Video | शिवसैनिक शिवाजी म्हात्रेला शिंदेंची माफी मागा म्हणून फोन | पण वाकलन गाव एकवटला Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • #DIBaPatil #Bhumiputra #EknathShinde #Airport #BedhadakMaharashtra

Комментарии • 2 тыс.

  • @BedhadakMaharashtra
    @BedhadakMaharashtra  3 года назад +319

    विडिओ आवडल्यास फक्त एक share करा Pls 😊
    धन्यवाद ! ♥️🙏🌹

    • @rajivmenon830
      @rajivmenon830 3 года назад +16

      Je kai bolalale bhau khara aahe .. maage gheu naka.. ur rght ....

    • @abhay121100
      @abhay121100 3 года назад +10

      काही माफी मागू नको तू बोरोबर केले आहे

    • @strongman4320
      @strongman4320 3 года назад +6

      एकदम सही .. सायबापेक्षा समाज आणि कुटुंब मोठे .. हे साहेब लोक चोर , स्वार्थी आहेत .. त्याना जास्त भाव देउ नका .. काम काय केले ते पहा.
      ते काय शिवाजी महाराज नाही त्यांच्यासाठी जीव द्यायला.

    • @sunilghadge4861
      @sunilghadge4861 2 года назад +1

      Ok

    • @bhagchandrathod
      @bhagchandrathod Год назад

      Yyyyyyyyyyy

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 3 года назад +357

    नावाला जागलास भावा...👍✊अन्यायाला आणि धमक्यांना कधीच भिक घालणार नाही.... आम्ही सर्व समाजबांधव तुझ्या सोबत आहोत.....जय भवानी जय शिवराय! 🚩🚩🚩

  • @mahadeoingole7095
    @mahadeoingole7095 9 месяцев назад +92

    मर्द शिवाजी म्हात्रे जिंदाबाद,योग्य बोलला भावा

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 9 месяцев назад +86

    शिवाजी म्हात्रे तूम्ही मोठे होणार हे नक्कीच 🚩🚩

  • @shlok_99
    @shlok_99 11 месяцев назад +57

    आपल्यामुळे ते आहेत त्यांच्यामुळे आपण नाही हे दाखवूनच द्या शिवाजी म्हात्रे दादा💪

  • @Gemar2050
    @Gemar2050 9 месяцев назад +125

    हा च खरा बाळासाहेबांचे शिवसैनिक जय महाराष्ट्र

    • @abhiii2006
      @abhiii2006 8 месяцев назад

      Barobar bhau

    • @BADSHAHSA
      @BADSHAHSA 8 месяцев назад

      ARA BABANO , TE DIBA PATIL SATHI EKATRA JHALELE , AALE SHIVSAINIK SHIVSAINIK KARAILA

    • @SantoshBhawar-ku6rj
      @SantoshBhawar-ku6rj 4 месяца назад

      💯👍🧡🧡🧡

  • @vinayakwavekar1069
    @vinayakwavekar1069 3 года назад +209

    आपल्या भूमिपुत्रांना साथ देण त्यांच्या पाठीमागे उभा राहणं हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. जय भूमिपुत्र जय आगरी 🙏🙏🙏

    • @yogeshmeher1491
      @yogeshmeher1491 Год назад +1

      स्थानिक लोकांना कोणतंच पक्ष किंवा नेतेमंडळी ही आमदार खासदार मंत्री किंवा पक्षांचं पद देत नाहीत ही शोकांतिका आहे

    • @MohitKishnanai
      @MohitKishnanai 3 месяца назад

      Babu tu changlach bollas facts Botta a kaydyane bolaych purana jagache laxaste aplyakade mhanun Jo koni chuktoy dyala teachi jaga dakhava pan aplyala mafi magavi lagnnar nahi achi kali ghyavi ani facts amhi Aya tharavik jatiche ahot ass nko applyala sarvanchya Hitache boll pahije ani facts mazya Samaja li loach app lya upajogi padttat ase nahi applyala sarvaa samajyatil lokanch Sath late he konihi visaru name hi vinnati sarva jatichya lokkani ekatra yeun virodh kelapahije hi vinnanti

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 Год назад +23

    एकदम बरोबर.लवकर ओळखलत यांना यांची जागा दाखवाच.तुम्ही योग्यरित्या जात आहात यांना जवळ उभेपण करु नका.सलाम आहे तुमच्या हिमतीला आगरी बच्चा सच्चा आहे.

