| जिव्हाळा कोकणचा | A Film On Kokan | ft

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • | जिव्हाळा कोकणचा | A Film On Kokan | ft @KonkaniRanmanus | Save Kokan | Dev Sawant |
    He Short Film Mazya pratek kokani bandhvansathi .......
    video credits
    Direction : Dev Sawant
    Dop : Dev Sawant
    Editor : Dev Sawant
    Writer : Nilesh Waingnkar
    Screenplay : Prasad Bhusane
    Cast
    Prasad Bhusane
    Prasad Gawade
    Devesh Achrekar
    Divesh Korgoankar
    Mohini Gawas
    Mahendra Kadam
    Special Thanks
    Sahil Bansode

Комментарии • 559

  • @rohanpatil6618
    @rohanpatil6618 Год назад +26

    नका विकू भावांनो या स्वर्गाच्या...मुंबईची हालत पाहा श्वास घेता येत नाही...पैसा तुमच्या इथे कसाही येईल..या दादाचं ऐका...खूप छान आहे कोकण...

  • @prachisogam8573
    @prachisogam8573 Год назад +94

    प्रसाद दादाचा आवाज खूप छान आहे.त्याचे शब्द काळजाला भिडतात.

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад +4

      Ho ....... Hi Film Prtek Kokani Mansa paraynt pohchva

    • @user-wf1lg8el8e
      @user-wf1lg8el8e Год назад +1

      over acting ahe haaaa

    • @sunitamanjrekar1294
      @sunitamanjrekar1294 Год назад +1

      खूप छान माहिती

    • @liladhargaonkar4233
      @liladhargaonkar4233 Год назад +3

      खर बोलत आपण....त्याच्या आवाजात जी ताकद आहे ती कोणत्याच व्यक्तीच्या नाही😊

    • @rekhachavan883
      @rekhachavan883 Год назад +2

      बरोबर प्रसाद

  • @udaygawade8521
    @udaygawade8521 Год назад +26

    खुप छान कलाकृती, आमचे भाग्य आहे की आमचा कोकणात जन्म झाला..त्या निसर्गाला टिकवणे गरजेचे आहे. खुप छान संदेश दिला ह्या कलाकृती मधून, प्रसाद दादा आम्ही तुमच्याबरोबर आहोत. 🙏

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ... सर्वांना share करा

  • @tejasmandge5437
    @tejasmandge5437 Год назад +44

    अतिशय गरजेचं आहे हे असे लोकांना सांगणं...कोकण वाचवा...जमिनी विकू नका....❤❤ कोकण म्हणजे साक्षात स्वर्ग....😢

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Год назад +1

      सरकारने सर्व प्रकल्प महाराष्ट्रातील इतर जिल्हा त फिरवावे.... कोकणातील लोकांना नोकरी आणि कोणत्याच प्रकल्पाची गरज नाहीं.... सर्व खाऊन पिऊन खूष आहेत..... राज्यातील इतर लोकांना नोकऱ्यांची आणि चांगल्या आयुष्याची खूप गरज आहे....
      मुंबई गोवा महामार्ग चे काम पण बंद केले पाहिजे त्यात हजारों एकर जंगल जमीन नष्ट होत आहे आणि त्या रस्त्यामुळे प्रदूषण तर भयंकर आहे.... सर्व डांबरी रस्ते, काँक्रीटीकरण बंद पाडले पाहिजे 😌🙏🚩

  • @BHARATAGROFARMOFFCL
    @BHARATAGROFARMOFFCL Год назад +47

    I'm from Pune, and I support Kokani manus 👍👍👍💯
    Nisarg tikva, jamini viku naka 🙏
    Kokani mansa jaga ho...🔥

  • @saritajadhav2772
    @saritajadhav2772 Год назад +15

    आमचा कोकण, आमची जमीन वाचवारे भूमिपुत्रानो.
    आम्हाला कोकणाचा प्रचंड अभिमान आहे.

