Dada mi pik vima bhartani sarva setra udied lavla ahe pan te te majayakadun chukla tyat sitafal chi bag ahe tyat udid anter pik ghetla ahe mang ata pik phani kartani bag chi noad lau sakto ka
भाऊ आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील शेतकरी आहे मी दोन तिन तास बसून राहिलो तरीही सर्वर डाऊन राहते आणि लवकर होत नाही तर आम्ही कशी करावी नोंदणी
दादा पाच तारखेला पीक पाहणी केली पण अजून सातबारावर दिसत नाही माझ्या मागच्या नोंदी आता दिसत आहे पण माझ्या नोंदी दिसत नाही गावाच्या लिस्ट मध्ये नोंद आहे पण सातबारावर येत नाही 11 दिवस झाले
प्रत्यक्ष पिक क्षेत्र 73आर आहे.नोंदनी करते वेळी चुकुन 22करन्यात आले.गाव पाहानी मध्ये नोंदनी झाली आहे.सुधारना होत नाही करता येईल काय?वत्याची प्रोसेस काय आहे.क्रपया माहीती द्या.
सर ई पिक पाहणी केल्यानंतर सूचना म्हणून येत आहे त्यात म्हटले आहे की आपले रेजिस्टेशन ९९... मोबाईल क्रमांकावर transfer करण्यात आले आहे अशी सूचना येत आहे तर माझी पीक पाहणी पुर्ण झाली आहे का
पीक विमा ज्या शेतकऱ्याच्या नावाने आहे..त्याच नावाने e pik पाहणी करावी का...किंवा त्याच खत्यावरील दुसऱ्या खतेदर चा नावाने e pik पाहणी केली तर चालेल का..
Yarr dada contract labour licence var vidio banav please yarrr Mi form ghetla ahe bharayala Ani tyat employer or partner stamp. Or seal document magat ahe kay ahe he yarr kase anayache please please sang yarrr Nahi bharla tr khup chav jain please yarr 😢😢😢😢 sangna
मिश्र पीक नोंद कशी करावी ते नाही कळलं आणि 2 एकरमध्ये 1एकर कापूस आणि 1एकर सोयाबीन दोन्ही नोंद एकत्र कशी करावी तेवढं सांगितले तर बरं झालं असतं दुसरा व्हिडिओ बनवला तर बरं होईल
Thanks Saheb upukat mahiti dili
Welcome 🤗
Good
धन्यवाद सर ❤❤
8 दिवस वाढली असा मॅसेज आला होता.
पीक नोंदणी वर क्लिक केलं तर मुदत संपली असे दाखवीते. सर.🙏 मार्गदर्शन करा.
Thank you sir
Welcome
Sar pahile nav sangte tit nav nahi yet tar ka karacha lavkar sanga
Nvin nondni kra
Sar sarve chalt nahi renj nasti kay karave
Mazi ek pik pahni zali aahe pn second kraychi tr khate karmank change ksa karaycha
Tithe नवीन खातेदार निवडा option ghya
सर आता मुदत आहे का
Dada mi pik vima bhartani sarva setra udied lavla ahe pan te te majayakadun chukla tyat sitafal chi bag ahe tyat udid anter pik ghetla ahe mang ata pik phani kartani bag chi noad lau sakto ka
Ho mix crop nivda
E pik pahni केल्या नतर् kiti divsat 7/12 vr pikachi nond होते...
1 month chya aat
Register केल्यावर परत upload option लां परत करायला लागेल का
Nahi . पीक माहिती साठवली गेली का चेक क्रा
🙏🙏gool luck 🥳👍
Thank you so much 😊 👍
Oo
Crop insurance app kashasathi ahe
पीक विमा
सर माझ्या गटात आंबा 50 झडे आहे आणि त्याच गटात मिश्र पीक सोयाबीन आहे तर दोनीची नोंद कशी करावे
ई पीक पाहणी चालत नाही आहे कृपया हेल्प लाईन नंबर सांगा
Dada app madhe nambar takla ki pude khulat nahi kahi sanga
Server issue he ha
दादा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आहे ॲप ओपन होत नाही त्यासाठी काय करावे लागेल ते सांगा
सकाळी सकाळी होते ओपन
ई पिक पाहनी चालत नाही बराबर चालत नाही
सेम
रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर वर ट्रान्स्फर केले आहे असे म्हणत आहे काय करावे?
