शरद पवार @33 एक नवा झोल | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 240

  • @shreeayurvedicstore9312
    @shreeayurvedicstore9312 Час назад +52

    "कमळा" शिवाय महाराष्ट्रात दुसरा पर्याय नाही। 😊

  • @shivkumarjha3056
    @shivkumarjha3056 Час назад +14

    सुशील कुलकर्णी जी कोटि कोटि प्रणाम राष्ट्र धर्म निभाते रहे जय श्री राम

  • @manojjambhle4594
    @manojjambhle4594 2 часа назад +46

    संजय राऊत देशी 🍷 मारून बोलतात

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 2 часа назад +40

    जनतेला 85+85+85=270आहेत. महाराष्ट्र राज्यातील जनतेला बेरीज समजेल कशी साधी संजय राऊत ला बेरीज करता येत नाही हे जनतेला चांगलेच समजले आहे.

    • @shirishsarmukadam1963
      @shirishsarmukadam1963 2 часа назад +6

      कडक गांजा परिणाम बाकी काय 😆😆

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 2 часа назад +49

    कितीही काही करा पण येणार महायुतीच.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 часа назад +35

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @udayoak2758
    @udayoak2758 Час назад +7

    कमाल आहे शरद पवारांची आणि हे जर खरं ठरलं तर कमाल आहे तुमची.

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 2 часа назад +15

    चकीत चंदुमुळे संज्या चकीत झाला...😂😂😂

  • @sanjaynandre2817
    @sanjaynandre2817 2 часа назад +19

    सुंदर विश्लेषण

  • @udaydeshpande543
    @udaydeshpande543 2 часа назад +50

    6:55 देवेंद्रजी याना नियंत्रित करणे ही पवारांच्या अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 Час назад +1

      Devendra ne sarv Gharneshahi set Keli ?Mr, Sharad Pawar Gadkari, Fadnavis are same. 🎉🎉

  • @RockyBhai-f9u
    @RockyBhai-f9u 2 часа назад +20

    महा विकास अघाडीचा झालाय 85 वाद संघ बाद...
    😎🤘🔥🔥

  • @sahebraobhosale6279
    @sahebraobhosale6279 2 часа назад +28

    जयंत पाटील यांचे गणित चांगले आहे हे एकेकाळी अर्थ मंत्री होते अणि यांची बेरीज 85+85+85=270 होते असे हे अर्थ मंत्री राहिलेले जयंत पाटील

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 Час назад

      😂😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Час назад +2

      ते राज्याचे नाही, तर स्वतः च अर्थकारण बघायला अर्थमंत्री झाले होते. 😁

  • @umeshtakalkar568
    @umeshtakalkar568 2 часа назад +14

    सुंदर विश्लेषण सुशीलजी

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 2 часа назад +25

    हा जयंत पाटील महाराष्ट्रा घ्या राजकारणातील चतुर कोल्हा आहे

    • @mukundrajhans3802
      @mukundrajhans3802 Час назад +2

      लबाड ............

    • @NirmalKulkarni-s4p
      @NirmalKulkarni-s4p Час назад

      या पाठलाच्या गांडीतून तुतारीचा आवाज येणार हे नक्की

    • @niranjanskulkarni
      @niranjanskulkarni Час назад

      बळी चढलेला बोकड आहे! त्याची वेळ आली आता! काँग्रेस मधे राहिले असते तर कल्याण झालं असतं

    • @JayLadda-b7n
      @JayLadda-b7n 7 минут назад +1

      चतुर कशला संजय सारखे सोबत घेतात
      वासरात लंगडी गाय🐄 शाहानी
      चतुर फक्त फडणवीस

  • @TukaramMutkule
    @TukaramMutkule 2 часа назад +19

    बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी पण वाजवू नका तुतारी

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 2 часа назад +11

    धन्यवाद सुशीलजी

  • @prithvirajsakat9157
    @prithvirajsakat9157 Час назад +8

    शरद पवार आकडे मोड करत राहतील , आणि रिझल्ट आला की खरोखर आकडी येईल !!

  • @sureshbokil4303
    @sureshbokil4303 2 часа назад +19

    २७० आणि २५५ फरक १५ चा शरद पवार बळकवणार.

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 2 часа назад +25

    हा तर परदेशातुन इंजिनिअर झालाय म्हणे? का पोस्टल डिग्री?

  • @Sone1311
    @Sone1311 2 часа назад +17

    नवा शोध ८५+८५+८५=२७०😂

  • @aunnakhe8597
    @aunnakhe8597 17 минут назад +1

    सुशील जी तुमचं गणित लय भारी आहे बाई धन्यवाद

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 50 минут назад +2

    सुशिल जी लयभारी विश्लेषण..

  • @jagannathpatil2034
    @jagannathpatil2034 2 часа назад +14

    नाना पटोले फक्त राहायचेच राहिले

  • @ashokkulkarni7335
    @ashokkulkarni7335 2 часа назад +26

    मी पुरता गोंधळून गेलो होतो की गुरुजींनी मला चुक गणीत का शिकवले.
    ८५+८५+८५=२७० का शिकवले नाही.
    आता कळले की चूक पाटलांची आहे.गुरुजींची नाही.