  • @anjalichavan1950
    @anjalichavan1950 Год назад +11

    प्रसाद दादा तुमच्या सारख्या सच्च्या माणसांनी राजकारणात येण्याची गरज आहे असे मला वाटते
    तरच आपल्या कोकणाचा खर्या अर्थाने विकास होईल.

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसापर्यंत ही फिल्म पोहचवा

  • @TusharKeluskar
    @TusharKeluskar Год назад +26

    प्रसाद च्या लढ्यास नक्की यश मिळणार 👍. छान फिल्म देव keep it up

  • @pranavjogalekar5402
    @pranavjogalekar5402 Год назад +8

    सगळ्या कोकण वासियांना कळकळीची विनंती
    भावांनो आपल्या जागा म्हणजे आपली आई असा ते का विकून का वाट लावता स्वतः ची आणि 😢😢😢

  • @user-zc4rj6ov7r
    @user-zc4rj6ov7r Год назад +12

    शेवटच्या 5 min मधे जे प्रसाद दादा बोलला।
    ते ऐकुन मन भारावूंन गेल 👍👍👍🙏🙏

  • @madhukantyadav8528
    @madhukantyadav8528 Год назад +8

    रानमाणूस प्रसाद खरोखरच तुझ्या ह्या ज्ञानाचा कोकणी माणसाक सगळ्यांना प्रसाद दे 🙏.

  • @RahulJadhav_
    @RahulJadhav_ Год назад +18

    1 man army we are with you Prasad 😊

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад +1

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसापर्यंत ही फिल्म पोहचवा

  • @shravaniphodkar5865
    @shravaniphodkar5865 Год назад +4

    असच समाज प्रबोधन करत रहा प्रसाद. आपली कोकणी माणूस खूप साधी आहेत.

  • @nileshdcvlogs9569
    @nileshdcvlogs9569 Год назад +16

    जे प्रसाद दादा ने सांगितले ते एकदम बरोबर आहे कोकण आपणच वाचवले पाहिजे 💯

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Год назад

      सरकारने सर्व प्रकल्प महाराष्ट्रातील इतर जिल्हा त फिरवावे.... कोकणातील लोकांना नोकरी आणि कोणत्याच प्रकल्पाची गरज नाहीं.. सर्व खाऊन पिऊन खूष आहेत..... राज्यातील इतर लोकांना नोकऱ्यांची आणि चांगल्या आयुष्याची खूप गरज आहे....
      मुंबई गोवा महामार्ग चे काम पण बंद केले पाहिजे त्यात हजारों एकर जंगल जमीन नष्ट होत आहे आणि त्या रस्त्यामुळे प्रदूषण तर भयंकर आहे.... सर्व डांबरी रस्ते, काँक्रीटीकरण बंद पाडले पाहिजे 😌🙏🚩

  • @sayli3727
    @sayli3727 Год назад

    प्रसाद दादा ला खरच कोकणाची खूप काळजी आहे अश्या माणसाची गरज प्रत्येक घरत आहे हलाम आहे तुझ्या ह्या मेहनतीला जे आमच्या ठाणे जिल्ह्याच झाल आहे ते कोकणाच होऊ देऊ नका

  • @r.n.bansode
    @r.n.bansode Год назад +1

    मी मूळचा मराठावड्यातला पण कोकणात नोकरी निमित्त पाच वर्ष राहोलो
    प्रसाद ला खूप दिवसा पासून ओळखतो,
    त्यांचा मातीची घर वाचावा हा उपक्रम खूप छान आहे, मी त्यांच्या या उपक्रमात सहभागी होता होता राहिलो याची मला खूप खंत वाटते .
    पण एक गोस्ट लक्षात कायम राहील ती म्हणजे
    कोकणी रानमाणूस.

