धन्यवाद गव्हाणे साहेब 2024मध्ये कोटीवधीलोक आहे एवढ्या मध्ये एकच हिरा या भारताच्या भूमित जन्मला तो महणजे तरुणाना वाट खरी दाखवणारा तेही निस्वार्थ कुठली फिस नाही याला मणतात माणवशेवा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच माझी प्रार्थना
गव्हाणे साहेब या महाराष्ट्रात तुमच्या सारखा मोठ्या मनाचा पहिलाच माणूस बघत आहे . तुम्हाला माझी भैरी भवानी माता चंडिका माता खूप खूप आशीर्वाद देवो . आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
गव्हाणे दादा आपणास आई तुळजा भवानी चरणी उदंड आयुष्य लाभो आपले विचार तरुणाचे डोळे उघडणारे आहेत माझे वय 58 वर्षे आहे आपले विचार ऐकूण व्यवसाय करावा वाटतो .
किती छान विचार आहे भाऊ तुमचे खरच आसे विचार सागनारे खंर देव तुमच्या रूपात येवून सागत आहे आसे लोक खुप कमी आहे जगात तुमचाखरोखर आभिमान आहे श्री गुरुदेव नक्की भेट देईल मी पन
वा गव्हाणे साहेब, आपले मानावे तेवढे आभार कमीच आहे. इतका मोठया मनाचा माणूस, मी तरी अजून पाहिला नाही, साहेब आपल्याला खूप यश मिळो, हीच देवासमोर प्रार्थना करतो. 👆👍👌👌👌
महाराष्ट्र मध्ये आपल्या सारखे समाज सेवक व्हवे जन सेवा हिच ईश्वरी सेवा आपला विडियो पाहुन खुप बर वाटलं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या कलियुगात आपण बेरोजगार साठी तळमळीने आपले योगदान देत आहात धन्यवाद 🙏
❤सर तमचा व्हिडिओ बघुन मला खूप खूप आनंद झाला आहे तूमचा मी मनापासुन आभार मानले कारण तुम्हाला असे वाटते की आपण आपल्या महाराष्ट्रात अनेक मुलं बेरोजगार तरुणांसाठी तुम्ही जे धडपड करत आहेत त्यांना सर्व मित्रांना सांगेन आहे की आपण सर्वांनी सरांनी जे काही सांगितले आहे याचा विचार करून निर्णय घ्यावा असे मला वाटते.धन्यवाद सर ❤
सर खरच खूप चांगले विचार नाहीतर या पैसा कसा कमवायचा हे कोणी शिकवत नाही, आपला प्रतिस्पर्धी कोणी बनवत नाही, कोणी आपली कला शिकवत नाही पण असतात काही लोक आहे तुमच्यासारखे निस्वार्थी की दुसऱ्यांना काहीतरी करण्याचा मार्ग दाखवतात. सलाम आपल्या कार्याला.👌👍💪💐💐💐🚩🚩🚩⚔️⚔️⚔️✌️✌️✌️🙏🙏🙏जय हिंद जय महाराष्ट्र
ग्रेट सर, समाजात अशी खुप कमी माणसे आहेत की जी स्वतः पुढे गेलेली असतात पण समाजाचं भान राखून असतात समाजाला पण पुढे घेऊन जाण्याची एक उर्मी त्याच्या मनात असते. 👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपचं छान मार्गदर्शन केलं सर, असं वाटतंय की तुमच्या रुपाने लाडका भाऊच भेटला.कारण तुमच्या सारखे मार्गदर्शक भेटले तर खूपच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.तुम्हाला मनापासून धन्यवाद दादा.
खूप छान माहिती दिलीप सर मी जेऊर बायजाबाई ची रहिवासी आहे हायवेला माझे चार गाळे आहेत माणसे कमी असल्यामुळे व्यवसायात उतरायची इच्छा असूनही करता येत नाही तुमचं भाषण ऐकून काहीतरी करण्याची जिद्द वाटली स्वामी समर्थ तुम्हाला उदंड आयुष्य देव स्वामी चरणी प्रार्थना
गव्हाणे साहेब, यशस्वी उद्योजक होण्यासाठी, आपण अगदी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष केलेला असणार आणि म्हणूनच, "महाराष्ट्रातील प्रत्येक 'मराठी माणूस' व्यावसायिक झाला पाहिजे" ही आपली भावना, खराखुरा 'महाराष्ट्रधर्म' जपणारी आहे !!! !! जय महाराष्ट्र... जय शिवराय !!
