कोकण पर्यटनावेळी तुम्हालाही असा अनुभव आलाय का?|एका "दिलदार" गावाची गोष्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • कोकणी रान माणूस सोबत ग्रामीण कोकण पर्यटन करण्यासाठी
    7588531978 (whatsapp only)
    / konkaniranmanus (instgram)
    Explore Heavenly Konkan with Ranmanus

Комментарии • 465

  • @rohitpitnaik9749
    @rohitpitnaik9749 2 года назад +182

    कोकणातले यूट्यूबर्स एका ठिकाणी आणि प्रसाद चे व्हिडिओ एका ठिकाणी.

    • @kokandarshan4173
      @kokandarshan4173 2 года назад +1

      💯💯

    • @yogeshrelekar5672
      @yogeshrelekar5672 2 года назад +2

      प्रसाद भाऊ खरंच खूपच छान रे.... 👍👍 Keep it up भावा

    • @tejassalaskar8380
      @tejassalaskar8380 2 года назад +2

      खर

    • @priyankasawant3855
      @priyankasawant3855 2 года назад +2

      एकदम खर आहे

    • @mjpatwardhan
      @mjpatwardhan 2 года назад +1

      एक नं प्रसाद आम्हला अभिमान आहे

  • @suniljawdekar8875
    @suniljawdekar8875 2 года назад +67

    प्रसाद भावा, ईश्वर तुला उदंड आयुष्य देवो।
    तू युट्युबर नाही आहेस, तू खरा कोकणचा रक्षणकर्ता आहेस आणि आहेसच.

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 2 года назад +1

      खरा निसर्ग प्रेमी कोकण भुमीपुत्र .आहे हा .

    • @amitakubal3112
      @amitakubal3112 2 года назад

      खरंय

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 8 месяцев назад +3

    माझा आवडता युटुबर.कोकणी रानमानूस.कोकणची जपणूक करण्यासाठी धडपडणारा खास माणूस.

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 2 года назад +42

    प्रसाद नेहमी प्रमाणेच तुझे विडिओ खूप छान. कोकणातील जिवनशैली बघून वाटतं हिच श्रीमंती आहे.आणि सुंदर आयुष्य. मनात असूनहि आम्हाला असं जगता येत नाहि.धन्यवाद.

  • @talarkiran1993
    @talarkiran1993 2 года назад +34

    मित्रा तुझ्या vedio बगुन आणि तुझ बोलण ऐकुन . लहानपणीच्या आठवणी येतात.आणि डोळ्यात अश्रू येतात. खूप सुंदर काम चालु आहे तुझ. कोकणासारख स्वर्ग कुठे सापडणार नाही.

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 года назад +2

      Thank u so much Kiran dada

    • @kasu2818
      @kasu2818 2 года назад +2

      gele te divas rahilya tya athawni. ata fakt karma ,punya ani pap. etc. wel ajuni geleli nahi swatala olhkha.

    • @miteshsawant8888
      @miteshsawant8888 2 года назад

      बस आता सर्व कोकणी लोकांनी एकत्र या आणि मतदान वर बहिष्कार घाला आता नाही तर कधीच नाही सगळे पक्ष चोर आहेत मुंबई ठाणे पालिका कोणतीही निवडणूक असू दे मत देऊच नका

  • @bhagwanpatil7044
    @bhagwanpatil7044 Год назад +2

    कोकण म्हणजे स्वर्ग खरच आहे हे कोकण आणि कोकणी माणसं खूप ग्रेट आहेत
    दुर्दैव माझ्या कि माझे मित्र कोकण मध्ये कोनि नाहीत त्यामुळे निमित्त साधून कधीतरी च जायला भेटत

  • @pornimasawant4331
    @pornimasawant4331 2 года назад +10

    प्रसाद गावडे भाऊ सर्व प्रथम मी तुमची खुप मोठी चाहती आहे. तुमचं कोकण प्रेम आणि कोकणाचा अभ्यास येथील जिवन शैली कोकणी माणूस जो प्रतिकूल परिस्थितीतही कसा आनंदाने जगतो येणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून कसं आदरातिथ्य करतो हे अगदीच जवळून दाखवता जे फारच आनंददायी आहे अभिमानास्पद आहे. देवाचो वरदहस्त तुमच्यार अखंडित रवांदेत हिचं कुणकेश्वाकडेन प्रार्थना.

