E pik pahani on new app | नव्या अॅपवर अशी करा ई पीक पाहणी | Maharashtra Times
HTML-код
- Опубликовано: 12 янв 2025
- #EPeekPahani #EPeekPahaniApp #FarmerNews #maharashtratimes
मित्रांनो, सुरुवातीला आपल्या सातबाऱ्यावर पीक पाहणी च्या नोंदी आपल्या गावाला नेमण्यात आलेल्या तलाठी मार्फत कराव्या लागायच्या. ह्या नोंदी तलाठी करत असायचा. परंतु आता महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणी हे माध्यम लॉन्च केले आहे. या ई पीक पाहणीचा चा अर्थ म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेतीतील पिकांची पाहणी करणे होय. या ई पीक पाहणी मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरून स्वतः त्यांच्या शेता मध्ये जाऊन त्यांच्या शेतात असलेल्या पिकांची पाहणी करून त्याची नोंद ही ई पीक पाहणी या app वर करायची आहे. ई पीक पाहणी केल्याने शेतकऱ्यांना फायदा काय? ई-पीक पाहणी कशी पद्धतीने करायची? हेच सुटसुटीत शब्दांत या व्हिडिओतून समजून घेऊ...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
खूप छान
Danyavad madam
8 दिवस 1000 वेळा ट्राय केल्यावर सुद्धा होत नाही आहे.....
सरोवर कनेकट होत नाही शेतामध्ये नेट काम देत नाही कसे करणार नोऺद तुम्हीच साऺगा
आमच्या बंदारा फुटून पिकाचे नुकसान झाली आहे😢😢 तर ई पीक पाहणी मध्ये माहिती भरता येईल का
😅😊
इ पिक पाहाणी काही अडचणी येत आहेत त्या म्हणजे आपल्या शेतात जे पिक आहे ते नोंदनी करतानी जे अंतर लांब आहे असे सांगितले जाते पण ते पुर्ण करुन ही पिक पाहाणी होत नाही कारण ते फक्त सांगितले जाते लांब आहे परंतु ते अंतर पुर्ण होत नाही
Green zon madhe nav yet nahi 20 divas jale pik pahani laun
Last date ky ahe e pik pahani chi...
26
Nimbstpayil