ललिता फडके देऊळकर - भाग 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • हरवले ते गवसले का या मालिकेतलं तिसरं पुष्प- गायिका ललिता देऊळकर फडके
    1940च्या दशकातल्या गाजलेल्या गायिका... संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्या पत्नी,... त्यांचा गानप्रवास तीन भागात जाणून घेणार आहोत. त्याचा पहिला भाग

Комментарии • 135

  • @krantisadekar9201
    @krantisadekar9201 3 года назад +29

    खूपच चांगला उपक्रम आहे हा. इतका अनमोल ठेवा जपून त्याला रसिकांपर्यंत पोहोचवण्याची मोलाची कामगिरी तू करते आहेस याचं विलक्षण कौतुक वाटतं वसुधा😊👍🙏🌹

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg 4 месяца назад +12

    हे गाणे मला लहानपणी खूप आवडायचे. आज कळले की ते ललिताबाईंनी गायले होते. बाबुजींसाठी खरे म्हणजे त्यांनी मोठा त्याग केला. पत्नीचे समर्पण कसे असते याचे एक उदाहरण.

  • @niceameya1
    @niceameya1 2 месяца назад

    तुमचे खूप मनापासून आभार! किती अभ्यासपूर्ण माहिती पुरवली आहे तुम्ही, खूपच छान धन्यवाद!

  • @diwakardeshpande
    @diwakardeshpande 4 месяца назад +9

    आपण सखोल संशोधन करून हा अनमोल ठेवा निर्माण केला आहे. धन्यवाद.

    • @vasudha246
      @vasudha246  4 месяца назад

      धन्यवाद. असेच व्हिडिओ मधुबाला जव्हेरी(चावला), कुंदा बोकिल, उषा अत्रे या गायिकांवर केले आहेत ते ही पहावेत

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 4 месяца назад +8

    वसुधाताई माझ्या हृदयातील आठवणींचा एक गोड कप्पा म्हणजे आईच्या असंख्य आठवणी. ती हि सर्व भावगीते आकाशवाणीवर लागली की गुणगुणत कामे करायची. हा अनमोल ठेवा तुमच्या गोड आवाजातून ऐकताना आनंद,समाधान मिळते. खूप नऎकलेल्या गाण्यांचाही अवर्णनीय आनंद मिळातोय.
    तुमचे आणी सगळ्यांचे मनःपूर्वक आभार

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 9 месяцев назад +7

    ललिता फडके - देउळकर यांच्या गायन कलेच्या अर्थात पार्श्वगायिका म्हणून किती समृध्द प्रवास होता हे समजते.

  • @jayashreekulkarni1377
    @jayashreekulkarni1377 4 месяца назад +3

    माहिती सांगण्याची उत्तम हातोटी ,गोड आवाजात सांगितली ती ही गोड आवाजाच्या गोड गायिकेची महियी ऐकायला मिळाली ।खूप खूप धन्यवाद

  • @madhavileparle
    @madhavileparle Год назад +5

    किती गोड आवाज!एक निष्कारण दुर्लक्षित राहिलेल्या गुणी कलाकाराला प्रकाशात आणल्याबद्दल खूप आभार

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 3 года назад +7

    ललिता देऊलकर फडके यांच्याबद्दल पहिल्यांदाच माहिती कळली,छानच भाग झाला आहे,पुढच्या भागाची वाट बघतेय
    खूप खूप अनमोल ठेवा लोकांपर्यंत पोहोचवताय ,धन्यवाद

    • @vasudha246
      @vasudha246  2 года назад

      दुसरा भाग आता बघू शकता

    • @satishdeshpande9443
      @satishdeshpande9443 Год назад +1

      खूच सुन्दर उपक्रम किती गोड आवाज पहिल्यांदाच कानी पडला खूप खूप धन्यवाद

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 2 года назад +4

    खुप ईच्छा होती ललीता देउलकरां बद्दल जाणून घ्यायची
    धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @godbole2938
    @godbole2938 2 года назад +6

    इतक्या चांगल्या गायिकेची खूप कमी गाणी उपलब्ध आहेत हे ऐकूनखूपच वाईट वाटतं. आपल्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा.

