घर जाळून कोळशाचा व्यापार कोणाला करायचं असेल तर गाडी घ्या परमिट फिटनेस प्रोफेशनल टॅक्स रोड टॅक्स फिटनेस पासींग टायर मेंटनेस ड्रायव्हर पगार गाडीचा गॅस गाडीचा EMI टोटल लावा मंग घ्या गाडी 10 रुपये पर किलोमिटर ट्रॅफिक मध्ये गाडीचा मायलेज काय येणार पेमेंट 45 दिवसांनी 45 दिवसा परेंत काय दगड माती खाऊन दिवस काढायचे आहे का
मी स्वतः या क्षेत्रात 8 वर्ष आहे आणि आता माझी गाडी आहे स्विफ्ट sedan आहे 2019अगोदर धंधा होता. आता खुप पारस्तिथी बिकट आहे पॅकेज सिस्टीम सर्व बंद झाली आहे फक्त ट्रिप सिस्टीम आहे आणि ते पण ट्रिप मिळवण्यासाठी सुपरवायझर ला पैसे द्यावे लागतात आणि 45 दिवस पेमेंट मिळत नाही कमीत कमी चाळीस हजार खिशात ठेवावे लागतात सुरुवातीला तुमचा एखादा पाव्हाना वेंडर, सुपरवाईझर असेल तर तुम्ही टिकचाल नाहीतर 18 तास काम करण्याची तयारी ठेवा आणि गाडी घ्या.
Dada hay idea tr aahe chagli new car ghete than years natr ky aajhun options aahe ka 5yrs natr company tr nahi ghet gadhi mg phude income Kashi chalu rahil ??
च्यामायला कॉमेंट वाचून गाडी घेऊ का नको असे झाले आहे. माझा तर गाडी घ्याचा विचार चालू आहे पण माझ काय धाडस होत नाही ही वस्तुस्थिती पाहून काय करावं ते अवघड दिसतय सगळं😢
दादा तुमच्या कंपनी मध्ये पण superwiser chya setting chya गाड्या असतात काय म्हणजे फक्त त्यांनाच धंदा मिळतो. तुम्ही स्वतः लक्ष देता काय site वर. म्हणजे ठराविक गाड्या यानाच धंदा का मिळतो..
नमस्कार सर, Poona travels ह्या कंपनीमध्ये Induction चालू आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन तुमची गाडी attach करु शकता. माझं तिकडे कोणीही ओळखीचे नाही. मीही असंच अनोळखी कॅब ड्रायव्हर कडून माहिती काढली आहे. स्वतः सर्व माहिती घेऊन तुमच्या जबाबदारीवर गाडी लावा. Poona travels Address - Neeta park, beside Shah hospital, yerwada, Pune. Contact no. - 9011600786
Mi aata advance jama kelay. Pan loan wale mhantaat verification sathi mala aathvan krun ka nahi dili. Tumhala garaj ahe. Mag asha vendar sobat mala kam nahi kraych mhanun cancel kel me.... 29/3/24
दादा मी वडिलांशी वाद घालून इनोवा बुक केली आणि जुन महिन्यात येईल पण इथल्या कंमेंट वाचून मला खूप टेन्शन आले आहे , काय करू आत्ता तुमीच सांगा नाहीतर वडील मला काय सोडणार नाहीत 🙏
अहो आम्ही यातून आलोय बाहेर आता आमच्या पन गाड्या होत्या आम्ही 2 ते 4 लाखाला सुजलोय बाकीचे नका सुजू आता दुसरं काही असलं बिझनेस आयडिया तर सांगा हे नका सांगू
@@ShashiPallaviVlogs आणि दादा किती ड्यूटी आसतील या मध्ये आणि किती kM चलनार रोज माझ्या एका frd ने ECRS या कंपनीला गाडी ओवली तर त्याला सर्व कटून १०-२०००० येतात हे बरोबर असेल ka
भाऊ मागच्या आठवड्यातच amdocs ला लावलीय गाडी.. Induction झालं.. पण अजून ट्रिप दिल्या नाही टेन्शन आलाय. 45 दिवसांनतर payment किती येईल माहित नाही. खूप अडचणीतून गाडी घेतलीय...
