Soybean Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव ३ टक्क्यांनी वाढले; सोयातेलही ७ टक्क्यांनी महागले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 74

  • @GameStar4038
    @GameStar4038 15 дней назад +68

    सोयाबीन पेरणच सोडून दया हाच उपाय आहे.

  • @parasrammisal2645
    @parasrammisal2645 14 дней назад +6

    भाव किती वाढला हे सांगावं बाकी देश काय करतय यांची काय गरज नाही

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 15 дней назад +18

    आता सोयाबीनचे भाव वाढून काहीच फायदा होणार नाही कारण सगळ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले आहे आता फक्त फायदा व्यापार याचाच होणार आहे

  • @siddharthshelar8753
    @siddharthshelar8753 15 дней назад +25

    हमी भावन सोयाबीन घेत नाहीं मार्केट 4000रु चालू आहे मरेपर्यंत सोयाबीन परत पेरणार नाही

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 15 дней назад +12

    शेतकऱ्यांनी स्वतः पुरतेच पिकवावं भाव आपोआप वाढतील उत्पादन खर्च अवाचे सवा झालेत शेवट पर्याय

  • @eknathrenge1080
    @eknathrenge1080 15 дней назад +20

    सरकार चे धोरण शेतकरी मरण

  • @dipakchapke6023
    @dipakchapke6023 14 дней назад +9

    सोयाबीन पेरनच सोडून द्या

  • @Itsbk99
    @Itsbk99 14 дней назад +4

    जवळपास 90% सोयाबीन शेतकऱ्यांनी विकले आहे.

  • @kisanbhoyar-s7k
    @kisanbhoyar-s7k 15 дней назад +4

    Great news keep it up

  • @umeshwakde9674
    @umeshwakde9674 14 дней назад +11

    आता मला पूर्ण विश्वास आहे कोणताच शेतकरी येणाऱ्या वर्षी सोयाबीन पेरणार नाही

  • @SantoshPatil-w7o
    @SantoshPatil-w7o 14 дней назад +2

    गांज्या लागवड करणे हेच 1 उपाय राहिला शेतकऱ्याला...😢

  • @sharadmukkanwar7770
    @sharadmukkanwar7770 14 дней назад +3

    सरकारी खरेदी काट्यावर व्यापारी पोळी भाजुन घेतात.शेतकर्याचा माल घेण्यास विलंब करतात.सगळा काळाबाजार आहे.

  • @dadakonda667
    @dadakonda667 14 дней назад +6

    भारतीय व्यापारी खूप खराब आहेत , तुम्ही निरीक्षण करा अंतर्राष्ट्रीय भाव पडले की आपले व्यापारी भाव पडतात ,, पण अंतर्राष्ट्रीय भाव जर वाढले तर हे घाणेरडे व्यापारी येथील भाव वाढवणार नाहीत

    • @indin6191
      @indin6191 День назад

      Bhau 💯 parsent khary

  • @eknathkhode.amchya.gavat.p6393
    @eknathkhode.amchya.gavat.p6393 15 дней назад +6

    अर्जेंटिना आणि ब्राझील. यायचं सोयाबीन निघेल. त्यावेळेस काय महाराष्ट्राने रिकामे पोते विकावं काय

  • @manojgore6753
    @manojgore6753 13 дней назад +1

    8:27 सोयाबिन भाव केव्हा वाढतील व सरासरी भाव किती हजारा पर्यंत जातील हे सांगावे.

  • @gopalkadam8907
    @gopalkadam8907 13 дней назад +2

    हो मी सोयाबीन पेरणारच नाही बस शेतकारययाना उधवस्त केल यानी

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 15 дней назад +9

    6000.ने विकली जाणारी सोयाबीन 4100.विकत आहे

  • @yashodhanwaghamare1542
    @yashodhanwaghamare1542 15 дней назад +5

    जालना मार्केट सुपर माल 3800 ते 4000

  • @manikraotidke8197
    @manikraotidke8197 11 дней назад

    सर ndex मध्ये सोयाबीन सरकार घेणार कि नाही याची माहिती घेऊन सांगा.

  • @pramodsonawane-n9t
    @pramodsonawane-n9t 15 дней назад +2

    अजून हमीभाव खरेदीचे उद्दिष्ट्य पूर्ण झाली नाही,त्यामुळे भारतातील सोयाबीन भारतातच खरेदी होईल असे वाटते,उलट आयात केली नाही तर बाजारभाव वाढतील असे दिसते..

  • @prakashdogmane5296
    @prakashdogmane5296 15 дней назад +2

    नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी खरेदी केंद्र नाही

  • @Rajchavan7708
    @Rajchavan7708 15 дней назад

    Baki deshat kiti dar ahe te pan sangave

  • @ravindramali-vf2cc
    @ravindramali-vf2cc 14 дней назад +1

    लासलगाव मार्केट ४०००/_ सोयाबीन विकते.