सर नमस्कार, आपली भावना व संकल्पना खूप छान आहे, असा विचार आजच्या काळात कोणी करत नाही. आपण जे कार्य हातात घेतले आहे किंवा जे करणार आहात त्यासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.
गव्हाणे दादा नमस्कार व धन्यवाद दादा तुमच्या या विचाराला शतशः नमन असेच विचार कायम आपले राहोत आपल्या या व्हिडिओमुळे मला एक दिशा मिळणार आहे चला मी तुम्हाला नक्की येऊन भेटेन नमस्ते
काका सध्या आपल्याकडे खूप बेरोजगारांची संख्या वाढली आहे नवतरुण वर्गाच्या हाताला काम नसल्यामुळे महाराष्ट्रातील नवतरुण वर्ग आज आत्महत्या करत आहे आपले मोलाचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे हॉटेल व्यवसाय करावा असे वाटत आहे हॉटेल टाकण्यासाठी सुद्धा जिल्हा उद्योग केंद्र कर्जपुरवठा करते ज्याच्याकडे भांडवल नाही त्यांच्यासाठी चांगला मार्ग आहे
दादा तुमचं मत एकदम खर आहे ग्रेव्ही ही खरचं हानिकारक आहे पण लोकांना वेळ नाही परंतु तुमचा प्रयत्न खरचं स्तुत्य असून त्याने लोकांना चांगले जेवण मिळू शकेल यात शंका नाही पण तुम्ही एखादे ट्रेनिंग सेंटर सुरू करा आपल्या बऱ्याच मुलांच्या हाताला काम मिळू शकणार
खुप खुप धन्यवाद सर आपण एकदम उत्तमप्रकारे माहिती दिली, आजकाल कुठल्याही बाबतीत काही गोष्टी सिक्रेट ठेवल्या जातात पण तुम्ही अगदी क्लिअर पणे बोललात सलाम आहे सर तुम्हाला.तुमच्या मुळे युवा वर्गाला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी फार मोठी मदत नक्कीच होईल.....🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली मी छत्रपती संभाजीनगरला राहतो लवकरच मी व्यवसाय करणार मी नक्कीच तुमच्याकडे येईल मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे आपण नक्की माझ्यासाठी वेळ द्याल अशी अपेक्षा करतो
गव्हाणे सर तुमचा व्हिडिओ ऐकून मला फार आनंद होत आहे मी सेवानिवृत्त आहे माझी अपेक्षा आहे की आपण कोणताही बिझनेस करावा मी छोटासा हॉटेल व्यवसायाच्या शोधात आहे कृपया आपण मला मार्गदर्शन करायला हीच अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या मार्गदर्शनाला खूप खूप शुभेच्छा 🌹🙏
गव्हाणे दादा आपणास आई तुळजा भवानी चरणी उदंड आयुष्य लाभो आपले विचार तरुणाचे डोळे उघडणारे आहेत माझे वय 58 वर्षे आहे आपले विचार ऐकूण व्यवसाय करावा वाटतो .
धन्यवाद गव्हाणे साहेब 2024मध्ये कोटीवधीलोक आहे एवढ्या मध्ये एकच हिरा या भारताच्या भूमित जन्मला तो महणजे तरुणाना वाट खरी दाखवणारा तेही निस्वार्थ कुठली फिस नाही याला मणतात माणवशेवा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच माझी प्रार्थना
गव्हाणे दादा तुमचं जिवन आनंदी राहो निरोगी राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो व आमचं आयुष्य तुमाला लाभो हे कार्य करता या कर्याला सलाम
गव्हाणे साहेब या महाराष्ट्रात तुमच्या सारखा मोठ्या मनाचा पहिलाच माणूस बघत आहे . तुम्हाला माझी भैरी भवानी माता चंडिका माता खूप खूप आशीर्वाद देवो . आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना
मी पण मराठी युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करत असतो आता पर्यंत भरपूर मुलांना मदत केली आहे
Apala number milel ka
तुमचा नंबर मिळेल का
Help
दिलदार गवहाने काका🎉
खूप छान विचार मांडले तुम्ही या विचाराचं काहीतरी करण्याची इच्छा जागृत झाली आपण काहीतरी व्यवसाय करावा 100% मी तुम्हाला आल्यावर मी भेटेल
गव्हाणे दादा आपणास आई तुळजा भवानी चरणी उदंड आयुष्य लाभो आपले विचार तरुणाचे डोळे उघडणारे आहेत माझे वय 58 वर्षे आहे आपले विचार ऐकूण व्यवसाय करावा वाटतो .