  • @rautharshada26
    @rautharshada26 2 года назад +15

    पेरू देणाऱ्या काकी आणि करवंद देणाऱ्या आजोबांकडे दातृत्व गुण तर होताच पण दुसऱ्याच्या हाती वस्तू दिल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. खूप छान प्रसंग टिपलेस प्रसाद दादा

  • @ganeshraut1901
    @ganeshraut1901 2 года назад +6

    तू ज्या प्रमाणे आपल्या कोकणाबद्दल गोष्टी सांगतोस त्या खूप अप्रतिम असतात..तुझ्या आवाजामध्ये आणि बोलण्यामध्ये एक वेगळीच जादू आहे..तू ज्याप्रमाणे सांगतोस त्या प्रत्येक वाक्याला देव तथास्तु करो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो..

  • @vaibhavkshirsagar2323
    @vaibhavkshirsagar2323 2 года назад +9

    प्रसाद सर तुमचे व्हिडिओ पाहून मला असे वाटल कि या भारत देशाच खरं वैभव जर कोनतं असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त कोकण
    धन्यवाद प्रसाद सर 💐💐

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 2 года назад +7

    येवा कोकण आपलाच आसा 🌴 तो आपणाकंच वाचवचो आसा 🌴🥭 प्रसाद, आशी सुरवात करतोस तेव्हा मनाला भावत 👍

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 Год назад +1

    झिला, बर्याच दिवसांनी तुझो एक निसर्ग प्रेमातुन आणि आपल्या कोकणच्या संस्कृतीचो ब्लाॅग बघुक मिळालो. लोक बाहेरच्या देशात जावन अमाप पैसे खर्चून निसर्ग बघतत. पण तुझे सर्व ब्लाॅग बघुन बरेच पर्यटक कोकणचा निसर्ग सौंदर्य बघुक आपल्या कोकणात येवक लागलेत.ही तुझ्या मनमोहक निवेदनाची आणि पर्यावरणा बद्दल निःस्वार्थ पणे माहिती देण्याची हातोटी फारच उत्तम. जोडीक कविता. त्यामुळे ऐकाक पण सुंदर आणिक ऐकाव्यासा वाटता. अशिच प्रगती करीत र्हव. धन्यवाद.

  • @surendrapusalkar7130
    @surendrapusalkar7130 2 года назад +4

    प्रसाद मित्रा मनाला भिडणारा व्हीडिओ होता,त्या आजोबांच मोठेपण आणि त्या पेरुवाल्या काकी तर खूपच भावल्या, तुझे व्हीडिओ ह्याच साठी मी बघणे सोडत नाही,तुझे व्हीडिओ खूपच छान असतात,मनाला समाधान देऊन जातात, मी लहान असताना गावी गेल्यावर अश्याच गवताने शाकारलेल्या घरात राहायचो त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.👌👌👍

  • @sunilghagare1579
    @sunilghagare1579 2 года назад +3

    मी निशब्द झालो आहे.
    खरच आपल्या कोकणातली माणसं साधी भोळी 🙏

  • @shilpajagnade2431
    @shilpajagnade2431 2 года назад +5

    Sustainable living and eco-friendly living हे ब्रीदवाक्य घेऊनच इथून पुढे जावं लागणार आहे, तरच जगणं सोपं आणि सुखकर होईल. अतिशय उत्कृष्ट काम करताय तुम्ही. तुमच्या कामाला यश आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळो आणि कोकण अधिकाधिक समृद्ध होवो..

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil 2 года назад +5

    कोकणची माणसं साधी भोळी
    काळजात त्यांच्या भरली शहाळी… या लाईन प्रमाणे खरच कोकणातील माणसे खुप प्रेमळ आहे ना स्वत: अनुभवलय….
    दादा तुमच्या कडुन खुप शिकायला भेटते, स्वर्गीय कोकण अनुभवता येतो ., स्वर्गीय कोकण बघायला भेटतो .