    • @rekhagodambe1306
      @rekhagodambe1306 Год назад

      लालिताबई यितक्या उत्तम गायिका आणि अभिनेत्री होत्या हेऐकुन खरच
      आता मला कळले ,त्या पुढे प्रसिद्धीस
      यायला हव्या होत्या माहेरी उत्तम आधार त्यांचा देऊन आदर्श कन्या आणि सासरी प्रसिध्द गायकाची पत्नी होण्याचा मान त्यांना मिळाला
      श्रीधर फडके उत्तम गायक म्हणून
      पुत्र लाभला खूपच छान आदर्श स्त्री म्हणून नक्कीच गवरव करायला हवा

  • @sonalipathak5460
    @sonalipathak5460 3 месяца назад +1

    खूप छान माहिती
    मनःपूर्वक धनयवाद ❤

  • @shubhangikale2093
    @shubhangikale2093 Месяц назад

    Khupch chan upkram

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 2 года назад +8

    खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आपल्या या जुन्या आठवणी बाबत कारण ही जुनी गाणी कुठेही ऐकायला मिळत नाहीत. विश्वनाथ रामचंद्र काणे बदलापूर

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 3 месяца назад

    खूप छान उपक्रम .

  • @pratimakulkarni9829
    @pratimakulkarni9829 3 месяца назад

    Khup chhan mahiti 👌👌

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 4 месяца назад +5

    असे कलाकार पूर्वी निर्माण झाले पण आता मराठीत कोणीही दिसत नाहीत

  • @omkarjoshi7065
    @omkarjoshi7065 3 месяца назад

    वाह! काळाच्या पडद्याआड गेलेल्या कितीतरी गुणी, उत्तम आवाजाच्या गायिकांचा प्रवास उलगडल्या बद्दल धन्यवाद

  • @bhartisathaye3974
    @bhartisathaye3974 4 месяца назад +3

    खूप छान उपक्रम आहे त्यामुळे छान माहिती मिळाली

    • @vasudha246
      @vasudha246  4 месяца назад

      धन्यवाद. असेच व्हिडिओ मधुबाला जव्हेरी(चावला), कुंदा बोकिल, उषा अत्रे या गायिकांवर केले आहेत ते ही पहावेत

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 3 месяца назад

    वसुधाताई तुमच्या ह्या उपक्रमामुळे खूप छान आणि हल्लीच्या अनभिज्ञ पिढीला अवगत होतेय .

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 3 месяца назад +1

    छान जुनी गाणी ऐकायला मिळाली

  • @parshurammhabdi4407
    @parshurammhabdi4407 Год назад +3

    🙏 धन्यवाद 🙏ताई तुम्हाला या उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा या राम सिता स्वारुप उभयतांचा परिचय कळायला हवी❤️🙏♥️

  • @hemantghayal7709
    @hemantghayal7709 3 месяца назад +2

    Very nice presentation, painstakingly done.

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 4 месяца назад +2

    Very nice information.thank you for shareing.

    • @vasudha246
      @vasudha246  4 месяца назад

      धन्यवाद

  • @bapujoshi
    @bapujoshi 4 месяца назад +1

    खूपच छान असा अनमोल संग्रह
    धन्यवाद

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 3 месяца назад

    धन्यवाद ताई🙏
    खूप सुंदर माहिती आपण शोधून श्रोत्यांना मेजवानी दिली.

  • @rogersaunty3423
    @rogersaunty3423 3 месяца назад +1

    Khup chan

  • @umeshmitkar
    @umeshmitkar Год назад +1

    Very informative and hats off to Smt. Lalita Sudhir Phadke Dewulkar for her glorious achievement and sterling career as leading singer in that Golden Age of early cinema. 🎉🎉🙏🙏

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 2 года назад +2

    Prathamach माहिती दिली आहे👌👌🌹🌹🙏🙏 धन्यवाद

  • @smitachitnis3142
    @smitachitnis3142 3 месяца назад +1

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे...

  • @pranalipradhan9054
    @pranalipradhan9054 11 месяцев назад +1

    अतिशय स्तुत्य, छान उपक्रम आहे.अनेक धन्यवाद.

  • @naginlalsukhabhaipatel2106
    @naginlalsukhabhaipatel2106 2 года назад +1

    Very good, my student Era between.1958 to 65 I enjoy through
    Radio( that also from New our home)

  • @sapnabole3865
    @sapnabole3865 Год назад +2

    नमस्कार , तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आठवणीना उजाळा देत रहा खूप छान सुंदर पनवेल koproli
    💫⭐

  • @sheeladeshpande3293
    @sheeladeshpande3293 3 месяца назад

    Khup Sunder varnan.Lalita phadake.😊😊

  • @shrikantshringarputale5152
    @shrikantshringarputale5152 7 месяцев назад +1

    वसुधाजी,
    ललिताजींबद्दल इतकी छान माहिती एकत्र करुन दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. ❤पण या अनुषंगाने तुम्ही इतर कितीतरी व्यक्ती व घटनांची माहिती अतिशय रंजक पद्धतीने दिलीत त्याबद्दल विशेष अभिवादन व धन्यवाद.

