वसुधाताई...ललिता देऊळगावकर फडके यांचा जीवनपट अत्यंत उत्कृष्ट भाषाशैलीत आपण जनमानसात ह्या यू ट्यूबच्या माध्यमातून पोहचवत आहात त्यासाठी सर्वप्रथम आपले मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद . कमीत कमी शब्दात अगदी सहजतेने आपल्या ओघवत्या शब्दात मांडलेला हा जीवनपट मनाल भावतो तसेच ऐकत रहावे आणि पुढे काय.....यासाठी कान एकाग्र होतात त्याचे कारण आपण सहजपणे गप्पांच्या ओघात बोलत रहातात तो आपला आवाज फार जवळचा वाटतोय....खूपच छान माहिती पट ...पुढच्या भागासाठी उत्सुक आहोत .
खुप छान प्रयत्न ! मला ललिताबाई यांचा खुप सहवास लाभला राघव वाडी, फ्रेंच ब्रिज येथील त्यांचे घर ही मी पाहिले होते त्या गेल्या तेव्हा महाराष्ट्र टाइम्स मधे मी त्यांच्या आठवणी जागविणारा लेख लिहिला होता
तुमचा बोलण्याचा आवजफर छान आहे , तुम्ही बोलताना कोणतेही back ground music ठेवले नाही हे फर छान केले त्यामुळे तुमचा स्वच्छ , स्पष्ट भावपूर्ण आवाज मनाला भावतो
किती समृध्द आणि प्रदीर्घ हिंदी चित्रपटसृष्टी गायन करणाऱ्या आदरणीय ललिता फडके यांना मानाचा मुजरा
ललीताबाईंचा जीवनपट चांगल्या पद्धतीने कथन केला आहे, 🎉🎉🎉
छान माहिती......❤
मनापासून धन्यवाद. इतकी सुंदर, दुर्मिळ माहिती उपलब्ध करून दिलीत
Apratim Article. Khoop Khoop Dhanyvad.
Vasudha you most important information. I was not knowing this about Lalita phadke.
Thank you
वसुधाताई...ललिता देऊळगावकर फडके यांचा जीवनपट अत्यंत उत्कृष्ट भाषाशैलीत आपण जनमानसात ह्या यू ट्यूबच्या माध्यमातून पोहचवत आहात त्यासाठी सर्वप्रथम आपले मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद . कमीत कमी शब्दात अगदी सहजतेने आपल्या ओघवत्या शब्दात मांडलेला हा जीवनपट मनाल भावतो तसेच ऐकत रहावे आणि पुढे काय.....यासाठी कान एकाग्र होतात त्याचे कारण आपण सहजपणे गप्पांच्या ओघात बोलत रहातात तो आपला आवाज फार जवळचा वाटतोय....खूपच छान माहिती पट ...पुढच्या भागासाठी उत्सुक आहोत .
खुप सुंदर🙏🙏
Very good.Thanks.
वाह.. अतिशय सुंदर.. अप्रतिम..
खूप छान माहिती ललिता बाईची ऐकायला मिळते या सारखी चांगली संधी मिळाली धन्यवाद छान निवेदन
Khupach chhan mahiti. Thank u v much for making this video.
अप्रतिम, सुंदर मालीका मनापासून धन्यवाद.असेच चालू राहू दे.❤
🔹💜॥┅🌸┅॥ 🔺 Genuine Talent🔺 ॥┅🌸┅॥ 💜🔹
अतिशय सुंदर.. अप्रतिम..
Excellent!👌👌
छान माहिती.अप्रतिमच.
खुप छान प्रयत्न ! मला ललिताबाई यांचा खुप सहवास लाभला राघव वाडी, फ्रेंच ब्रिज येथील त्यांचे घर ही मी पाहिले होते त्या गेल्या तेव्हा महाराष्ट्र टाइम्स मधे मी त्यांच्या आठवणी जागविणारा लेख लिहिला होता
Best unknown disclosure of Thanks
Total admiration thanks part 2❤
मोहम्मद रफी सोबत गाणं गायलं, खूप छान वाटलं.
तुमचा बोलण्याचा आवजफर छान आहे , तुम्ही बोलताना कोणतेही back ground music ठेवले नाही हे फर छान केले त्यामुळे तुमचा स्वच्छ , स्पष्ट भावपूर्ण आवाज मनाला भावतो
Thanks.... gratitude ❤
Mala Tyana Pahanyacha Yog Aala. 1975 La Shivaji Park yethil Shankar Nivas yethe.
Shram pahile mi he song aikayala milel ka
जनाबाईचा उच्चार असा का करताय ?
Sarva gani aikayla miltil ka?
Part 1 where to find ?
ruclips.net/video/lzdMNixup5M/видео.html
ललित बाईंच्या गाण्यांची जोड दिली असतीत तर कार्यक्रमाची खुमारी वाढली असती !
पहिल्या आणि तिसऱ्या भागात गाणी आहेत.
Sorry Mala marathi typing yet nahi
Babuji mazhe avadte gayak
Tayat shrimati LALAITA TAI
yancha jeevanpat Kulkarni tai
Tumhi ulagadala
Agadi man bharun aala
Jasa shabadachya palikade
Tasach suranchya palilkade
Sa-Ashru nayanani
Bhav Poorna Shrdhanjali
Ani Abhar ha
Suvarna kal tumhi theva
Nakkich antarmanat sadaiv
Ghar Karun rahil
Akashwani ani Utube war sadarikaran kelyabaddal
Khoop khoop Abhari aahe
Shyam Bawaskar
पतीसेवेत आयुष्य वेचले
. ललिता बाई व बाबूजी दोघांच्या ही
चेहर्यावर अहंकार का दिसतोय?
अत्यंत चुकीची प्रतिक्रिया
चेहर्याची ठेवण, दुसर काही नाही.