याला म्हणतात मोठ्या मनाचा माणूस नेवासा येथे येऊन व्यवसाय सुरू करण्यात आगोदर आपले मार्गदर्शन जरूर घेऊ साहेब
याला म्हणतात सर्वांना सोबत घेऊन चालने देव तुम्हाला निरोगी दीर्घायुषी ठेवो
किती छान विचार आहे भाऊ तुमचे खरच आसे विचार सागनारे खंर देव तुमच्या रूपात येवून सागत आहे आसे लोक खुप कमी आहे जगात तुमचाखरोखर आभिमान आहे श्री गुरुदेव नक्की भेट देईल मी पन
वा गव्हाणे साहेब, आपले मानावे तेवढे आभार कमीच आहे. इतका मोठया मनाचा माणूस, मी तरी अजून पाहिला नाही, साहेब आपल्याला खूप यश मिळो, हीच देवासमोर प्रार्थना करतो. 👆👍👌👌👌
महाराष्ट्र मध्ये आपल्या सारखे समाज सेवक व्हवे जन सेवा हिच ईश्वरी सेवा आपला विडियो पाहुन खुप बर वाटलं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या कलियुगात आपण बेरोजगार साठी तळमळीने आपले योगदान देत आहात धन्यवाद 🙏
हे पण एक समाजकार्य आहे खूप छान 👍
दादा खूप खूप आभार इतकी चांगली भावना ठेऊन रहाणारे लोक हजारात पण एक नाही. पण तुम्ही खूप खूप छान काम करत आहेत
धन्यवाद 🙏
खूप चांगले काम करतात धन्यवाद गव्हाणे साहेब तुम्ही जे काम करतात त्या कार्याला राम राम खूप खूप धन्यवाद भवानी साहेब अभिनंदन अभिनंदन
बेरोजगार तरुणाचे तुम्ही अशा स्थान आहात दादा तुम्ही ..सलाम तुम्हाला
गव्हाणे साहेब खूप चांगली माहिती दिली. आपला व्हिडिओ बघणारे. हॉटेल व्यवसायाकडे नक्की वळतील. धन्यवाद
धन्यवाद 🙏
❤सर तमचा व्हिडिओ बघुन मला खूप खूप आनंद झाला आहे तूमचा मी मनापासुन आभार मानले कारण तुम्हाला असे वाटते की आपण आपल्या महाराष्ट्रात अनेक मुलं बेरोजगार तरुणांसाठी तुम्ही जे धडपड करत आहेत त्यांना सर्व मित्रांना सांगेन आहे की आपण सर्वांनी सरांनी जे काही सांगितले आहे याचा विचार करून निर्णय घ्यावा असे मला वाटते.धन्यवाद सर ❤
सर खरच खूप चांगले विचार नाहीतर या पैसा कसा कमवायचा हे कोणी शिकवत नाही, आपला प्रतिस्पर्धी कोणी बनवत नाही, कोणी आपली कला शिकवत नाही पण असतात काही लोक आहे तुमच्यासारखे निस्वार्थी की दुसऱ्यांना काहीतरी करण्याचा मार्ग दाखवतात. सलाम आपल्या कार्याला.👌👍💪💐💐💐🚩🚩🚩⚔️⚔️⚔️✌️✌️✌️🙏🙏🙏जय हिंद जय महाराष्ट्र
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
चागली माहीती देता तुम्ही
खुपच छान कार्य आहे साहेब आपले जेणेकरून नवतरुण व नवीन उद्योग करू इच्छिणाऱ्या लोकांना एक आशेचा किरण आहात तुम्ही
खुप खुप धन्यवाद साहेब
तथास्तु तथास्तु तथास्तु तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
ग्रेट सर, समाजात अशी खुप कमी माणसे आहेत की जी स्वतः पुढे गेलेली असतात पण समाजाचं भान राखून असतात समाजाला पण पुढे घेऊन जाण्याची एक उर्मी त्याच्या मनात असते. 👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपन जे कार्य हाती घेतले आहे ते खुप सुंदर असुन गव्हाने साहेब आपनास खुप खुप धन्यवाद.