  • @shivrajsalgar7581
    @shivrajsalgar7581 11 минут назад

    बरोबर आहे सुशील कुलकर्णी जी तुम्ही खुप सुंदर चुका पकडून जनतेला कळवतात धन्यवाद अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x 2 часа назад +7

    १२+१२=३६ दादा कोंडके ची आठवण झाली,९०टि मारली तर संज्या जाग्यावर येतो

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 2 часа назад +9

    हल्ली राशप्पा आणि ऊब्बाठा लय जाॅली 🥳🥳😂😂

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 2 часа назад +7

    ८५ + ८५ + ८५ = २७० हा आकडा ऐकूनही नाना पटोले मख्खपणे ऐकत होते . त्यांनी कांहीही प्रतिक्रीया दिलेली नाही

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 Час назад +9

    15 जरांगे 18 मित्र पक्षांना= 33
    संजय ने काका च्या सूचनेनुसार जरांगे चे नाव घेतले नाही.

  • @ashokdesai7763
    @ashokdesai7763 50 минут назад

    जय श्रीराम सुशीलजी धन्यवाद व आभार

  • @indianagriculture6136
    @indianagriculture6136 Час назад +7

    तुम्ही कुलकर्णी अहे यात सगळ आहे

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 Час назад +1

      Satya kadu asta vadapav sainik 😜😜😜

  • @ab-tm9vw
    @ab-tm9vw Час назад +3

    पंचायती पंचायती पंचायती असे म्हणायचे असेल त्यांना

  • @chandrakantsaraf6204
    @chandrakantsaraf6204 Час назад +3

    ...दोघांचे चेहरे एवढे का पडलेत..

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 Час назад +4

    तुरुंगातील गज किती होते ते विचारा , पाठ झाले असतील. बेरीज येत नाही,पाठ करायला खूप महिने हवेत ते आता नाहीत.

  • @prabhakarkekane8363
    @prabhakarkekane8363 Час назад +1

    Sushil ji very good God bless you

  • @bhalchandrakulkarni6753
    @bhalchandrakulkarni6753 Час назад +1

    सुशीलजी तुम्ही रिअली ग्रेट आहात.अभ्यास कधी करता ?

  • @shrikantkhanvalkar6750
    @shrikantkhanvalkar6750 42 минуты назад

    Sir Satyam bruyat, Priyam bruyat na bruyat Satyam apriyam.

  • @shripadnamjoshi7091
    @shripadnamjoshi7091 2 часа назад +14

    काळजी करू नका 23/11/2024 नंतर हा भोंगा कायमचा बंद होणार आहे

  • @vinodbhaiparmar-lg6bk
    @vinodbhaiparmar-lg6bk 2 часа назад +4

    Good thiks very big mahind super Breanna

  • @namdeotaru6207
    @namdeotaru6207 39 минут назад

    बहुत खूब सुशिल जी 👍👏

  • @AshokDashwantrao-hp6en
    @AshokDashwantrao-hp6en 2 часа назад +3

    अगदीं बरोबर गेसीग

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu 54 минуты назад

    नमस्कार सुशील जी 🙏🙏🙏

  • @sunilkadam8525
    @sunilkadam8525 Час назад

    So apt description of SP

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 2 часа назад +8

    शरद पवार विषयी काही सांगू नका महाविकास आघाडी वाल्यांनी पण कोर्टात आरक्षण टिकवला नाही

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Час назад

      ही गोष्ट जरांगे समर्थकांना पटत नाही. 😅

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 Час назад

      Central State Govt Bjp Why not reservation? New Amendment.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Час назад

      ​@@shankarbelekar5030the reservation to marathas was infact given in the first term of BJP rule. It was discontinued not by central or state government, but by the supreme court of India.
      I presume that you are educated. But i would also suggest to review what you've learned in that. 🙏

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 Час назад

      @@DESIBOY-fe7nm Caste to caste Hindu muslim Election Agenda. My Dear .

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 Час назад

      @@DESIBOY-fe7nm caste to caste Hindu muslim Election Agenda

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर Час назад +2

    यांच गणित कच आहे पण यांनाचुकीची शिक्षा करण्यात गणिताचे मास्तर सुध्दा कमी पडले असावेत यांचे सद्या चे हेडमास्तर हे गणिता त कचे आहेत

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 2 часа назад +2

    दोन वेडे एकमेकांना कदाचित समजाऊन सांगितले असेल आपल्या दोघांमध्ये मोठा वेडा कोण? का काही कशाचा प्रभाव, पेय जास्त झाले असेल, असे तर नाही? गणित चुकले, आता सगळेच चुकणार.

  • @jagannathrajguru5948
    @jagannathrajguru5948 2 часа назад +4

    33 जागा जरांगे पाटील यांना

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 часа назад +1

      जरांगे 288 वरून 33 वर आले?

