कापूस पहिले खत व्यवस्थापन / कपाशी खत व्यवस्थापन / कापूस खत नियोजन / cotton first fertilizers dose

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июн 2024
  • #kapus_khat_vyavsthapan #कापूस_खत_व्यवस्थापन #greengoldagri Thanks for Watching Us
    For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
    👇👇👇👇
    Swapnildreams32@gmail.com
    Deshmukhrutuja94@gmail.com
    Instagram
    👇👇👇👇
    green_gold_...
    Facebook Page
    👇👇👇👇
    swapnil.desh...
    Marathiagri?...

Комментарии • 38

  • @vishwambarharkal5028
    @vishwambarharkal5028 Месяц назад +4

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @btsadiwasi7631
    @btsadiwasi7631 Месяц назад +18

    जर पहिले खंत 102626 दिले आणि दुसरे खंत कोणते दिले पाहिजे..

  • @Dadajidahuleg
    @Dadajidahuleg Месяц назад +2

    चांगली माहिती दिली

  • @mangeshwaghmare8335
    @mangeshwaghmare8335 Месяц назад

    Khup Chan mahiti milali

  • @krushnagaldhar921
    @krushnagaldhar921 Месяц назад +1

    छान माहिती

  • @agaau27dbh
    @agaau27dbh Месяц назад

    Super sir very good thanks

  • @dattatraysolunke3362
    @dattatraysolunke3362 Месяц назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @deshttisrinivas7927
    @deshttisrinivas7927 29 дней назад

    Tq sir❤

  • @user-qq7ms3on4n
    @user-qq7ms3on4n Месяц назад +2

    Ok

  • @akashghatale3132
    @akashghatale3132 Месяц назад +1

    DAP 50 kg ani SSP 25 kg 1 yekar la sobt वापरले तर चालते का

  • @mukeshgangale9738
    @mukeshgangale9738 Месяц назад +1

    Dada sop+amoniyam+dap mix करू शकतो का

  • @GorkshnathUkirde
    @GorkshnathUkirde Месяц назад

    पहिला डोस 10,26,26, वापरले तर चालेल का

  • @rambhausanap4338
    @rambhausanap4338 Месяц назад

    तूर पीक खत नियोजन व्हिडियो बनवा

  • @drnarendrasutar8095
    @drnarendrasutar8095 Месяц назад

    The table you have is not clear means we're not able to read it. Sulphur we have to mix in the whole goni Or add seperate. Please explain. Video was good.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Месяц назад

      Check table in time between 2.00 min.

  • @sachinpatil6187
    @sachinpatil6187 Месяц назад

    आपला कापूस निघाला आहे आणि कापसा मधला इचका गवत मरत नाही कोणते औषध मारावी

  • @user-ns1yu7ws2t
    @user-ns1yu7ws2t Месяц назад

    किति एकर साटी आहै ते संगा

  • @sharadkale2002
    @sharadkale2002 Месяц назад

    Dada mix micronutrients मध्ये कोणते घटक आहेत आणि कुठ मिळतील

    • @prathambante8122
      @prathambante8122 29 дней назад

      @@sharadkale2002 micronutrients mdhe srvch mirco poshk tatv yetat je zhadachi vad krto cahgla prmane

  • @santoshnikam-zx9tb
    @santoshnikam-zx9tb Месяц назад +1

    10 : 26 :26 (2) + 12:32:16 (1) युरीया (1)सल्फर 6 कि. . Mix mic neutron 10 कि. 2 एकर साठी. बरोबर आहे .का❓

  • @dipakmarathe6598
    @dipakmarathe6598 Месяц назад +1

    Sir आमची जमीन मद्यम आहे. आम्ही एकदाच डोस देतो... 50 kg यूरिया.... 50 kg पोटेश..... 100kg सिंगल सुपर फॉस्फेट.... चालेल का

  • @pramodmandhare1032
    @pramodmandhare1032 Месяц назад

    सर पाऊस खूप झाला. वादळ असल्यामुळे उस खूप पडला . काही नुकसान होईल का. उस अजून 6 महिने शेतात राहील.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Месяц назад

      पाडून द्या म्हणजे आणखी जास्त नुकसान होणार नाही. खत मधून humic + npk soda

  • @shrikantbhade7212
    @shrikantbhade7212 Месяц назад

    मिक्स मायक्रो नट्रेन मुळे फास्फोर्स फिक्स होत नाही का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Месяц назад

      Nahi. याउलट npk chya agodr nutrient deficiency दिसते

  • @GulabkWagh
    @GulabkWagh Месяц назад +1

    पालाश ची आणि तुमची काय दुश्मनी आहे पालाश शिवाय उत्पादन निघत नाही भाऊ

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Месяц назад

      बरं मग पोटॅश आता दिल्यावर पुढं काय द्यायचं मग? मुळात जे खत तुम्ही टाकताना त्यापेक्षा जास्त जमीन देते. वेळेनुसार खत द्यायचे असते पाटील. पहिल्या डोस ल पोटॅश देऊन फायदा काय होतो?

  • @RATHOD_AKASH91820
    @RATHOD_AKASH91820 Месяц назад +3

    बोर्डावर दाखवणारे खूप आहेत, पआटइकल शेतातून तुम्ही टाकलेले दाखवा आणि रिझल्ट पण दाखवा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Месяц назад +2

      ते पण दाखवलेले आहे. प्रॅक्टिकल किती पाहतात ते मला दिसतच आहे.

  • @user-yy1gc1zz3v
    @user-yy1gc1zz3v Месяц назад

    सर पाऊस पडला आहे कापुस लाऊन पनिडा ग्रानडी चालेल का सर

  • @bilalshaikh-yp7kl
    @bilalshaikh-yp7kl Месяц назад

    हा डोस फक्त एक वेळ चा आहे की संपूर्ण कपाशी साठी आहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Месяц назад

      अर्धा डोस आहे. एकवेळेचा

  • @user-kt9es9oj1o
    @user-kt9es9oj1o Месяц назад

    सल्फर किती टक्के वाले वापरावे

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 Месяц назад

    हुमनी अळी साठी कोणते औषध घेऊ