आई आणि गणपती बाप्पा | सणांमधील महिलांचे योगदान

Поделиться
HTML-код

Комментарии • 278

  • @vishallondhe869
    @vishallondhe869 2 года назад +92

    ❤"आई"... मी खावू का एक...??? आई मुलाचं नातं अगदी छान असते, कितीही मोठे झालो, तरीही आईजवळ सर्वजण अगदी लहान होऊन जातात....माझ्याकडून, "आईस, नम्र साष्टांग दंडवत..!"🙏🙏🙏

    • @aqeelyusuf676
      @aqeelyusuf676 2 года назад +2

      Yes 👍🙌 mashallah ❤️❤️❤️❤️

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад +14

    हे सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकत आणि हा गणेश चतुर्थी सण खऱ्या अर्थानी निसर्ग जपणारा आणि आयुष्य वाढवणारा आहे

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 года назад +7

    प्रसाद, तुझी आई कमालच आहे. सगळ्यात अगदी हिरीरीने भाग. तरूण मुलींपेक्षाही ती उत्साही आणि ॲक्टिव्ह. खरी कोकणी स्त्री आहे. सलाम!!

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 2 года назад +22

    प्रसाद, कमाल आहे तुझी आई, खूप प्रेमळ कुटुंब आहे, असचं राहो🙏

  • @sukhentatkare2559
    @sukhentatkare2559 2 года назад +37

    तुमचा आवाज ऐवडा भावूक करून गेला की पटकन डोळ्यातून पाणी आल , 🙇‍♂️🙏 देवा तुझी कृपा राहू देत रे

    • @aqeelyusuf676
      @aqeelyusuf676 2 года назад

      Yes 🤚🤚 best he take us in back in childhood

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Год назад +7

    मातृमुखी सदा सुखी, प्रसाद मातृमुखी आहे , आईं smart, active आहेत ❤

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 2 года назад +6

    प्रसाद, भजन छान गायलास. आईचा ऊत्साह भारी. कुटुंबात माणसे खूप असली की सणाची शोभा वाढते. व्हिडिओत गणेशोत्सव छान कव्हर केला आहेस. 'आयेन उठवन घातल्यानं'. खूप हे ऐकायला मजा आली. लहानपण आठवलं.

  • @shwetalikadam3004
    @shwetalikadam3004 2 года назад +3

    For a second aaplyach gharat aslyacha bhas zala....👌👌🙏🙏🙏

  • @nusta6059
    @nusta6059 2 года назад +8

    आम्ही नेहमी प्रसादाचे Vlogs पाहत असतो.. त्याने मांडलेला विचार, त्याचा आवाज, त्याची कोकणाप्रती असलेली तळमळ हे सगळ पाहून नेहमी अभिमान वाटतो पण हा अभिमान जागृत करणारी जननी प्रसाद ची आई आज पाहायला मिळाली.. खूप खूप धन्यवाद.. धन्य ती माय माऊली...

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 Год назад +3

    बापरे प्रसाद आई म्हणजे तुफान
    ह्या वयात पण ती किती सुंदर पद्धतीने
    सर्व काही सहजतेने करताना दिसत आहे.
    तर मका म्हणू चा असा कि,
    अउस कोणाची असा,तर प्रसाद गावडे ची
    असा❤😊

    • @aparnajadhav530
      @aparnajadhav530 Год назад +1

      I'am your big big fan
      मी तर खेड पन्हाळा दुर्गे वाडीची आहे
      माझ सासर,माहेर हरणे,बाबांचे गांव आंजारले

  • @surekhabhoir5483
    @surekhabhoir5483 Год назад +1

    प्रसाद तू आदल्या जन्मी खूप मोठा पुण्याचं काम केलं असशील म्हणून तुला हे स्वर्गसुख उपभोगता येतं. नशीबवान आहेस.

  • @PravinPatil-ke6eo
    @PravinPatil-ke6eo Год назад +1

    Khup chan bolayla shabd nahi👌👌🙏🙏🙏

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 года назад +2

    Prasad tuzi aai khupach sadhi ahe re ani hya vayat aai cha utsah vakhnya jogach ahe, tuzi aai evhdi kashtalu ani sadguni ahe mhanunch tiche gun tuzya utarkele ahe . Aajcha like fakt ani fakt Aai sathich, Ganpati Bappa Morya

  • @shridhargamre1591
    @shridhargamre1591 2 года назад +15

    खुप छान, गावातील संस्कृती निसर्गाला साद घालणारी, लोकांना एकत्र करणारी..

