स्वराज्याच कारागृह | शिवरायांच्या काळात इथे गुन्हेगारांना कैद केल्या जायचं | Lingana Fort
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे.माणगड, सोनगड, महिन्द्रगड, लिंगाणा, कोकणदिवा हे किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात. कावळ्या, बोचेघोळ, निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड, शेवत्या, मढ्या अशी घाटांची नावे आहेत. या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा त्याचा सुळका आहे.
लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून ईशान्येस सोळा मैलांवर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांचे दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक २९६९ फूट उंच असून त्याची चढण ४ मैल लांबीची आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे, बाकी फक्त काही हौद व धान्य कोठाराच्या खुणा शिल्लक आहेत.
गडावर जाण्याच्या वाटा:
या गडावर जाण्यास प्रथम महाडला यावे लागते. तेथून पाने गावाला जाण्यास सकाळी ११.०० वाजता आणि सायंकाळी ४.०० वाजता बसगाड्या आहेत. पाने गावातून साधारण पाऊण तासाच्या चढणीनंतर लिंगाणा माचीवर पोहोचता येते. तिथे पाणी भरून पुन्हा पाऊण तास चढल्यावर घसरड्या वाटेवरून माणूस अर्ध्या तासात लिंगाणा सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेपाशी येतो. ही वाट फारच अवघड आहे. सुरक्षेची काळजी घेतल्याशिवाय वर जाता येत नाही
राहण्याची सोय :
गुहा प्रशस्त असून ३०-४० माणसे इथे राहू शकतात. हेच एकमेव रहाण्याचे ठिकाण आहे.
जेवणाची सोय स्वतःची स्वतःच करावी लागते.
पाण्याची सोय:
पिण्याचे पाणी गुहेच्या पुढे असलेल्या टाक्यांमध्ये आहे. तसेच सुळका चढतांना ज्या टप्प्यावर बांधकाम लागते, तिथे मुख्य वाटेपासून डावीकडे घसरड्या वाटेवर थोडे पुढे पाण्याचे एक टाके आहे.
तानाजी केंकरे यांनी अवघ्या ११मिनिटे २२सेकंद मध्ये ani सागर विजय नलावडे या गिर्यारोहकाने अवघ्या १६ मिनीटांमधे लिंगाणा सुळका सर करण्याचा विक्रम देखील केला आहे.
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.
Lingana is a 2969 feet high pinnacle on the mainline of the Sahyadris between Raigad and Torna. It is in the Mahad Taluka of Raigad district and is 35 km from Mahad town.
It takes its name from its shape which is like a linga. The massive pinnacle has an ascent of four miles, the first half is easy to climb while the second is difficult. Its rock cut steps have been destroyed and the fort is almost completely inaccessible. The top of the fortified rock is 2500 feet square. No fortifications or buildings remain but there are traces of a grain store and some cisterns.
History
Lingana fort was built by Chhatrapati Shivaji Maharaj in 1648 to secure central Konkan against the Sidis. Under the Marathas, Lingana was used as a penal settlement. The prisoners were confined to rock dungeons with one dungeon holding 50 prisoners. Lingana was captured by a Colonel Prother in 1818.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Ignor Hastags:
#forts #linganaFort #raigad #trendingvideo #viral #viralvideo #adventure #thriller #dangerous #climbing #like #comment
आसक्या सुंदर सहयद्री ❤❤☺😚🇮🇳🌍🌍जय महाराष्ट्र
बंधू प्रशिल,
तुझ्या हिमतीला दाद द्यावी तेवढी कमीच,
पण कालाय तस्मै नमः
बाकी आई जगदंबा आणि महाराजांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच....
# पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩💯⚔️
खरच जीवावर उदार होऊन तुम्ही आम्हाला हा अनुभव दाखवलात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद तुम्हा सर्वांन मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र 😅
Jay bhavani jay shivaji ❤❤❤
सह्याद्रीचा खर रूप तुझ्या व्हिडिओ तून पहायला मिळत... 🙏 जय शिवराय 🙏
तुमच्या टीमचे खुप खुप धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शिवराय 🚩🚩🚩
माझ्या शिवबाचे खरे मावळे आहात तुम्ही तुमच्या धाडसाला मुजरा,
भाऊ जय शिवराय जय जिजाऊ बाकी शब्द नाही तूझा साठी
खूप छान
खूप हीमत आहे भावा तूझ्या त धन्यवाद भावा तूझ्या मू महराज जाच्या किल्या च दर्शन होत खूप खूप आभार तूझे
जय जिजाऊ जय शिवराय जय श्री शंभुराजे
प्रशिल दादा एक नंबर , तुझे व्हिडिओ पाहून मन खूप प्रसन्न होत . तुझ्या व्हिडिओ चा माध्यमातून आम्हाला हे पाहायला मिळत
कोकणकडा climb che ध्येय ठेव आता! ❤ ढीग प्रेम
एकदम खतरनाक भावा,,
नाद करा पण आमच्या भावाचा कुठ.....
काळजी घे भावा व्हिडिओ बनवताना....बाकी 1 नंबर
!!!जय शिवराय!!!