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसा पर्यंत ही फिल्म पोहचवा.🙏

  • @ragnandinipatil1302
    @ragnandinipatil1302 Год назад +1

    आवाज भारदस्त व्यक्तिमत्व पण सुंदर एक मुलगा असून अतिशय सुंदर शिक्षण इंजिनियर पण मग कोकण कन्या चे जरा जास्त बोलण स्वतःच्या शिक्षणाचा गर्व असल्या सारखे वागणं आणि अतिशय फालतू एक्स्ट्रा बोलणं .पण तुमची भाषा ही घरातच छान वाटते बाहेर व्हिडिओ बनवताना शुद्ध मराठी असायला पाहिजे . म्हणजे सगळ्यांनाच समजेल . प्रासद 👌👌

  • @mahadeokaravade5623
    @mahadeokaravade5623 Год назад +5

    एक नंबर दादा.
    आपला कोकण म्हणजे जिवंतपणी अनुभवायचा स्वर्ग.
    कृपया माझ्या कोकणी बांधवांनो जमिनी विकू नका ही कळकळीची विनंती.

  • @rupeshpawar4338
    @rupeshpawar4338 Год назад +5

    प्रसाद दादा तुझ्या प्रयत्नांनाना यश मिळू दे हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏❤️

  • @sandeshkorgavkar6227
    @sandeshkorgavkar6227 Год назад

    कोकण निसर्गाने समृध्द आहे त्याची निसर्ग समृध्दी आपण सर्वांनी टिकवून ती वाढवली पाहिजे या प्रत्येक कोंकणी माणसाची जबाबदारी आहे याचे खूपच छान सादरीकरण केले

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 Год назад +5

    खुप शेअर करा जेनै करुन कोकणी माणूस जागा होईल धन्यवाद प्रसाद

  • @shubhamchavan3369
    @shubhamchavan3369 Год назад +14

    खूप छान @dev 👍 सद्याची कोकणातली परिस्थिती पाहता हा लघुपट नक्कीच प्रेरणा देणारा आहे....आणि प्रसाद दादा नेहमीच आपल्याला त्याच्या विचार शैलीतून प्रोत्साहित करत असतो तसाच त्याने यातूनही केलंय.😊

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ...... Hi Film Pratyek Kokani Mansa paraynt pohchava ... Khup sar prem dya jene karun aplya baki kokan vasiyan paraynt pohchel

    • @shubhamchavan3369
      @shubhamchavan3369 Год назад

      @@DEVSAWANT हो नक्कीच 👍

    • @ganeshkanvilkar7966
      @ganeshkanvilkar7966 Год назад

      आधी मुंबई गोवा महामार्ग बनवा नंतर बारसु वर बोला जेथ फायदा नाही जेथे आम्ही बारसु वर सगळे आक्रमक झाले जिकडे फायदा तिकडे सगळे उभे

    • @shubhamchavan3369
      @shubhamchavan3369 Год назад +1

      @@ganeshkanvilkar7966 मुंबई - गोवा ची गरज कोकणी माणसाला नाहीच आहे. आणि नाही रिफायनरी ची

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Год назад

    प्रसाद दादा खूप सुंदर Vlog 👌👌👌👌👌👌👌👍
    आपणास यश व उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @spat2024
    @spat2024 Год назад

    खूपच सुंदर आशय
    मित्रांनो आपला स्वर्गसुंदर कोकण धनदांडग्यांच्या हाती देऊन पुढिल पिढ्या बरबाद करू नका...

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Год назад +2

    प्रसाद तुझा सल्ला मोलाचा आहे.मी सुद्धा गावीच रहाण्यास धडपडते आहे. मला स्वतःलाच शहर नको वाटतेय.

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад +2

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसापर्यंत ही फिल्म पोहचवा

  • @tusharshinde1328
    @tusharshinde1328 Год назад

    या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून तुम्ही समाजाला खूप चांगला आणि महत्त्वाचा मेसेज दिला आहे आणि हा मेसेज फक्त कोकणासाठी नाही तर अख्या महाराष्ट्राला लागू होत आहे.

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 Год назад

    खूपच छान ...... आता जनजागृतीसाठी या अशा गोष्टींची खूपच गरज आहे....
    प्रकाश गावडे सारखी माणसं जिवाचं रानं करून कोकणची समृद्धी वाचावण्यासाठी धडपडताहेत... आम्ही त्यांच्या सोबत आहोत.