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 Год назад +2

    प्रसाद तू ग्रेट आहेस. कमाल तुझी कोकणा बद्दल प्रेम आणि ती तळमळ ओढ बघून आम्हाला ही धावतच तिथे यावस वाटत

  • @sachinlad6643
    @sachinlad6643 2 года назад +4

    ग्रेट प्रसाद,
    कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी...👍👍

  • @anilbhaimanse
    @anilbhaimanse 2 года назад +8

    1000% खरं बोललात भाऊ. कोकणी माणूस कधीच आत्महत्या करू शकत नाही...कारण निसर्गाने एवढं भरभरून दिलं आहे की, कोकणी माणूस आयुष्य कसाही विना अडथळा जगू शकतो व इतरांना देखील जगवू शकतो...गोवा जाणाऱ्यांना एकच सांगणे...येवा कोकण आपलाच आसा....गोवा पैशाचा बाजार आसा..

  • @ashwinikatkar6382
    @ashwinikatkar6382 2 года назад +6

    को क ना तील सादी माणसं साधी राहणी हीच त्यांची श्रीमंती आहे 🙏🙏

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 Год назад +1

    माझे माहेर कोकणातील वेतोबाच्या आरवली तलं आणि माझ्या आजोबांची दशावतारी नाटक कंपनी आहे त्यामुळे सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील गांव ऐकून माहीत होते पण प्रसाद तुझ्या मुळे मी गांव जवळून पाहता येतात.खुप खुप धन्यवाद

  • @sarwarshaikh1417
    @sarwarshaikh1417 Год назад +2

    या झोपडीत माझ्या ....✍️🙏
    खरं सुख ..समृध्दी..
    अधभुत कोकणात ...खरंच भाई ..
    निरागस माणुसकी
    या रानात या कोकणात ..,💐🙏👌

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 2 года назад +4

    अभ्यास पूर्ण नवीन माहिती देणारे असतात तोचतोचपणा नसतो मेन म्हणजे फालतू गिरी नसते धन्यवाद रानमानूस लगे रहो

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 2 года назад +5

    मला आपल्या गांवची आठवण झाली आपला विडियो पाहून आम्ही असेच कारवी झाडाची लाकडे आणून गोटा किंवा घर बनवत असायचे. खूपच छान आहे आपला विडियो. जो देतो तो खरा आपला कोकणी माणूस. धन्य आपल्या कोकणी माणसाला.

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 2 года назад +5

    प्रसाद.. सगळंच अप्रतिम!! तुमचं काम, बोलण्याची पद्धत, कळकळ, तळमळ आणि जोडीला सर्वात महत्त्वाचा गूण म्हणजे बौद्धिक, मानसिक प्रगल्भता...
    अंकीता आणि तुमचा हर्षदा ताईंसोबतचा video पाहीला, नेमक्या शब्दात खूप काही सांगितलंत...ते मनोमन पटलं आणि कुठेतरी आत भिडलं..
    खूप मोठे व्हा ही बाप्पाचरणी प्रार्थना!!

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 2 года назад +3

    प्रसाद तुला माझा मनापासून सलाम.कोकणात आता बरेच युटूबर्स आहेत.पण फक्त टाईमपास करत असतात.कोकण दाखवतात पण खरं कोकण दाखवत नाहीत.कोकणाचे महत्व सांगत नाहीत.कारण कोकणात राहून सुद्धा कोकणचे महत्व त्यांना माहीत नसते.फक्त थिल्लर पणा दाखवत असतात.याला तू अपवाद आहेस.तुझी कोकणा बद्दलची तळमळ पाहून खूप आनंद होतो.कोकण टीकले पाहिजे कोकणी माणूस आणि संस्कृती टिकली पाहिजे ह्या साठी तूझी तळमळ पाहून बरं वाटते.बरंच काही लिहावसं वाटतं पण मला वाटतं की तुझे हे व्हिडिओ पाहून इत्तरांना प्रेरणा मिळो आणि हे कोकण असेच शाश्वत सुंदर राहो ही माझ्या सारख्या कोकणी माणसाकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा.(एक कोकणी माणूस.कोकण प्रेमी).जय कोकण!

