कोल्हेंनी का घेतली शहांची भेट ? | Takke Tonpe | Satish Vaijapurkar
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- गणेशमध्ये कोल्हे-थोरातांची बाजी..! | Ganesh Suger Factory | Shirdi Vidhansabha | Ganesh Karkhana | Vikhe Patil Vs Thorat - Kolhe |Shri Saibaba Sansthan Trust,Shirdi | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Political Statements | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | news live Marathi | Marathi News Live | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र राजकारण | राजकीय विश्लेषक | राजकीय विश्लेषण | 24/7 Marathi News | Live | IMD rain alert | Takke Tonape | Satish Vaijapurkar | Shirdi | Nashik | Pune | Mumbai | BKC | Latest News | Trending News | Shri.Ganesh Sahakari Sakhar Karkhana | Shri Ganesh Suger Factory | Radhakrishna Vikhe Patil | Sujay Vikhe Patil | Balasaheb Thorat | Vivek Kolhe | Shirdi | Ex - MLA Snehlata Kolhe
#amitshah #vivekkolhe #politics
*अगदी बरोबर विश्लेषण*
तुमचे मत योग्य आहे. परंतु निवडणूक लढविली नाही तर राजकीय ताकद कमी होते व कार्यकर्ते नाराज होतात. सत्तेच्या बाजूने जातात. हा धोका असतो.
येणारा काळच सांगेल की योग्य की अ योग्य निर्णय
तरी पण संघर्ष अटळचं आहे,
येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती चे सरकार येणार नाही.महाविकास आघाडी ला राज्यात १७० ते १८० जागा निश्चित येणार
Good👍🌞🎉
कोल्हे पाटील यांचा निर्णय योग्य झाला
विवेक भैया यांना उपमुख्यमंत्री करणार वाटते 😂😂 जनतेतून हरणे बरे पण लालुच पाहून पाय चाटण्यापेक्षा 😂मतदार माफ करणार नाही
छान विश्लेषण
ग्रेट विश्लेषण
पत्रकार साहेब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश कारखान्याच्या पेमेंटचे काय झाले हे विचारा
दूर दृष्टीने घेतलेला योग्य निर्णय !
भैय्या तुमी चागलं काम करता आहे पण कोपरगाव मध्ये आपले कार्यकर्ते खुप आहे त्यांची समजूत काढा एवढी विनंती🙏🙏😏
विखे साहेबांनी समाजसेवेतील उच्च आदर्श स्थापित केले
: या तणावामुळे मोठा राजकीय संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याच्या अर्थ विखेची फाटली होती
बँड वाजवला मागील पाच वर्ष पूर्वी काय झाले याचा
सतिश भाऊ तिकीट वाटपाच्या गोंधळात गणेश कारखान्याचे फायनल पेमंट चे काय झाले???? शेतकरी सोयाबीन ल भाव नसल्या मुळे अडचणीत आहे.... दिवाळी अडचणीत जाणार
विवेक भैय्या लोभाला बळी पडले
सुजय दादा यांनी शाश्वत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
विखे पाटील यांनी विविध सामाजिक गटांमध्ये एकात्मता साधली
विखे पाटील कुटुंबाला सलाम! त्यांच्या कार्याची महती अपार आहे!
राज्य शासन महिलांच्या विकासासाठी विशेष योजनेवर लक्ष केंद्रित करत आहे
😢😢
होणारा खर्च कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी वापरला पाहिजे. कारण कोपरगाव बद्दल खुप बदनामी इतरत्र पसरली आहे
महायुती सरकार फक्त विकासकामांचे उद्घाटन करत नाही तर ते काम सुरु करून पूर्ण करण्याची प्रगती पण दाखवली जात आहे.
विखे साहेबांनी महिला समूहांच्या माध्यमातून आर्थिक विकास साधला
Parjane चे मत धरले नाही.
कोपरगावात काळे कोल्हे लढत होणार नसेल तर निवडणूकच बिनविरोध करावी . इतिहास तरी घडेल ..
ताईनी भैय्या चे राजकारण संपवून टाकले 💯💯
टांमधील मतभेदांमुळे गटांतर्गत राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कोल्हे यांचे बंड आणि गटांमधील तणावामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या अडचणींमुळे सत्तेच्या समीकरणांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
गेल्या वर्षांमध्ये विखे साहेबांनी केलेले कार्य अद्वितीय आहे!
100 % काही कळल नाही काका 😊 नवीन बनवा परत
कोणी काहीही करूदे येणारतर सुजयदादाच!!!
विखे पाटील यांचे कार्य हे कायम सामाजिक एकोपा ठेवणया साथी असते
थोरात साहेब गट आणि शरद पवार साहेब गटांमध्ये अडचणी वाढत आहेत.
Gajar ahe bhayaala ata
BJP bhavishyat kolhe la kahihi denar nhi.... Kolhe trap madhe adakle... Ulat Kale kahihi na karta salag 10 varsh satte madhe amdar mhanun virajmaan astil
Fadatus ani saha sarvat bogas manus ahe viswas thevu naka Ghatki bjp la Maha tun Haddapar kara fakt Mahavikas sure win
सुजय दादांनी युवकांसाठी क्रीडा सुविधांचा विकास केला आहे
EVM machine