  • @PranitKadam-yy7ug
    @PranitKadam-yy7ug Год назад

    खूप छान संदेश दिलास तु दादा.. 🙏🏻सर्व कोकणी माणसानी समजून घेऊन जमिनी विकल्या नाही पाहिजेत

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Год назад +1

    *यतार्थ दर्शन, डोळ्यात झणझणीत अंजन घातले या फिल्म ने!* 👌👍❤

  • @smitakanade2907
    @smitakanade2907 Год назад

    कोकणी माणसाचे डोळे उघडणारा व्हिडिओ आहे हा. अप्रतिम.

  • @seemagadre5260
    @seemagadre5260 Год назад +1

    प्रसाद ,
    तुझा कोकणाला इतक्या लवकर शहरातील सुखापासून वाचवून " आपली जमीन आपण जोपासायची " असा संदेश आपल्या शेतकय्रांना देऊन फार महत्त्वाचे काम केले आहेस .🎉🎉

  • @subodhtayade6773
    @subodhtayade6773 Год назад

    I'm from Akola, Vidharbha
    Bt mla khup jivhala vatto Konkan bddl. Ek aapulki aahe konkan sathi. Prasad bhau tu je kahi krtoy na Konkan sathi te khup kautukaspad aahe. Save Nature, Save Konkan ❤❤

  • @dineshingale5342
    @dineshingale5342 Год назад

    खूपच छान सांगितलंय आणि प्रसाद दादा यार बातम्यानमध्ये बघून जे काही बिनधास्त पणे बोलतोस ना महान आहेस तु....

  • @vrindapatki5278
    @vrindapatki5278 Год назад

    प्रसाद तू खूप ग्रेट आहेस. आपली भेट माणगाव डोंगरोलीला बांबू नर्सरीत झाल्यापासून मी तुझा एकसुद्धा व्हीडीओ चुकलेला नाही तुझ्या प्रयत्नाना नक्कीच यश मिळणार आहेत.माझा हातभार नक्कीच तुला बांबूतंत्रा आणि आमच्याकडून मिळेल.

  • @bhavanajadhav4018
    @bhavanajadhav4018 Год назад

    जिंकलस भावा.
    तुझ्यासारखे हजारो पुत्र कोकणाच्या देवभूमीत निर्माण झाले पाहिजेत.
    साष्टांग दंडवत.

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ ... pratek kokani mansala share kara

  • @rupeshmore8791
    @rupeshmore8791 Год назад

    दादा खरं आहे आपला कोकण वाचवुया नाहीतर उद्या आपलेच वांदे होतील ...आता मुंबईची परिस्थिती निर्माण झाली हा .उद्या आपल्या कोकणची होतली....🙏🙏

  • @Editor19993
    @Editor19993 Год назад

    खूपच छान❤❤❤ महाराष्ट्राच्या भूमिवर जनु हे नंदनवन❤❤❤❤

  • @vikyparab8980
    @vikyparab8980 Год назад

    प्रसाद खुप छान ... तुझी आवाज मधे खूप जादु आहे... कडक... हा व्हिडिओ ची कल्पना खुप सुंदर होती आणि त्या नंतर चे तुझें समजावणे त्या ही पेक्षा वाह वहा होते.... माझा तुला नमस्कार

  • @nileshghadi7750
    @nileshghadi7750 Год назад +1

    शब्दच नाहीत याला कॉमेंट्स करायला .... बस अप्रतिम आहे जे आहे ते
    #एकच_जिद्द_रिफायनरी_रद्द

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️..... Pratek Kokani Mansala Share kar Dada

  • @surajghadigaonkar5818
    @surajghadigaonkar5818 Год назад

    Prasad dada khup Chan sangitlas re aagdi manat bharnya sarkhya. Tuzya sarkho manus pratyek gavat vhyo. Aaplya nisarga sudar kokan cha mahattva pataun denya sathi. Tuzi ji applya kokan bàddal chi vicharshakkti ha na ti kharch 1no. Ha. 🙏

