नानी खुप grate आसा तोडच नाय आपणाक काल ठेवलेला आज आठवणा नाय पण नानीची स्मरण शक्ती खुप दांडगी आसा ही पीढी आपल्या सहवासात खराच रवाक होई धन्यवाद प्रसाद दादा
कोकणी रानमाणूस नाही तर देवमाणूस म्हणून तू छान उपक्रम राबवतोयस.. तुझा आणि तुझ्या कार्याचा प्रचंड अभिमान आहे आम्हाला..! विनंती एवढीचं होती कि तुझ्या विषयाचं शिर्षक मराठीत असावे...एवढीचं ईच्छा..!
Nani is really great... Konkani nani is just like our aaji. We remembered her always... God bless Nani and stay blessed. Save Konkan Save Nature Jai Shree Ram🙏🙏
नानीचा निरागसपणा खुप आवडला. आमच्या आजीची आठवण झाली. नानी खुप हुशार आणी ह्या वयातही किती मनमोकळे पणाने आणी आपुलकीने बोलतेय.तिला खुप खुप...निरोगी आणी उदंड आयुष्य लाभो. तिला नमस्कार सांगणे. आताच्या पिढीने खरोखरच बोध घ्यावा असंच जीवन जगलेत त्या काळातील ही माणसं. कोकणी रानमाणुस हा उपक्रम खुप छान आहे आणी वेगळंपण जपणारा आहे. प्रसाद तुझ्या ह्या उपक्रमास खुप खुप....शुभेच्छा! !! धन्यवाद !! 🌺🌻🌺🌻🌺
Aaji is speaking pure Malvani language. We should not forget it . Todays generation forgets malvani. Don't bring Ghatba marathi here. In Goa 50% population is marathi but they speak local Konkani. We saw this video on TV , It was superb. Prasad you are a Gem. Keep it up.
माझ्या आजीची आठवण आली. आजोळी गेल्यावर दररोज सकाळी मऊ भात, साजुक तूप असा मेनू असे. विहिरीजवळ एक चुल होती त्यावर हा मऊ भात होत असे. आजी सर्व नातवंडांचे लाड करी. संध्याकाळी, विरूपाक्ष मंदिरात आम्ही किर्तन प्रवचन भजन ऐकायला पण जायचो. कधी कधी रात्री जवळच्या शाळेच्या आवारात संगीत सौभद्र सारखी नाटके पण आजी बरोबर पाहिली. एक दोन गाणी झाली की जाजमावर झोप लागत असे.. खुप चांगल्या आठवणी आहेत आजीच्या..
Jaberdest,,,, आजीची गजाली,,, मला आठवण अतेय,,, माझ्या लहान पनाची,,, आम्ही एक एक दिवस कोंडा ची भाकरी करून खचयचो,,,मला आठवणी येतं असते,, तुम्ही यूट्यूब चालू करून खूप खरंच चांगले काम केल,,, 👍👍👍🙏🙏
Bichari Nani kiti ti Niragas.... Kiti hal kadhlyani tevha lokani pan saglyanka jiv lavit...... Ata saglyankade paiso asa pan devak radtat Ani tond pan radat..... Chan channel suru kelas😊😍🙏Nani tuka Udand Aayush labho 🙏💞
मित्रा तुझा हा उपक्रम फारच छान, नानी साठी तर शब्दच अपुरे आहेत. आपले सण त्या काळी कसे साजरे केले जात ह्यावर नानी चांगली माहिती देऊ शकते. शक्य असेल तर ह्या वर एक ह्विडिओ बनव.
माणसं वाचतोस मित्रा .... खूप छान ! अंतू बर्वा ची आठवण झाली, बाहेरुन कडक असला तरी आतून गोड ! .... मी वसईकर असलो तरी 'कोकणी रानमानुस' आवडतो. सर्व विडीओ मस्त.
प्रसाद सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तू नांनी न बरोबर बोलून इतका वेळ नांनी साठी दिलास, ते महत्वाचे, नांनीच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान, हास्य हेच तुज्या मुळे घडलं
तुमचा हा उपक्रम लक्षणीय तर आहेच व भावी पिढी साठी उपयुक्त तसेच आपले पुर्वजानी कशा हालअपेष्टा काढून आपलं पालन पोषण केलं त्याचं हे चित्र आहे. भावी पिढीन यातून बोध घ्यावा.