  • @truptikubal3701
    @truptikubal3701 Год назад +1

    Lay bhari .aai tar ek number aasa.🙏👌

  • @tejask3644
    @tejask3644 2 года назад +4

    Angavar shahare aale re....starting che words aikun... Love from vasai....native ratnagiri

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 Год назад +1

    Bas fugadi khatarnaak hoti aai ne ghatli zimma pan mast❤❤

  • @chandrakantmungekar4263
    @chandrakantmungekar4263 Год назад +1

    प्रसाद, खुप सुंदर... मला ५० वर्षे मागे घेवून गेलास. आईला दंडवत 🙏

  • @shirishdalvi9776
    @shirishdalvi9776 2 года назад +2

    प्रसाद तुझ्या सारखी गुणी मुले कोकणात आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो

  • @ashwinikhare9728
    @ashwinikhare9728 Год назад +1

    तुमचे कोकणातले व्हिडिओ खूपच छान असतात. माहिती पण मिळते .मी पण कोकणातली साध्या घरातली असल्यामुळे हे पाहिलं की बर वाटत.

  • @jagdishdagade9092
    @jagdishdagade9092 Год назад +1

    Very nice 👍

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 2 года назад +9

    खूपच छान आणि सुंदर!! आपल्यासारख्यांमुळेच मराठी संस्कृती अजून टिकून आहे व तशीच टिकून वृद्धिंगत होत राहावी ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना!!🙏

  • @DhruvikaAniMummaBaba
    @DhruvikaAniMummaBaba 2 года назад +6

    प्रसाद तुमच्या आवाजात जी गोडी आहे ना,ती सुंदर तसेच तुमचं सादरीकरण नेहमीच उत्तम असते, आणि हो तुमची आई पण छान आहेत, त्यांची मेहनत पण खूप आहे, तुम्ही सर्व आनंदात, सुखात राहावे हिच आमची बाप्पा चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया🌺🌺🙏🙏

  • @leenavinchurkar7651
    @leenavinchurkar7651 2 года назад +4

    खूप सुंदर आईच्या उत्साह तरुणींना पण लाजवणारा आहे 👌👌👍👍

  • @amitmole5133
    @amitmole5133 2 года назад +6

    *#अख्ख** आयुष्य लेकरांच्या संकटांना हरवून त्यांच्या आयुष्याचा उत्सव करणारी आई ही पण खरी विघ्नहर्ताच...!*
    🤗💕⚡🌎💯

  • @nilimapitre1834
    @nilimapitre1834 Год назад +1

    खूप खूप छान.

  • @ashishsmalankar2407
    @ashishsmalankar2407 Год назад +1

    अशा या सुंदर निसर्ग संपन्न कोकणात कोणत्याही परिस्थितीत रासायनिक प्रकल्प येता कामा नये हीच श्री गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. प्रसाद भाऊ पैल्यांदाच तुझे कुटुंबीय दाखवलस त्याबद्दल तुका खूप खूप धन्यवाद!
    गणपती बाप्पाची कृपा अशीच कोकणावर कायम राहो. कोकणी माणसाची भरभराट होत राहो. तुझ्या अाईक अाणि काकीक साष्टांग नमस्कार.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 года назад +3

    Apan sarv khup nashibwan ahot ki apan sarv Sindhudurgat janmala alo...Mhanunch ashi Bappachi Seva karayala milate ..Garv asa anka Amhi Malvni asalyacha....🙏🙏🙏

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 2 года назад +4

    माटोळी पाहून च ऊर भरून आले, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🙏🙏🙏 🌺🌺🌺प्रत्येक घरात पहाटे पासून रात्री पर्यंत राहणारी म्हणजे आपली आई, तिला शत शत प्रणाम 🙏
    प्रसाद खुप छान👍👍👍

  • @sapanakadam3355
    @sapanakadam3355 2 года назад +3

    किती हा साधेपणा, निसर्गाशी एकरुप जो बाप्पाला केव्हाही हवाहवासा वाटेल. तुमच्या आईच्या उत्साहाला तोड नाही .