  • @nileshkadam7379
    @nileshkadam7379 Год назад

    आपलं कोकण वाचलं पाहिजे प्रसाद तुझ्या सोबत आहोत 👍

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Год назад

    खूप छान प्रसाद दादा आणि संपूर्ण टीम तुमच्या सर्वांन मुळे कोकण अजून वाचले आहे खूप छान संकल्पना लास्ट चे शब्द दादा मनाला खूप भावले😊

  • @user-nn1bn7on5s
    @user-nn1bn7on5s Год назад

    प्रसाद दादा काय आवाज आहे तुझा. काळजाला भिडतो खरंच

  • @kalpanaUN6923
    @kalpanaUN6923 Год назад

    Kiti chan ya gostincha vichar khup chan aahe prasad tuja jo prayatn aahe kokan vachavaycha to nakki Yashasvi hoil ❤

  • @laxmanwaghmare633
    @laxmanwaghmare633 Год назад

    प्रसाद भाऊ तु जे काम करतो ते कौतुकास्पद आहे

  • @avinashkhair2010
    @avinashkhair2010 Год назад

    प्रसाद एक नंबर .......👍
    तुझं बोलणं खूप छान आहे

  • @prashantkhatate5134
    @prashantkhatate5134 Год назад

    प्रसाद दादा तुझे कसे आभार मानायचे काहीच कळत नाही आहे रं..... ❤️❤️❤️मला सुद्धा तुझ्यासोबत काम करायच आहे 🙏🙏🙏
    1 संधी द्या 🙏🙏

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसा पर्यंत ही फिल्म पोहचवा.🙏

  • @rajkam81
    @rajkam81 Год назад +1

    आपल्या कार्याला सलाम. नुसते कोकणी माणसाने बदलून चालणार नाही. आपल्यासारख्या पुणे मुंबई नाशिक हून येणाऱ्या पर्यटकांची सुध्दा जबाबदारी आहे तिथल्या निसर्गाची जपणूक करण्याची. कोकणात जाताना आपल्याकडचे इथेच सोडून जर आपण गेलो आणि तिथल्या मातीशी समरस झालो, त्यातच आनंद शोधला तर कोणत्याही रिसॉर्ट किंवा फाईव स्टार भौतिक सुखाची आपल्याला गरज पडणार नाही, इतका समृध्द आहे कोकणचा निसर्ग. हा लढा फक्त कोकणी माणसाचा नसून प्रत्येक निसर्गप्रेमी व्यक्तीचा आहे असे मला वाटते. धन्यवाद. गावडे सर आपल्याला भेटायला नक्की आवडेल.

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад +1

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसापर्यंत ही फिल्म पोहचवा

  • @sanikabandivadekar1892
    @sanikabandivadekar1892 Год назад

    खरंच आपल्या माध्यमातून लोकांमध्ये awareness येतोय ,आपलं काम असाच सुरू ठेवा.

  • @rameshpandit712
    @rameshpandit712 Год назад

    प्रसाद आपणास मनापासून नमस्कार 🙏🙏🙏
    आपल्या निसर्ग संवर्धनाच्या कार्याला यश लाभो. अशी सदिच्छा व्यक्त करतो.
    तसेच कोकणातील सर्व माणसांनी याचा पुनर्विचार करावा. आणि प्रसाद यांना आपण सहकार्य करूया. 🙏🙏

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसा पर्यंत ही फिल्म पोहचवा.🙏

  • @juvekarvishal9519
    @juvekarvishal9519 Год назад

    प्रसाद दादा काय आवाज आहे तुझा. काळजाला भिडतो खरंच❤❤

  • @roshanmore9330
    @roshanmore9330 Год назад

    प्रसाद दादा तुझ्या सारखी माणसं पाहिजेत तरच ते कोकण

  • @pranayterse6826
    @pranayterse6826 Год назад +1

    खूपच छान

  • @user-dv6kp3rt8g
    @user-dv6kp3rt8g Год назад

    प्रसाद गावडे यांच्या कार्याला आणि तळमळीला सलाम👍🏻
    एकच जिद्द .. रिफायनरी रद्द

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसापर्यंत ही फिल्म पोहचवा

  • @aditiyg8714
    @aditiyg8714 Год назад

    nisarg mhanje dev aani dev aplylya itka javlun disto dongar, paani,,zhada,ani konkani manascha rupat, tumchya karayla salaam prasad bhau.