  • @santoshkhopare
    @santoshkhopare 2 года назад +26

    अप्रतिम ,दादा तुझं बोलणं ऐकवत राहावसं वाटतं ,आणि व्हिडिओ सुद्धा खुप छान वाटत पहायला ,

  • @rukeshbadekar5803
    @rukeshbadekar5803 2 года назад +2

    खरच शब्द नाहीत रे तुझ्या ह्या उपक्रमाचे माझ्याकडे . पण तु आम्हाला जो स्वर्गीय प्रवास घडवित आहे त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तसे तुझे आभार कसे मानाव समजत नाही. पण शाश्वत जगण्यासाठी माणसाला निसर्गाची सोबत हवी आहे आणि त्या निसर्गासोबत आयुष्य जगणे हे जगातील सर्वात अमूल्य वरदान आहे हे तू दाखवून देत आहेस . विशेष म्हणजे तसा तू जगतोय ही आहे आणि ईतरना तू जगायला शिकवत ही आहेस . हा तुझा हात अर्थात तुझ्या हाताचा गुण घेण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू . आत्ताच tu म्हटल्याप्रमाणे देणार्‍याने देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 года назад +1

    सुंदर काही लोक फक्त पैशाला महत्त्व देतात तयाना नाही कळणार आपलेकोकण आपली माणसं कोकणातील गोडवा आमच्या माणसानकडे पैसा कमी असेल पण आमचे सवरग सुखं कोणाकडेही ते फक्त कोकणातील आहे

  • @GauravVichare
    @GauravVichare 2 года назад +13

    स्लॅब आणि concrete च्या घरात पाणी येत पावसाचं ..पण या घरात पाणी येन शक्य नाही. विडिओ बद्दल धन्यवाद. अशी माणस लाख वर्ष जगोत .

  • @anilshelke6268
    @anilshelke6268 2 года назад +1

    प्रसाद,
    तुमचं प्रत्येक वाक्य आणि,
    वाक्यातील प्रत्येक शब्द हा निसर्गाचा प्रसादच वाटतो.
    फक्त ऐकतच रहावसं वाटत. तुमच्या प्रत्येक शब्दातून निसर्गच बोलतो आहे, असेच वाटते.
    वाटते नाही आहेच तसं.
    तुमच्या बोलण्यातून तुमच्या भावना, आपूलकी ह्या सर्व ह्रदयात जाऊन बसल्यात. तुमच्या समवेत हाच कोकणं पहायचाय, ही इच्छा मनात घर करुन राहिलीय. लवकर योग येवो.
    बसं, शब्दच संपलेत.

  • @rup_eshkumar6932
    @rup_eshkumar6932 2 года назад +1

    प्रसाद दादा
    मी कोंकणी नसून सुद्धा कोकणा बद्दल खूप आकर्षण आहे. तुझे व्हिडिओ पाहून अजून कोकण आम्ही पाहिलाच नाही याची जाणीव होते.

  • @prakashkharat7267
    @prakashkharat7267 Год назад +1

    खूप छान विडिओ बनवलात प्रसाद दादा आणि त्यातील निसर्ग रम्य वातावरण

  • @badrinathchoudhari7780
    @badrinathchoudhari7780 2 года назад +7

    शहरातील लोक कोकणात येतात आणि कोकणाचा ह्रास करतात , मला वाटत की कोकणातील लोकांचा विकास झाला पाहीजे अनेक प्रकारची फळ बाग जलसिंचन सुविधा उपलब्ध करून दील्या पाहिजात

  • @santoshshelke2697
    @santoshshelke2697 2 года назад +3

    प्रसाद तुमचा आवाज असेल तर व्हिडीओ ला इतर संगीत देण्याचं कामाच नाही... निसर्गातील पशु पक्ष्यांचे,पानाचा आवाज आणि वरून आपला आवाज... अप्रतिम.....