अस नका म्हणू ओ मी काही दिवसांनपूर्वीच वडीलांशी वाद घालून इनोवा बुक गेली आहे शिवाय एक क्रेटा सुद्धा आहे ... वाकड मधल्या IT कंपनी ला द्याची म्हणतोय गाडी पण तुमची कंमेंट वाचून फाटली आहे माझी
खरच का ? कारण मी पण eartiga कार बुक करत आहे ,खराडी it पार्क मध्ये लावावी म्हणतोय ,प्लॅन आहे माझं ,आता हे कमेतंत वाचून टेन्शन आलंय,कारण मी खूप मेहनत करून downpayment साठी पैसे जमा केलेत
नमस्कार सर, Poona travels ह्या कंपनीमध्ये Induction चालू आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन तुमची गाडी attach करु शकता. माझं तिकडे कोणीही ओळखीचे नाही. मीही असंच अनोळखी कॅब ड्रायव्हर कडून माहिती काढली आहे. स्वतः सर्व माहिती घेऊन तुमच्या जबाबदारीवर गाडी लावा. Poona travels Address - Neeta park, beside Shah hospital, yerwada, Pune.
Ertiga lagech nahi milat. Kamit kmi 5-6 mahine lagtat milayla. Sadhya tri company ch induction band aahe, chalu zal ki sangto dada. Gadi ghenya agodr ekhadya vendor la bheta.👍
@@ShashiPallaviVlogs त्या साठी बऱ्याच कंपन्यांना चकरा माराव्या लागतील , तसेच ते ड्रायव्हर अनोळखी लोकांना खरी माहिती देणार नाही , ते असेच सांगणार की नका घेवू गाडी, खूप लॉस होतोय वगैरे.. कारण त्यांच्या धंद्यावर फरक पडेल म्हणून, शिवाय ते ड्रायव्हर त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या गाड्या लावायच्या प्लॅन मध्ये आसतात . त्यामुळे तुम्हीच व्हेंडर कंपन्या सांगितल्या तर आम्ही त्यांना कॉल/थेट भेटू शकतो आणि आमचा वेळही वाचेल. धन्यवाद.
गाडी घेण्याच्या अगोदर कुठल्यातरी वेंडरला पहिल भेटुन गाडी लागेल का ते नक्की करा दादा. ह्या बिझनेस मध्ये नवीन असाल तर पहिलं चांगली माहिती घ्या अनुभवी लोकांकडून 🙏🙏
गाडी घ्यायची आधी स्वतः कोणत्या पण टुरिस्ट गाडीवर काम करून बघा मग गाडी घ्यायचा निर्णय घ्या किती तरी लोकांचे घर बरबाद झालेत स्वतः खात्री करून मगच गाडी घ्या नाहीतर कर्ज करून गाडी घेणार आणि नतर हफ्ते पण निघत नाही त्यामुळे गाडी घ्या मी घेऊ नका अस नाही बोलणार पण तुम्हाला पण माहिती पाहिजे म्हणून सांगतोय
व्यवसायासाठी खुप चांगली माहिती आहे 😊🙏
स्वताच ड्रायव्हिंग केलंस खुपच चांगल व्यवसाय आहे.
Kel ahe
ट्रिप पण कमी असतात माझा मित्र यामध्ये फसला आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे कृपया पूर्ण माहिती घेऊन तुम्ही विचार करावा.
