यापुढे शेतकऱ्यांनी स्वतः चे सर्व खर्च वैयक्तिक ,सामाजिक आणि इतर खर्च मोबाइल, टीव्ही कपडे बूट महागडे हॉटेल ,महागडे शिक्षण ह्या गोष्टी बंद करून फक्त स्वतःला जगण्यापूरतेच अन्न पैदा करावी इतरांचा विचार करू नये इतरांना जगविण्यासाठी आपले सरकार सक्षम आहे
तुमच्या बातमीवरून असे दिसते की तुम्हाला सरकारकडून बातमी लावण्याचे भरपूर पैसे भेटले असावे कारण कांदा उत्पादक शेतकरी मातीमोल भावाने कांदा विकत असताना तुम्ही बातमी लावताय की कांद्याची टंचाई निर्माण होणार बातमी लागली म्हणजे कांद्याचे 20% निर्या शुल्क कमी करण्याची गरज पडणार नाही. फुकट खायला गोड लागतो
कृषी विभाग चुकीची माहिती देत आहे. प्रत्यक्षात लागवड खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. चुकीच्या बातम्या देऊन शासन निर्यात शुल्क कमी करणार नाही. परिणामी शेतकरी कंगाल होणार. खूप नुकसान होणार
येवला तालुक्यात तसेच नाशिक जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या एकूण क्षेत्राच्या 80% कांदा लागवड केलेली आहे मग आपण कांदा क्षेत्र घटले आहे हे कोणत्या आधारावर सांगत आहात.
मी शेतकरी आहे मी कांदा लागवड करुन एकप्रकारे चुक करत आहे याचे कारण कांदा भाव योग्य मिळत नाही. शेती करुन सरकारने फुकट खऊंना पोसावे. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
यांचे चॅनेल ला बघू नये. शेतकरी विरोधी खोट्या बातम्या देतात. आमच्या कडे लागवड क्षेत्र दुप्पट झालेले आहे. आणखी लागली जोमाने सुरू आहेत. ऊसाचे क्षेत्र रिकामे होते तशा आणखी आरवली होतात.
काही पण चाटा नका मारू खूप कांदा लागवड आहे मी एक शेतकरी आहे आमच्याकडे खूप कांदे तुमच्या या बातमीमुळे आमच्या शेतकऱ्याचा नुकसान झालंय शेतकऱ्याला मारायचं ठरवलं तुम्ही सगळ्यांनी मला एकदाच
ग्राउंड रिपोर्ट घ्या म्हणजे मग कळेल किती लागवड आहे ते लागवड भरपूर प्रमाणात वाढलेली आहे काहीतरी चुत्या बनू नका कॅमेरा घेऊन गावामध्ये झेंडा होंडा आमच्या भागामध्ये काही शेतकरी रात्रीची पण लागवड करीत आहेत मी पण एक शेतकरी आहे सत्य घटना आहे काही चुकीचा रिपोर्ट देऊ नका जास्त लागवड आहे मागील वर्षापेक्षा
खोटी बातमी नका पसरवू खुप कांदा लागवड चालू आहेत अ अजून महीनभर कांदा लागवड चालूच चालू राहणार आहे कृषी विभाग ठिकाणावर नाही आता कृषी मंत्री नवीन आल्यावर समजेल कृषी विभागाला किती खतरनाक माणुस आहेते ? माणिक राव
भाऊ ही चुकीची माहिती दिली कृषी विभागाने. ह्या वर्षात कांदा लागवड ही विक्रमी होणार आहे. पावसाने रोपे खराब झाली. Shetkryani नवीन रोपे टाकली. ती रोपे जानेवारी शेवट पर्यंत लागवडी साठी तयार होतील. म्हणुनच ह्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक लागवड होणार. एक नाशिकचा शेतकरी .
