तुम्ही दिलेली माहिती खुप काही शिकण्यासारखी आहे पण शेतमालाला जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत शेती कायमच तोट्यात जाणारी आहे आणि हे मानव जगवण्यासाठी खुप गंभीर बाब आहे
राजू तू अतिशय महत्त्वाची माहिती, सर्वांना सहज समजेल,सहज अमलात आणता येईल अशा, सोप्या आणि सुटसुटीत भाषेत सांगत असतोस.तुझ्या या सखोल अभ्यासाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.🎉
कोणत्या ॲपच्या मदतीने मजूर लोक शेतात कामाला येतील ते ॲप सांगा सध्या त्यांना फुकटचा अन्नधान्य व वरतून पैसे मिळत असल्यामुळे ती शेतात कामाला येतोस का म्हणलं तर ते आमच्यावर हसत आहे व तुमच्या कुटुंबाचे व तुमचे हात-पाय मोडलेत का म्हणत आहेत शेतकरी शेतीची मशागत करून शेती पेरू शकतो त्याची फवारणी करू शकतो पण काढणी नोंदणी करू शकत नाही त्याला भरपूर लेबर काही मोजके दिवसात काढणे मोजणी करून घ्यावी लागते व नंतरची दुसरी पेरणी करावी लागते वतीने वर मिळत नाही म्हणून कोणती ॲप असली असेल तर ती उपयोगाची आहे आमच्या बाकीच्या सगळ्या ॲप नालायक पानाच्या व मूर्खपणाच्या
@@sureshwalde320 tu rojdar ahe vatt jyachya jivavr jagto tyana nav thevat nastat.....tumhala fukatch ration ghyayla tumhi Aalshi nahit ka......ani shetat kiti taas Kam krta
@@sureshwalde320 पैसे देऊन पण पाठीवर फवारा घेऊन फवारा ला येत नाही रे परदेशामध्ये 700 ते 800 च्या किलो खाली काहीच नाही 350 लिटर दूध आहे फुकट तर तुम्ही खाऊ लागला शेतकरी दळत कुत्रं पीठ खातं काढणे मोडणी च्या वेळेस कोणत्याही शेतकऱ्याच्या फॅमिलीने संपूर्ण शेत काढणे मोजणी होणार नाही काढणी मोडणी हे टीम वर्क आहे मजूर लोक हिच्यावर सोयाबीन का काढत नाहीत त्यांना पैसा कशाला हवा टीबी 20% सोयाबीन खालील पाडतात व शेतकऱ्यांपेक्षा जास्त फायदा होईल असे 20 केजी चे बियाण्याचे सोयाबीन काढायला 6000 रुपये घेतात आता तर शेतकऱ्यालाच तेवढी मिळत नाही तर तू मला द्यायचं कुठून आणि एकट्या शेतकऱ्यांना त्या शेतात राबायचं कशासाठी त्याच्या शेतातलं अन्नधान्य मजूर लोकांना फुकट द्यायला म्हणजे शेत म्हणजे सरकारच्या बापाची किंवा सासरवाडी ची जहागिरी वाटली का जस शेतकऱ्याचा अन्नधान्य सरकार फुकट देतोय तसं सरकारच्या खाणीतला निघालेलं सोनं-चांदी थोडं फुकट द्यावं देवर 72 हजार रुपये तोळा देता येते जरा रेल्वे बस सेवा फुकट द्यावी पेट्रोल डिझेल फुकट द्यावे मग बघू देताय का मादरचोत सरकार मेघाला तोंड वरी करून शेतकऱ्याला भुकायला शेतकरी त्याच्या हिश्याची मेहनत न करता रान पेरले गेले का बे काढणी मुरणी च्या वेळेस एकट्या शेतकऱ्याच्या फॅमिलीला शेत मोकळे करणे होतंय का बे
खुप छान माहिती दिली आहे. भूजल ॲप व अन्य सर्व ॲप ची उपयुक्त माहिती दिली आहे. भूजल विकास संरक्षण यंत्रणेचे नकाशा बाबत दिलेली माहिती उपयुक्त आहे. मातीची गुणवत्ता तपासणी बाबत ही छान माहिती दिली आहे. छान सादरीकरण केले आहे. खुप खुप धन्यवाद सर.