घर जाळून कोळशाचा व्यापार कोणाला करायचं असेल तर गाडी घ्या परमिट फिटनेस प्रोफेशनल टॅक्स रोड टॅक्स फिटनेस पासींग टायर मेंटनेस ड्रायव्हर पगार गाडीचा गॅस गाडीचा EMI टोटल लावा मंग घ्या गाडी 10 रुपये पर किलोमिटर ट्रॅफिक मध्ये गाडीचा मायलेज काय येणार पेमेंट 45 दिवसांनी 45 दिवसा परेंत काय दगड माती खाऊन दिवस काढायचे आहे का
मी स्वतः या क्षेत्रात 8 वर्ष आहे आणि आता माझी गाडी आहे स्विफ्ट sedan आहे 2019अगोदर धंधा होता. आता खुप पारस्तिथी बिकट आहे पॅकेज सिस्टीम सर्व बंद झाली आहे फक्त ट्रिप सिस्टीम आहे आणि ते पण ट्रिप मिळवण्यासाठी सुपरवायझर ला पैसे द्यावे लागतात आणि 45 दिवस पेमेंट मिळत नाही कमीत कमी चाळीस हजार खिशात ठेवावे लागतात सुरुवातीला तुमचा एखादा पाव्हाना वेंडर, सुपरवाईझर असेल तर तुम्ही टिकचाल नाहीतर 18 तास काम करण्याची तयारी ठेवा आणि गाडी घ्या.
Navi Mumbai madhye vendor company kuthe ahe
Majhi wagorn ahe navin lagel ka kuth ?
Me Navin car ghenar ahe company la attach karaychi ahe driver pan havay kase milvaycha
Are bro mi yeyil n mi hi driver cha job shodhat aahe
@@user-te5lv3wz9j ur number?
Hi sir mla mumbai madhe new ertiga companyla lavaychi ahe day night sathi .please guide .
Pune, Nagpur la kontya campanys ahe jithe apan gadi bhadyani lau shakato
Sir main eartiga book kia huin gaadi konsi company main lagauin
Dada hay idea tr aahe chagli new car ghete than years natr ky aajhun options aahe ka 5yrs natr company tr nahi ghet gadhi mg phude income Kashi chalu rahil ??
70/80 Hajar kamvun saheb sagle jaun shillak kiti rahtat driver pement , hafta, servicing, maintenance R.T.O kharch
च्यामायला कॉमेंट वाचून गाडी घेऊ का नको असे झाले आहे. माझा तर गाडी घ्याचा विचार चालू आहे पण माझ काय धाडस होत नाही ही वस्तुस्थिती पाहून काय करावं ते अवघड दिसतय सगळं😢
Seam majh pn.....
मी ही विचार करतोय कंपनीला गाडी लावायची पण काय आयडिया नाही वेंडर शी कॉन्टॅक्ट कसा करावा किंवा इंडक्शन कसा करावा वेंडर चे डिटेल्स किंवा कॉन्टॅक्ट
Wowww छान माहिती दिली...🤝👌👍
Thank you😊
5 varshanantr ti gadi nhi thevt ka mg
Dada brown colour chi ertiga lagte ka companies madhe
ज्याला जिंदगी झाट करायची आहे त्यांनी गाडी घ्या
कॉमेंट बघून गाडी घेणे कॅन्सल केले 🙏
Nko gheu
Dada gadi kuthe lagat astil tar kalva tyachi maheti dya company la vaghere lagat Astil tar sanga
Ertiga ahe white plate ti kuthe lagel
Ho lagen contacts number dya
@@sangrampatil936kothe lagel
Mla pn gadi lavaychi ahe no deya
White colour nhi chahiye
दादा तुमच्या कंपनी मध्ये पण superwiser chya setting chya गाड्या असतात काय म्हणजे फक्त त्यांनाच धंदा मिळतो.
तुम्ही स्वतः लक्ष देता काय site वर.
म्हणजे ठराविक गाड्या यानाच धंदा का मिळतो..
Dada payment Nahi milat 2,3month che nantar mag payment chalu hot
कोणतीही गाडी असली तर स्वतः ड्रायव्हर म्हणून रहावे तरच फायदा. नाही तर नुकसान.
True👍
Uber ani ola nahi purat ani company mathe swfit Dzer la 40 to 50 hajjar milnar manje 10 to 13 hajjar cng 20 hajar driver gadi nahi ghetleli parwadat
Sir renault triber t permit car ghetli tr kuthe lagu shakel ka?
