  • @abhijittotare823
    @abhijittotare823 12 дней назад

    Tai Saheb parli ani Beed madhe manuckicha ant zala ahe ...nisabad zalo.

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 15 дней назад

    मॅडम तुमच्या जिल्ह्यात काय घडतंय याच्याकडे लक्ष द्या नाहीतर तुमचाही विश्वास उडून जाईल कारण तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे दिवसा ढवळ्या खून होताहेत आणि हजारो कोटींची संपत्ती जमा करत आहेत त्यावर अवर बसला पाहिजे

  • @akshayshinde6137
    @akshayshinde6137 13 дней назад

    ह्या बाई ने ना बीड मध्ये काही केल मग अत्ता काय अपेक्षा ठेवणार। कराड ने हीच पण काम केलंय। अरे मर्डर झालाय त्यात तुम्ही सरकार म्हणून मुंडे परिवार ढवळा ढवळ करत आहेत तर अंजली नि तक्रार केली तर काय करतील😅😅

  • @prataprao3099
    @prataprao3099 15 дней назад +4

    This lady is not confident while answering......

  • @vishnunile4320
    @vishnunile4320 10 дней назад

    Fadanvis saheb😊 ajitdada Tu एकेती भाषा vaprte Tu 😅ksy😅😅😅

  • @GaneshJadhav-lk2ig
    @GaneshJadhav-lk2ig 15 дней назад +2

    ताई तुमचा ईतीहास माहित न्हवते महराष्टाला वा राजकरनि

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 8 дней назад

    Bhavavar sankat.aale.tari
    Tai.khushit.disatat.😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @VasudevPachkhande
    @VasudevPachkhande 15 дней назад

    आरोपी, झालयावर, का र व ई, करा

  • @pralhadbobade3839
    @pralhadbobade3839 15 дней назад

    ताई तुम्ही देशमुख कुटुंबांना भेट द्यायला पहीचे होती...

  • @omkarcomputer4735
    @omkarcomputer4735 15 дней назад

    आरोपी हा माझा जवळचा आहे म्हणणारे मंत्री हे मोदी, शहा आणि फडणवीस पेक्षा मोठे आहेत, भाजपाच्या बुथ प्रमुखाला न्याय मिळेल का?

  • @GajendraNandurkar
    @GajendraNandurkar 15 дней назад

    आसी प्रतीकीरया धनु भाऊन जर दिली आसती तर हि वेळच आलि नसती

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 15 дней назад +6

    मग मॅडमजी आपण आजपर्यंन देशमुख कुंटुंबाना का भेटले नाही मग तुम्ही भाऊ बहीण महाराष्ट्राचे बॉस आहेत का ? राज्यातील सर्व लोकांची संपती सर्व राजकारण्यांनी घ्या ! जगा आणि आनंद घ्या गरिबांच्या जनतेचा

  • @kunalkolge6689
    @kunalkolge6689 14 дней назад

    पंकजा ताई कडुन परळी कोणी घेतली 😂

  • @udesingchavan4298
    @udesingchavan4298 15 дней назад +5

    तुमचे मनापासून काय मत आहे सांगा

  • @murlibudhner
    @murlibudhner 15 дней назад

    कसली मंत्री अर्धवट

  • @dhirajbharadiya9698
    @dhirajbharadiya9698 15 дней назад +2

    ताई सुधा निस्वार्थ भावनेने कार्य करीत आहे

  • @sachinudeshmukh7148
    @sachinudeshmukh7148 15 дней назад

    याला म्हणतात अतार्किक आणि बेजबाबदारपणे बोलणे..? बंधुप्रेमाचा परिणाम बाईच्या डोक्यावर झाला आहे असे वाटते..?😂😂😂

  • @govindphapal5117
    @govindphapal5117 15 дней назад

    Tai tumi khush ahet

  • @marathak3128
    @marathak3128 15 дней назад

    Future mla

  • @rameshwardaspute7895
    @rameshwardaspute7895 8 дней назад

    चिक्की वर बोला

  • @PrabhakarTayade-hk6kp
    @PrabhakarTayade-hk6kp 8 дней назад

    हे १०० टक्के धूतले तांदूळ आहेत .

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 10 дней назад

    हि पकजा ताई गुडाकडे लक्ष्य द्या

  • @santoshbhosale5906
    @santoshbhosale5906 15 дней назад +1

    चिकी ताई😅😅

  • @dnyanobaghate6559
    @dnyanobaghate6559 12 дней назад

    हीकायसांगनार.

  • @बाळासाहेबबनकर

    ताई तुमची मला कराड शीला मूळे पान हालत नाही

  • @sahilwagh8742
    @sahilwagh8742 15 дней назад

    मागच्या निवडणुक la baga छपरी जनता यांना निवडूण देणारे baga nit हे बहीण भाऊ विरोधात होते आता सोबात आहेत तर लगेच कसं आहे baga sudra छपरी जनता छपरी जनता sudra aajun pan V4 करून

  • @kshitijchannel7496
    @kshitijchannel7496 15 дней назад +2

    Hi bai election nehmi harte , election failure bai , nehmi bapache naav ghete election chya vali , ani nehmi bolte mi age madhe sarvat little ahe, 46 vashachi mhatari bai

  • @Royal-c2v
    @Royal-c2v 15 дней назад +2

    Only DM bosss PM bosss ❤❤❤

    • @Sam_X_King
      @Sam_X_King 15 дней назад

      Pm Tai Nech DM cha game kelay

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 15 дней назад +1

    Tai cheharya warti khushi changli nahi watat ek pariwar sampawaly tumhi bhet nahi ghetali tai

  • @pravinbidwe7545
    @pravinbidwe7545 15 дней назад

    Hila fakt mat pahije hote matri bananya sathi❤

  • @PramodBhosale-z7x
    @PramodBhosale-z7x 15 дней назад +1

    Rajinama dya man mothe karun

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 15 дней назад

    जनतेतून निवडून या मग फडफड करा

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s 15 дней назад

    तुम्ही देशमुख कुटुंबीयांना भेटायला गेल्या नाहीत हेच कळत नाही

  • @babab.617
    @babab.617 15 дней назад

    जनतेचा मनातील सदैव भावी मुख्यमंत्री राहणार

  • @trdhara
    @trdhara 15 дней назад

    एकदा लहान आहे एकदा माझी ऊंची मोठि आहे अस दोहिरी बोलु नका

  • @vishnunile4320
    @vishnunile4320 10 дней назад

    😅pankaja😅😅😅

  • @shampatil9614
    @shampatil9614 13 дней назад

    Chikki gotala 😂😂😂😂😂