    • @vasudha246
      @vasudha246  4 месяца назад

      धन्यवाद. असेच व्हिडिओ मधुबाला जव्हेरी(चावला), कुंदा बोकिल, उषा अत्रे या गायिकांवर केले आहेत ते ही पहावेत

  • @user-ny9lo1me5g
    @user-ny9lo1me5g Год назад +3

    किती sundar आवाज 🙏🙏🙏

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 4 месяца назад +1

    🌄🙏🌹खूप माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायला छान वाटतंय आणि जुन्या चित्रपटाची पोस्टर्स त्यावरील अभिनेता, अभिनेत्री बघायला मिळत आहेत,कितीतरी जुना खजिना प्रेक्षकांना उपलब्ध करून दिला आहे ,वसुधाजी कुलकर्णी
    यांचे मनापासून आभार....

  • @aktembe5818
    @aktembe5818 3 года назад +3

    अतिशय सुंदर माहिती आणि सादरीकरण, पुढील भागाची उत्सुकता वाढली

  • @vikaschithade2202
    @vikaschithade2202 3 месяца назад

    धन्यवाद ताई खूप चांगला उपक्रम

  • @doongarshishah1167
    @doongarshishah1167 7 месяцев назад +1

    Khajina sapadla, apratim, words can't do justice to what I listened, thanks

    • @vasudha246
      @vasudha246  4 месяца назад +1

      धन्यवाद. असेच व्हिडिओ मधुबाला जव्हेरी(चावला), कुंदा बोकिल, उषा अत्रे या गायिकांवर केले आहेत ते ही पहावेत

  • @rajashripurandare4187
    @rajashripurandare4187 2 года назад +4

    वसुधाताई.... खूपच सुंदर उपक्रम सुरू केला आहे . फार दुर्मिळ , विस्तृत तरीही योग्य आणि कमीत कमी शब्दातात असलेली ही माहिती मला वाटते विशेष कोणालाच माहीत नसणार . ऐव्हडी अफाट माहिती ऐकून आश्चर्य वाटते. हे इतके सारे कसे मिळवले ? आपल्या गोड आवाजात , ओघवत्या भाषाशैलीत ललितादेवींचा हा जीवनप्रवास ऐकायला उत्सुक आहे . थोडी गाण्यांची छलक वाढवावी ही विनंती आहे . आपणास शुभेच्छा ...तसेच धन्यवाद ....

    • @vasudha246
      @vasudha246  2 года назад

      धन्यवाद राजश्री ताई, तुमच्या अभिप्रायाने केल्याचं सार्थक झाल्याचं समाधान मिळत. गाण्यांची झलक वाढवली तर कॉपी राईट च्या भानगडीमुळे यु टूब बरेचदा विडिओ अपलोड करु देत नाही. .

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 9 месяцев назад +2

    वसुधाताई कुलकर्णी या स्तुत्य उपक्रमास खूप खूप शुभेच्छा!

    • @vasudha246
      @vasudha246  4 месяца назад

      धन्यवाद. असेच व्हिडिओ मधुबाला जव्हेरी(चावला), कुंदा बोकिल, उषा अत्रे या गायिकांवर केले आहेत ते ही पहावेत

  • @anirudhjit
    @anirudhjit 3 месяца назад

    खूप सखोल अभ्यास.. धन्यवाद

  • @vidyagokhale1932
    @vidyagokhale1932 2 года назад +2

    खूप छान अभ्यासपूर्ण माहिती!👌👌

  • @hemantrajwade6077
    @hemantrajwade6077 3 месяца назад

    Thank y too much
    What a surprise to
    Here this grt singer once sgsin

  • @jayshreejoshi6499
    @jayshreejoshi6499 3 месяца назад

    किती सुंदर आवाज aahe ललिता phadkencha,खरेच kevdha tyag केलाय त्यांनी babuji साठी

  • @alkaranade8779
    @alkaranade8779 3 года назад +3

    खूप सुंदर कार्यक्रम. छान शब्दांकन. तुझा आवाज ही खुप गोड आणि spacing छान. खुप छान माहिती. Devika रानी सुंदर छबी.. अभ्यासपूर्ण व श्रवणीय. पुढील भाग ऐकण्याची उत्सुकता आहे. खुप अभिनंदन

    • @vasudha246
      @vasudha246  3 года назад

      धन्यवाद. पुढचा भाग लवकरच...

  • @padmaathalye8216
    @padmaathalye8216 4 месяца назад

    केवढी महत्वाची माहिती कळली आज! विशेष कौतुक वाटलं.