Khupach Sundar bhava
HAPPY DIWALI 🥳 JAY SHREE RAM 🚩🚩🚩
जबरजस्त
So Beautiful ❤️🥰🌍
Very nice video😊
Vlog चांगला होता पण किल्ल्यावरील कारागृह कसा होता तो नाही दाखवला 🙄🤷♂️
ते कोणीच दाखवत नाही ….कारण तिकडे climbing आणि rappelling साठी येतात ..कारागृह बघायचा असेल तर महाड मार्गे पाने गावातुन चढाई करावी लागते तेव्हा ते पहावयास मिळतात.event organizers रायलिंग पठारावरुन बोराट्याच्या नाळेतुन खाली उतरतात लिंगाणा टॅाप करुन परतीचा प्रवास ….इतिहासकालीन लिंगाणा कोणी event organizers दाखवत नाही
Dada tu khup chan tralare kartoy ani Savadh raha
जय शिवराय❤
Very Thrilling 😮🎉🎉
🚩JAY SHIVRAY 🚩
JABARDAST 🙌🚩
Thank u so much dear..
. Jai shivrai🚩🚩
Nehmi asach prem ani support asu dyat...
.
Ani hou shakel tr ya video jastit jast share kral❤
कोनाची पण नजर फिरेल अशी रेसकयु आहे जय हिंद
जबरदस्त थरार अनुभवला
Superb ✨️😇🔥
खुपच Adventurous ट्रेक!!!😮😮😮😮😮
My Village ❤ Dapoli Pada 🚩 Jai Vardayini Mata 🙏
लिंगाना किल्ले साठी रोप, सेफटी gear कसे, कुठून घ्यावे, येत्या 26 जानेवारी ला जायचं आहे तुम्ही काही मदत करू शकता का ? तुमचे कोणी मित्र जाणार आहेत का?
Very nice 👍
Jai jai bhawani
Most Thrilling Adventures & Rappelling 💯🔥❤😍🙄 Very Very Hard Work 💯👍👍 So Proud 🙌🙌 Very Nice Information 💯👌🙏⛳ TUZYA JIDDILA ANI SAHASALA SALAM 🔥❤🙏🙏 Thank You 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏⛳⛳
Bhau aaplya पद्मदुर्ग fort वरती video banav
जय आदिवासी ❤️ जय शिवराय 🧡 जय भिंम 💙
शूभ दीपावली ❤
Naic video 🎉❤
Darshan दादा तु तर एक नं
Khupach छान ❤ pan treking kartana swatachi pan kalji ghya 👍
Dipavalichya Hardik subechya
खरच खुप थरारक ट्रेक आहे 🙂
शेवटच्या टप्प्यात जाऊ तुम्ही ज्या घोशना दिल्यात तेव्हा अंगावर शहारे उभारले 🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
Happy dipawali
ज़य शिवराय भावा
Hi prashil माझा 1.5 वर्षाचा मुलगा तुझ्या व्हिडिओ खूप आवडीने बघतो.
Mast Prashil
Jabrdast bhai
👌👌👌🎉🎉bhau ekdm sahasik tracking
खूप छान👌😍
जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय
😮 prashil bhai lay bhari
Superb।।।।
जय श्री राम दादा❤
Khup chan history explain kartoy bhava hat's off.
शुभ दिपावली🙏
Happy Diwali किल्ला वर....
Very nice दादा
Or Thoda Lambha hona tha video..! Any way so nice Beautiful This Video Journey
भैया तारा व्हिडिओ छानच छ
Kup mast adventure hota
Prashil khup chhan Blog astat tuze amhala kadhi gad baghayla milale pan tuzya mule khup jawalun pahata aale
।। जय शिवराय ।।
अप्रतिम
Dada tuzhyasarkha jizarbaz Manus me aaj paryanta pahile nahi..You are my role model.Mala Tula betnyachi khup iccha ahe pun me Mumbai madhe rahato Ani atta me fakt 13 years cha ahe.My full family loves you.Jai Bhavani Jai Shivaji ..Jai prashil dada.Haapy Diwali to dada and all prashil dada lovers..
Jai shivrai
खुप छान दादा 😍👍🥰
Khup chan
❤❤
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
तउवआघआच्यआकआळजआचआमआणउस.आहेसधन्यवाद.
❤❤❤❤❤
Adventure s. Treks....❤
👌👌👌👌👌
शुभ दीपावली 🎉
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्रशील 🎉
Kiti bhayanak dada ekdun tikdun dari.😲😲 Kiti dangerous jaga ahe 😱..... Ajchya Blog mdhe tr samor cha station ksa rahil ata kay hoil hech chalu hot.😀..... Mst mahiti hoti ani Blog pn khup interasting hota 👌👌👌. Take care dada ✨
Tumcha mobile kuthla ahe dada ani selfie stick
10:47 hats off bro 😊
Thanks brother and happy diwali 🪔
Happy diwali Dada
Hi can you show climbing down video as well.
Darshan dada amhala pan gheun ja Lingana var dec jan madhe kadhi asel sanga
❤🎉
Africa che pan video tak
Nice ❤
Happy diwali
Happy diwali 💖
1 like for Darshan dada❤
Ata itkya facilities raje chya time la nasel tari kashi kai chadat hote gada var 🙏🙏
दादा सह्याद्री पर्वत फिरणार का भावा एकदा महाराणा प्रतापसिंह यांच्या किल्या जा
Bhava kadhi gela hota
Jail not found?
Tumhi camping kili hoti kay
कधी आला होता तुम्ही. मी पण इकडे राहतो.
Linnganaa😮
17:53
Epic moment😂😂😂
❤❤❤❤❤hii
भाऊ प्रतापगड चा विडियो बनवा