सर नमस्ते.शेती साठी खूपच अप्रतिम माहिती दिली आहे.आपल्या मार्गदर्शनाचा निश्चितच उपयोगी पडेल.शेतकरी राजा होईल.या कृषी प्र धान देशात बळीचे राज्य येईल.जय किसान!न्यू इंग्लिश स्कूल. Kohinde bk. खेड,पुणे.
आपण दिलेली माहिती खूप छान आहे आपले खूप खूप आभार सोहेल हेल्थ वॉटर हेलकिट कुठे मिळेल भूजलाच्या पाण्याची पातळी खडकांची पोकळी नकाशे कोणत्या साइटवर बघायला मिळतील
साहेब खूप छान माहिती दिली पण खत कोणते व केव्हा दिले पाहिजे यासाठी पण एक अँप् बनवलं पाहिजे कारण दुकानदार सांगणार आणि शेतकरी घेणार अस नाही व्हायला पाहिजे आणि भुजल अँप् ओपन होत नाही
शेतीत कोणतेही ऍप आणा नवीन तंत्रज्ञान आणा तरी त्याची परिस्थिती सुधारणार नाही शेतकर्यांनचे मुख्य प्रश्न जो पर्यंत सोडत नाही तोपर्यंत त्याची अवस्था सुधारणार नाही.
शेतकरी यांच्या मालाला चांगला भाव म्हणजे हमी भावापेक्षा अधीक भाव कसा मिळेल याची aap आहे का साहेब ac मधून बसून अनेक तज्ञांनी मार्ग सांगणारे आहेत पण घाम गाळून सांगा
Phule irrigation scheduler navache kontech app play store var nahi... Fule fartigation he app diste ani te pan nit chalat nahi.. Sir kamachi mahiti milel mhanun AGRO ONE che video baghto, plz aadhi verify karun video banva.. Nahi tar unsubscribe karava lagel.. Farmers che aadhich vaet divas chalu aahet tyamule nit mahiti taka..
तुम्ही दिलेली माहिती खुप काही शिकण्यासारखी आहे पण शेतमालाला जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत शेती कायमच तोट्यात जाणारी आहे आणि हे मानव जगवण्यासाठी खुप गंभीर बाब आहे
Sheti karnyachi paddht badala
Mat hindu muslim faltugiri var dya...mag milel msp🔔
सर आपण सोप्या भाषेत चांगल्या पद्धतीने माहिती दिली आपले खुप खुप धन्यवाद
असीच नविन तंत्रज्ञानांची माहिती आपल्या कडुन मिळावी ही आपेक्षा
1) Bhujal water lab app
2) Phule irrigation scheduler
3)bhujal nakshe map website
4) ffem soil and water testing app
👍👍👍🙏🙏🙏
खुप चांगली माहिती आपण शेतकरी समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याबद्दल धन्यवाद 💐
राजू तू अतिशय महत्त्वाची माहिती, सर्वांना सहज समजेल,सहज अमलात आणता येईल अशा, सोप्या आणि सुटसुटीत भाषेत सांगत असतोस.तुझ्या या सखोल अभ्यासाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.🎉
सर शेती उत्पादन वाढले पण त्या पटीत भाव मिळत नाहित
You are great. Sharing knowledge free. Three salutes to you
नमस्कार, माती, पाणी आणि शेती याविषयी खुप मोलाची माहिती दिली. धन्यवाद
साहेब.......
शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळणारं पण,एखादं App सांगा 😒😒🙏
शेतीचे भाव चेक करू शकता msamb
😮सरकार चे धोरण😮
कोणत्या ॲपच्या मदतीने मजूर लोक शेतात कामाला येतील ते ॲप सांगा
सध्या त्यांना फुकटचा अन्नधान्य व वरतून पैसे मिळत असल्यामुळे ती शेतात कामाला येतोस का म्हणलं तर ते आमच्यावर हसत आहे
व तुमच्या कुटुंबाचे व तुमचे हात-पाय मोडलेत का म्हणत आहेत शेतकरी शेतीची मशागत करून शेती पेरू शकतो त्याची फवारणी करू शकतो पण काढणी नोंदणी करू शकत नाही त्याला भरपूर लेबर काही मोजके दिवसात काढणे मोजणी करून घ्यावी लागते व नंतरची दुसरी पेरणी करावी लागते वतीने वर मिळत नाही म्हणून कोणती ॲप असली असेल तर ती उपयोगाची आहे आमच्या बाकीच्या सगळ्या ॲप नालायक पानाच्या व मूर्खपणाच्या
Bhava small tractor ne shetichi mashagat karavi lagel ani Harvester ne pik kadave lagel kirloskar che harvester mast ahe....small ahe
@Rushikeshdraje फुकट खाण्याची जमात म्हणजे आळशी शेतकरी, फुकटच मजूर कधीच खात नाही.. तो त्याच्या घामाचे पैसे gheto😂
@@sureshwalde320 shetkari kay fukat Kam Kara manat nahi.....ani ata fakt rojdarana khurchya takun dyaych baki ahe
@@sureshwalde320 tu rojdar ahe vatt jyachya jivavr jagto tyana nav thevat nastat.....tumhala fukatch ration ghyayla tumhi Aalshi nahit ka......ani shetat kiti taas Kam krta
@@sureshwalde320 पैसे देऊन पण पाठीवर फवारा घेऊन फवारा ला येत नाही रे
परदेशामध्ये 700 ते 800 च्या किलो खाली काहीच नाही 350 लिटर दूध आहे फुकट तर तुम्ही खाऊ लागला शेतकरी दळत कुत्रं पीठ खातं
काढणे मोडणी च्या वेळेस कोणत्याही शेतकऱ्याच्या फॅमिलीने संपूर्ण शेत काढणे मोजणी होणार नाही
काढणी मोडणी हे टीम वर्क आहे
मजूर लोक हिच्यावर सोयाबीन का काढत नाहीत त्यांना पैसा कशाला हवा टीबी 20% सोयाबीन खालील पाडतात व शेतकऱ्यांपेक्षा जास्त फायदा होईल असे 20 केजी चे बियाण्याचे सोयाबीन काढायला 6000 रुपये घेतात आता तर शेतकऱ्यालाच तेवढी मिळत नाही तर तू मला द्यायचं कुठून आणि एकट्या शेतकऱ्यांना त्या शेतात राबायचं कशासाठी त्याच्या शेतातलं अन्नधान्य मजूर लोकांना फुकट द्यायला म्हणजे शेत म्हणजे सरकारच्या बापाची किंवा सासरवाडी ची जहागिरी वाटली का जस शेतकऱ्याचा अन्नधान्य सरकार फुकट देतोय तसं सरकारच्या खाणीतला निघालेलं सोनं-चांदी थोडं फुकट द्यावं देवर 72 हजार रुपये तोळा देता येते जरा रेल्वे बस सेवा फुकट द्यावी पेट्रोल डिझेल फुकट द्यावे मग बघू देताय का मादरचोत सरकार मेघाला तोंड वरी करून शेतकऱ्याला भुकायला शेतकरी त्याच्या हिश्याची मेहनत न करता रान पेरले गेले का बे काढणी मुरणी च्या वेळेस एकट्या शेतकऱ्याच्या फॅमिलीला शेत मोकळे करणे होतंय का बे
जगातील शेतकऱ्यांना संघटीत होऊन भाव ठरवले पाहीजेत व सर्व शेतकर्यांचे हित जोपासले पाहिजे
खूप छान माहिती दिलीत आपण धन्यवाद साहेब
फार छान माहिती, परंतु जास्तीत जास्त लोका पर्यंत पोहोचली पाहिजे
खुप छान माहिती दिली आहे. भूजल ॲप व अन्य सर्व ॲप ची उपयुक्त माहिती दिली आहे. भूजल विकास संरक्षण यंत्रणेचे नकाशा बाबत दिलेली माहिती उपयुक्त आहे. मातीची गुणवत्ता तपासणी बाबत ही छान माहिती दिली आहे. छान सादरीकरण केले आहे. खुप खुप धन्यवाद सर.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव वाढवून देणारे एखादं ऐप आले तर बरे होईल बाकी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद
सर नमस्ते.शेती साठी खूपच अप्रतिम माहिती दिली आहे.आपल्या मार्गदर्शनाचा निश्चितच उपयोगी पडेल.शेतकरी राजा होईल.या कृषी प्र धान देशात बळीचे राज्य येईल.जय किसान!न्यू इंग्लिश स्कूल. Kohinde bk. खेड,पुणे.
शेतकरी स्मार्ट करण्यासाठी त्यांच्या शेतमालाला चांगला भाव द्या तो आपोआप स्मार्ट पेक्षा ही सुपर स्मार्ट होइल
Hi झाल का जेवण
आज आपण सर्वांना शुद्ध अन्न व पाणी याची गरज आहे.हे १००% सत्य आहे.