  • @mobilemasti5894
    @mobilemasti5894 Год назад

    प्रसाद दादा ❤वाचावं रे आपल कोकण

  • @amitvedare1163
    @amitvedare1163 Год назад

    दादा खूप छान, कोकणाकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवलेस... ❤

  • @manojraul4296
    @manojraul4296 Год назад

    Bhutan che example perfect dile aahe
    Prasad dada ne.
    100% correct.
    Jai kokan.
    Say no to refinery.

  • @nutanpalav435
    @nutanpalav435 Год назад

    Prasad khup mast Boltoy......kalajat bhidate

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 Год назад +1

    दादा
    खूप छान
    सुंदर विचार आणि संकल्पना मांडली आहे, याचीच गरज आहे कोकणी माणसाला समजून घेण्याची, आपल सुख आपण शोधायला हवे,परके येऊन उरावर बसतील पण सुख नाही तर यातना आणि दुःख देतील,

  • @user-rt8uq1yf3j
    @user-rt8uq1yf3j Год назад

    अगदी बरोबर मार्गदर्शन. आपली जमीन वाचवा आपली संस्कृती वाचवा.!💐

  • @akashtarfe876
    @akashtarfe876 Год назад

    जगात भारी कोकण आणि कोकणची माणसा..

  • @Mandevi3
    @Mandevi3 Год назад

    खुप खुप खुपचं छान माहिती कमीत कमी वेळात.
    कोकण म्हणजे निसर्गाचा थाट आहेच पण त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या कोकणी माणसाच्या आयुष्यातील महतत्वाचा भाग आहे.
    जगुयात निसर्गात काही दिवस आनंदाचे! मनाची चंचलता दूर करणारे हे कोकण आपले कोकण.

  • @jayantrevdekar2310
    @jayantrevdekar2310 Год назад

    अप्रतिम...👌👌👌👌
    प्रसाद जाताना नारळ न्हेवक इसारलो

  • @avinashtambat88
    @avinashtambat88 Год назад

    खूप छान प्रसाद तसेच तुमची टीम

  • @tejassalaskar8380
    @tejassalaskar8380 Год назад +4

    खरच Dev भावाशी आणि तुमची टीम ग्रेट
    प्रसाद दादा तर always ग्रेटच
    प्रसाद दादाचे व्होडिओ बघुन एवढं कोकणाबद्दल समजलंय आपल्या कडे काहीच नाही असं वाटणारं मन आज आपण किती निसर्गाने दिलेल्या मौल्यवान ठेवा पासून संपूर्णतः ने बहरलेलो आहोत ह्याची जाणिव झाली,

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसापर्यंत ही फिल्म पोहचवा

  • @93KOKANI_MANUS_SARVESH
    @93KOKANI_MANUS_SARVESH Год назад

    Prasad tula aikun man Bharun yeta Man Gavakade Dhavta❤Tuzya ya Ladhait aamhi kokni manus nakki Sath Devu👍🙏🚩

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank you ❤️ .. Pratek kokani mansala share kara 🙏

  • @pravinmayekar6169
    @pravinmayekar6169 Год назад

    Prasad all the best .... Parayant karto aahe punha koknat yenyacha.. Mumbai sodun. Inspiration ghevun ...khup iccha aahe kahiteri karayacha .. let's hope...... thanks for eye opener short film

  • @triveniacademy23
    @triveniacademy23 Год назад +14

    सत्यपरिस्थितीवर योग्य संदेश योग्य वेळी 👍

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 Год назад +1

    प्रसाद तुझ्या लढ्यास नक्कीच यश मिळणार आणि जागतिक स्तरावर तुझे नांव होऊन तुझा सन्मान होईल अशी आशा मी बाळगून आहे.