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 3 года назад +146

    शाब्बास आगरी समाज कोणाच्या दबावाखाली काम करणार नाही खुलेआम आव्हान दिले.

  • @avinashsonawane6492
    @avinashsonawane6492 10 месяцев назад +32

    अगदी बरोबर बोललात तुम्ही सर्व गाव एक झाले तर कोण्ही तुमचे वाकडे करू शकत नाही...

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313 9 месяцев назад +20

    धन्यवाद. म्हात्रे. समाज एक राहीला पाहिजे. विरोध ला विरोध.

  • @prashantsolkar9747
    @prashantsolkar9747 3 года назад +78

    दादा तुम्ही खर बोललात एखादा सामान्य माणूस अडचणी असेल तर कोनी राजकारणी नाही तर आपला समाज आणि सामान्य माणूस मदतीला धावून येतो..👍🙏

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam3107 3 года назад +61

    ❤👍 असा नडाणारा कार्यकर्ता सर्व पक्षात हवा ❤👍

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 Год назад +8

    एक नंबर भावा ❤

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 7 месяцев назад +3

    महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री हा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच असेल

  • @balkrushnabagwe9282
    @balkrushnabagwe9282 Год назад +13

    तुम्ही ग्रामस्थ एकत्र आलात तेच तुमची ताकद जय महाराष्ट्र भाऊ लय भारी

  • @jayeshgaikwad9117
    @jayeshgaikwad9117 3 года назад +536

    जेव्हा आपली शेवटची अंत्यविधी निगते ना तेव्हा आपल्या ला खांदा दयायला आपला समाजच असतो..
    साहेब नसतात तेव्हा...
    एकदम बरोबर बोले दादा तुमी....
    जय आगरी कोळी...
    जय शिवराय
    जय भीम..... 🙏

    • @rajendradeshmukh6208
      @rajendradeshmukh6208 3 года назад +6

      Great.bhava

    • @nikhilkale1242
      @nikhilkale1242 3 года назад +3

      👌

    • @mohanvanole5233
      @mohanvanole5233 3 года назад +6

      बरोबर बोलत आहे भावा,,,,पुढारी कुणाचे नसतात,,, समाज आपल्या साठी कायम उभा असतो,,,,

    • @vijaypednekar6246
      @vijaypednekar6246 3 года назад +2

      👌🚩

    • @nisha280
      @nisha280 2 года назад +2

      Mast bhau tumhi bolalat.

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 3 года назад +104

    जबरदस्त भावा असाच जनतेचा संयम तुटला की लोकप्रतिनिधी आणि नेत्यांना कळेल त्यांची जागा 😡😡😡

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 3 года назад +65

    शिवाजीम्हात्रे बरोबरबोलले आगेबढो जयभवानी

  • @vishwasraodesai8673
    @vishwasraodesai8673 8 месяцев назад +8

    धन्य, कट्टर शिवसैनिक सामान्य जनता यामुळे पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे आकलन,गाव, आहे गद्दाराना धडा शिकविण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवु असा, निर्धार,ठामपणे, उभे राहू,😊

  • @nikhilkate6575
    @nikhilkate6575 2 года назад +7

    खरं बोललात दादा तुम्ही जेव्हा एखाद्या प्रसंग आला तर पहिला आपला समाज उपयोगी येतो

  • @santoshdhotre8845
    @santoshdhotre8845 3 года назад +42

    भावा मस्त बोललास नेता मंडळ वरती विश्वास ठेवण्यात अर्थ नाही शेवटी समाज तो समाज गाव तो गाव नेत्यांना त्यातला माणसांची काही घेणंदेणं नसतं नेत्यांचा एकच अपना काम बनता जय भीम जय महाराष्ट्र

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 3 года назад +36

    आज आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जागा झाला सगळ्यांनी हीच भूमिका घेतली तर आपल्या गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची प्रगती कोणीही रोखू शकत नाही कोटी ,कोटी प्रणाम

