2024: पीक विमा सुरू - परंतु 4 गोष्टी ध्यानात ठेवा नाहीतर पिक विमा मिळणार नाही | Kharip Pik Vima 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июн 2024
  • 2024: पीक विमा सुरू परंतु 4 गोष्टी ध्यानात ठेवा नाहीतर पिक विमा मिळणार नाही Kharip Pik Vima 2024
    kharip pik vima 2024
    How To fill pik vima form online 2024
    pik vima 2023
    pik vima update
    kharip pik vima online
    pik vima CSC Online
    pik vima foem kasa bharava
    pik nuksan bharpai
    e pik pahani
    pik vima claim

Комментарии • 61

  • @prakashwanole4131
    @prakashwanole4131 Месяц назад +14

    शासन कारभार गलथान, मागील वर्षी विमा नाही, आलेल्या पंचनामे एजंटनी 400-500 रु लोणी खाऊन टाकले. तुम्ही एक रुपया द्या - ओ लाख देगा... 😜 विधानसभे पर्यंतचा फंडा..

  • @user-qn8ec3uu7f
    @user-qn8ec3uu7f Месяц назад +1

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली

  • @kishorjadhav-x2p
    @kishorjadhav-x2p Месяц назад +6

    कर्ज माफी झालीच पाहिजे पण त्या मधे मध्य मुदत दिरघमुदत आणी विज बिल याचा समावेश करावा कारण शेतकर्‍यांची परिस्थिती खुप हलाकीची आहे

  • @sukdevjadhav8475
    @sukdevjadhav8475 Месяц назад +40

    काही नाही भरायचे पिक विमा आम्हाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत आजुन एक रुपया नाही मिळाला तर तारीख पे तारीख दिली जाते शेतकरी विरोधी सरकार आहे घोषणा करण्यात पटाईत आहेत शेतकऱ्यांना नुकसान होऊन पिक विमा वाटत नाही

  • @Shreesha1219
    @Shreesha1219 Месяц назад +2

    Thanks 👍

  • @vishnulendale1503
    @vishnulendale1503 Месяц назад +6

    मी पिक विमा भरताना जे बँकेचे खाते दिले होते त्याला आधार लिंक नाही मात्र माझ्या दुसऱ्या एका अकाऊंट ला आधार लिंक आहे

    • @aplagav
      @aplagav  Месяц назад

      चालते, काही होत नाही. ज्या बँकेला आधार लिंक असेल त्याच बँकेत पिक विम्याचे पैसे येतील.

  • @mukundchirde6996
    @mukundchirde6996 25 дней назад +1

    आधार कार्ड व बँकेत एकच नाव आहे फक्त माझं सातबारावर नावापुढे राव लागलेला आहे

  • @sushantsanas4508
    @sushantsanas4508 8 дней назад

    Crop मध्ये area किती आहे तेच काही दाखवत नाही असे का होत असेल कोणी सांगू शकेल का

  • @rajendrabawaskar7354
    @rajendrabawaskar7354 24 дня назад +2

    पिकविमा चि तारीख वाढवी

  • @ajaynanasonawane557
    @ajaynanasonawane557 Месяц назад +3

    सर मी पीक विमा भरला परंतु payment pending दाखवत आहे

  • @manojdhote1348
    @manojdhote1348 Месяц назад +1

    Sir mi pik vima bharla parantu vima ek pn milala nhi ajun , peyment credit sangt ahe.

  • @Dadajidahuleg
    @Dadajidahuleg Месяц назад +2


    दोन हजार तेवीसचाव
    विमा मिरला नाही आधर लिक आ हे केवासी केली आहे

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Месяц назад +4

    आता पाकिस्तान मार्गे येणार का ?

  • @satishkhandare-i4o
    @satishkhandare-i4o 5 дней назад

    मकत्यान शेत केल मकत्येपट लिहुन आहे तर मिळेल का

  • @vishalpawar1454
    @vishalpawar1454 Месяц назад +1

    Magil varshi duskal asun pikvima nahi tuala kay puravyachi garj hoti cleamch karyla pahije hota ka fakt sarkarchi nautanki😮

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Месяц назад +2

    आरे पिक विमा बंद करायची म्हनून सांगा ना

  • @muralikolekar
    @muralikolekar Месяц назад +1

    Aajch pik vima srkarne patvlet

  • @chhatrapatisuryawanshi5646
    @chhatrapatisuryawanshi5646 Месяц назад

    आपण ई,पिक पाहणी शेतकरी यांनी करण्यातपैक्षा प्रत्यक्ष विमा कंपनी न ई, पिक पाहणी करावी?चालु शेतकर्यांचा शेतात ऊस नारळ ई, पिक आहेत ते पिक विमा भरतात सोया, कापूस तुर ई,पिकाचा हे लोक आपणं माहिती दिली तसं सर्व करतात कंपनी सरकार लुबाडते हे संधी चा फायदा घेतात!