  • @nandanirantar8902
    @nandanirantar8902 Год назад +1

    अप्रतिम .🙏🙏

  • @sanjaywazalwar740
    @sanjaywazalwar740 2 года назад +1

    अप्रतिम मन सुखवून gele

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 3 месяца назад

    खूप छान माहिती मिळाली, पुढील भागाची प्रतिक्षा आहे.

    • @vasudha246
      @vasudha246  3 месяца назад

      तीन भाग आहेत

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 2 года назад +2

    छान माहिती 👌👌

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली👏👏

  • @chitramujumdar2008
    @chitramujumdar2008 3 месяца назад +1

    Khup chan kam kele ahe tikun kan trupti zale

  • @vishwanathkadam6030
    @vishwanathkadam6030 9 месяцев назад

    I am much impressed b this shahid film song which I often heard in u tub m.

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 года назад +1

    Khupch sundar karyakram

  • @ishwarchandraic9418
    @ishwarchandraic9418 3 месяца назад +1

    Good

  • @poonamborwankar8261
    @poonamborwankar8261 Год назад +1

    खुपच छान उपक्रम

  • @ganeshjangam
    @ganeshjangam 2 года назад +1

    खूप छान 👌

  • @anjalidixit1341
    @anjalidixit1341 Год назад +1

    या महान गायिका गाणी उपलब्ध नाहीत. खूप विरस झाला. वसुधा ताई तू म्ही खूप आठवणी सांगुन संगीत खजिना उघडला आहे. धन्यवाद. _____!!!!!!!

    • @anjalidixit1341
      @anjalidixit1341 Год назад

      ललिता फडके.

    • @umeshjoshi5838
      @umeshjoshi5838 7 месяцев назад

      आठवणीतली गाणी या साईट वर गाणी उपलब्ध असतील.

  • @mrunalranade6980
    @mrunalranade6980 2 года назад +1

    छान सीरिज ! नवीन माहिती मिळाली

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 4 месяца назад

    Khupch 👌mahiti dhanywaad 🙏💐🚩

  • @ksttayadepatil2685
    @ksttayadepatil2685 Год назад +1

    खुप सुंदर गायन, छान,

  • @shri1951
    @shri1951 3 месяца назад

    you are right sir we should no ake over POK

  • @anjanabadekarROLEX
    @anjanabadekarROLEX 6 месяцев назад

    किती सुंदर आवाजात गायलेले हे गीत आहे

  • @AnilaKulkarni
    @AnilaKulkarni 4 месяца назад

    अतिशय सुंदर उपक्रम.❤

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 9 месяцев назад +1

    खूप छान

  • @supriyasathe5350
    @supriyasathe5350 2 года назад +2

    Khoop chan

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 9 месяцев назад +3

    वसुधा कुलकर्णी यांनी सुमधुर आवाजात गायन करणाऱ्या जुन्या पिढीतील गायिका ललिता देउळकर यांच्या समृध्द आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या.

  • @archanadesai9936
    @archanadesai9936 4 месяца назад +1

    thanks a lot

    • @vasudha246
      @vasudha246  4 месяца назад

      धन्यवाद

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 4 месяца назад +1

    Uttam उपक्रम

    • @vasudha246
      @vasudha246  4 месяца назад

      धन्यवाद

  • @surendrapatwardhan6023
    @surendrapatwardhan6023 2 года назад +1

    खूपच छान 2 भाग लवकरच ऐकायला मिळेल तर बरे होईल

    • @vasudha246
      @vasudha246  2 года назад

      दुसरा भाग बघु शकता ...

    • @meenapande5397
      @meenapande5397 4 месяца назад

      गोड आवाजाची स्वामींनी

  • @madhavvartak3222
    @madhavvartak3222 Год назад

    वा खूप छान.

  • @avimango46
    @avimango46 4 месяца назад

    मी लीव्हरमोर कॅलिफोर्निया तून ऐकतो आहे. मधुर आवाजातून छान माहिती मिळाली!

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 4 месяца назад

    वा! सुंदर उपक्रम

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 3 месяца назад

    नुकताच सौ ललिता व बाबूजींच्या लग्नाचा ७५ वा वाढदिवस होऊन गेला.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 месяца назад

    माझं आवडतं गाणं. पण त्याचे लेखक गायक कोण होते हे माझ्या बालपणी मला माहीत नसलं तरी सुद्धा.