  • @sachinterekar7957
    @sachinterekar7957 Год назад +1

    खुप छान आई खुप छान नाचते

  • @sachinterekar7957
    @sachinterekar7957 Год назад +1

    सुंदर पूर्ण गणपती उत्सव छोट्याशा व्हिडियो मध्ये साजर केल आहेस छान

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 2 года назад +2

    खूप छान. आई. ला. ,. 🙏

  • @siddharthkalap-rp4hf
    @siddharthkalap-rp4hf Год назад +1

    Khip chan Aai

  • @snehaparadkar8972
    @snehaparadkar8972 2 года назад +2

    खुप छान व्हिडिओ. आईवा उस्ताह जबरदस्त 👌👌

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 2 года назад +3

    प्रसाद, तुमच्या कुटुंबानी सणवाराच्या पारंपारिक पद्धती अजून जपल्या आहेत हे पाहून खूप छान वाटलं. तुझ्यातील कला, संस्कृती तुझ्या उत्साही आईकडून आलेल्या असणार .सर्वच व्हिडिओ काहींना काही प्रबोधन करणारे असतात

  • @swarajkadam7562
    @swarajkadam7562 Год назад +1

    Aai khup chaan ahe best ahe ❤😅

  • @jyotsnasawant4765
    @jyotsnasawant4765 2 года назад +2

    10.20 aai chi energy 1 no...mulachi kalji pn disun aali

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs Год назад +1

    आई ची Energy Next Level❤❤❤ खूप खूप प्रणाम

  • @sachinfatak5317
    @sachinfatak5317 2 года назад +1

    Khup chan fugdee ane abhang pan kup chan mhanta tumhi ashich hasat raha bappa sukhi thev saglyana

  • @manolichari5736
    @manolichari5736 2 года назад +5

    👌तुमची आई खूप उत्साही आहे .फुगडी आणि बसफुगडी 👌बघून खूप छान वाटलं .लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या .

  • @chetanparab25
    @chetanparab25 Год назад +1

    BIG FAN DEAR

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 2 года назад +6

    प्रसाद खूप वर्षांनी mhambda बघितला रे,तुझो आवाज चांगलो हा,एक सम्पूर्ण तुझ्या आवाजात भजनाचा vlog येऊदे.😊

  • @ptlps
    @ptlps 2 года назад +18

    खूप सात्विक समाधान वाटलं मनाला! धन्य ते कुटुंब... खूप श्रीमंती आहे तुमच्या स्वभाव गुणांची 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @vaidehi833
    @vaidehi833 2 года назад +4

    🌹🙏🌹आई वडील माहेर च्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या गावी च आहे असं वाटलं अविस्मरणीय

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 2 года назад +2

    Khup Chan 👍

  • @sureshgodkar5105
    @sureshgodkar5105 2 года назад +1

    Khup. Bara vatla

  • @arunanaik8863
    @arunanaik8863 9 месяцев назад

    खर च खूप छान कोंकणी भाषा खूप आवडते सर तूमचा आवाजा मूळे। अजून च छान वाटते

  • @dipaksawamt6508
    @dipaksawamt6508 2 года назад +1

    आई ची एनर्जी जबरदस्त खूप आवडला

  • @ujwalapanchal8341
    @ujwalapanchal8341 2 года назад +6

    आई खूपच हौशी आहेत आणि , झिम्मा फुगडी एर्नजीने खेळत होत्या . तुमचं घर , परिवार , परिसरही चांगले आहे . तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा . तुम्हावर देवांचा आर्शिवाद असावा ही देवा जवळ प्राथना .

  • @meenawalanju5452
    @meenawalanju5452 2 года назад +1

    व्हिडिओ आवडला. तुझी आई ग्रेट आहे. फुगडी छान खेळल्या मावशी

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 года назад +1

    Prasad.. tu vediochi suruvat Shuddh Marathitun na karata Malvnitun kel..kharokhar khup bhari vatala...Hya Malvani bolana kadhich sodu nako... Malvani bhasha ki bhari bhari ahe sarvanna Samju de..Love you Prasad..God Bless you...🙏🙏

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 года назад +3

    खुप खुप छान व्हिडिओ! आई मुलाचे गोड नातं बघायला मिळालं. तसंच आईंची खेळाची आवड आणि एनर्जी बघून थक्क झाले.
    अप्रतिम व्हिडिओ! आईंना आमचा साष्टांग नमस्कार सांगा. 🙏