Sir, Triber हि 7 seater car आहे, कंपनीला लागायला तर पाहिजे. पण रोडवर कधी yellow plate दिसली नाही. कृपया घेण्याअगोदर एखाद्या वेंडर ला भेटा🙏
Sir Majhya Kade Ertiga 7 seater ahe model 2023 kuthe lagat asel tr sanga
Ho sir nakki, gadi kuthehi lagnar asel tr tumhala kalvato👍
नमस्कार सर,
Poona travels ह्या कंपनीमध्ये Induction चालू आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन तुमची गाडी attach करु शकता. माझं तिकडे कोणीही ओळखीचे नाही. मीही असंच अनोळखी कॅब ड्रायव्हर कडून माहिती काढली आहे. स्वतः सर्व माहिती घेऊन तुमच्या जबाबदारीवर गाडी लावा.
Poona travels
Address - Neeta park, beside Shah hospital, yerwada, Pune.
Contact no. - 9011600786
Dada changli mahiti dili ❤
जेव्हढे सोपे बोलताय तेव्हडे सोपे नाही, हप्ता, डिझेल, मेंटेनन्स, पुढील वर्षी चा इन्शुरन्स,पासिंग भरल्यानंतर काही बचत होत नाही,लोक रडत आहेत.
हो दादा बरोबर आहे तुमचं. पण कुठलाच व्यवसाय करन सोप्पं नाही, pre planning केली तर रडायची वेळ येत नाही 👍
Mi aata advance jama kelay. Pan loan wale mhantaat verification sathi mala aathvan krun ka nahi dili. Tumhala garaj ahe. Mag asha vendar sobat mala kam nahi kraych mhanun cancel kel me.... 29/3/24
Advance payment denar Kay. 2 gadya lavto....3 mahinyacha advance payment lagel....2 payment late zale ki gadi band karnar ....
Car lavnyasathi vender kase search karava
Sir mla majhi ertiga lavychi aahe punayt it la lagu shakte ka
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
☺🙏
Khup mast video ❤❤
Pune ya city madhe aahe vendor cha contact
Sir maza pan plan chalu ahe swift gyaycha
Dada majhya kade driver chi soy nahi fakt gadi ch company la lavu shakto ka
dada mazya kade ertiga car age 2022 cha model kuthlya changlya company madhe join karun dena
Bhau majhi sampurn company gharatun kam kartey pickup drop asun koni jat nahi office la kuthun trip milnar
दादा मी वडिलांशी वाद घालून इनोवा बुक केली आणि जुन महिन्यात येईल पण इथल्या कंमेंट वाचून मला खूप टेन्शन आले आहे , काय करू आत्ता तुमीच सांगा नाहीतर वडील मला काय सोडणार नाहीत 🙏
गाडी ओला उबर वर चालवा ४०,००० पडणं १ महिना ला पुणे मधी
@@Techyhub61 इनोवा घेतात का OLA Uber madhe ?
गाडी घेऊच नको
@@kiransarode715 भावा सगळी प्रोसेस झाली आहे फक्त याची बाकी आहे
नको भावा
Mla lavaychi ahe gadi companya la sir kay procesure ahe plz help me
Mla navi mumbai madlya it company la gadi lavaychi ahe vendor cha no milel ka
Dada ashi konti company ahe ka ji regular mumbai to pune hinjawadi pick up ani drop deil
Mazya mahitinusar ashi konati company nahi mitra
Winter company kahan per hai kya hoti hai
Vendership milel ka new Swift dzire ahi
Kolhapur madhe ahe ky Baga..Mazi Ertiga ahe new
IT company lagte tyasathi MIDC Wale jast karun bus prefer kartat
Dada atta saddhya konta vendor best ahe? Pune kiva mumbai madhe
Please suggest vendors in Mumbai for sedan Malad
Briza vxi sati kahi package Aahe ka
Mi innovia criysta ghetoy lagel ka kuththe aahe ka ky contact
Pune kharadi
Sir mala pn campny madhe gadi attached karaychi mazhi gadi ertiga 2024 model
Sir mala pn campny madhe car attache karaychi ahe contact ahr ka br mazya kde ertiga 2024 model ahe
माझे car आहे 2024 gritinga
दादा वडिलांशी वाद घालून क्रेटा गाडी बुक केली आहे पण कमेंट वाचून मला खूप टेन्शन आलं आहे. कंपनीने मला फसवलं तर वडील मला सुट्टी देणार नाही😂😂
Ho barabar aahe rav
Dada kahi negetive kahi positive bolt aastat baki disijan Tula ghaych
Bhau mala gadi gyachi aahe aani ti lavaychi aahe konti gheu tu laun deshil ka changlya thikani
सध्या तरी नवीन गाडी घेऊ नका दादा, आहेत त्या गाड्या लागत नाहीत कंपनीला🙏
😂😅😅
3 month payment det nhi start la diposit 😂
अहो आम्ही यातून आलोय बाहेर आता आमच्या पन गाड्या होत्या आम्ही 2 ते 4 लाखाला सुजलोय बाकीचे नका सुजू आता दुसरं काही असलं बिझनेस आयडिया तर सांगा हे नका सांगू
Hi
एखादी असेल गाडी तर सांगा मला घरगुती वापरासाठी
Dada tumcha number milel ka?