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 15 дней назад +1

    बाजार समितीत फक्त आणि फक्त भाव घसरले तरच तात्काळ परीणाम होतो पण का भाव वाढले तर 5/10/25रू ने आठवडा भरात वाढतात

  • @suryakantbandgar
    @suryakantbandgar 15 дней назад +2

    Latur soyabean 4100

  • @arvindbhujade8212
    @arvindbhujade8212 15 дней назад +1

    सोयाबीन नोधनी किती तारखेपर्यंत आहे

  • @SudhakarParhad
    @SudhakarParhad 13 дней назад

    शेतकरी सोयाबीन पेरणी हि सोडून देणार

  • @ganeshbonke9406
    @ganeshbonke9406 14 дней назад

    याच्यानंतर सोयाबीन कधीच पेरणार नाही

  • @sanjaydevkamble9574
    @sanjaydevkamble9574 14 дней назад

    स्टाक करून ठेवलेल्या साठी दहा पंदरा हजार रू होऊ शकतो काही घाबरून जाण्याची गरज नाही सोया विकलेल्यानी

  • @mpsc_mindmap77
    @mpsc_mindmap77 13 дней назад

    हमीभाव ने सरकार कुठे खरेदी करते ते सांगा 🙏

  • @TraderInMH21
    @TraderInMH21 14 дней назад

    soy oils futures last week nusar next week soyabeen rate wadhtil ase watat ahe ....

  • @ganpatsonpir6530
    @ganpatsonpir6530 14 дней назад

    हमीभाव ने सोयाबीन खरेदी केंद्र बारादाना नाही ... शेतकऱ्यांना बारादाना व हमाली 100 प्रति क्विंटल खर्च येतोय....

  • @ramsinghrathod7578
    @ramsinghrathod7578 14 дней назад

    अकोला जिल्हा बाशिटाकळी येथे हमी भावाने सोयाबीन खरेदी चालू आहे परंतु बारदान शेतकरी कडून विकत आनाचे सांगितले आहे

  • @rameshwarshinde8397
    @rameshwarshinde8397 13 дней назад

    आमच्या ईत आडतीवर व्यापारी शेतकर्याला लुटून खायले सोयाबीन ला भाव 3800 ते 4050परेत आहेत

  • @atuldeshmukh3432
    @atuldeshmukh3432 15 дней назад +1

    आमच्या बाजार समितीत सोयाबीन खरेदी चालु झालीच नाही

  • @gopalkadam8907
    @gopalkadam8907 13 дней назад

    हो खर आहे सोयाबीन शेतकरयानी काही पेरून उपयोग नाही शेत खाली ठूलयाल पुरत वाट लागली भावा पाही

  • @anilambhure9682
    @anilambhure9682 13 дней назад

    काय राव कधी वाढले 3800 4000 च आहेत की

  • @VitthalRekhe
    @VitthalRekhe 15 дней назад +1

    सोयाबिन पेरन सोडुन देनभाग परवडत नाही

  • @SDcartoons-g1o
    @SDcartoons-g1o 14 дней назад

    सोयाबीन ला भाव नाहीतर सरकारने गांजा लावायची परमिशन द्यावे
    सोयाबीन पेरले लावलेला खर्च पण परत येत नाही

  • @ykhan9894
    @ykhan9894 14 дней назад +2

    Election madhe vyaparyakdun paisa gheun watla aata tyachi ashi parat phed karat aahe sarkar.

  • @amarpatil7576
    @amarpatil7576 14 дней назад

    100 rupay kay honar

  • @dhondirampanhalkar
    @dhondirampanhalkar 14 дней назад

    4100

  • @bapuchawdhari6156
    @bapuchawdhari6156 15 дней назад

    सोयाबीनच्या बाजारभाव मुळे शेतकऱ्याची वाट लागली ,सरकारचे आयात ,निर्यात धोरणामुळे वाटू लागली , हमीभावाने खरेदी नीट चालू नये, शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक सोडून दुसरे पिकाकडे वळावे...

  • @sureshlimbajimusale6093
    @sureshlimbajimusale6093 15 дней назад +5

    सोयाबीन भाव मिळाला नाही तर शेतकऱ्याला 2000 हजार रुपये कुटली द्याव आता भाव वाढले तरी त्याचा उपयोग शेतकण्याला होणार नाही सोयाबीन बऱ्याच शेतकण्याची विकले आहे

  • @RamkishanJambutkar
    @RamkishanJambutkar 14 дней назад

    काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले आता काय फायदा

  • @lostboy5160
    @lostboy5160 15 дней назад +1

    शेतकऱ्या ने सोयाबीन पेरणी सोडली आता

  • @RameshGavit-hz3lm
    @RameshGavit-hz3lm 14 дней назад +2

    तुला पण खरे माहित नाही फक्त हे झाले ते झाले सांगुन शेतकरी लोकांचे दिशाभूल करतो

    • @indin6191
      @indin6191 День назад

      💯 parsent khary bhau

  • @sushilatalekar289
    @sushilatalekar289 13 дней назад

    सर्व काही स्वतः पुरतं पिकवा भावांनो अमेरिकेची उठाठेव कशाला

  • @sachinthorat2958
    @sachinthorat2958 15 дней назад

    सोयाबीन खरेदी केंद्र चालू करा सोयाबीन घेता नाही

  • @gajanandhawale6334
    @gajanandhawale6334 15 дней назад

    Soyabean la gst 0 % karayala pahije.

  • @vishnutikar4637
    @vishnutikar4637 14 дней назад

    Pudhil2/3 warshat utpadan madhe50%ghat honar tari bhaw wadhsnar nahit kalaji karu naka

  • @j.sghongade3049
    @j.sghongade3049 13 дней назад +1

    भारतातील शेतकऱ्यांनी सोयाबीन बिलकुल पिकू नये

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 15 дней назад

    Soyabin band kara perni.

  • @rohandixit2150
    @rohandixit2150 13 дней назад

    इथे देशात तेल आयात करायची आणि ब्राझील अर्जेंटिना च्यां बाता करायचा सरकार आई घाले

  • @umeshwakde9674
    @umeshwakde9674 14 дней назад +1

    Soyabean perne sodun dya tevha modila समजेल