अति शिक्षण घेऊन स्वार्थी माणसांपेक्षा अशी अशिक्षीत पण निस्वार्थ आणि निरागस माणस खरच नशीबवान आहेत. नानीच पुढचं आयुष्य आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा..🥰❤🙏
नानी खुप grate आसा तोडच नाय आपणाक काल ठेवलेला आज आठवणा नाय पण नानीची स्मरण शक्ती खुप दांडगी आसा ही पीढी आपल्या सहवासात खराच रवाक होई धन्यवाद प्रसाद दादा
कोकणी रानमाणूस नाही तर देवमाणूस म्हणून तू छान उपक्रम राबवतोयस.. तुझा आणि तुझ्या कार्याचा प्रचंड अभिमान आहे आम्हाला..!
विनंती एवढीचं होती कि तुझ्या विषयाचं शिर्षक मराठीत असावे...एवढीचं ईच्छा..!
नानी माका खुप आवडली .तीका चांगला आयुष्य आरोग्य लाभु दे .
It literally drop tears in my eyes...I miss my Aaji very much...love you Nani aaji😘
मालवणी बोललय कि बरा वाटता .आपुलकी वाटता. खरोखर नानी शिकली नसली तरी खुप अनुभवाचा ज्ञान भरपुर असा . अशा लोकांकडून आमच्या सारख्या नी शिकाक होया.
Nani is really great... Konkani nani is just like our aaji. We remembered her always...
God bless Nani and stay blessed.
Save Konkan Save Nature
Jai Shree Ram🙏🙏
फार गोड आहे नानी आणि तिचे अनुभव आणि आठवणी सांगतात कसं कठीण आणि सुधरुड आयुष्य ती जगली आहे. खुप धन्यवाद ह्या व्हिडिओ साठी मित्रा. 🙏
नानीचा निरागसपणा खुप आवडला. आमच्या आजीची आठवण झाली. नानी खुप हुशार आणी ह्या वयातही
किती मनमोकळे पणाने आणी आपुलकीने बोलतेय.तिला खुप खुप...निरोगी आणी उदंड आयुष्य लाभो. तिला नमस्कार सांगणे.
आताच्या पिढीने खरोखरच बोध
घ्यावा असंच जीवन जगलेत त्या काळातील ही माणसं.
कोकणी रानमाणुस हा उपक्रम खुप
छान आहे आणी वेगळंपण जपणारा आहे. प्रसाद तुझ्या ह्या उपक्रमास
खुप खुप....शुभेच्छा!
!! धन्यवाद !!
🌺🌻🌺🌻🌺
Nani's language is so sweet, melodious.
नानीला दीर्घायुष्य लाभो हि ईश चरणी प्रार्थना नानीचा निरागस स्वभाव खूप खूप भावला नानिसारखी माणसे आता दिसत नाही. नानीला माझा नमस्कार
नाणी खूप छान असा यापुढे ही तिला निरोगी आयुष्य लाभू दे हीच प्रार्थना🙏
नानी खूपच गोड .प्रसाद नानीची भेट घडवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.नानीला पुढील प्रवासाला शुभेच्छा
नानी दी ग्रेट - शत शत प्रणाम !!! नानी तुला खूप-खूप शुभेच्छा . आणि प्रसाद नानी कडून भरपूर माहितीचा खजीना सापडला . धन्यवाद!!!
Khup chan aahe malvani bhasha ....aikaylahi khup chan vatate...
सोना पिकवून खाल्याने ती सोन्यासारखी असा .नायतर आम्ही पैशे देऊन आजारपणाच विकत घेतव.
प्रसाद तुझी भाषा आणि निवेदन शैली खूपच छान आणि अत्यंत वेगळी वाटते. मला तुझे vlogs खूप आवडतात.
गे आजियेsss...या हाकेने अख्ख्या लहानपणी चे आठवणी तरळून जातात... !!!! 😍
Maze aji pan asec hote tuz swargiy kokan karta karta tu amcya gharat shirla hats of you dhnywad
Me attach vedio baghitla aaji sundarch bhasha pan sundarch aaji sundarch😊😘😘😘
Aaji is speaking pure Malvani language. We should not forget it . Todays generation forgets malvani. Don't bring Ghatba marathi here. In Goa 50% population is marathi but they speak local Konkani. We saw this video on TV , It was superb.
Prasad you are a Gem. Keep it up.
Waaa..... Khupach Sundar... Aaji mhanje gharacha ani Samajacha Daagina ahe.....
माझ्या आजीची आठवण आली. आजोळी गेल्यावर दररोज सकाळी मऊ भात, साजुक तूप असा मेनू असे. विहिरीजवळ एक चुल होती त्यावर हा मऊ भात होत असे. आजी सर्व नातवंडांचे लाड करी. संध्याकाळी, विरूपाक्ष मंदिरात आम्ही किर्तन प्रवचन भजन ऐकायला पण जायचो. कधी कधी रात्री जवळच्या शाळेच्या आवारात संगीत सौभद्र सारखी नाटके पण आजी बरोबर पाहिली. एक दोन गाणी झाली की जाजमावर झोप लागत असे.. खुप चांगल्या आठवणी आहेत आजीच्या..