  • @user-gx8yd5lp7q
    @user-gx8yd5lp7q Месяц назад +1

    मला गेल्या वर्षचापण पिक विमा मिळाला नाही आता ठाम भरायचा का नाही

  • @SurendraRaut-hd1pq
    @SurendraRaut-hd1pq Месяц назад +1

    पिक.विमा.चा.ऐक.रूपया.मिळाला .नाही.शेतकरया. नां.पिक विमा.च्या.नावावर.कंपनि.भसठाच्यार.करत.आहे

  • @user-pm6iq1we3l
    @user-pm6iq1we3l Месяц назад

    संत्रा फळ पिक विमा काल फॉर्म भरला आहे पण पेमेंट होत नव्हते त्याची शेवटची तारीख 25/06/2024 होती. आज पेमेंट होत असेल केले तर चालते का ?
    तारीख वाढेल का दादा

  • @user-qu6qf4kb9g
    @user-qu6qf4kb9g Месяц назад

    तेलंगणा राज्यामधील रयतु बंधु नावाची योजना आपल्या राज्यात कशी लागू करायची या वर एक विडीओ तयार करा

  • @saneepawar5486
    @saneepawar5486 23 дня назад

    आम्हाला मिळाला ❤ विमा

  • @user-iv9tn5ym4u
    @user-iv9tn5ym4u 19 дней назад

    छ संभाजी नगरला महसुल मंडळ नाही
    पीक विमा येत नाही

  • @ShrishailMasalt
    @ShrishailMasalt Месяц назад

    ❤❤❤❤🎉

  • @amolbhirud7692
    @amolbhirud7692 Месяц назад +2

    E pik pahani kadhi chalu hoil

  • @navnathkhandekar-je5up
    @navnathkhandekar-je5up Месяц назад +1

    शासनाने दुष्काळ जाहीर केला पण सांगोला तालुक्यात संगेवाडी मंडळात फळ पिक वीमा 4 वर्ष झाली मिळत नाहि त्याची चौकशी करावी

    • @nealrajemisal2194
      @nealrajemisal2194 Месяц назад

      सन्माननीय हाके साहेबांकडे तक्रार करा ते तुम्हाला न्याय मिळवून देतील, जननेता हाके साहेब l

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 Месяц назад +1

    Kahi.milanar.nahi.fukatachi
    Hamali.veetag..fukatachi
    Kalhai❤❤❤❤❤❤❤😢

  • @Rohan77733
    @Rohan77733 Месяц назад +4

    Holding (8A) upload केल तर चालेल का 7/12 न वापरता 🙏🙏🙏

    • @aplagav
      @aplagav  Месяц назад +1

      चालतंय

    • @Rohan77733
      @Rohan77733 Месяц назад +1

      @@aplagav धन्यवाद दादा 🙏❤️

  • @BhauDhakne
    @BhauDhakne Месяц назад

    एक एक रुपया गोळा केला आणि खाऊन टाकला किती पैसे झाले याचा विचार करा एक एक रुपया म्हटल्यावर विचार करावा आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी

  • @navnath8315
    @navnath8315 Месяц назад +2

    Asa bi ajun magchya varshicha bhetla nahi kahi upyog nahi bharun

    • @aplagav
      @aplagav  Месяц назад

      एक रुपया तर लागतो.

    • @navnath8315
      @navnath8315 Месяц назад +1

      @@aplagav Thik aahe bharu mag saheb

  • @user-rb1bj1kp8b
    @user-rb1bj1kp8b Месяц назад +2

    Npci सर्व्हर ला लिंक पाहिजे बँक

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 Месяц назад +1

    1756 निकष लावतात ते

  • @user-ww1yw6sh5x
    @user-ww1yw6sh5x Месяц назад

    Are sarkar nalayak ahe aani vima companya aaighalya ahe ajun gelya varshicha pik vima milala nahi kashala bharaycha pik vima bima

  • @mohankadam5716
    @mohankadam5716 18 дней назад

    सत्ताधारी विरोधी पक्षनेते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे 😂😂😂😂😂

  • @shaikhismail1515
    @shaikhismail1515 Месяц назад

    Pikbima ke sabhi dakument sahi diye badbhi bime ke repiyenahi aye to batayo kiko
    Kisko gali de sirkar ko yabima compani ko

  • @arjuntilekar2328
    @arjuntilekar2328 Месяц назад +1

    पीक विमा अर्ज करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक चालते का

  • @vyavahares
    @vyavahares Месяц назад

    Pik vima ka nahi milala

  • @dattaharale947
    @dattaharale947 Месяц назад +1

    E pik pahni ani vima bharaychi last date ky ahe

    • @aplagav
      @aplagav  Месяц назад

      पिक विमा शेवट दि. 15 जुलै. ई पिक पाहणी सुरू झाली नाही अजून

  • @mpsukre
    @mpsukre Месяц назад

    अफिडेविट जोडले तरी form reject hot ahet

  • @sunilhalkude3045
    @sunilhalkude3045 Месяц назад +1

    Kahi sagunako sarv samjte chorho

  • @Dc-jf1rl
    @Dc-jf1rl Месяц назад +1

    सोमित्रा हे नाव आधार वर आहे व सोमित्राबाई हे नाव सात बारा वर आहे जमेल का

    • @aplagav
      @aplagav  Месяц назад

      एवढं छोटासा फरक चालतो काही होत नाही

    • @dnyaneshwarbobade7023
      @dnyaneshwarbobade7023 Месяц назад

      नाही जमणार

  • @balasahebgavhad5928
    @balasahebgavhad5928 Месяц назад

    तुमच्या डुगात गाला तो विमा काही मिळालं नाही

  • @ankushbankar5833
    @ankushbankar5833 27 дней назад

    पिक विमा भरु नका कायिच फायदा हौत नाही

  • @kalpanachaudhari-n5r
    @kalpanachaudhari-n5r Месяц назад

    आम्हाला आज पर्यंत पीकवीमा भरून सुध्दा मीळाला नाही

  • @deepakpeche6797
    @deepakpeche6797 Месяц назад +2

    पीकविमा कधी भेट.नार