खुपचं छान मार्गदर्शन केलं सर, असं वाटतंय की तुमच्या रुपाने लाडका भाऊच भेटला.कारण तुमच्या सारखे मार्गदर्शक भेटले तर खूपच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.तुम्हाला मनापासून धन्यवाद दादा.
धन्यवाद 🙏
👌👌👌🙏👌👌
खूप छान माहिती दिलीप सर मी जेऊर बायजाबाई ची रहिवासी आहे हायवेला माझे चार गाळे आहेत माणसे कमी असल्यामुळे व्यवसायात उतरायची इच्छा असूनही करता येत नाही तुमचं भाषण ऐकून काहीतरी करण्याची जिद्द वाटली स्वामी समर्थ तुम्हाला उदंड आयुष्य देव स्वामी चरणी प्रार्थना
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
Sir mazha ek chota cha nasta chi gada aahe pn mala tumch kadun sikkha ch aahe sir
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
आशा मॅडम तुम्ही सुरू करा हॉटेल व्यवसाय खूप छान आहे
,, आशा ताई तूमाला खुप सुबईछा,,,
,, कीसन गिरी, बाबा कृपा आहे असे
समजा, बीन धास सुरू करा ,🎉
छान काम करताय सर
गव्हाणे साहेब, यशस्वी उद्योजक होण्यासाठी, आपण अगदी प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष केलेला असणार आणि म्हणूनच, "महाराष्ट्रातील प्रत्येक 'मराठी माणूस' व्यावसायिक झाला पाहिजे" ही आपली भावना, खराखुरा 'महाराष्ट्रधर्म' जपणारी आहे !!!
!! जय महाराष्ट्र... जय शिवराय !!
धन्यवाद 🙏
भाऊ आपण प्रत्येक समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत आहात त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन समाजाला आपल्यासारख्या निःस्वार्थ माणसाची खुप गरज आहे 🙏🙏🙏
Khup cchan kam karat ahat tumhi....tumch khup khup dhanyawad 🙏
Good job Sir. Aajahi tumchyasarkhe changale lok aahet❤❤
गव्हाने सर खुप चांगले विचार आहे बेरोजगार तरुणांसाठी मलाही शिकायचं आहे
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
Good 👍
गव्हाणे साहेब फार मोठे काम करताय तुम्ही तुमला याचे नक्कीच चांगले आशीर्वाद मिळतील
मराठी हक्कचा माणूस
धन्यवाद 🙏
सर नमस्कार, आपली भावना व संकल्पना खूप छान आहे, असा विचार आजच्या काळात कोणी करत नाही. आपण जे कार्य हातात घेतले आहे किंवा जे करणार आहात त्यासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
ईछा फारच मनापासून ची आहे आपल्या ला धन्यवाद 🙏🇪🇬🌹
माजी इसाहोती
उदार, उदात्त विचार.धन्यवाद.