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Год назад +1

    नमस्कार मित्रा,
    अंबोली गावातील चौकुळ हे पहायला मिळाले. जुन्या पध्दतीची मातीची घरं पहायला मिळाली.फारच सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला असा ग्रामीण भाग आहे.माणसं साधी भोळी वाटली.
    एक विनंती आहे आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकू नका.नाहीतर आज जी मुंबई ची परिस्थिती आहे.तशी कोकणाची होवूनये.अशी इच्छा आहे.
    धन्यवाद

  • @sukhdevpawar3747
    @sukhdevpawar3747 2 года назад +2

    तू आज आम्हांला निर्मळ माणसांची ओळख करून दिली. खूप छान माहिती. अप्रतिम व्हिडीओ.

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 2 года назад +1

    Tuze bolane ekun dolyat paani yete. Khrch sawrg ch ahe re tithe. Ani tu hya swarghiya watavarnat rahato. Kiti sunder ani manane shrimant ahet hi manse. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 2 года назад +1

    खूप सुंदर दादा तुझ्या बोलक्या कॅमेरा तून खूप सुंदर माहिती मिळते 👌👌👌

  • @pradeepkhune
    @pradeepkhune 2 года назад +1

    खुपच छान भावा तुझे वीडियो बगीतल्यावर असा आनंद होतो की खुपच मला तर ना निसरगाची कोनती पण गोष्ट‌ असो असा वेगळाच आनंद होतो.very very nice bro..

  • @user-ls1ir2lw9m
    @user-ls1ir2lw9m 2 года назад +1

    तुझं खुप छान सादभोल बोलन मनाला खुप भावत

  • @sanjivanigawade6864
    @sanjivanigawade6864 2 года назад +1

    प्रसाद, तुझे कोकण दर्शन घडविणारे व्हिडिओ पाहून खूप छान वाटते.परंतु त्याच बरोबर आपण काय गमावले याचे दुःख ही वाटते.याचे कारण म्हणजे आमचे जन्मदाते जे अर्थार्जन करण्यासाठी शहरात आले.जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेले असल्यामुळे त्यांना कायमस्वरूपी परतीच्या मार्गाला मुकावं लागलं.

  • @indrajeetrokade2959
    @indrajeetrokade2959 2 года назад +1

    अग्दी खरे बोलात तुम्ही लोक न बगता दुस्र्याचे ऐकुन काही पण बोलत अस्तात वास्तव काय आहे हे स्वाताच्य डोल्यानी बागितल्या वर समझते खुप छान माहिती दिली

  • @shashankkulkarni9734
    @shashankkulkarni9734 2 года назад +9

    आजपर्यंत येणाऱ्या पावसाच्या शुभेच्छा आणि शेतकऱ्यांच्या साठी भरभराटीची शुभेच्छा कधी कुणी दिल्याचे ऐकिवात नाही. याचसाठी प्रसाद तुला धन्यवाद. नमस्कार.

  • @Prashant8837
    @Prashant8837 2 года назад +1

    आजोबा म्हणजे.घराचे घर पण आहे.love you baba

  • @drabhijeetchopade
    @drabhijeetchopade 2 года назад +1

    प्रसाद तुझे video आम्हाला खूप आवडतात, वेस्टर्न घाटाबद्दल तू ही जागरूकता करतोयस ते पाहून खूप बरे वाटले.
    तुझे video खूप छान आणि तुझा humbleness सुद्धा आम्हास भावतो.

  • @nileshpednekar4283
    @nileshpednekar4283 2 года назад +6

    हळुवार पणे एकदम मोक्याच्या क्षणी संदर्भात हात घालून अगदी अप्रतिम रित्या विषय संपवलास. मानलं, बाकी तूला मिरगा च्या शुभेच्छा

  • @aratishetake9238
    @aratishetake9238 Год назад +1

    तुमच्या आवाजात देखील कोकनी गोडवा आहे दादा 👍👍

  • @jyotijyoti2544
    @jyotijyoti2544 2 года назад +1

    तुम्ही किती छान समजवता खुप छान वाटत ऐकायला

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 года назад +2

    खुपच सुंदर हा व्हिडीओ बनवायला... 🙏🙏प्रसाद खुप खुप धन्यवाद.