Nashik madhe vendor company che contact deta ka bhau mi hi aura booking keliye
Lay bhari sir ❤❤❤❤❤
MLC Company चे Vendor ची माहिती मिळू शकेल का?
Khup company's aahet sir, tumchya kde gadi konati aahe?
Pune city cha saga na
दादा IT कंपनीला ertiga लावल्या वर किती रुपये महिना भेटू शकेल पुण्यात.
माझा मित्राकडे ertiga आहे, तो स्वत गाडी चालवून 1.20 लाखांपेक्षा जास्त बील काढतो.
@@ShashiPallaviVlogs आणि दादा किती ड्यूटी आसतील या मध्ये आणि किती kM चलनार रोज
माझ्या एका frd ने ECRS या कंपनीला गाडी ओवली तर त्याला सर्व कटून १०-२०००० येतात
हे बरोबर असेल ka
@@ShashiPallaviVlogs Sir tyanchi car kontya company la ahe
Tata che tigor sedan car आहे. Company la lavayche ahe. Any contact
Route Matic la induction chalu aahe, google varun contact details ghya.
mal Navi mumbai madhe gaadi lavnaysathi help havi aahe.
मला पण गाडी लावायची आहे भाऊ पण वंडर कंपनी च मला काही माहित नाहि का तुम्ही मला मार्ग दाखवाल का
Sir Nagpurla kuthe IT company madhe gadi lagate ka
भाऊ मागच्या आठवड्यातच amdocs ला लावलीय गाडी.. Induction झालं.. पण अजून ट्रिप दिल्या नाही टेन्शन आलाय. 45 दिवसांनतर payment किती येईल माहित नाही. खूप अडचणीतून गाडी घेतलीय...
1,Kiva 2 mahineche payment diposit thevtat
konty vender through lawli aahe bhaou
@@rajvardhanpatil1487 आहे एक हडपसर मधला.. स्वामी समर्थ इंटरप्रिंसेस म्हणून.. फालतू एकदम.. त्यांचं भागलं कि बस... बाकीचं घेणं देण नही त्यांना
@@maheshpandit764number dya sir tumcha me pan tithech book karnar aahe gaadi ertiga
@maheshpandit764 number bhetel ka tumcha me pan tithech book Keli aahe ertiga
हे सर्व परवडत नाही कंपन्या पेमेंट देत नाही एजंट लोकांची वाट लावतात माझी स्वतःची गाडी होती पैसे बुडाले काही सल्ले देऊ नका
अगदी बरोबर हे सगळ कागदावर चांगल वाटत
मी दोन गाड्या घेतल्या होत्या विकून गावी आलो काही परवडत नाही
अस नका म्हणू ओ मी काही दिवसांनपूर्वीच वडीलांशी वाद घालून इनोवा बुक गेली आहे शिवाय एक क्रेटा सुद्धा आहे ... वाकड मधल्या IT कंपनी ला द्याची म्हणतोय गाडी पण तुमची कंमेंट वाचून फाटली आहे माझी
@@rahulsmart040bhiu Nako tumcha number pathava driver ahe
खरच का ? कारण मी पण eartiga कार बुक करत आहे ,खराडी it पार्क मध्ये लावावी म्हणतोय ,प्लॅन आहे माझं ,आता हे कमेतंत वाचून टेन्शन आलंय,कारण मी खूप मेहनत करून downpayment साठी पैसे जमा केलेत
खूप सुंदर साहेब वेनडर कुठे आहे पुना साठी
नमस्कार सर,
Poona travels ह्या कंपनीमध्ये Induction चालू आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन तुमची गाडी attach करु शकता. माझं तिकडे कोणीही ओळखीचे नाही. मीही असंच अनोळखी कॅब ड्रायव्हर कडून माहिती काढली आहे. स्वतः सर्व माहिती घेऊन तुमच्या जबाबदारीवर गाडी लावा.