  • @gauripednekar2180
    @gauripednekar2180 Год назад

    Khrch khup chan vatl apli kokani short flim bghun💯❣️

  • @siddheshtervankar7882
    @siddheshtervankar7882 Год назад +11

    Very nice initiative Prasad Dada ❤❤ #No to refinery

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसापर्यंत ही फिल्म पोहचवा

  • @sudeshburtevlogs6626
    @sudeshburtevlogs6626 Год назад

    👬👬sampurn kokan apla hay ata. Kokanatil sagli gav apan ek ahot

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसा पर्यंत ही फिल्म पोहचवा.🙏

  • @Blackstone00701
    @Blackstone00701 Год назад +2

    शेवटचा शब्दांनी मन भरून आलं, खरच खरा आनंद कशात आहे आणि आम्ही कुठे आलो आहोत,रानपाखर शहरात येऊन हरवली आहेत, ह्या पाखरांचा घरट्याना वाचवण्याचा तुझा प्रयत्न यशस्वी होणारच,प्रसाद तू खूप मोठं ऐतिहासिक कार्य करत आहेस, आज काळाची हीच पहिली गरज आहे, प्रत्येक निसर्ग प्रेमी तुझा सोबत आहे, निसर्ग आपला पहिला मित्र आहे, आणि आपल्या मित्राला वाचवायला त्याचे मित्र तुझा सोबत असणारच...👍👍👍

  • @manojrokade3144
    @manojrokade3144 Год назад

    खूप वास्तववादी चित्रण।
    धन्यवाद।

  • @mayuradkar
    @mayuradkar Год назад

    प्रसाद खूप भारी काम करतोयस तुझ्या रूपाने जणू कोकणच बोलतय

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसा पर्यंत ही फिल्म पोहचवा.🙏

  • @sravanisurve6439
    @sravanisurve6439 Год назад

    proud of uh Dev ND Team..😊🎉Khup chhan ani heart touching story ahe!!❤khrch hya Prasad dada mule ch aapl konkan ajun Hiravagar Ahe!!!Ani khrch tujya mule Prasad dada cha avaj ani tyaj aplya konkanavr aslel prem disun aal!!!once again I am so happy for uh Devu!!❤Keep It Up!!😊✨💖

  • @smilepleasetruereviewsnvlogs
    @smilepleasetruereviewsnvlogs Год назад

    Garaj aahe awareness chi ashich, tumhi khup chhan kaam karatay, all the best

  • @MDHUMALE
    @MDHUMALE 7 месяцев назад

    खूप छान प्रसाद 👍

  • @prakashgaonkar8267
    @prakashgaonkar8267 Год назад

    Chhan Bhava....❤️❤️

  • @anantparab3200
    @anantparab3200 Год назад

    प्रसाद गावडे आपले विचार सुंदर असतात

  • @chiuk4257
    @chiuk4257 Год назад

    प्रसाद दादा 1 नंबर

  • @jitendrakondekar5835
    @jitendrakondekar5835 Год назад

    Khoop Chhan Kalpana 👌👌🤘🤘

  • @akashsankpal2264
    @akashsankpal2264 Год назад

    Sukh nisrgaat aahe...kokanche koanvasich khare waarasdaar

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसा पर्यंत ही फिल्म पोहचवा.🙏

  • @maheshyeram1584
    @maheshyeram1584 Год назад +1

    Prasad dada you always great dolyat Pani aanls

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसापर्यंत ही फिल्म पोहचवा

    • @maheshyeram1584
      @maheshyeram1584 Год назад

      @@DEVSAWANT हो नक्कीच

  • @KeshavGawas
    @KeshavGawas Год назад +2

    ज्याची जागा तो त्या जागेचा राजा याचे महत्व प्रत्येक कोकणी माणसाला पटवून तुम्ही देतात त्याबद्दल आभार.

