विमा भेटत नाही मिळवावा लागतो intimation द्यावे लागते नुकसानीचे पाहणी अधिकारी la नंतर पैसे द्यावे लागतात तेव्हा 100 percentage vima मिळतो 😂😂 मला पणं 2019-2022 कधीच रुपया पणं विमा मिळाला नाही 25 एकर जमीन असून या warshi 30 हजार वाटले मग 5.30लाख विमा भेटला 😂😂
सर मी 2022 23 साठी 2022 23 साठी सोयाबीन आणि बाजरीसाठी पिक विमाा उतरवला होता आहेझे क्षेत्र पाच एकर आहे पण तू मला अध्यापही मिळालेला नाही माझे गाव जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आहे पिन कोड 41 43 झिरो दोन काय प्रॉब्लेम आहे तो सांगणे
विमा भेटत नाही मिळवावा लागतो intimation द्यावे लागते नुकसानीचे पाहणी अधिकारी la नंतर पैसे द्यावे लागतात तेव्हा 100 percentage vima मिळतो 😂😂 मला पणं 2019-2022 कधीच रुपया पणं विमा मिळाला नाही 25 एकर जमीन असून या warshi 30 हजार वाटले मग 5.30लाख विमा भेटला 😂😂
सरकार वर्षभर भजं तळत बसलं होतं का? सर्व शेतकरी नाराज आहेत. आम्ही शेतकऱ्यांनी ठरवलंय कुणाचं विसर्जन करायचं ते.
धाराशिव जिला कधी मिळणार आणि किती मिळणार
जळगाव जिल्ह्यातील जामनेर ता. मध्ये बरेच लोकांना विमा मिळाले नाही तो मिळेल का
नांदेड
आम्हाला अग्रीम 25टक्ये मिळाला सर 75कधी मिळणार सर ता मालेगाव नाशिक जिल्ह्यातील भेटल.
बीड येथे काही नाही मिळाला पीक विमा
खूपच छान माहिती सांगितली सर अभिनंदन 🌹🌹
बार्शी तालुक्यातील शेतकरी यांना 25%अग्रिम मिळालां आहे पण 75%राहिलेला अग्रिम कधी भेटणार
अरेबाबादरररोजबातम्यासांगताबीचारेशतकरीहताशझालेआहेत्याचीटीग़लकरूनका
परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनी देणार आहेत काय
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कधी मिळणार
25 टक्के पण नाही मिळाला आम्हाला.वाशिम.
Aamala 25% bhetla aahe latur la aata 75% kiti v kadi bhetnar te confirm sanga soyare Latur cha
Ausa tq . Killari mandal wagalle ahe ka
परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुका आणि ताडकळस मंडळाला विमा मिळेल काय
गेल्या 3 वष्रापासुन लातुर जिल्हाला दमडी नाही, कसं मतदान करतील लोक भाजपा ला,
व्हेग विडिओ पाठवू नका. हे व्हिडीओ ऐकून कान बधिर झालेत
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर पिक विमा कधी मिळेल
जि अमरावती ता धामणगांव रेल्वे पिकविमा कधि मिळणार आहे
Chhan mahiti. ..jastis jast kasay kastgar vaglay jail bariv tertud
सर 22 आणी 21 चे 75 ठके कोठे गेले कळतनाही हे माहीती बदल सागण्यास किती रु मीळतात आशी च्शटा करुणका
Nanded madhe kadhi milnar ahe
Nanded zila
उर्वरीत 75/म्हणता तुम्ही आम्हाला 25/विमा मिळाला नाही मग आम्हाला 75/मिळणार का बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील
Darashiv jela tuljapur talukala jalkot sarkala kade melnar ahi
Gadchirol dist madhe kadhi milnar
दुष्काळी तालुक्यांना पीक विमा मिळेल का
धा रा शी व म धीं ल प रा डा ता लू का आ हे का
Latur Maharashtra taluka ahmedpur ahe ka te sanga
नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील विमा मीळाला नाही उत्तर द्या
उमरगा तालुक्यातील लोकांना कधी मिळणार आहे
बुलढाणा जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती कधी मिळणार पिक विमा कधी मिळणार
पूर्णा तालुक्यात शेतकऱ्यांना कधी विमा मिळणार
आमच्य ता सटाणा जि नासिक ला पचवीस टक्के पण भेटले नाही
Chandrapur dst . Mdhe kevha milnar sir
Amravti Amravti, La,Aaheka,Sir
सातारा जिल्ह्यातील खटाव,कोरेगाव व माण तालुक्यातील माहिती सांगू शकता का.
Parbhani jintoor taluka la aani jintoor la kadhi aani kiti milnar
Gadchiroli jilha ahe ka
Tuljapur la kade melnar ahi
सर संभाजीनगर जिल्ह्याला मिळणार आहे का
No ni
लातूर जिल्हात वडवळ नागनाथ महसूल मंडळाला विमा सरसगट मंजूर झाला का75 टक्के
75% ne behetel
Sir.bhandara jilhyacha kay zal
सर्व पीक विमा धारक आहे. का ज्यांच्या शेतावर पंचनामा झाला त्यांनाच मिडणार आहे. जळगाव मध्ये सर्वे पीक विमा धारक आहे का?