Who is your reporter. Come to nasik district and see how many hectares onion plantation is on… we are not getting agriculture labour because of free bees…
अहो भाऊ,, संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील,, एकुण च,, कांदा लागवड क्षेत्र,, अगदी निम्म्याने,, घटली आहे, साहेब,, आणि, कांदा रोपांची, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे,, येत्या काळात,, रब्बी हंगामातील कांदा लागवड, खूप मोठ्या प्रमाणावर घटणार च आहे,, साहेब,,🎉🎉 येवला,🎉 नाशिक जिल्हा 🎉,
या बातमीमुळे बाजारभाव पडतात आणि शेतकरी उद्ध्वस्त झाल
यापुढे शेतकऱ्यांनी स्वतः चे सर्व खर्च वैयक्तिक ,सामाजिक आणि इतर खर्च मोबाइल, टीव्ही कपडे बूट महागडे हॉटेल ,महागडे शिक्षण ह्या गोष्टी बंद करून फक्त स्वतःला जगण्यापूरतेच अन्न पैदा करावी इतरांचा विचार करू नये इतरांना जगविण्यासाठी आपले सरकार सक्षम आहे
दारू पिऊन बातम्या बनवू नका...... खूप लागण झाली आहे नोंदी नीट घेत जावा....... किरण च्या गोळ्या चुकल्यात का बघा 😄😄😄😃😃😃
कृषी विभाग सरकारला चुकिचि माहिती देत आहे कांदा लागवड 25 टक्क्यांनी वाढलेले आहे
निर्यात शुल्क हटवा म्हणुन सांगा तुमच्या मालका ला कांदा उत्पादक शेतकरी संकाटात आहे
चालू काळात कांदे खाऊन घ्या....बाजार पडलेत ते नाही दिसत तुम्हाला पुढचे पडले....
तुमच्या बातमीवरून असे दिसते की तुम्हाला सरकारकडून बातमी लावण्याचे भरपूर पैसे भेटले असावे कारण कांदा उत्पादक शेतकरी मातीमोल भावाने कांदा विकत असताना तुम्ही बातमी लावताय की कांद्याची टंचाई निर्माण होणार बातमी लागली म्हणजे कांद्याचे 20% निर्या शुल्क कमी करण्याची गरज पडणार नाही. फुकट खायला गोड लागतो
सरकारनं बातम्या लावायला लावल्या का कांदा लागवड भरपूर आहे
20% निर्यात शुल्क कमी करा आधी नंतर बोला
कृषी विभाग चुकीची माहिती देत आहे. प्रत्यक्षात लागवड खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. चुकीच्या बातम्या देऊन शासन निर्यात शुल्क कमी करणार नाही. परिणामी शेतकरी कंगाल होणार. खूप नुकसान होणार
येवला तालुक्यात तसेच नाशिक जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या एकूण क्षेत्राच्या 80% कांदा लागवड केलेली आहे मग आपण कांदा क्षेत्र घटले आहे हे कोणत्या आधारावर सांगत आहात.
मागच्या वेळी असेच झालं आणि निर्यात बंदी उठवली नाही
तुमच्या गोळ्या डॉ.कडून बदलून घ्याव्यात
खोटी बातमी याच्यामुळे भाव घटतात
गपरे 3न पट वाढली आहे
मी शेतकरी आहे मी कांदा लागवड करुन एकप्रकारे चुक करत आहे याचे कारण कांदा भाव योग्य मिळत नाही. शेती करुन सरकारने फुकट खऊंना पोसावे.
जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
एका गावात एका ट्रैकटर ने दोनशे एकर पेरा झाला आहे मंग गावात अनेक ट्रैकटर आहेत त्यात हाताने लावलेला वेगळा मग किती लागला ते बघा
तुम्ही कुठ गेलता क्षेत्र मोजयला 😊
कांद्याची लागवड जास्ती आहे कृषी साहेबांचा अंदाज चुकला आहे
लागवड घटना नाहीये चुकीच्या बातम्या देऊ नको
शेतकऱ्यांनी कांदा करू नये हे सरकार भाव देत नाही
Kanda kanda kanda
यांचे चॅनेल ला बघू नये. शेतकरी विरोधी खोट्या बातम्या देतात. आमच्या कडे लागवड क्षेत्र दुप्पट झालेले आहे. आणखी लागली जोमाने सुरू आहेत. ऊसाचे क्षेत्र रिकामे होते तशा आणखी आरवली होतात.