  • @pareshmhatre5750
    @pareshmhatre5750 3 года назад +26

    Thanx ... Unity is power...
    आई वडिलांच्या एवढे मोठे दैवत ह्या जगात नाही

  • @dineshkadam6275
    @dineshkadam6275 8 месяцев назад +9

    साहेब आपल्या विचारांला मनापासून धन्यवाद छान बोललात आपण एकत्र आसंल पाहिजे

  • @amolghadshi9675
    @amolghadshi9675 10 месяцев назад +9

    दादा बरोबर बोलते तुमि... जय महाराष्ट्र

  • @nivruttimore5608
    @nivruttimore5608 2 года назад +49

    भावा समाजासाठी जगलास तुला जय महाराष्ट्र भावा

  • @pravindhere2479
    @pravindhere2479 3 года назад +71

    बरोबर बोललास भावा, प्रत्येकाने असे विचार ठेवले तरच हे राजकारणी वठणीवर येतील

  • @roshandeoodkar8889
    @roshandeoodkar8889 3 года назад +579

    अशी एकजूट फक्त आगरी लोकांनमद्येच दिसून येते, आगरी बांधवांची अशी एकजूट मराठी बांधवानी जपली पाहिजे तरच हा महाराष्ट्र वाचेल

    • @prabhakarnaik2457
      @prabhakarnaik2457 3 года назад +22

      अशी एकजूट जर 1984साली झाली असती ना तर अज नव्या मुंबईत सिडको नसती 1970साली मुंबई त मराठी लोक 80टक्के होते ते अज2021साली फक्त19टक्के मराठी लोक मुंबई त उरले आहेत आणि81टक्के पर प्रांतीय लोक मुंबई त्राहेत आहेत भविष्यात किंवा पन्नास ते साठ वर्षांत मुंबई मध्ये मराठी लोक फक्त चार ते पाच टक्के उरतील तेव्हा हेच पर प्रांतीय लोक मुंबई महाराष्ट्र मधून वेगळी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करतील ही काळया दगडावरची रेघ आहे याला कारणीभूत महाराष्ट्रातील मराठी नेते आहे कारण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातील आमदार खासदार मंत्री निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मध्ये मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत हे मुंबईतील मराठी माणसाचे किती दुर्दैव आहे शिव सेनेची स्थापना करण्यात आली तेव्हा आगरी कोळी कराडी मागासवर्गीय कोकणी भंडारी या समज्याचे वाडविली तेव्हा महाराष्ट्रातील इतर समाज 1970साली नवी मुंबई आणि मुंबईत जास्त राहत नव्हता मुंबई फक्त नावा पुरती महाराष्ट्र मध्ये आहे

    • @nsisback2085
      @nsisback2085 3 года назад +5

      @@prabhakarnaik2457 तेव्हा तुमचे आगरी नेते काय करत होते मग

    • @bhartiya777
      @bhartiya777 3 года назад +3

      जब जगो तब सवेरा

    • @omkarwarang_tattooartist
      @omkarwarang_tattooartist 3 года назад +6

      ९६ कोळी मराठा

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 3 года назад +2

      @@prabhakarnaik2457 एकदा बोलतोय 1970 ला 80% मराठी समाज मुंबईत होता, एकदा बोलतोय मराठी समाज कमी होता.काय बोलतोय तुला तरी कळते का?

  • @eknathhule6154
    @eknathhule6154 3 года назад +17

    वा वा भावा मानल पायजे तुला आणि तुझा समाज प्रेमाला.

  • @prakashshingole4415
    @prakashshingole4415 3 года назад +8

    आम्ही पाठीशी आहोत शिवाजी म्हात्रे यांना, जय आगरी कोळी

  • @मीआगरी
    @मीआगरी 3 года назад +374

    भावा संपूर्ण समाज तुझ्या पाठीशी आहे घाबरु नको

  • @मीआगरी
    @मीआगरी 3 года назад +188

    भाऊ बरोबर बोलता तुम्ही माफी मागू नको जे होईल ते बघू संपूर्ण भूमिपुत्र तुझ्या पाठीशी आहे

  • @JK-uo2ob
    @JK-uo2ob Год назад +31

    एक दिवस हे साहेब आपल्याला गायब करतील एक नंबर बोलला

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 3 года назад +15

    बिलकुल बरोबर आहे व सत्य विचार आहे 🙏🙏🙏अशिच जागरुकता जनतेमध्ये निर्माण व्हायला पाहिजे!"अंधभक्त बनू नये! 🙏

  • @dilipkherade2196
    @dilipkherade2196 Год назад +18

    जर का समाज एकत्र राहिला तरच या लाचार प्रतिनिधींना
    त्याची जागा दाखवायला वेळ लागणार नाही. अशीच वज्रमुठ राहिली तर आपलं कोणीही काहीच वाकड करू
    शकत नाही. जय महाराष्ट्र , जय छत्रपती शिवाजी महाराज👍