उत्तर द्या भाऊ
Bhashaon taluka
Jalgoan ahe ka
नांदेड जिल्हा मधील बीलोली तालुक्यातील बडुर गावात मध्ये अडीच एकर ला 55000जमा झाले आहे
Wardha distt. Pik veema not received
सोलापूर जिल्हा आहे. काय. साहेब
नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना 2022 चा पिक विमा मिळाला नाही
नाशिक जिल्हा आहे का निफाड तालुका
Kaplent नसेल तर मिळणार का
नागपूर जिल्ह्यात कधी मिळणार पिक विमा
पूर्णा तालुका जी परभणी काय status आहे..!!
धाराशीव कधी मिळणार
वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी अनुदान मिळेल का सर आम्हाला उत्तर द्या आमचा वाशिम जिल्हा आहे का दुष्काळी अनुदान मध्ये
सर २५ टक्के पण मला आला नव्हता १५दिवस झालं फार्म अप्रोव झालाय मग कधी भेटेल विमा
चंद्रपूर जिल्हा पीक विमा मिळणार का
Amaravati jilhya til Shetakari nihay yadi pathava
Bhau pic vima milala pn 75% mhnje 900rs ka
नाशिक जिल्हा आहे का
यवतमाळ जिल्हा ला नेर तहसील ला कधी मिळणार 75/टृके विमा
तुम्ही जळगाव जिल्हा नंदुरबार धुळे जळगावका दाखवत नाही
जिल्हा मधील पुरा जिल्हा का जिल्ह्यातील तालुके आहे
येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कधी भेटणार आहे आम्हाला आजुन एक रुपया नाही मिळाला
धुळे जिल्हा कधी पिक विमा मिळेल..
Manora Washim ahe ka sarsagt madhe soyabeen
Khamgaon.la.kadhi.milnar.saheb.🙏
खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणताच लाभ भेटत नाही भाऊ, PM किसान सोडल तर एकही योजनेचे पैसे आपल्याला मिळाले नाहीत
लातूर ला कधी विमा मिळणार आहे ते सांगा
अमरावती जिल्हा मध्यै 25/टक्के व कोणताही पीकविमा मिळाला नाही
सोलापूर ला कधी येणार आहे
सोलापूर कधी मिळणार
अकोला कपासी विमा कधी
सर मी 2022 23 साठी 2022 23 साठी सोयाबीन आणि बाजरीसाठी पिक विमाा उतरवला होता आहेझे क्षेत्र पाच एकर आहे पण तू मला अध्यापही मिळालेला नाही माझे गाव जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आहे पिन कोड 41 43 झिरो दोन काय प्रॉब्लेम आहे तो सांगणे
बीड जिल्हा 75%
अहमदनगर मधील पाथर्डी तालुकयाची यादी पाठवा
धाराशिव कळंब तालुका कधी पीक विमा कधी मिळणार
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे का 75%
नांदेड जिल्हा कधी जमा होणार 😅😅
Thank you ❤
आमच्या सिन्नर तालुक्यातील काही मंडळाना 25% अग्रीम पीकविमा मिळाला नाही, पहिल्या 40 तालुक्यातील तालुका असून सुद्धा आता 75% तरी मिळेल का जि नाशिक
Kalam Taluka Maha circle kdhi Meena Rahi
Kaij तालुक्यात कधी मिळणार आहे
Kopargoan a nager aahe ka
चंद्रपुर जिल्हा अपूर्ण ahe विमा पासून वंचित
मंगळवेढा तालुक्यात कधी येणार
नादेड जिल्हा आहे का
सर2020चा. विमा. आला. नाही. कधी. येनार. तेवढे. सांगा
जळगाव जिल्ह्यातील पीक विमा कधी मिळणार
नांदेडला केव्हा मिळणार?
बुलढाणा तालुक्यात अजून पीक विमा मिळाला नाही
पिक.विमा.शेतकरया. ला.मिळत.नाही.कंपनि.सोताचा फायदा.करत.आहे.कंपनि.शेतकरया. नां.२५.टंके.पिक..विमा.देत.नाही
पालघर जिल्हा आहे की नाही
Kahi lokanna milala tar kahi lakanna milala nahi satana taluka tkrar ahe
नगर डिस्ट्रीक्ट Akole तालुका पीक विमा मिळाला नाही
सोलापूरला एवढा कमी कसं काय विमा मिळाला
Amravti bhetnar ka
District Later pik vima 2023
छत्रपती संभाजी नगरला कधी मिळणार
Nanded zila nahi ka
Amraotidist kadhi milel
जालना कधी मिळेल
Chitrpat sambhaji nagarcha shetkri