  • @bharat.kapuskar7355
    @bharat.kapuskar7355 3 месяца назад

    🙏🙏🙏💐💐💐👌

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 2 года назад +2

    खूप चांगली माहिती मिळते आहे या उपक्रमातून!
    फक्त एक सुधारणा सुचवते.
    व्यस्त शब्दाऐवजी 'व्यग्र' हा शब्द वापरावा. व्यस्त या शब्दाचा मराठीतला अर्थ अगदी वेगळा आहे. हिंदी मालिकांच्या प्रभावातून चुकीचे शब्द मराठीत येऊ नयेत, म्हणून सुचवले.

  • @vedakulkarni766
    @vedakulkarni766 3 года назад +1

    👌

  • @sanjaymahamunkar9952
    @sanjaymahamunkar9952 4 месяца назад

    Masta aathvani

  • @uttamchavan4625
    @uttamchavan4625 4 месяца назад

    छान

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 11 месяцев назад

    Aapla upkram khoop chan aahe aana seniors sathi dhanywad tai junya aathwani ramayala hote velhi chan jato

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 4 месяца назад

    👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿

  • @ratnagadgil5645
    @ratnagadgil5645 3 года назад

    Vasu khup chhan g suru thev ashich hi series

  • @pramodsabnis8665
    @pramodsabnis8665 Год назад +1

    ह्या गायिकेला माझा त्रिवार नमस्कार!!

  • @sanjaymanekar7307
    @sanjaymanekar7307 Год назад

    Vasudhatai shatsha aabhar

  • @rohinisaraf9911
    @rohinisaraf9911 4 месяца назад +1

    Ahamala.kuaf.chan.mahithi.milali

  • @meenakshidatar6791
    @meenakshidatar6791 3 месяца назад

    Hasata khelata prem safal zale he gane tyanche aahe ka

  • @sudhakelshiker3869
    @sudhakelshiker3869 4 месяца назад

    खुप छान माहीती वसुधा, मी सौ.सुधा केळशीकर वय ८४,यु एस ए वरुन,खुप विरंगुळा वाटला मनाला, पुढचे हरवले का, नक्की बघीन.थॅंकयु.

    • @vasudha246
      @vasudha246  4 месяца назад

      धन्यवाद

  • @madhavkulkarni8142
    @madhavkulkarni8142 Год назад

    १९६४ चा वाट चुकलेले नवरे हा चित्रपट कुठे मिळेल..

  • @smitamore6289
    @smitamore6289 4 месяца назад

    लीला घोसाळकर ह्या गायिकेबद्दल काही माहिती मिळेल का

  • @VinayakVaidya
    @VinayakVaidya Год назад

    Hello- I have most songs of Lalita Bai and I note you mention some of the songs NOT available....I may be able to give you some such songs....do let me know how to get in touch with you as YT does not have a message system....(USED to have but not now)....Best regards

    • @vasudha246
      @vasudha246  Год назад

      You can contact me on my gmail account vasudha246@gmail.com. since I am out of India right now, my phone will not work

    • @vasudha246
      @vasudha246  Год назад

      I am back to India. you can call me on 9619311595.. would like to listen to her unheard songs

  • @arvindpilgaokar2037
    @arvindpilgaokar2037 4 месяца назад

    Mazya lahanpani Lalitaicha ek koligeet lagaycha!!" mothmoth dola tuz kolyach jaal. Mazya dollyachi mashi tyat gr awaychi nhai

    • @vasudha246
      @vasudha246  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही माझे व्हिडिओ बघता आहात ... खूप खूप आभार. तुम्हाला हवं असलेल्या गाण्याची लिंक देते आहे .. ruclips.net/video/IFwQaiONWg0/видео.html

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 4 месяца назад

    बाबूजींच्या आयुष्याची जाढण गढण ही लालिताबई, गदिमा आणि डॉक्टर हेडगेवार ह्यांनीच घडवून आणली!

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 4 месяца назад

    लग्न झाल्यावर त्यांनी गाणे का बरे सोडले?

    • @vasudha246
      @vasudha246  4 месяца назад

      सासरी चालत नव्हतं. त्या काळी या कारणामुळे अनेक कलाकारांना आपल्या कलेला तिलांजली द्यावी लागली.

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 Год назад

    ह्या गायिकेवर खूपच अन्याय झाला

  • @smitasoman8453
    @smitasoman8453 2 года назад

    पुढचा भाग केव्हा येणार?

    • @vasudha246
      @vasudha246  2 года назад

      उपलब्ध केलाय. बघू शकता

    • @sarlakote6054
      @sarlakote6054 4 месяца назад

      खूप छान माहिती मिळाली

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 Год назад +1

    सुधीर फडके यांनी त्यांना लग्नानंतर गायचे नाही अशी अट घातली होती.