  • @rakeshkoli3256
    @rakeshkoli3256 3 года назад +123

    माननीय शिवाजी म्हात्रे यांचे अभिनंदन .
    शिवसेना लाचार होती आहे आणि राहणार

    • @vikasahire3536
      @vikasahire3536 3 года назад

      मग काय भाजपाच्या परप्रांतिय लोकां बरोबर जातो

    • @Bhartiya-fr8xl
      @Bhartiya-fr8xl 3 года назад +8

      @@vikasahire3536 परप्रांतीय चालतील landyanpeksha. तुमचा साहेब मराठी सोडून urdu च्या मागे लागलाय त्याच काय ते बघा. आज उर्दू बोलायला लावेल उद्या सामान कापायला लावेल.. ते पण करणार का?
      m.timesofindia.com/city/mumbai/mumbai-ahead-of-bmc-polls-sena-floats-talk-of-an-urdu-bhavan-plan-in-byculla/amp_articleshow/81488761.cms

    • @vikasahire3536
      @vikasahire3536 3 года назад +1

      मग तु परप्रांतियच दिसतोय

    • @Bhartiya-fr8xl
      @Bhartiya-fr8xl 3 года назад +4

      @@vikasahire3536 मी काय आहे त्या पेक्षा तुमची सेना तुम्हाला काय करायला लावतय ते बघण जास्त महत्त्वाच आहे. इथे आज कोणी पक्ष म्हणून नाही तर समाज म्हणुन सोबत आलेत .. तरी urdu अंगावर टाकणारी सेना जवळची वाटत असेल तर तु परप्रांतीय नाही तर जिहादी आहेस.

    • @akki1279
      @akki1279 3 года назад +4

      सेना आता सोनिया सेना आहे थोड्या दिवसांनी अल्ला अकबर सेना होणार

  • @sachinmalondkar2273
    @sachinmalondkar2273 3 года назад +160

    खरंच भावा नावा प्रमाणेच भिडलास तुला खूप खूप शुभेच्छा

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 3 года назад +327

    स्व.आनंद दिघेंचा शिव सैनिक शिवाजी म्हात्रे खरे बोलला .

    • @prakashmore5203
      @prakashmore5203 3 года назад +3

      ‌ खर बोलला भाउ तु

  • @sarikashingare5074
    @sarikashingare5074 2 года назад +6

    वा भावा खरंच मानलं तुला असे बोलणारे असतील तर नेत्यांची चड्डीउतरवू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rajprogame8159
    @rajprogame8159 Год назад +8

    मस्त बोलतोस भावा असच एक जुट समाज राहीला तर चागला विकास होईल तुलढत रहा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.

  • @sagarovhal8984
    @sagarovhal8984 3 года назад +12

    भावांनो मी बौद्ध आहे 1 जानेवारी ला जसा ह्या मनुवाद्यांनी हल्ला केलेला आमच्यावर मग अख्या महाराष्ट्रात कशी जाळपोळ मोर्चे केले तसच तुम्ही कमीपणा घेऊ नका दाखवून द्या ह्यांना हे आपल्याला वर जाऊ देत नाही आमचा सपोर्ट आहे तुम्हाला माझे मित्र आहेत आगरी कोळी अलिबाग,पेण,खारपडा खूप जागी #दि_बा_पाटील

  • @j.5528
    @j.5528 3 года назад +8

    बरोबर .... सगळ्याच समाजातील लोकांना विचार करायला लावणारे विवेचन केले मित्रा ने... आपण वेगवेगळ्या समाजातील असलो तरी मराठी बांधव व भारतीय म्हणून सदैव एक आहोत व एकच राहू... शिका संघटीत व्हा.. व सनदशिर मार्गाने संघर्ष करून स्वतःच व समाजाच, राज्याच, देशाच कल्याण साधा...