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 2 года назад +1

    भाऊ डोळ्याचे पारणे फेडणारा आजचा वीडीओ पाहून खरच खूप छान

  • @manishagilbile2633
    @manishagilbile2633 Год назад +1

    खूप छान 😍 निसर्गाच्या कुशीत आमचं कोंकण लय भारी

  • @saurabhgharipurikar
    @saurabhgharipurikar Год назад +1

    देणार्‍याने देत जावे
    घेणार्‍याने घेत जावे
    घेता घेता घेणार्‍याने
    देणार्‍याचे हात घ्यावे 🙏

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 2 года назад +2

    हीच खरी निःस्वार्थ माणुसकी. 🙏🙏

  • @veenanaik1293
    @veenanaik1293 2 года назад +1

    प्रसाद तुझे विडीओ आवडन्याचे मुख्य कारण खुप माहिती मिळते .. जास्तित जास्त positivity असते .. सर्वच छान

  • @suhasparab9027
    @suhasparab9027 2 года назад +3

    मित्रा प्रसाद सुंदरच, तूझो आवाज आणि तूझा सादरीकरण, तसाच रिती परंपरा बद्दल ची जाण, घरादाराची पारंपारिक रचना तेचा विस्लेशन खराच ग्रेट. खुप खुप शुभेच्छा.

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 года назад

    दाद्या तूझे. विडियो खरच फार वेगळे असतात .तुझ्या या सगळ्या उपक्रमाला शूभेच्छा .एकदम वेगळे काही तरी बघायला मिळते. धन्यवाद

  • @r.mahambre9513
    @r.mahambre9513 2 года назад +1

    Koknatli manse sadhi bholi. Kaljat tyancha bharli shahali. Abhinandan sundar vlog. Thank you.

  • @shitalbolake6965
    @shitalbolake6965 2 года назад +2

    आपली माती , आपली दिलदार माणसं ..स्वर्गाहून सुंदर माझं कोंकण ...प्रसाद तू करत असलेल्या कामाला दिल से सलाम 🙏 🙏

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Год назад

    इथे माणूस जगतो.निष्कपट, निष्कलंक , निस्वार्थी, द्वेष भाव विरहीत,स्वच्छंदी सुखी,🙏इतर ठिकाणी स्वार्थी माणूसं

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 года назад

    प्रसाद असे विडीओ बनवावेत जे राजकारण करनारे व शोषण करनारे आम्हास दूर दूरषटी दे

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 года назад +2

    प्रसाद मस्तच अरे बाबा तो गरीब नाही खरा श्रीमंत तोच त्यांच्या जीवनाची श्रीमंती फार फार अनमोल जगायला फार लागत नाही दाखवायलाच फार लागते धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @a.k8468
    @a.k8468 2 года назад +1

    समुद्र मासे या पलीकडचं कोकण तू दाखवलं जगासमोर आणलं असाच काम करत रहा खूप खूप शुभेच्छा

  • @sumitpatil6770
    @sumitpatil6770 Год назад +1

    प्रसाद दादा खूप छान झाला हा व्हिडीओ 👌👍🙂

  • @jaywantchavan5560
    @jaywantchavan5560 Год назад +1

    खूप छान दादा व्हिडिओ बनवतो तू तुझा आवाज ऐकायला बरे वाटते आपला माणूस बोलतोय असे वाटते

  • @meenasawant427
    @meenasawant427 2 года назад

    खुपच सुंदर कोकण दर्शन
    मन भारावून जाते
    धन्यवाद

  • @veenashinde7920
    @veenashinde7920 2 года назад +2

    Prasad namaskar.yu only one u tuber that yu give us 100 percent new every episode.not work fr money but yu love kokan .god bless yu.