Nana Always stay healthy & happy nana love from Nashik. Dada thank you
किती मस्त रे,....वस्तु विनिमय...पध्दत,...सुखी जीवन....!!!...
अशिक्षित माणसांकडे विचारांची जामापुंज व अनुभव खूप असतो. आजी तुम्हाला. मानाचा मुजरा.
ही माणसं फक्त अशिक्षित...!!!...पण सुसंस्कृत असणं , मेहनती असणं,....आजातशत्रू असणं,..हे कोकणी माणसाचं वैशिष्ट्य आहे,.....!!!
आजी सारखी माझी आई असा. आजी द ग्रेट सलाम आजीच्या कामाला.
ग्रेट प्रसाद भावा.
कप्याचे घावणे भारी असतत.
ग्रेट अ्ज्जी सलाम सुंदर विडीओ
मित्रा ,मी कधी कुठल्या हिरो - हिरोईन ची मुलाखत पूर्ण बघितली नाही पण या आजीची मुलाखत बघता बघता कधी वेळ गेला तेच समजलं नाही ....🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
aaji 👍. Prasad mast mulakhat zali.
त्या काळाची नाणी... आजची 'खरी' विरासत!
धन्यवाद मित्रा!
Mast..Junya chali riti ani junya athavani. Chhyaan exploration..Shubhechhya.
MALVANI NANI CLASS STILL LOOKING ENERGETIC KEEP IT UP NANI
1...no...nani tu tr ly bhariiii
Such a pure soul became emotional while listening her.
नानीला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नानी..😘💕 खराच माका आठवण इली माझ्या आजीयेची..😘
Same mala pan
Fitness n memory of nani is great . Love.pure soul.
खूप छान 👍🏻
नानी लय भारी - खूप आवडली तिची मालवणी भाषा आणि साधी भोळी
गावाची आठवण करून दिली
भाऊ तुला सुद्धा थैक्स .🙏🏻
Malwani language is so sweet.. Same as Konkani
भारी गे नानी👌👌👌
झाडे लावा झाडे जगवा
हा meg पण मस्त दिलाय गे नानी🙏🙏🙏
Nani live in my heart , she is awesome pure innocence 🙏🙏🙏👌👌❤️❤️❤️❤️❤️
Jaberdest,,,, आजीची गजाली,,, मला आठवण अतेय,,, माझ्या लहान पनाची,,, आम्ही एक एक दिवस कोंडा ची भाकरी करून खचयचो,,,मला आठवणी येतं असते,, तुम्ही यूट्यूब चालू करून खूप खरंच चांगले काम केल,,, 👍👍👍🙏🙏
Jayram Korgaonkar- आता कोंड्या पासून बनवलेली बिस्किट आणि ब्रेड सर्वात महाग झाले.
bhava khup sundar mahiti ani margadarshan
Khup sundar video
Nani tuzyasathi ♥️♥️♥️♥️♥️♥️. Raanmansa tuze videos khup chhan. Junya navin aathwani.
खरा रान माणूस शोभतास हा
नानी मस्त!!!! शिकाक नाय आम्ही..so sweet....पायात आमच्या जूता नाय!!कीती कष्ट...अगदी साष्टांग नमस्कार.
गे नानी,तू लय भारी असस
खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर
जुन्या आठवणी ऐकताना बरे वाटले.
Hats Off Aaji
❤️❤️ फक्त प्रेम या विडिओ ला.. आणि नानी ला नमस्कार 🙏🙏
Nani innocence makes me emotional.
Nani is love
Bichari Nani kiti ti Niragas.... Kiti hal kadhlyani tevha lokani pan saglyanka jiv lavit...... Ata saglyankade paiso asa pan devak radtat Ani tond pan radat..... Chan channel suru kelas😊😍🙏Nani tuka Udand Aayush labho 🙏💞
Thank u taai
नानी बघुन मला आई ची आठवण झाली उदंड आउष्य लाभो नानीला
नानीचे कष्ट आयकूनच आमका चक्कर येयत .
Bhari कोकणी राणमाणुस प्रसाद गावडे आणि आमची नानी❤️❤️
She so nice.wish long long life for her.
भाऊ मानले तुला .. खूप छान काम करतोस
तुझे सर्व व्हिडिओ आम्ही पाहतो आमची मदत नक्कीच होईल तुला
अजून छान छान असे व्हिडिओ तयार कर
जिन्दादिल नानी!!!! 🙏🙏🙏
सलाम माझ्या कोकणातल्या लोकांना
nanee is a great resource for Watching like television 📺 भारी बोलता
आजी नातवाची जोडी खूपच सुंदर🙏❤️
Aaji khup praanjal aani straight forward aahe.Khup mehenat kelye .Smart aahe.Exposure aahe tila proper.Shikshan aani vyavahar dhnyaan yaat farak aahe.Na shikata tiche kaahi adale naahi.