  • @umeshdhote1917
    @umeshdhote1917 3 года назад +151

    बापा पेक्षा साहेबाला मानणाऱ्यांची जात यांची..भावा भिऊ नकोस.. आम्ही तुझ्या सोबत आहोत

  • @vishwaspatil9566
    @vishwaspatil9566 11 месяцев назад +7

    गावकी आणि भावकी व आपला समाज एकत्र ठेवा कुणाची हिम्मत होणार नाही आपल्या मागे लागायची

  • @sunilin4449
    @sunilin4449 3 года назад +2

    शिवाजी महात्रे बिल्कुल बरोबरच बोलले, साहेबांनी दत्तक घेतलेल्या गावात जर पाण्याचा, किंव्हा अजून काही अडचणी असतील तर त्या शिंदे साहेबांनी सोडवावयात नाही तर जनता तुमच्या दारा पयर्त येईल, हे पण लक्षात ठेवा जयहिंद जय महाराष्ट्र!

  • @vijaybhoir7948
    @vijaybhoir7948 3 года назад +53

    आम्ही शिवाजी म्हात्रे यांना आमचा पाठिंबा आहे

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 3 года назад +32

    एकीचे फळ नक्कीच मिळेल, अशीच एकजूट प्रत्येक समाज दाखवेल तर लोकप्रतिनिधी आपल्यातलेच निवडून येतील, जय शिवराय जय भीम 🙏🏻🙏🏻

  • @narayansalunke590
    @narayansalunke590 3 года назад +7

    श्री शिवाजीराव मात्रे
    आपले अभिनंदन
    आज आपण आपल्या गावा साठी जी वक्तव्य केले ते योग्य असून आपण कुणाचाही दबावाला बळी न पडता आपला समाज तुमच्या सोबत आहे जो कोणी तुम्हास दम देईल त्याचा दम निवडणूकीच्या आपल्या सर्वांच्या मतदानातून काडून दाखवा

  • @shaileshtambada3674
    @shaileshtambada3674 2 года назад +8

    सुपर भाई आखा महाराष्ट्र तुमच्या पाठीसी आहे👍👍👍

  • @aannaamhs2728
    @aannaamhs2728 2 года назад +3

    जबरदस्त भावा........एकदम बरोबर बोललास

  • @ajitp9010
    @ajitp9010 3 года назад +24

    वाकलन करांचा मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹

  • @n.k1755
    @n.k1755 3 года назад +6

    भावानो तुम्ही फक्त आवाज द्या पूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे 💐जय भवानी 💐 जय शिवाजी 💐

  • @ajaybhangare780
    @ajaybhangare780 3 года назад +70

    बरोबर बोलास भावा साहेब नहीतर आपली जवळची मानस कामी येतात आपल्या.....

  • @सतीशबनसोडे-झ1ढ

    एकनाथ शिंदे हा बिनकामाचा मुख्यमंत्री आहे

  • @aryanmhatre4179
    @aryanmhatre4179 3 года назад +505

    शिवाजी म्हात्रे तू माफी मागू नको आम्ही आहे तुझा सोबत कोण वाकड करतो तुझा आम्ही बघतो😡

    • @vishpatle7843
      @vishpatle7843 3 года назад +2

      ❤️❤️❤️❤️

    • @kishorkalekar4194
      @kishorkalekar4194 3 года назад +12

      जसा सिडको ला अंदोलन केला ना तस अंदोलन त्या साहेबाच्या घरा समोर पण होईल हे लक्षात ठेवा नाद करा पण आगरी लोकांचा नाय

    • @aryanmhatre4179
      @aryanmhatre4179 3 года назад +4

      @@kishorkalekar4194 अगदी बरोबर✔️

    • @niteshpatil1767
      @niteshpatil1767 3 года назад +2

      🔥🔥🔥💯

    • @rutikamhatre168
      @rutikamhatre168 3 года назад +8

      Fkt bolun dakhau nka jevha garaj padal tevha tya dada chya pathishi ubhe rha sagle bhumiputr

  • @SanjayChavan-er4wg
    @SanjayChavan-er4wg 3 года назад +9

    धन्यवाद दादा मनापासून आभार आणि शुभेच्छा

  • @patil7208
    @patil7208 3 года назад +100

    शिवचरित्र वाचलं पाहिजे सगळ्यांनी 👍🏻
    जय शिवराय 🚩

  • @sarjeraojadhav2720
    @sarjeraojadhav2720 Год назад +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय,भावा जे तु आपल्या वाकलन गावात आपल्या समाजाला जी जळ जळीत अंजन घालणारे भाषण केले खरं आहे भावा तुला मानाचा मुजरा,,

  • @subhashdeshmukh7741
    @subhashdeshmukh7741 2 года назад +57

    जेय शिव सेना जेय महारास्ट्र उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @kirandhandrut7212
    @kirandhandrut7212 3 года назад +4

    एकदम खर बोललास भावा. समाज एकत्र राहणं गरजेचं आहे ..... कसले साहेब आणि कसले कोण हे.......