Tik aahe vr click kra aani pude form bhhraa
@@Marathi_Support फॉर्म भरला तरी पण पुन्हा आणि तसेच म्हणत आहे
Same problem
@@sandipvasave7743 dusra number takun kara houn jayil
Same
अपलोड होत नाही.
Good information
नुकसान भरपाई मिळावी म्हणून काय करावे लागते?
Kyc केली पाहिजे .
आणि आधार ला बँक लिंक हवी मिळते नुकसान भरपाई
@@Marathi_Support what is kyc?
पहिल्यांदा शेतकरी रजिस्टर केले होते पण आता नाव दिसत नाही.. काय करावे
परत करा
Paise भेटण्यासाठी claim karav लागेल का epic pahani करूनच account la येईल plz reply
ई पीक पाहणी करावीच लागेल
@@Marathi_Support epic pahni Keli paise account LA yail ka
भाऊ आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील शेतकरी आहे मी दोन तिन तास बसून राहिलो तरीही सर्वर डाऊन राहते आणि लवकर होत नाही तर आम्ही कशी करावी नोंदणी
सकाळी होते लवकर दादा
सर्व माहिती भरली जाते शेवट माहिती उपलोड होत नाही काय करावं
सर मुदत किती तारखे पर्यंत आहे
15 September
मी पीक पाहणी व्हर्जन 2.0केली आता पुन्हा करावी लागेल का
Nahi
सर माझा फोन नंबर ट्रान्सफॉर्म झालेला आहे असं दाखवत आहे माझा नंबर तेवच आहे माहिती ओके होत नाही काय करावे लागेल
यावर आज व्हिडिओ घेतो. Sir
ॲप अपडेट का? मागत आहे भाऊ मार्गदर्शन करा
अपडेट करून घ्या aaps
दादा पीक पेरणी माहिती भरली ,तरी सुद्धा पिकाची माहिती पाहा या option मध्ये माहिती दिसत नाही आहे , नेमकी काय चुकी होत आहे.
Please reply करा.
माहिती साठवली गेली असा msg येत आहे का
❤
एपिक की तारीख खत्म हो गई है मुझे कुछ मदद मिल सकती है आपसे
दादा पाच तारखेला पीक पाहणी केली पण अजून सातबारावर दिसत नाही माझ्या मागच्या नोंदी आता दिसत आहे पण माझ्या नोंदी दिसत नाही गावाच्या लिस्ट मध्ये नोंद आहे पण सातबारावर येत नाही 11 दिवस झाले
Registration transfer zala ahe pan pikachi mahiti paha ya madhe disat nahi ahe.
यावर आज व्हिडिओ घेतो
सर दोन-तीन पिक लावायची राहिली तर कस काय लावायचे
Ek ek pic add kra
भाऊ मी पीक पाहणी केली आहे पण, पिकांची माहिती पहा ह्या ऑप्शनला क्लिक केल तरी माहिती दिसत नाही काय कराव लागेल मार्गदरक्षण करा 🙏🙏
Telegram la screenshot taka sir
ई पीक नोंदनी दिनांक नीघुण गेली तर नोंदनी करता येणार का
प्रत्यक्ष पिक क्षेत्र 73आर आहे.नोंदनी करते वेळी चुकुन 22करन्यात आले.गाव पाहानी मध्ये नोंदनी झाली आहे.सुधारना होत नाही करता येईल काय?वत्याची प्रोसेस काय आहे.क्रपया माहीती द्या.