अतिशय सुरेख मार्गदर्शन, धन्यवाद.
खुप चांगली माहिती दिली धन्यवाद सर
आपण दिलेली माहिती खूप छान आहे आपले खूप खूप आभार सोहेल हेल्थ वॉटर हेलकिट कुठे मिळेल भूजलाच्या पाण्याची पातळी खडकांची पोकळी नकाशे कोणत्या साइटवर बघायला मिळतील
खूप उपयुक्त माहिती दिली
फार ऊपयुक्त ॲप सांगितले साहेब….
शेतकरी जो पर्यंत स्वताः विक्रेता होत नाही तो पर्यंत शेती तोट्यची होणार आहे. ..
माहिती खूप छान आहे सर्वांसाठी उपयोगाची आहे मला ते किट हवी आहे माती पाणी परीक्षण वाली
Khup chan aahe mahiti
अतिशय सुंदर
Khup dhaan information
Great sir
खूप सुंदर आहे ❤❤❤🎉🎉
सर तुम्ही भूजल नकाशा बघण्यासाठी वेबसाइट कोणती ते सांगा
Very nice information, thanks sir.
खूप छान माहिती दिलीत सर
Chan mahiti dili ..sir 🙏
Very nice information, Thank you
Very nice SATISH...
Phole irrigation schedule r app दिसत नाही
मस्त माहिती
छान माहिती दिली
शेतकर्याच्या मालाचे भाव वा़ढवनारे अँप आहे का
Government ल घोडा लावायचा भाव वाढीसाठी त्या साठी
😅
भाव पाडणारे ऍप आहे की.
😮सरकारचे धोरण😮
Super information sar good work ❤
GSDA फ्री मैप आणि फुले इरीगेशन शेड्यूलर ची डाउनलोड लिंक पाठवली तरच या सेशन चा उपयोग करून घेता येईल. बरेच लोक ती मागत आहेत
Khup chan
Good information sir
साहेब खूप छान माहिती दिली पण खत कोणते व केव्हा दिले पाहिजे यासाठी पण एक अँप् बनवलं पाहिजे कारण दुकानदार सांगणार आणि शेतकरी घेणार अस नाही व्हायला पाहिजे आणि भुजल अँप् ओपन होत नाही
जमिनीवर मारून टच करून जमिनीत किती खोलवर पाणी आहे समजायला पाहिजे
सर आपण अगदी सोप्या भाषेत माहिती दिली त्याचा सर्व शेतकऱ्यांनी अवलंब करावा अशी नवीन नवीन माहिती देत जावा या चार ऐप ची एकत्रित यादी द्यावी
Ffem किट चे ट्रेनिंग कुठे मिळेल ते सांगावे
जोपर्यंत शेतकरी फायद्यात नाही तो पर्यंत शेतीत सुधारणा होणार नाही
शेतकरी विरोधी कायदे कारणीभुत आहेत त्यावर बोला.
शेतीत कोणतेही ऍप आणा नवीन तंत्रज्ञान आणा तरी त्याची परिस्थिती सुधारणार नाही शेतकर्यांनचे मुख्य प्रश्न जो पर्यंत सोडत नाही तोपर्यंत त्याची अवस्था सुधारणार नाही.
तुम्ही दिलेली माहिती छान आहे पण सरकारचे धोरण
Very helpfull information.Pis download hot nahi ahe.
पाण्याचा साठा आणि जमिनीची प्रतवारी याच्यावर कोणकोणती पिके येतील असे ऐप अवेलेबल पाहिजे
वेबसाईट च नाव नाही सांगितल खडकांचे प्रकारांची
App chi links discription madhi delya asti tar bare vatale aste
शेतकऱ्यांनो एकत्र या संघटित व्हा गरजेपुरता माल पिकवा, सरकारला धडा शिकवा, तरच भविष्य आहे, नाहीतर शून्य
That's true ,
The same thing happened in America in 1929
👌🙏
भूजल नकाशे कसे पाहायचे आणि कोणती वेब साईट आहे
अहे भाऊ तुम्ही सागतां ते बरोबर सोयाबीन ऐप काढा भाव वाढले पाहीजे
शेती मधिल काम करण्याची अॅप सांगा कारण सर्वात महत्वाचे आहे बाकीचे अॅप नसले तरी चालेल शेती ही स्वावलंबी व स्वस्त होण्या साठी प्रयत्न करावयास हवे.