  • @yuvrajsinhgaikwad9229
    @yuvrajsinhgaikwad9229 3 года назад +13

    दुःख हे आहे कीं शिवसेना प्रमुखच निरर्थक आहे

  • @ranjeetsatpute918
    @ranjeetsatpute918 3 года назад +14

    एकदम बरोबर बोलला भावा. काही लोकांना साहेब बापापेक्षा मोठा वाटतो जसा काय तोच त्यांचा बाप आहे 😂😂😂😂😂 असेल ही काही सांगता येत नाही 🤪

  • @kameshpawshe8116
    @kameshpawshe8116 Год назад +3

    आता त्याच्या मुलाला झोपायचं आहे,,,2024 ला

  • @hemantathalye
    @hemantathalye Год назад +8

    घटनाबाह्य सरकारने सामान्य नागरिकांना धमकवू नये!

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 3 года назад +39

    मस्त बोलला भाऊ, बरोबर. जय महाराष्ट्र.

  • @kantilalwarghade351
    @kantilalwarghade351 3 года назад +63

    एकजुट ठेवा मित्रांनो, कुनीच काही वाकड करू शकत नाही.

  • @pratikshigwan8861
    @pratikshigwan8861 3 года назад +554

    " एक तर काम करायचे नाही, आणि लोकांचा बाप आहे असा माज दाखवायचा।" अशा नेत्यांना रस्त्यात तुडवा।

    • @satishh7603
      @satishh7603 3 года назад +2

      👌👌👌👌

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 3 года назад +2

      🤘🏻👍🏻

    • @tiger4115
      @tiger4115 3 года назад +3

      D b patil cha evadh karya ahe ka nav dyayala yana navi mumbai chya pudhe kon olakhte.

    • @surajmohite2279
      @surajmohite2279 3 года назад +2

      @@tiger4115vishay kay ani comment kay....ithe lokanchya samsya varti te bollet....video madhe morcha ch bhag fakt navasathi hota tyat pn nvavrun kahi bolla nahi to....kam nahi tr nahich kely ugach nko tya goshtila ka support karava

    • @saurabhk5316
      @saurabhk5316 3 года назад +7

      @@tiger4115
      स्व. दि.बा. पाटील साहेब यांचा इतिहास वाच,
      हाच भूमिपुत्र जेव्हा मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी करायचं काम चालू होत तेव्हा आमदार की चा राजीनामा तोंडावर फेकून दिला होता.
      संयुक्त महाराष्ट्र लढ्यात अग्रेसर होते, कोणतीही सेट्टमेंत न करता, बेल न घेता 1 वर्षा पेक्षा जास्त काळ तुरुंगात होते.
      जेव्हा मुंबई, नवी मुंबई च्या मूळ भूमिपुत्रांन शेतकऱ्यांना अन्य चालू होता तेव्हा त्यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन केलं,
      त्या आंदोलन वर गोळीबार झाला, तेव्हा तुमचा साहेब कुठ होता, स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून दिला.
      12.5 टक्के चा कायदा बनवला, त्याचा फायदा सर्व देशातील शेतकरी घेत आहेत.
      हा तो वाघ ज्याला भेटायला तुमचा साहेब त्यांच्या घरी जयायचे.
      हेच ते ज्यांनी विधान सभेत मागणी केली होती की बाळ ठाकरे ला अटक करा.
      कारण हेच आहेत मुंबईचे घरे मालक,
      हेच आहेत शिवरायांचे खरे मावळे.
      5 वेळा आमदार
      2 वेळा खासदार
      2 वेळा विरोधीपक्ष नेता
      1 वेळा नगर अध्यक्ष
      महाराष्ट्राचे पहिले उत्कृष्ट संसदपटू.
      आताची property फक्त साधं कवलांच घर.
      अखंड जनतेसाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र सोडून कार्य करणारा एकमेव नेते.
      तुमचा साहेब मुलाचा कुठला,
      ते काम करतात,
      अस कोणतं काम करता की
      त्यांच्या मुंबई सारख्या शहरात शंभर, हजारो एकर जमिनी, अमाप संपत्ती. कुठून कमावली.
      तुमच्या सारख्या बेअक्कल लोकांमुळे गरिबाला त्रास होतंय, साहेब चाटे, घेऊन जा तुमच्या गावाला.
      तुलना करू नका.