राहिलेल्या 51R करून टाका
Dada photo takale nhi tar chalel
Ek tri photo upload kra
धन्यवाद 🇮🇳
Hii
सर ई पिक पाहणी केल्यानंतर सूचना म्हणून येत आहे त्यात म्हटले आहे की आपले रेजिस्टेशन ९९... मोबाईल क्रमांकावर transfer करण्यात आले आहे अशी सूचना येत आहे तर माझी पीक पाहणी पुर्ण झाली आहे का
यावर आज व्हिडिओ geto
वडिलांचे नावावर जमीन आहे, तीन ठिकाणी जमीन आहे, मी करू शकतो कां
समाईक क्षेत्र असेल तर पिक नोंद कशी काय करायची आहे 🙏🙏
अर्धी अर्धी करू शकता किंवा एका शेतकऱ्याच्या नावावर करू शकता
चार पाच दिवस झाले पीक पाहणी करायला जातो पण होतच नाही.काय करावं
Server issue aahe sir
सामाईक क्षेत्र असल्यास काय करावे दोघांची पण पीक पाहणी करायची का?
कोणत्याही एका शेतकऱ्याची करा. किंवा अर्धी अर्धी करा दोन्ही शेतकरी च्य नावांवर
धन्यवाद @@Marathi_Support
0.40 r aahe tar 0.4 r disty kay karave
Kahi problem nahi donhi sem aahe
दिवसभर शेतात जाऊन बसले तरी अपलोड होत नाही ही पीकपाणी
2 acr sathi kiti टाकायचे .😊
0.80
पीक विमा ज्या शेतकऱ्याच्या नावाने आहे..त्याच नावाने e pik पाहणी करावी का...किंवा त्याच खत्यावरील दुसऱ्या खतेदर चा नावाने e pik पाहणी केली तर चालेल का..
Jya शेतकऱ्याच्या नावाने शेती आहे त्या नावाने करा e pik pahani
सर मी पीक पाहणी केली पण पिकाच्या माहिती मध्ये दिसत नाही
सर, सांकेतिक क्रमांकावर क्लिक केल्यास, ही सुविधा सध्या उपलब्ध नाही, असं दाखवतयं
आता zal clear
साहेब मी मागच्या वर्षी पिक पाहणी केली होती इंन्शुरन्स साठी दाखवत नाही तर मागची पिक पाहणी कशी बघायचीते कळेल का प्लीज्
सातबारा डाऊनलोड करा त्यावर दिसेल
दोन जण add असेल सात बाऱ्यावर तर एकाच्याच नावाने करायची का?????
दोन्ही च्यां नावाने करू शकता किंवा एकाच्या नावाने करू शकता
Vinod zore
नविन सांकेतिक अंक घेयचा आहे काय करावे
विसरला वर क्लिक करा
Thanks ❤
Yarr dada contract labour licence var vidio banav please yarrr
Mi form ghetla ahe bharayala
Ani tyat employer or partner stamp. Or seal document magat ahe kay ahe he yarr kase anayache please please sang yarrr
Nahi bharla tr khup chav jain please yarr 😢😢😢😢 sangna
Video geto yavar bhau nkkich
प्रोसेस पूर्ण झाल्यावर आपले मोबाईल नंबर क्रमांकावर ट्रान्सफर करण्यात येत आहे हा मॅसेज येतोय sir काय अडचण आहे
Technical issue yetoy
भाऊ फोटो निघत नाही
Dusrya mobile madhye try kra
सोयबिन आणि तुर एकत्र पिक पेरा कशा करायचा
सर पिक विमा भारताना चुकून कापूस च्या ऐवजी सोयाबीन असे झाले असेल तर पिक पाहणी कशी करावी...???