Poona travels
Address - Neeta park, beside Shah hospital, yerwada, Pune.
सर मला ertiga कार कंपनीला लावायची आहे...
Dada tumhi lavun deu sakta ka company la attach karun
Konati gadi aahe dada?
Ertiga
Navin ghaychi dada
Ertiga lagech nahi milat. Kamit kmi 5-6 mahine lagtat milayla. Sadhya tri company ch induction band aahe, chalu zal ki sangto dada. Gadi ghenya agodr ekhadya vendor la bheta.👍
T परमिट गाडी साठी Trans HMV लायसन्स चालते का
Ho
plan kela hota pan comment pahun plan cancel kela 😂
Same काय करू ते समज नाय आता
Same
Wagonr la 60000 rs पॅकेज bhetel ka
नवीन स्विफ्ट डिझायर आहे वेंडर मिळेल वेंडर करून ओला करता येईल
Ertiga gadi ahe 2021 chi but aata second hand ahe ...bhetel ka kuthe company mdhe gadi lavayla
कितीला देणार??
Driver, diseal ,mentance company ch aastay na
Wender throu gadi lavayla parvadate ka sir
कंपन्या Direct गाड्या attach करून घेत नाहीत, मध्ये वेंडर कंपनी असतेच.
Ho sir pn wender js boltat ki 70k pakcege deu tr he khar aahe ka detat ka 70k
तिकडे अगोदरपासून attach असणाऱ्या गाडीवाल्यांकडून माहिती घ्या.
पुण्यात कोणत्या व्हेंडर कंपन्या आहेत हे सांगाल का @@ShashiPallaviVlogs
@@ShashiPallaviVlogs त्या साठी बऱ्याच कंपन्यांना चकरा माराव्या लागतील , तसेच ते ड्रायव्हर अनोळखी लोकांना खरी माहिती देणार नाही , ते असेच सांगणार की नका घेवू गाडी, खूप लॉस होतोय वगैरे.. कारण त्यांच्या धंद्यावर फरक पडेल म्हणून, शिवाय ते ड्रायव्हर त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या गाड्या लावायच्या प्लॅन मध्ये आसतात . त्यामुळे तुम्हीच व्हेंडर कंपन्या सांगितल्या तर आम्ही त्यांना कॉल/थेट भेटू शकतो आणि आमचा वेळही वाचेल. धन्यवाद.
गाडी स्वतः घ्या न कर्ज घेता. आणि स्वतः चा व्यवसाय करा. जे येईल ते तुमचे. स्वतः चालवा कुणाला देऊ नका
हे केल होत आम्ही थोडे 7 महिने पेमेंट दिले नंतर ती कंपनी गायब ऑफिस गायब बुडाले पैसे सगळे
kontya vender through lawli hoti
भाऊ.. नवीन गाडी घेऊ का नको...