  • @VikramTitkare
    @VikramTitkare Год назад +1

    भावा एकच नंबर तुच खरा शिवसेनेचा खरा कार्यकर्ते बाकीचे नि पण खरा शिव सैनिक होऊन दाखवा अता खरी वेळ आली आहे

  • @nileshpatil1704
    @nileshpatil1704 3 года назад +2

    आज मला खूप आनंद वाटतोय,कि माझे आज ठाणे ,रायगड मधले माझे आगरी बांधव एकत्र येत आहेत.रक्ताची नाते जपत् आहेत

  • @jagdishmali7962
    @jagdishmali7962 3 года назад +8

    अगदी बरोबर बोलले जय महाराष्ट्र।।

  • @sankalppalav1
    @sankalppalav1 3 года назад +30

    Shivaji Mhatre... Right 💯 Mafi magu nokos ...only #DBPatilInternationalAirport

  • @k_k_kalpesh_
    @k_k_kalpesh_ 3 года назад +191

    'बापापेक्षा साहेबाला मान जास्त देणारी' हे वाक्य ऐकूनच समजलं 🤣

  • @arjunsawant7877
    @arjunsawant7877 Год назад +2

    as great as a man only उद्धव बाळासाहेब ठाकरे ,जय महाराष्ट्र

  • @vijaypednekar6246
    @vijaypednekar6246 3 года назад +14

    समाजात एकी हिच आपल्या हितासाठी आहे. बरोबर आहे.शिवाजी म्हात्रे 👍

  • @prit8881
    @prit8881 3 года назад +8

    आपला समाज एक होतोय खर बोललास भाऊस 🥰❣️😘 फक्त दि बा पाटील साहेब 🥰

    • @ajitsawant6080
      @ajitsawant6080 3 года назад

      Shisena lachar lochat jyana shri.Balasahebani shivya ghatlya tyanchya mandil mandi lavun basun biryani khatat shirkurmat mishi budvun chattat...hateeeerrrr

  • @vijaybhoir7948
    @vijaybhoir7948 3 года назад +15

    शिवाजी म्हात्रे योग्यच बोलले आहेतं, त्यांना कोणाच्या हि दबावाला बळी पडू नये,

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 3 месяца назад +2

    फक्त आणि फक्त शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे

  • @chaudharis5160
    @chaudharis5160 Год назад +2

    शिवाजी भाई अक्खा महाराष्ट्र सोबत आहे तुमच्या.

  • @bhupeshtare4097
    @bhupeshtare4097 3 года назад +10

    असं तर आम्ही आगरी कोळी समाज सर्व रोज येणाऱ्या जाणाऱ्या साहेबांना पाहतात आणि साहेब असतील ते त्यांच्या घरी आणि दादा तु माफी नोको मागू तु काय चुकीचं नाही बोलय 💪💪

  • @sanketpatil2870
    @sanketpatil2870 3 года назад +43

    संपूर्ण वाकलन गाव नाही तर संपूर्ण समाज त्याच्या सोबत आहे

  • @prashantkate5233
    @prashantkate5233 3 года назад +6

    जय महाराष्ट्र खरे सैनिक

  • @shankarthore7975
    @shankarthore7975 Год назад

    शाबाश दादा हेच पाहिजे, कशाला घाबरायच. या लोकांना आपण मोठ करायचे आणि यांनीच आपल्याला दमदाटी करायची, यांना यांची जागा दाखवायला च हवी.

  • @gitesh_muthe
    @gitesh_muthe 3 года назад +37

    अजून 100 जण बोलतील या समाजातून.....पण एक पण माफी ची विडिओ या समाजातून बनणार नाही.........माघार कधी घेतली नाही....आणि घेणार पण नाही

  • @sanjayjoshi1673
    @sanjayjoshi1673 Год назад +3

    भावा लय भारी बोललात जय महाराष्ट्र

  • @krishnakantshankar1255
    @krishnakantshankar1255 3 года назад +150

    मित्रांनो तुमच्यावर आजून दबाव टाकतील हे लोक. पण तुम्ही घाबरु नका. मित्रा, हे नक्की खांदा देण्यासाठी आपणच असतो. कोणी साहेब नसतो. जो आपल्या समाजबांधवांशी इमानदार नाही. तो साहेबांचा तरी कसा इमानदार असू शकतो ? शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या गावात काम केले असते तर हि वेळच आली नसती त्याच्यावर. तुम्ही एकनाथ शिंदे यांना आरसा दाखवलात आणि स्वतः ला बघून ते घाबरुन यांच्या-त्याच्या मागे लपायला लागलात.