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसापर्यंत ही फिल्म पोहचवा

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh Год назад

    Veri nice parsad gawakadchy

  • @Saurabh-ew4pg
    @Saurabh-ew4pg Год назад +3

    प्रसाद दा तुझे व्हिडिओ मी खूप पाहतो मस्त असतात. एकदा नक्की भेटेन तुला ...❤

  • @Dipraj_Jadhav_Piano
    @Dipraj_Jadhav_Piano Год назад

    बरोबर आहे ! विकास त्यांचा होतो स्थानिक मात्र भिकारी होतो

  • @Samv99377
    @Samv99377 Год назад +1

    कोकण 💚🏝

  • @kamaleshmestri2234
    @kamaleshmestri2234 Год назад +1

    खूप सुंदर संदेश देणारी दर्जेदार कलाकृती। कोकण वाचवण्यासाठी आपले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे। आजच्या काळाची ती गरज आहे। एकरकमी पैसे मिळतात त्यातून थोड्या दिवसाची मजा घेण्यासाठी कोकणी माणूस देवाने दिलेली ही स्वर्गीय संपत्ती ज्यांना त्याच्या वैभवाशी काहीच देणें घेणे नाही अशा माणसांच्या हाती देऊन स्वतः मात्र कंगाल बनत चालला आहे। तुमच्या या प्रबोधनात्मक कार्याला खूप खूप सलाम।

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Tumche he prostahsn amhala nkiich kahitri karayla pudhe gheun jatil...thank you ❤️

  • @ushasamant2522
    @ushasamant2522 Год назад

    Prasad, khupach mast bolat ahe ani malvani kiti pure bolat ahe,chan vatate ahe ani kiti manapasun bolat ahe,kuthehi mothepana nahi kiva dikhaupana nahi,prasad keep it up,sarv videos kiti mast

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसापर्यंत ही फिल्म पोहचवा

  • @pareshmhatre4019
    @pareshmhatre4019 Год назад

    खूपच स्तुत्य पुढाकार आहे तुम्हा लोकांचा!
    तुम्हा लोकांच्या हिमतीची प्रशंसा करावी थोडी आहे ! एका झटक्यात तुम्ही सर्व रिसॉर्ट वाल्यांच्या विरोधात झालात अगदी न घाबरता! प्रसाद ला प्रसिद्धीची आस नाही हे यातून स्पष्ट झाले, त्याचे निसर्गा प्रती अफाट प्रेम अतुलनीय आहे! मला आता खात्री झाली आहे की तो हा निसर्ग , ही कोकणी संस्कृती जपण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे! निश्चितच त्याच्या या प्रवासात कित्येक लोक असतील व ते सर्व या पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या घटकांचा सामना निर्भयपणे करीत असतील! पण शत्रू बलाढ्य आहे, प्रसाद व त्याच्या साथीदारांना फारच सतर्क रहावे लागेल, प्रचंड हुशार व सावध व्हावे लागेल! आपण सर्व धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत आहोत जे फारच धोकदायक आहे, अपघात झाला तर हसणारेच सर्व आजूबाजूला असणार आहेत, हात देणारे कुणीच असणार नाही! मानवी मन सद्या अत्यंत भ्रष्ट व विकृतीच्या प्रवासावर आहे! तुमच्या या प्रवासात माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे!

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसापर्यंत ही फिल्म पोहचवा

  • @gycofilifestyle6093
    @gycofilifestyle6093 Год назад

    Bhava Tula salam 🙏maja Purna support ahe Tula.

  • @pramodshinde5075
    @pramodshinde5075 Год назад

    Khup chhan

  • @sandeshrane5336
    @sandeshrane5336 Год назад

    Khup chan bhava tuzi hi talmal koknatlya pratek mansala samjudet

    • @DEVSAWANT
      @DEVSAWANT  Год назад

      Thank You ❤️ प्रत्येक कोकणी माणसा पर्यंत ही फिल्म पोहचवा.🙏

  • @manohertambe4276
    @manohertambe4276 Год назад

    प्रसाद भावा खूप छान

  • @vikrantrane4320
    @vikrantrane4320 Год назад

    Dada khup chhan

  • @user-nn1bn7on5s
    @user-nn1bn7on5s Год назад

    Proud of you दादा

  • @unexplain
    @unexplain Год назад

    Apratim bhava❤ jinklas re..