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली सर तुम्ही, माझी खूप इच्छा आहे छोटास हॉटेल टाकायची
गव्हाणे दादा नमस्कार व धन्यवाद दादा तुमच्या या विचाराला शतशः नमन असेच विचार कायम आपले राहोत आपल्या या व्हिडिओमुळे मला एक दिशा मिळणार आहे चला मी तुम्हाला नक्की येऊन भेटेन
नमस्ते
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
Hi
काका सध्या आपल्याकडे खूप बेरोजगारांची संख्या वाढली आहे नवतरुण वर्गाच्या हाताला काम नसल्यामुळे महाराष्ट्रातील नवतरुण वर्ग आज आत्महत्या करत आहे आपले मोलाचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे हॉटेल व्यवसाय करावा असे वाटत आहे हॉटेल टाकण्यासाठी सुद्धा जिल्हा उद्योग केंद्र कर्जपुरवठा करते ज्याच्याकडे भांडवल नाही त्यांच्यासाठी चांगला मार्ग आहे
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
धन्यवाद काका आपली जमीन पैठण पाचोड रोड वर आहे भविष्यात जर हॉटेल टाकली तर आपलं मार्गदर्शन 100% मी घेणार धन्यवाद काका आपले
सर आज पहील्या वेळेस बघितले की तुम्ही निस्वार्थ भावनेने मदत करत आहेत. Great sir
धन्यवाद 🙏
खुप छान सेवा
खरच सर नवनविन युवा पीढ़ी खरच होटेल लाईन मध्ये उतरना❤❤❤
तुमच्या कार्याला सलाम
धन्यवाद सर तुमच्यासारखी माणसं भेटणंं मुश्कील आहे नवीन पिढीने तुमचा आदर्श घ्यावा
धन्यवाद 🙏
मोठ्या मनाचे दादा ! धन्यवाद !
Sir खूपच छान उपक्रम राबवत आहात तुम्ही
धन्यवाद 🙏
गव्हाणे दादा सलाम 🙏🙏❤
सर खुप छान माहिती दिलीत आपण. आम्हालाही खूप दिवांपासून हॉटेल सुरू करायचा विचार आहे. आपले मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचे राहील. आपले मनापासून धनयवाद
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
दादा तुमचं मत एकदम खर आहे ग्रेव्ही ही खरचं हानिकारक आहे पण लोकांना वेळ नाही परंतु तुमचा प्रयत्न खरचं स्तुत्य असून त्याने लोकांना चांगले जेवण मिळू शकेल यात शंका नाही पण तुम्ही एखादे ट्रेनिंग सेंटर सुरू करा आपल्या बऱ्याच मुलांच्या हाताला काम मिळू शकणार
खुप खुप धन्यवाद सर आपण एकदम उत्तमप्रकारे माहिती दिली, आजकाल कुठल्याही बाबतीत काही गोष्टी सिक्रेट ठेवल्या जातात पण तुम्ही अगदी क्लिअर पणे बोललात सलाम आहे सर तुम्हाला.तुमच्या मुळे युवा वर्गाला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी फार मोठी मदत नक्कीच होईल.....🙏🙏🙏
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
thanku sar 🙏🙏🙏
जगाच्या कलयाणासंतांच्या विभूती तद्वत
आपले कार्य आहे. परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🌹
नमस्कार साहेब, खरोखरच प्रेरणा दाई आहात
मलाही हॉटेल व्यावसायिक प्रशिक्षण आपल्या कडून घ्यायची इच्छा आहे.
अतिशय सुंदर माहिती सर अभिमान वाटला सर
Gavaneji,we are proud of you & salute to valuable work.Young generation will be inspired by you in future. Dhanyavad.
Kharch khup bhari madat kartay sir tumhi
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली सर.
सर भारी माहिती दिली
शेठ खूप छान आभारी आहे
धन्यवाद 🙏
खूप सुंदर मार्गदर्शन...
गव्हाणे साहेब बेरोजगार तरुणासाठी तुम्ही देव माणूस आहेत
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली मी छत्रपती संभाजीनगरला राहतो लवकरच मी व्यवसाय करणार मी नक्कीच तुमच्याकडे येईल मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे आपण नक्की माझ्यासाठी वेळ द्याल अशी अपेक्षा करतो
Mala pan sobat ghya.. mi Abad la rahto
खुप छान सर... मराठी माणसाणे व्यवसायात आले पाहिजे
धन्यवाद 🙏
Great sir ,chhan mahiti
धन्यवाद 🙏
Thank sir vegali disha taruna barobar sarvana det aahat manapasun aabhar
खूप खूप छान माहीती आपले धन्यवाद
धन्यवाद 🙏
Kharach Far far Sundar vichar ahe ,,khup changle Margdarshak Ahhat sir,,
खूप खूप छान माहिती दिलीत साहेब तुम्ही सहकार्य कर्ता हे खूप महत्त्वाचे आहे आभिनंदन
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
गव्हाणे सर तुमचा व्हिडिओ ऐकून मला फार आनंद होत आहे मी सेवानिवृत्त आहे माझी अपेक्षा आहे की आपण कोणताही बिझनेस करावा मी छोटासा हॉटेल व्यवसायाच्या शोधात आहे कृपया आपण मला मार्गदर्शन करायला हीच अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या मार्गदर्शनाला खूप खूप शुभेच्छा 🌹🙏
जे जे आपणासे ठावे तेते इतराशी सांगावे शाने करुनी सोडावे सकाळ जन ❤देव् माणूस
खूप छान माहिती दिली तुम्ही साहेब... धन्यवाद 🙏🙏🙏
आपणास उदंड आयुष्य लाभो हीच समर्थ चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇
धन्यवाद 🙏
खुप छान मार्गदर्शन होईल तरुणांसाठी तुमच्या कडून....