  • @mycraftchannel8933
    @mycraftchannel8933 3 года назад +1

    भाऊ लय भारी बोलला ,भावा जे खरे आहे: तेच बोलाला.मंत्री लोकांनी ची वाट लावली आपल्या माहाराष्ट्र माणसाची .

  • @nitinrasal4601
    @nitinrasal4601 Год назад +1

    खरा शिवसैनिक आहे भावा तु सलाम तुला भावा

  • @pnk5230
    @pnk5230 3 года назад +39

    मी मराठा आहे, जमिनी आगरी लोकांच्या गेल्यात. त्या जमिनीवर विमानतळ होणार असेल तर त्यांच्या इच्छेनुसार च नाव दिले पाहिजे...शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे... त्याचे नाव कुठेही इतर मोठ्या प्रोजेक्ट्ला देता येईल..यात वाद होता कामा नये...आगरी लोकांचाही सन्मान केला पाहिजे.....

    • @harendrarautvlog
      @harendrarautvlog 3 года назад +1

      अगदी बरोबर 👌👍

    • @balupol6779
      @balupol6779 3 года назад

      सर्व सामान्य लोकांचे म्हणजे महाराष्टातील प्रत्येक माणसाची इच्छा असेल विमातळाला जेष्ठ नेते मा.आमदार मा.खासदार दि.बा.पाटील यांचेच नाव द्यावे पण काही लोक राजकारण करतात ते चुकीचे आहे
      आगरी कोळी समाज बांधव यांनी नवी मुंबई आधुनिक शहर बनविण्यासाठी मोठा त्याग केला आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ह्यांनी राजकारण करू नये
      नवी मुंबई विमातळाला दि.बा पाटील यांचंच नाव द्यावे ही विनंती 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @pranavtawade6898
    @pranavtawade6898 3 года назад +67

    Now that's called UNITY, Respect 💯

  • @dhyanashreemusic1533
    @dhyanashreemusic1533 3 года назад +44

    ओन्ली गाँववाला भूमिपुत्र अमर रहे अमर रहे दीबा पाटिल अमर रहे

  • @nileshtambe1824
    @nileshtambe1824 2 года назад +2

    खरोकर दादा तुम्ही जे काय बोललेत ते १००% बरोबर बोललात...

  • @RavindraDalvi-m4k
    @RavindraDalvi-m4k Год назад

    गुड सर आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद अशीच भावाला साथ दिला खुप छान

  • @sachinpawar-uj6pw
    @sachinpawar-uj6pw 3 года назад +121

    आताची शिवसेना ही बाळासाहेबांची नाही. माझ्यामते शिवसेनेने पक्षाचं नावं बदलाव.

  • @rajurathod3552
    @rajurathod3552 Год назад +8

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @mshaikh1960
    @mshaikh1960 3 года назад +112

    भावा उभा महाराष्ट्र सोबत आहे तुझ्या...ज्या जनतेच्या जिवावर निवडुन येतात तिच्यावर उडतात🙏😠

    • @ravindrakhedkar7549
      @ravindrakhedkar7549 3 года назад +2

      साहेबांना ही , लाथा द्या, लायकी नाही ह्यांची।

  • @gangajinaik149
    @gangajinaik149 3 года назад +8

    मराठी माणूस हळूहळू का होईना पण जागा होतोय. नेता कोणताही असो, पक्ष कोणताही असो, तुम्ही तुमच्या अधिकारांसाठी जेव्हा जागृत असता तेव्हा कोणतेही सरकार तुमच्यावर अन्याय करु शकत नाही. आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपले अधिकार आणि स्वातंत्र्याबददल संवेदनशील रहा.

  • @Mansvi_7986
    @Mansvi_7986 3 года назад +10

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sap1207
    @sap1207 3 года назад +32

    "Samaaj motha kara, sahebanna karu naka..." ek number vakya. ♥️🔥🔥
    SAAHEB DOKYAVAR BASUN HAGTAT GHAPAGHAP
    AGDI BAROBAR

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita2900 Год назад

    समाज एकत्र येणार ही बाब खूप मोठ करणार शिवसैनिक याना