Swift desire ahe mnc company la lavaychi ahe pan vendar che contact nahi milat
Honda AMaze ahe mazi dada kuthe lagat asnar tr sanga
2020 च्या नंतर ची असेल तर, Route Matic ला लावा. Induction चालू आहे👍
Changlya Vendors company chya name bhettil ka
3 ते चार महिने गाडीचे भाडे मिळत नाही ईस्टालमेंट खिशातून भरावी लागते गाडी उचलून न्यायची वेळ येते 3 वर्षं गाडी चालवली.
मी माझ्या मित्रांचा अनुभव शेअर केला आहे, त्यांच पेमेंट वेळेवर होत.
भाऊ मी सांगलीचा आहे मला आपली मदत पाहिजे आहे आपला नंबर द्याल का बोलायचे आहे?
Bhau mi pn sangli cha aahe
Tumhi ya fandat padu naka
Paise adktat Maze punyat 230000
Payment adklel aahe
खुप छान माहिती.
Thank you😊
Sir mala Gadi company madhi lavaicha ahe kon ahe ka best ani changla wendar
New car genar ahe reply kara please
Same प्लॅन आहे माझं पण
तुम्ही कोठे असता ?
Dada car winder cha contact bhetel ka
Hi eartiga sathi wandor company cha no milel ka dada pune madhe
नाशिकमध्ये मध्ये वेंडशीप available आहे का
टेपो साठी आहे काही सांगुशकता का
Sorry sir🙏 Tempo च सध्या काही माहिती नाही पण जर काही चांगली माहिती मिळाली तर नक्की कळवतो.👍
Bhai me gadi get aahe Navin company madhe lavaychi aahe
भाई, जवळपास च्या कंपनीच्या वेंडर ला भेट.
@ShashiandPallaviVlogs Mi naveen Dzire gadi ghyaycha vicharat ahe side income sathi. Konta vendor available ahe ka Company madhe attach karyla car?
नवीन गाडी नका घेऊ दादा, आहेत त्या गाड्या कंपनीला लागत नाहीत आणि ड्रायव्हर ठेवून चालवायचा विचारच सोडून द्या. स्वत चालवली तरच फायदा आहे. 👍
Dada pune karadi IT park ch vendar ch contact number bheital ka
Mala सुद्धा new swift desire ghyaychi aahe tar tumchi help milel ka mala ..pls reply me
गाडी घेण्याच्या अगोदर कुठल्यातरी वेंडरला पहिल भेटुन गाडी लागेल का ते नक्की करा दादा. ह्या बिझनेस मध्ये नवीन असाल तर पहिलं चांगली माहिती घ्या अनुभवी लोकांकडून 🙏🙏
मी घेत आहे भाऊ @@ShashiPallaviVlogs
काही तरी अनुभव जरुरी आहे
@@ShashiPallaviVlogsतुम्ही पण हा व्यवसाय करता ना, मग तुम्ही सांगा ना काय करायचं ते, योग्य माहिती द्या plzz
कोणाची डिझायर 2023/24. ची विकायला असेल तर कळवा. लोन वापरायला देणारे पाहिजे त
Ok👍
गाडी घ्यायची आधी स्वतः कोणत्या पण टुरिस्ट गाडीवर काम करून बघा मग गाडी घ्यायचा निर्णय घ्या किती तरी लोकांचे घर बरबाद झालेत स्वतः खात्री करून मगच गाडी घ्या नाहीतर कर्ज करून गाडी घेणार आणि नतर हफ्ते पण निघत नाही त्यामुळे गाडी घ्या मी घेऊ नका अस नाही बोलणार पण तुम्हाला पण माहिती पाहिजे म्हणून सांगतोय
बरोबर दादा, नवीन गाडी घेणार्या लोकांनी स्वत अनुभव घ्या मगच पैसे गुंतवणूक करा👍
वेडरशी कॉन्टॅक्ट आहे का असेल तर सांगा सर
Chan mahiti dilit
Dada vendor kasa shodicha
जवळच्या IT park च्या Security guard किंवा तिकडे उभ्या असलेल्या Cab drivers ना त्यांच्या Vendor office address किंवा contact details मागायचा.👍
@@ShashiPallaviVlogs dhanyawad dada . #Puneker❤️