खोटं आहे
काही पण चाटा नका मारू खूप कांदा लागवड आहे मी एक शेतकरी आहे आमच्याकडे खूप कांदे तुमच्या या बातमीमुळे आमच्या शेतकऱ्याचा नुकसान झालंय शेतकऱ्याला मारायचं ठरवलं तुम्ही सगळ्यांनी मला एकदाच
खोटी बातमी आहे कांद्याची लागवड जास्त भावी म्हणून आशा बातम्या सोडल्या जातात
वेळेवर गोळ्या खात जावा
ग्राउंड रिपोर्ट घ्या म्हणजे मग कळेल किती लागवड आहे ते लागवड भरपूर प्रमाणात वाढलेली आहे काहीतरी चुत्या बनू नका कॅमेरा घेऊन गावामध्ये झेंडा होंडा आमच्या भागामध्ये काही शेतकरी रात्रीची पण लागवड करीत आहेत मी पण एक शेतकरी आहे सत्य घटना आहे काही चुकीचा रिपोर्ट देऊ नका जास्त लागवड आहे मागील वर्षापेक्षा
फेक बातमी आमच्याकडे या वर्षी दुप्पट लावगड आहे
चुकिची बातमी आहें
भाव काबर कमी झाले
अशा खोट्या बातम्या पसरू नका कांद्याची लागवड भरपूर झालेली आहे तुमच्यामुळे कांद्याचे भाव पडून गेलेले आहेत आता या बातम्या देणे बंद करा
उलट्या बातम्या सांगता तुम्ही... सरकारी एजंट...कांदा लागवड क्षेत्र वाढलंय या वर्षी बाजारभाव असल्यामुळे हावरटपणा सारखे कांदे लावलेत..😂😂
तुम्हाला काय कळतय रे शेती मधील सुपारी बाजानो
मिडिया वाले ने कांदा खाऊं नयै
मीडीवाले चांदवड ता की कादे100 टक्के आहे दारु पेवुन बातम्या देवुनका
तुमच्या बातम्या चुकीच्या
फेक बातमी
खोटी बातमी नका पसरवू खुप कांदा लागवड चालू आहेत अ अजून महीनभर कांदा लागवड चालूच चालू राहणार आहे कृषी विभाग ठिकाणावर नाही आता कृषी मंत्री नवीन आल्यावर समजेल कृषी विभागाला किती खतरनाक माणुस आहेते ? माणिक राव
इथ कांदा लागवड करायला बाया मिळत नाहीत इतकी लागवड चालू आहे आणि म्हणता लागवड कमी आहे वा रे मीडिया 😂
नका baralu😅
अशा बातम्या आल्या की बाजारभाव पडतील कृपा करून शेतकऱ्यांना जगु द्या.
काही पण बातम्या नका देऊ
कांदे लागवडीला मजुरांच्या पाया पडून सुद्धा मजूर भेटे ना
अजून एक महिनाभर लागवड चालेल
दारू पिऊन बातम्या देता काय ❓❓
भाऊ ही चुकीची माहिती दिली कृषी विभागाने. ह्या वर्षात कांदा लागवड ही विक्रमी होणार आहे. पावसाने रोपे खराब झाली. Shetkryani नवीन रोपे टाकली. ती रोपे जानेवारी शेवट पर्यंत लागवडी साठी तयार होतील. म्हणुनच ह्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक लागवड होणार. एक नाशिकचा शेतकरी .
सर्वे कोणी केला आहे निर्यात चालू कर
भाव कमी का झाले
बातमी आत्ताची आहे का पण .
