नवीन आज चंद्रमा/गदिमा -सुधीर फडके/ अजरामर गीत/चिरतरुण जोडी च्या आवाजात/ navin aaj chandrama
HTML-код
- Опубликовано: 28 ноя 2024
- उमज पडेल तर या जुन्या मराठी चित्रपटातील अजरामर गीत ऐकुया एका चिरतरुण दाम्पत्याकडून This is made just for entertainment not for commercial use.
गीतकार: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: उषा अत्रे आणि सुधीर फडके
singers: mr. Satish Palnitkar and Mrs. Susham Palnitkar
Concept and Editing by Vrinda Datar
Camera: Milind Datar
#sudhirphadke
#babuji
#gadima
#navin
#chandrama
#oldmarathisong
#oldisgold
#melody
please like and subscribe @vmis_musicreations185
व्वा!! सुरेख!! आणि गोड वाटले गाणे. 👌👌
खूप छान👌👌👌👌
Khupach sundar. Khup abhinandan doghanche.
खूपच छान गायले काका काकू ❤❤
खूपच सुंदर, गीत, गायन आणि कल्पना, सुंदर छायाचित्र ण. ❤
Awasome.😊
Waah khup sunder gaylay doghani tarunahilahi lajwel ashi evergreen Jodi
खूप खूप छान काका काकू 🎉
सुषमा ताई, सतिश दादा फारच सुंदर गायन
खूप खूप छान काका काकू ❤❤❤.....
खूप सुंदर मधुर आवाज !❤
.... धाडस च आहे,गाणार्यांचं.
खूप छान झाले आहे ! दोघांचेही अभिनंदन! अशीच छान छान गीते ऐकायला मिळावीत ही विनंती!🎉🎉
खुप सुंदर 👌👌👌
खूपच सुंदर गाणं आहे
नवीन संकल्पनेतून जुन्या आठवणींना उजाळा.
खूपच सुंदर गायले आहे दोघांनी 👍👍
खरोखर कौतुकास्पद आहे.
सुषमा मावशी तुला आणि काकांना नमस्कार😊दोघांनीही फार सुरेल गाणे गायले खरंच खूप कौतुक वाटते तुमचे .
Defying age with your lovely singing....bless me Kaka and Maavshi
उत्तरार्ध सुंदर जिवनाचा असणे खूपच भाग्यशाली टप्पा ! छान सुंदर गीत 🎉
चिरतरुण राहण्याचं खुलं रहस्य.
व्वा!
मस्तच!
छानच!!
व्वा मस्त ❤
व्वा व्वा मस्त व्हिडिओ रेकॉर्डिंग श्री.व सौ.पळणीटकर बरीच वर्षे गायन करतात. दोघांना गाण्याची खुप आवड आहे. एक सुंदर गाणे म्हटलेत धन्यवाद
फारच छान. हे गाणे बर्याच दिवसानंतर ऐकल
सुंदर काका ,काकु अभिनंदन तुमचं छान गायलय
खूप छान खूप कौतुक खूप प्रेम. ❤
अप्रतिम ❤
Wah Surekh .
🙏🙏🌹🌹
Very Nice.. beautiful..👍
वा व्वा फारच सुंदर
खूप छान झालेगाणे.
So sweet sang song. Nice अभिनय. ❤ both.
फारच छान गायले आहे. 👌🏻👌🏻👍👏
❤❤ खुप छान म्हटले गीत सुंदर 👌👌👍👏☝️😘😘
फारच गोड.
चित्राताई आणि चिरतरुण रमेश देव यांच्या पेक्षा कमी नाही आहात ताई. फारच छान.
वा वा किती गोड सुरेल म्हटलंय ❤
खुप छान गायले
शब्दच सुचत नाहीत इतकं सुंदर झालंय गाणं👌👌🙏
Khup chaan❤
खरचं सुंदरच कल्पना ,सुंदरच गायले .छान.
सुंदर,वृद्धपणी अशी साथ टाॅनिक पेक्षाही भारी
Kaka Kaku tumchi jodi khoopch god aahe aani ganehi tsech khoop god Gayle aani he gane mazya khoop khoop aavdiche aahe mhnun aankhinch god Abhinandn asech gat rha shubhechya
खरे प्रेम हे वृद्धावस्तेत खुलते.
Wah waha....sunder.....jiyo...❤
खूप खूप सुंदर❤
अभिनंदन, खूपच छान❤❤
छान गायले आहे.
खूप छान झालं गाणं काका आणि काकू, अभिनंदन. व्हिडिओ आणि एडिटिंग पण अप्रतिम
Khup Chan👌👍
वा!खूप छान.
Apratim sunder galyat ya vayatahi god awaj aahe.
सुंदर। जीवनाचा आनंद हाच आहे...
Khoop Chan
मस्तच
दोघेही वयस्कर असून सुंदर म्हंटले आहे.
Happy couple and lovely song
Background ला व्हिडिओ सुद्धा सुंदर
फारच सुंदर
मस्त,अप्रतिम काका,काकु ❤
खुप छान अभिनंदन
👌👌🌹🌹
सुंदर
Very..nise
खूप सुंदर गायलय गाणे❤
खुप च छान
Khup mast
फारच सुंदर गायन 👏
खूप सुंदर
Nice ❤
Anti sunder
Sunder
अप्रतिम
❤❤❤
Khup chhan gaylat tumhi doghi.
म्हातारपणात देखील चिर तरूण राहता येते
खूप छान वाटले, या वयात पण आवाज छान लागलाय
Farch sunder Gayle
Nishabd....
I hear it daily
Abhinadan
Tumcha peksha gents aawaj khup changla aahe, Ragau naka.Pan doghanchya swaratale bhav sachhe aahet. Bare watle.
अर्थ पुर्ण गाणं आहे
वा... खूप छान.
खूप सुंदर
सुंदर
वा वा फारच छान.
Khup khup chhan
खूप छान👌👌🙏
खुप छान👏👏
खुप छान
खूपच सुंदर
खूप छान
खूप छान
खूप छान