सर माती टेस्टिंग किट कुठे मिळत - पत्ता मिळेल का
सर सुपर माहिती दिली आणि फार विस्तारक आहे सर र्किट कुठे भेटेल
सर. भुजल नकाशे बघाची साईट सांगा
सोयाबीन 38 रू विकायलय अन काय करायच हया ऐप ch😢😢
दुसरे काही तर घे दादा
Sar तुम्ही झान माहिती दिली
सर आपली भूजल पातळी बघण्याची website सांगितली नाही
सांगा सर
आपण सांगितलेले Phule errgation scheduler हे aap ओपन होत नाही
Website चे नाव सांगा की जी जमिनीतील खडकाचे व भूजल पातळी सांगते
Phule irrigation scheduler app milat nahi
Phule irrigation schedule हे ॲप डाउनलोड होत नाही. Phule fertigation schedule हे ॲप इंस्टॉल होतंय?
शेतकरी यांच्या मालाला चांगला भाव म्हणजे हमी भावापेक्षा अधीक भाव कसा मिळेल याची aap आहे का साहेब ac मधून बसून अनेक तज्ञांनी मार्ग सांगणारे आहेत पण घाम गाळून सांगा
फुले इर्रीगेशन अँप कुठंय..... दिसत नाहीय....
Phule irrigation scheduler navache kontech app play store var nahi...
Fule fartigation he app diste ani te pan nit chalat nahi..
Sir kamachi mahiti milel mhanun AGRO ONE che video baghto, plz aadhi verify karun video banva.. Nahi tar unsubscribe karava lagel.. Farmers che aadhich vaet divas chalu aahet tyamule nit mahiti taka..
App link is under repair now. will start by 27th August.
सर ऍप्लिकेशन ची लिंक आणि वेबसाईट चे नाव द्यावे
Shetkaryani Aaplya shetatil pik processing krunch vikave......🙏
Phule irrigation scheduler app nahi playstore la
दादा एवढचं ऐकायच रायलत .😅😅😅
कीड व रोगांवर 100 टक्के काम करणारे ऐप सांगा
ok..ते ही सांगू
Bhaw waad kashi milel te sanga. Shetkryanchi wat lawli government ne.
ffem हि किट माती परीक्षण करु शकते का❓ सर खुपच चागली माहिती आहे शेतकर्यांना याचा चागला फायदा होईल
हो,करु शकते.
साहेब फुले irrigation shedular app store वर उपलब्ध नाही
Kit kuthe milel
Pis app ची लिंक पण पाठवा सर
माती परीक्षण कीट कुठे मिळेल?
सर फुले इरिगेशन ॲप स्टोअर वर दिसत नाही
सर नकाशे कुठे मिळतील
शेतकऱ्यांसाठी मोबाईल इंटरनेट बॉलान्स अर्ध्यात दया
सर Website च नाव नाही सांगीतले
यासंदर्भात जी ॲप आहेत ते सर्व बोगस आहेत.
सर भूजल सर्वे ॲप ची लिंक द्या
गावात पीण्याचे पाणी नाही, विज नाही, सडका नाहीत, शाळा, दवाखाना, एस्टी नाही. अँप कशाला
Matr Comment karayla vel ani smartphone ahe..
Kont gav aahe bhau tujh as
Pis he app kuthun download karaycha Karan te play store madhe search hot nhi
Sobat app chi link pan dili ast tr bar jal ast ..
सांगितलेल्या ॲप व वेबसाइट च्या लिंक द्याव्यात
App download hot nahit
Website chi link taka sir nusati badbad karu naka
सर आपण जे ॲप बद्दल सांगता ते खोटे आहेत. मी ते डाऊन लोड केले तर ओपन च होत नाही.
माझा मोबाईल च पडला बोअर वेल मध्ये फोन करून विचारतोय किती पाणी आहे
आम्ही शेतमाल पीकविला तर आम्हाला भाव कोण देईल.
गुगल पे वर फुले इरेगेशन सेडुलर अँप उपलब्ध नाही
हो, बरोबर... सर्व्हर ला प्राॅब्लेम आहे, होईल दुरुस्त लवकरच.
सर उत्पादकता वाढवुन काय उपयोग केंद्र सरकार कांदा निर्यात बंदी कांदा निर्यात शुल्क लावून वाटोळं करत
सर ही कुठे मिळते