  • @rakeshdalvi3370
    @rakeshdalvi3370 2 года назад +1

    आपला हा व्हिडिओ बघुन आमच्या लांजा तालुक्यातील माचाळ या गावी गेल्याचा भास झाला. खुप छान👏👍

  • @user-nx9hu8fi5t
    @user-nx9hu8fi5t 2 года назад

    मध्यंतरी काही कामानिमित्त या वाडीला भेट देण्याचा योग आला. माझाही अनुभव असाच आहे. गावातील बहुतांश लोकांची आर्थिक परिस्थीती जरी बेताची असली तरी त्यांच्या मनाची श्रीमंती खूप मोठी आहे.

  • @kokanikarti
    @kokanikarti 2 года назад +6

    वाह दादा खूप सुंदर होती दिलदार गोष्ट!

  • @dileepjoshi7016
    @dileepjoshi7016 2 года назад +3

    खूप छान बोलतोस. खूप मोठं काम करतोयस. मीही कोकणीच आहे. रायगड, रोह्याचा.

    • @dileepjoshi7016
      @dileepjoshi7016 2 года назад

      प्रसाद, तुझ्याशी बोलायचय. नंबर दे ना.

  • @vinayakparab04
    @vinayakparab04 2 года назад +1

    सुंदर, अप्रतिम.... असे जीवन जगायला भाग्य लागतं. नाइलाजाने शहरात राहावं लागतंय.

  • @adv.rahulrisbud8550
    @adv.rahulrisbud8550 Год назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ आहे हा.

  • @anilbibikar8127
    @anilbibikar8127 2 года назад +1

    फारच सुंदर 👍

  • @snehasawant8256
    @snehasawant8256 2 года назад +2

    वा खूप सुंदर

  • @s.chougule9290
    @s.chougule9290 2 года назад +1

    जगण्यातला खरा आनंद याशिवाय जगात कुठेही नाही

  • @jameslobo6807
    @jameslobo6807 11 месяцев назад +1

    Wow sounds of Konkan in background.🐝🕊🦅.

  • @antimshivgan5000
    @antimshivgan5000 2 года назад +1

    प्रसाद thanks मित्रा.
    संगमेश्वर मध्ये महिमत गड, टिकलेश्वर, मार्लेश्वर आहे. पाहिला नसशील तर जावून ये.

  • @pareshdesai1890
    @pareshdesai1890 2 года назад +2

    खर तर आजचा विकास यांच्यापर्यंत न पोचलेलाच बरा तरच ते सुखी समाधानी जीवन जगतील! खुप छान माहीतीपूर्ण विडीओ

  • @ashokkharat2682
    @ashokkharat2682 Год назад +1

    खुपच छान आहे भैया आसेच व्हिडीओ दाखवत जा

  • @sampadatilak4554
    @sampadatilak4554 2 года назад +1

    Yess हेच खरे श्रीमंत. You are perfect . God bless you .🦜🌿☘️🍀

  • @winyte
    @winyte 2 года назад +1

    प्रसाद, खूप खूप धन्यवाद हया video साठी. अप्रतिम.

  • @wild_river_fishing_and_cooking
    @wild_river_fishing_and_cooking 2 года назад +1

    प्रसाद दादा काल तुम्हाला तेरवण डॅम जवळ अचानक भेट झाली फार छान वाटल मीही तिकडे फिशिंग ला आलो होतो तुम्ही जितक्या आत्मीयतेने आपला परिचय दिलात छान वाटल. पण दादा मी तिथे तिथे फिशिंग करतांना एक फार वाईट गोष्ट घडली कि तिथे तिथलेच लोकल रहिवासी फिशिंग साठी आले होते आणि त्यांनी नदीत जिलेटिन चा स्फोट केला ते पाहून आम्हांला फार वाईट वाटल कि हे अशा प्रकारे मासे मारून माश्याचा प्रजाती नष्ट करत आहेत. दादा तुम्ही कृपा करून असे करणाऱ्या लोकांना समजवा व त्यांना भावीच्याची चिंता माश्याच्या बद्धल सांगा कि तुम्ही आता अश्या पद्धतीने मारून खाल पण भविष्यात तुमच्या मुलांना ते पाहायला पण मिळणार नाही विनंती आहे दादा यावर एकशन घ्या. 🙏🙏🙏🙏🙏