Khupach kharepanane mahiti dili aahe ek meka sahaaya karu avaghe dharu supanth 🙏🙏🙏dhanyavaad
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
छान छान साहेब
खुप छान सर असे माणसे पाहिजे ऐकवेल येणार मी तुमचेकडे 🙏
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
Aapla naad khula, aaplich like aaplya aai bahinina fasavataat.saavadh raha
जय महाराष्ट्र
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉 आभारी आहोत साहेब तुमच्या सारखी माणसे कमी भेटतात
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सांगितली काका तुम्ही सगळ्यांना मदत करताय धन्यवाद काका तुमचे आभारी आहे 🙏🏻
आपले अंतकरणातुन आभार....🙏🏼🌹🙏🏼
धन्यवाद गवाने साहेब खूप चांगल मार्गदर्शन केल आहे खूफ खूफ धन्यवाद
वा सुंदर छान जबरदस्त माहिती 💐🙏🏻
धन्यवाद 🙏
छान उपक्रम आहे धन्यवाद भाऊ
धन्यवाद 🙏
आपली काही फीस आहे का माऊली ?
असेल तर कीती
मला हि 90 रू मधे पोट भर जेवण देण्याची ईच्या आहे
दादा नरेश खंडारे अमरावती मध्ये दोन वर्षा पासून इडली वडा दोषा विकतो मला आनंद आहे मी मराठी आहे
अभिनंदन चांगले काम करीत आहात समाजासाठी विचार चांगले आहेत. सलाम तुम्हाला 🙏
असे देव माणसं समाजात असायला हवेत
धन्यवाद 🙏
Khup chhan guidance sir👌👌
खुप छान माहिती दिली आहे दादा.मला येयच भेटायला
धन्यवाद...खुप चांगली माहिती दिली आपण...🌹🙏🏼🌹
Ok sir thankyou
खुपच सुंदर चांगल काम करता मी नक्कीच मदत घेईल
Adhar Kay asto yach uttam udhaharan aahat aapan.aapli Pragati aapli bharbharati hot raho.Aapkyamule MARATHI mule pudhe yetil aani tyanchi Pragati nakki hoieel.Parmehswar aaple Bhale karo.
Great saheb very nice information salute you
छान माहिती संगीतली साहेब
यासाठी finanace कसे मिलेल govt loan Kase milel ladies साठी
खुप छान महत्त्वपूर्ण माहिती मिळाली
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
Dada, u r great.
खूप छान मार्ग दर्शन सर
गव्हाणे दादा आपणास आई तुळजा भवानी चरणी उदंड आयुष्य लाभो आपले विचार तरुणाचे डोळे उघडणारे आहेत माझे वय 58 वर्षे आहे आपले विचार ऐकूण व्यवसाय करावा वाटतो .
Khup khup thanku sir
खूप छान मार्गदर्शन केले सर 🙏👌👌👌
धन्यवाद.. आपणास नवीन हॉटेल व्यावसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती,मदत हवी असल्यास आपण कमेंट किंवा फोन करू शकता ...
Khup chan video banavla saheb...ek samajik kary hatamadhe ghetalay.yabaddal kharokharach tumchi karavishi vatatay.pan tyasathi mazyakade shabdach apure aahe..yasathi me tumhala jarur bheten.tumchya karyasathi salam..dev tumhala healthy life deo...best of luck sir...lavkarach bheten...prakash pasare . Kolhapur...