शेतकरेयाचे चेष्टा करुनका
C चुकीच्या बातम्या मुळे शेतकरी उध्वस्त होत आहे
दोघेही जणांनी कांदा पिकाचा जास्त अभ्यास केलेला दिसतो आहे
चुकीच्या बातम्या देऊन काय मिळत असेल यांना,
लागवड भरपूर आहे फेक बातम्या देवू नका
चूकिच्या बातम्या देऊ नको
तुम्ही च राहिले होते शेतकर्यांची वाट लावायचे. फुकट विकावे अस वाटत
अशी बातमी लावायची त्याचे किती पैसे घेतले
पुष्पा च तिकीट 3 हजार रुपये असून घेणारे 40 रुपये किलो कांदे घेऊ शकत नाही वा😅
कृषी विभाग कधी गेला बांधावर पहायला
आरे बाबा आहे त्याला भाव भेटाना आणि तु पुढ्चा विचार करतोय काय म्हणावा या न्युजवालान्या
बाजार कमी आहेत आताच खरेदी करून ठेवा दर वाढल्यावर ज्याचं बजेट कोलमडून पडतंय
कोणते तज्ञ आहेत. छेत्र मोजणारे😂😂😂
Pls ह्या अफवा पसरवू नका.. आमच्याकडे भरपूर लागवड आहे.. नांदगांव तालुका
निट विचार करून बातम्या लावा भाऊ पुर्ण जानेवारी लागवड चालू राहणार आहे कुर्षी विभाग कधीच शेतकर्याच्या बांधावर येत नाही
अशा बातम्या देऊ नका कारण शेतकरी कांदा काढण्याचे थांबवत आहे
Who is your reporter. Come to nasik district and see how many hectares onion plantation is on… we are not getting agriculture labour because of free bees…
कांदा लागवड क्षेत्र ह्या वर्षी तिनपट वाढीव आहे
पुढारी. न्युज. चे. डोके. ठीकानावर. नाहीत. अफगाणिस्तान. नातुआणा. कांदा. आता.
मीडियाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले
गांजा पिऊन रिपोटींग करताय काय येथे लेबर मिळाणा कांदा लागवड करायला आशा चैनल चा बहिष्कार करा जे शेतकरी विरोधात काम करतात.
कांद्याला लागलं आता सुरुवात झाली
तुम्ही भुकु नका.
Chukichi Mahiti Ajun 60% Lagvad Baki Aahe 🔥
Kanda khalla nahi tar lok patapata martil.
Kahi nka sagu utpadn ghttl tr 1200. 1400 ka viku ahile
खरं की काय
Khalun vrun kha acotobar prynt kmi nhi padt
Par Kanda motya parmanat ahe lagan thodi Kami ahe
laibharpur lagwad aahe kahioan thapa maru naka
Ashya.batmya.laun.sarkar.niryat.band.kartey.saheb.radto.fakt.shetkari
Pudhari news channel band zale. Aasi batmi dile tar chalel ka..
Real fake news pudhari
चुकीची बातमी आहे
तू मला काय केळ माहिती होय रे
Bogus news ahe. Lagavadit vadh ahe.
Kanda lagwad vadali hai
Tumhi chukiche sagaty
😂😂😂
Pavsat rope kharaab hota aata rope chngli aahet .Real news details ja dishabhul karne tala.
20%kanda niryat shulk sarkar ne lagech hatvave kayam sathi,bholya shetkari che shoshan Sarkar ne kayam sathi band karave , sarkar shetkari chya shetat Kanda ,etar
pike lavayla kharch shetkarila deta nahi , SARKAR NE NIRYAT SHULKA KA LAVAE ,NIRYAT KAYAM KHULI THEVAVI . Ganpati sarkar la aakkal devo
75varsha pasun shetkariche shoshan ,gajar Dene chalu aahe yacha video banva
चुकीची बातमी
अक्कल आहे का तुम्हाला
आशा खोट्या फसव्या बातम्या टाकू नका तुमचा चैनल बंद करून टाका
अहो भाऊ,, संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील,, एकुण च,, कांदा लागवड क्षेत्र,, अगदी निम्म्याने,, घटली आहे, साहेब,, आणि, कांदा रोपांची, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे,, येत्या काळात,, रब्बी हंगामातील कांदा लागवड, खूप मोठ्या प्रमाणावर घटणार च आहे,, साहेब,,🎉🎉 येवला,🎉 नाशिक जिल्हा 🎉,
फेक
ते माहित नाही कांदा भाव वाढले पाहिजे साहेब
कांदा लागवड कमी आहे
कृषी विभागाने दारूपिऊन बारमध्ये रिपोर्ट तयार केला वाटतं🤔🤔🤔🤫