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 года назад

      मलाही तुम्हाला भेटून आनंद झाला .जिलेटीन घातलेल्यांचा काही footage आहे का?...अश्या पद्धतींची मासेमारी अत्यंत धोकादायक आहे...प्रजाती संपून जातील

  • @rohiniajitfamilyvlogtravel380
    @rohiniajitfamilyvlogtravel380 2 года назад +1

    Tumhi kharch talagalatil kokan dakhavta 👍👍sundar

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 2 года назад +1

    तूला सुद्धा मिरगाच्या शुभेच्छा.

  • @pramoddongarkar1137
    @pramoddongarkar1137 11 месяцев назад +1

    प्रसाद व्हिडिओ खूब छन आहे

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 2 года назад +1

    खरे आहे दरजेदार असतात

  • @shwetakelji6808
    @shwetakelji6808 Год назад +1

    Kiti sunder vichar aahet tuze!!!!

  • @narayanmayekar5765
    @narayanmayekar5765 8 месяцев назад +1

    अतिशय सुंदर,माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत या.

  • @siddmatkar5925
    @siddmatkar5925 2 года назад +1

    भावा खरच तुझ्या व्हिडिओ छान असतात.

  • @komalmore246
    @komalmore246 7 месяцев назад +1

    Dada tuze vedios atishay sundar astat manapasun🙏

  • @pramoddamodar1332
    @pramoddamodar1332 2 года назад +1

    खूप सुंदर विडिओ प्रसाद

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 2 года назад +1

    Prasad tu phar chhan paddhatine vishay mandtos. Kharach aaplya kokanatalya sadhya Mansa vishayi jagala sangnyachi garaj aahe. Madhye tujha Ani Ankita yanchyashi charcha kelela ek video pahila. Aamchya kokanat yal tar aamchya paddhatine Raha he sangnyachi garaj aahe. He gav pahilyapasun ethe yenyachi kharach odh aahe. Mahit nahi kadhi shakya hoil. Tujhya ya Sundar kamas shubhechha.

  • @pankajkapse3765
    @pankajkapse3765 2 года назад +1

    मित्रा तूझ्या आवाजाचा बेस खूप छान आहे... अखशवाणी चे कोल्हापूर केंद्र ऐकल्याचा भास झाला

  • @TejaVlog
    @TejaVlog 2 года назад +2

    प्रसाद तुझे vlog बघून एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. मनात खूप विचार येतात. तुझे vision खूप मोठा आहे यात काही शंका नाही. त्या साठी खूप शुभेच्छा🔥.

  • @akshaykoliphotography1837
    @akshaykoliphotography1837 2 года назад +1

    खूप छान व्हिडिओ दादा 👌👌

  • @sachinkhanzode3942
    @sachinkhanzode3942 2 года назад +1

    Nice video Dada khup mast 👍🌷👍

  • @ajitdalavi1224
    @ajitdalavi1224 2 года назад +3

    प्रसाद साहेब .. तुमचा आवाज़ मस्त आहें आनी त्यात आत्मीयता असते.. नैसर्गिक कविता वाचन साठी एकदा प्रयत्न करा.. मला महिती आहें हा चैनल चा हेतु किंवा उद्देश नाहीं. पन एकदा प्रयत्न करा दूसरया कोणत्याही चैनल वर.. धन्यवाद

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 2 года назад +1

    प्रसाद ! कोकणी माणसाच खरं रूप शहरी माणसांना अजूनही माहीत करून द्यायची गरज आहे करता आहात ते काम जिकीरीचं आहे पण करण्याची ही गरज आहे ते कृपा करून थांबवू नका

  • @chetanrautcr9290
    @chetanrautcr9290 2 года назад +3

    खरच प्रसाद दादा तुझे video सरळ हृदयात जावन भिडतत, तूझ्या कडे असलेलो content खरा कोंकण दाखयता..♥️😍 बाकी कोकणातले youtuber एकीकडे आणि तू एकीकडे♥️😍