सोयाबीन ची करावी लागणार काही पर्याय नाही दुसरा
@@Marathi_Support Thank you sir
समजा 2R क्षेत्र आहे.आणि त्यातील 1R मध्ये सोयाबीन आहे आणि 1R मध्ये मूग आहे.मिश्र पीक नाहीये.तर कशी नोंद करावी
एक एक पीक add करा
Very nice
Thanks
E peek pahani वरील इतर खातेदारांची नावे कशी कमी करायची??
तस् नाही करता येत
@@Marathi_Support अवघड झालं मग..😭😭
दादा नाव दाखवत नाही
सामाईक क्षेत्राची पाहणी कशी करावी.
सेम प्रोसेस आहे sir
Pad satsatara jali ahi
Khata no.chukicha dakhavate kay karave
Aamchy kad sarover barobar nahi
Sakali try kra
माझा माे.नं.बदलावयाचा आहे आॉपकसन दिसत नाही
Jo number टाकायचं त्या number वरून करा
दादा आपण ही जी नोंद करतो ती आपल्या 7/12 वर दिसते का आणि दिसते तर कधी. की परत तलाठी ऑफिस ल जावून नोंद करावी लागते.
कुठेच जायची गरज 20 ते 25 दिवसात सातबारा वर येते नोंद
नाव आडनाव एतज नाही काय कराव लागेल
गट न select kra
Hii dada aami tane gila mdey havat
Smjl nahi Tai question
पीक पाहणी चालन झाली शेतकऱ्यांना काय करायचं
मी ईपीक पाहणी केली पण माझी सोयाबीन लागवड - तारीक चुकली म्हणजे १ ऑगस्ट झाली
48 तासात delete करून पुन्हा करता येते. Prt करा
दादा सक्सेस झाला म्हणून कसे कळणार
पिकाची माहिती पहा मध्ये.
व्हिडिओ मध्ये सांगितलं
मिश्र पीक नोंद कशी करावी ते नाही कळलं आणि
2 एकरमध्ये 1एकर कापूस आणि 1एकर सोयाबीन दोन्ही नोंद एकत्र कशी करावी तेवढं सांगितले तर बरं झालं असतं
दुसरा व्हिडिओ बनवला तर बरं होईल
नक्की भाऊ
न्यू वर्जन चालत नाही
Sakali sakali chalte
भौगोलिक नकाश नाही असे येते
सामाईक क्षेत्राची पिकपहाणी कशी करावी.
कोणत्याही एका शेतकऱ्याच्या नावाने करा . किंवा अर्धी अर्धी करा
लोकेशन पकडत नाही
आता कर पकडत आहे
शेजारची पीक पाहणी करायची आहे तर मी पीक पाहणी करू शकतो का
Ho
मी पीक पाहणी केली आहे तर माहिती अपलोड माहीतच दीसत नाही
48 तासाने दिसेल
अरे दादा ते पिकाची झाडे नोंदवा ते झाडे नोंदवा वर क्लिक होईना झालंय ना
Technical issue आहे होत slove
Maza nawane sheti Epik hot nahi
Application update करा sir
जळगावजीलायेतनाही
App chalat nahi
दोन शेत असल्यावर
दोन वेळा भरावा लागेल काय 😊
हो
@@Marathi_Supportनमस्कार 6 एकर मध्ये 3 वेगवेगळी पिके आहेत तीनही पिकांची पीक पाहणी नोदणी कशी करता येईल
१/६/२०२४येत नाही
पीक पाहणी चालू होत नाही
Technical issue yetoy
ई पीक पाहणी शेतातून करावी का
हो
नोंद होतच नाही सर्व्हेर सुरू नाही
सकाळी सकाळी करा तर होते
दुसर्याची पिक पाहनी कशी करावी
Mobile number टाकून करा
दादा मागच्या वर्षी केली होती ई पीक पाहणी पण काही तरी प्रोब्लेम झाला होता त्यामुळे सातबाऱ्यावर आल नाही
आता करा येईल सातबारा वर
Dhyan.pikpahani.kasi.karachi
Hello
0.4900 ahe
Kiti taku
0.49 taka