  • @sachinshelar5
    @sachinshelar5 2 года назад +1

    Ganpati utsav ani typical kokani marathi sanskruticha bana khup Chan tumha sarvana bappa udand ayushya Devo hich prarthana devala

  • @Sejalrecipesmarathi
    @Sejalrecipesmarathi 2 года назад +1

    Superb video 👌👌 stay connected friend 👍👍✌️

  • @chitraraul9535
    @chitraraul9535 2 года назад +2

    Aai alu ha!! Chaan asa malvani bhasha amchi😀
    , masta vatla video bhagun, gavk yensa vata 👌👍

  • @beenakadam6566
    @beenakadam6566 2 года назад +1

    छान व्हीडिओ. आजकाल मस्त पंगत दिसत नाही. खूप छान वाटलं

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 2 года назад +2

    खूप छान सुंदर मस्त 👌👍❤️💖💞😍😘

  • @archanaswami7175
    @archanaswami7175 Год назад +1

    Mom is fantastic 😅😅

  • @ManvendreMane
    @ManvendreMane Год назад +1

    खरोखर सुशेगाद जीवन😊

  • @archanaswami7175
    @archanaswami7175 Год назад +1

    This is the real peace 😌🙏🙏🌹🌹👌👌👍👍

  • @siddharthkhadye9331
    @siddharthkhadye9331 2 года назад +2

    Khup kahi shiklo ani khup goshtinche gyan prapt jhale, aai la salam, tula khup khup shubhecha, ganpati bappa maurya🙏

  • @madhavipatil6415
    @madhavipatil6415 2 года назад +13

    Surekh shabdankan , bhardast aawaj , nisarg Ramya kokan, morya 🙏🙏🙏❤️

  • @Mandevi3
    @Mandevi3 Год назад +1

    खुपचं छान आहे
    माझ्या आठवणी जाग्या झाल्या.
    धन्यवाद ! दादा !

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 2 года назад +1

    Sundar video banvala 🙏🙏Ganpati Bappa morya 🙏🙏

  • @parshuramkulaye575
    @parshuramkulaye575 Год назад +1

    Thanx ❤️ i am aspring ❤

  • @ujjwalachavan3478
    @ujjwalachavan3478 2 года назад +2

    Waah ❤️👍

  • @arogyaexpressmobilehealthc630
    @arogyaexpressmobilehealthc630 2 года назад +2

    फारच सुंदर
    आईच्या ऐनर्जी समोर नवीन पिढी हरली

  • @prajotipatekar7526
    @prajotipatekar7526 2 года назад +1

    mst dada 😊

  • @pramodghadigaonkar4626
    @pramodghadigaonkar4626 2 года назад +1

    आयेक तुमच्या नमस्कार, आमच्या आवशीची आठवण ताजी झाली

  • @dhananjaychavan840
    @dhananjaychavan840 2 года назад +1

    खुप छान

  • @jyotsnasawant4765
    @jyotsnasawant4765 2 года назад +1

    Aaj samjala eka khup hushar ashya aai cha ha hushar mulga aahe...khup chhan fugadi

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 2 года назад +1

    Aai Great

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 2 года назад +2

    प्रसाद, तुझी आई एक नंबर. फुगडी, बस्फुगडी अप्रतिम. मुली सुद्धा तुझ्या आईबरोबर छान खेळल्या. गणपती बाप्पा मोरया.

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 года назад +5

    प्रसाद नमस्कार भावि आयुष्य तूझी स्वप्न पुर्ण होईल गनपति तूला लवकरच पूर्ण सहकार्य करेल

  • @anandkargutkar3206
    @anandkargutkar3206 2 года назад +1

    फारच सुंदर सुरेख कौटुंबीक गणपती उत्सव आईची पावर लय भारी

  • @sonalpandit4570
    @sonalpandit4570 2 года назад +4

    आईसाठी एक लाईक तर केलंच पाहिजे 🤗

  • @renukamakar60
    @renukamakar60 2 года назад +5

    गणपती बाप्पा मोरया तुमची खुप छान फॅमिली आहे

  • @prashal7419
    @prashal7419 2 года назад +1

    Matholi ek number asa... aani ganpati bappa tumka saglyak shuki dovolu...