Kokani people are always humble irrespective of cast, religion and language.
नानी माका खूप आवडली, तीका चांगला आयुष्य आरोग्य लागू दे
Love this grand ma ❤️🙏
नानी खुप कष्ट केलेहत .खराच आसा नानीचा आमका नाय गे जमाची ती कामां .
Nani cha bolna aikan Mann bharavun gela.. ❤️❤️
Ekdam mast interview. ।।khupach majeshir ani junya आठवणी aaikun bare वाटले
जाम भारी मुलाखत आवडली आजी नव्वद वर्षाची आहे एवढी ढणढणीत मस्त तुझं पण आभार तुझा हे काम चांगलं करतो पर्यटानाचे चागला मार्ग निवडला आहे
Old is gold
Nani is legend for us. Nani is ❤️❤️❤️
Solid ekdam hats off nani mala pan nani la bhetayche ahe
Khup chan ....nani la baghun aaji chi athvan jhali....tumhi malvanitach video kara......chan vatata aikayla
Maka pan Nani avadli. Khup Bara vatla ticho interview baghun. Dev tika asach nirogi ayushya devu de hich prarthana.
Energetic nani masta .
नानी आज्जी साठी शब्द नाहीत 👌👍
नानीला बघुन मला पण माझ्या आजीची आठवण आली सुपर खुप छान👏
आमचो नमस्कार नानी...खर शिक्षण तुमच्या सारख्या कडून घेण्यातच खर शहाणपणा आहे हे कधी लक्षात येणार या पिढीला...धन्यवाद
" जमीनीत सुद्धा सोना पीकत असा..." आजीने मला माज्या कौशल्या आजीची आठवण करून दिली...🙏 असे आणखी मुलाखत कर आणी आम्हाला दाखवत जा...
मित्रा तुझा हा उपक्रम फारच छान, नानी साठी तर शब्दच अपुरे आहेत. आपले सण त्या काळी कसे साजरे केले जात ह्यावर नानी चांगली माहिती देऊ शकते. शक्य असेल तर ह्या वर एक ह्विडिओ बनव.
Thanks khup sunder mulakat. Laibhari mala aajo.far avadli
माणसं वाचतोस मित्रा .... खूप छान ! अंतू बर्वा ची आठवण झाली, बाहेरुन कडक असला तरी आतून गोड ! .... मी वसईकर असलो तरी 'कोकणी रानमानुस' आवडतो. सर्व विडीओ मस्त.
Dhanyavad dada
जन्म माझो घराकडे ।।।।।,,,नानी भारीच हा काय ता सांगलस
आमची कोकणी माणसे म्हणजे भाईंच्या (पुल ) शब्दात फणस खुप पिकल्या शिवाय त्यांना गोडवा येत नाही.
प्रसाद धन्यवाद 🙏🚩💐
🙏🚩जगदंबा 🙏🚩
Maja ghar tichaya gharachya bajukach aasa.
Khup mast Nani 🙏🙏
Nanila amcha namaskar 🙏🙏🙏
नानी अप्रतिम सादरीकरण मस्त
Nice video. Aajji tr khup ch god aahe. Aani kharch tila bhetaychi ichha zaliy
नानी खुप छान आहे .
सुंदर आजी चे बोलणे
Awesome 👍. Nani is healthy and super fit. Milind soman should see her fitness.
Your voice is your asset ...👌
नानी आवडल्या .ग्रेट
Bhari VDO
Aaji mast bolta akdam free👌👌👌
कोकणची माणसं साधी भोळी.....👌👌👌🙏🙏🙏
प्रसाद सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तू नांनी न बरोबर बोलून इतका वेळ नांनी साठी दिलास, ते महत्वाचे, नांनीच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान, हास्य हेच तुज्या मुळे घडलं
तुमचा हा उपक्रम लक्षणीय तर आहेच व भावी पिढी साठी उपयुक्त तसेच आपले पुर्वजानी कशा हालअपेष्टा काढून आपलं पालन पोषण केलं त्याचं हे चित्र आहे. भावी पिढीन यातून बोध घ्यावा.
आपल्या भाषेतच विडियो बनव आपली भाषा आपली संस्कृती आहे
Such a nice conversation ❤️
नानी is love ❤️
रानमाणूस अप्रतिम।शोधताना जुननवं कस connect राहील ते बघा, मुलांनो।