  • @sandeshhadye5402
    @sandeshhadye5402 2 года назад +2

    छान व्हिडिओ तुझा आज छा व्हिडिओ बघून मला माझा आई ची अटवण आली.. 20 वर्ष झाली तिला जाऊन... खूप छान व्हिडिओ... तुझे तसे मी सर्व व्हिडिओ पाहतो... खूप छान असतात. कोंकण साठी नक्की काही केले पाहिजे. तू खूप चागला काम करतस. मी पण लहान पण पासून दर वर्षी गवक येतंय.. आपण नक्की लवकर भेटू...

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 2 года назад +3

    खूप सुंदर गणपतीची मूर्ती आणि सजावट 👌😊आईचा फुगडी, झिम्मा खेळतानाचा उत्साह तर भारीच होता खूप मजा आली.🤗आई आणि मुलाच्या नात्यातील गोडवा अनुभवयला मिळाला.भजन सुद्धा छान गात होतास.या कुटुंबाने निसर्गासोबत संस्कृतीहि उत्तम जोपासली आहे खूप छान vlog 🤗😊👌

  • @mpungaliya
    @mpungaliya 2 года назад +3

    घरगुती वातावरणातील व्हिडीओ खूपच छान वाटला . रेकॉर्डिंग अतिशय चांगले आहे .
    गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
    🌷🙏
    धन्यवाद.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 года назад +3

    Deva Pratyek Janmi amhla Sindhudurgatch jamnak ghal... Ganpati Bappa morya..Mangal Murti morya ... Undir mama ki jay...🙏🙏🙏🙏

  • @manalibavdekar434
    @manalibavdekar434 2 года назад +2

    Khup chaan❤️👌

  • @GSN1989-z3r
    @GSN1989-z3r 2 года назад +1

    आई खूपच उत्साही दिसली, मस्तच 🌦️🌴🌾🌺🛕🌹🙏

  • @Vivek-ef7fd
    @Vivek-ef7fd 2 года назад +3

    Ashich tuzhi bharbharat hota raho hich Ganpati charni prarthana..... Hoiii.. Maharaja 🙏🙏

  • @sakharamvlogs7076
    @sakharamvlogs7076 2 года назад +2

    Va bhai ❤️❤️

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 2 года назад +1

    खूप छान आईला आमचा नमस्कार.

  • @hemasagvekar2000
    @hemasagvekar2000 2 года назад +1

    कोकनी गणपति रमणीय आसा काय गाथा आसावि...

  • @jyotiphadte1339
    @jyotiphadte1339 2 года назад +2

    कित्ती नशीबवान आहात तुम्ही.खुप मस्त वाटलं बघुन 😍😍💖💕💕

  • @nilesh375110
    @nilesh375110 2 года назад +11

    Nostalgic…. There’s specific emotions of mother, Aai don’t say no ever and try to divert you for Aarti . This is symbolic for many occasions….

  • @shantanukaduskar6414
    @shantanukaduskar6414 2 года назад +1

    स्वामी तिन्ही जगाचा.........

  • @kokanipunekar6561
    @kokanipunekar6561 2 года назад +2

    Dada khup mast ase pan vlog banvat ja . ❤️❤️❤️❤️

  • @icicibank1377
    @icicibank1377 2 года назад +1

    Khup bhardast awaz...

  • @vijaymokal1549
    @vijaymokal1549 2 года назад +1

    Apratim video aaila salam Chan ya vayat khel khelat ahe

  • @YogeshSarang22
    @YogeshSarang22 2 года назад +1

    Chan ...bhari....mastacha .... Jasa ha tasa dakhvalas. ❤️
    Ugach lokansarkho showOff nay! 👍

  • @iconofkonkan8436
    @iconofkonkan8436 2 года назад +1

    I fill proud ki maza born Konkan madhe zala but me 5 month ch Astana mumbait alo 4/5 varshane kokanat Yeto tyamule tumchya video tu sarav seen Mala pahta yetat 💕

  • @rashmisrivastav1356
    @rashmisrivastav1356 2 года назад +1

    🌹😀👍.....from Varanasi.

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 2 года назад +4

    Kubh saras Prasad aai la ani sab members of family la ganpati chi subhcha ani special thanks to you aaj blog dekhar mummy ki yaad avi wapas pura family ko ganpati bapa morya wish you more more family blog

  • @dilipraut9295
    @dilipraut9295 2 года назад +1

    Very nice video Prasad