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale9599 Час назад +4

    जयंत पाटील BE civil आहेत.राऊत शेवटच्या बाकावरचा ढ विद्यार्थी.

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 Час назад

      ९६ कुळी दलाल,९६ कुळी कालेज मधला

  • @Balaprasad-x7f
    @Balaprasad-x7f 2 часа назад +1

    Yes

  • @AMULTM23
    @AMULTM23 12 минут назад

    लय भारी सांगीतले

  • @dr.milindpore2952
    @dr.milindpore2952 Час назад

    बरोबर आहे सुशीलजी

  • @nivruttipatil3927
    @nivruttipatil3927 2 часа назад

    खूप छान विश्लेषण सुशील साहेब.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 Час назад +1

    शरद पवार यांच नाव केवळ चित्रपटाच्या श्रेय नामावलीत असतं बाकी सर्व चित्रपटाचे सूत्रधार तेच असतात म्हणजे पडद्या बाहेरचे कलाकार जे प्रेक्षकांना दिसत नाही मग चित्रपट आपटो अथवा रौप्य महोत्सवी झालाच तर श्रेय घ्यायला बिच में मेरा चांद भाई आहेच!

  • @sarjeraopatil7984
    @sarjeraopatil7984 Час назад

    सुशीलजी, तुम्ही या विधानातील नस अगदी बरोब्बर पकडली . एक गाणे आहे जे अश व्यक्तींना चपखलपणे लागू पडते ... रंगात रंगुनी साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. जवळजवळ पंधरा खुर्च्यांच गणित आहे. आधुनिक भाषेत ... सेटिंग लावणे म्हणता येईल.

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 Час назад +2

    पोपट
    सांगेल तेव्हडीच बोलन.

  • @pranaypappu
    @pranaypappu 39 минут назад

    Nda170+❤

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 56 минут назад +1

    Aho congress chi Ledership sampavli PAWAR sahebanich 😂😂👍

  • @satishradikar3523
    @satishradikar3523 2 часа назад +5

    ल ई हुषार बारामती कर.श.प.वय वर्षे 84.पण सामना चे संपादक बोल भाट संजय राऊत याला थोडी तरी बुध्दी पाहीजे कि 85 गुनीले 3 किती येतात.जयंत पाटील प्यादा श.प.यांनी जर दोनशे सत्तर ऐवजी दोनशे दहा म्हणलं असतं तर तरी संजय उवाच दोनशे दहाच म्हणले असते.कालाय तस्मै नमः...काय उध्वस्त ठाकरे चे शिलेदार...

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 3 минуты назад +1

    सुशील सर ,त्या जागांना लावा काडी....
    हे एकमेकांकडे कुर्हाटासारखे पहात आहे. नाना काना पाहून राहीला. जंत तनतन करून राहीला,
    २७०,घेतलीटक्कर.
    जय श्री राम
    जय शिवराय.
    😂❤

  • @sanjaydr-hl4gx
    @sanjaydr-hl4gx 2 часа назад +4

    हेचकयसर हे आखा भोगावं लागले हे सत्य आहे

  • @babasahebbhude
    @babasahebbhude 5 минут назад

    पंच्यांशी ऐवजी नव्वद चा हिशेब केला असता तर राऊतांच उत्तर चुकलच नसतं पण जयंत पाटलांनी गणित बीघडवुन टिकल😊

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 22 минуты назад

    Mastta Sushilji.

  • @Iamrightalways
    @Iamrightalways Час назад +1

    आरक्षण वर्गीकरणाचा लाभ बीजेपी ला मिळणार आहे..

  • @BhimraoGarje
    @BhimraoGarje 6 минут назад

    Jayant Patil had done addition and told him in his ear.

  • @vinayakkulkarni187
    @vinayakkulkarni187 2 часа назад +2

    85+85+ 85 = (155) Compounder Treatment

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 31 минуту назад

    सात गुणिले सात =49 हे खोट
    सात गुणिले सात =69 हे बरोबर हे विश्व प्रवक्ते यांचे गणित बरोबर

  • @AshokDashwantrao-hp6en
    @AshokDashwantrao-hp6en 2 часа назад +13

    वेळ आली की पाठींबा काढूनही घ्यायची पण सवय आहे पण त्याला तरूण रक्ताचा गुरू भेटला आहे हे शरद पवारांच दुखन आहे तो म्हणजे फडणवीस

  • @jagannathgrama3120
    @jagannathgrama3120 Час назад +1

    If NDA gets slender majority Dada may be offered CM post by S .Pawar and ask to leave NDA .

  • @arundesai7675
    @arundesai7675 33 секунды назад

    5 वी तल्या मुलाला तरी सोबत घ्यायचं
    हसू तरी झालं नसतं!

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 2 часа назад +1

    संजय राऊत समोर ईडीचा अधिकारी बसला असेल !

  • @abhayborkar8753
    @abhayborkar8753 51 минуту назад +1

    🙏🙏🙏

  • @manojdani5264
    @manojdani5264 2 часа назад +4

    सर
    तुम्ही जयपूरला गेला नाहीत का....

  • @bharatbhate7968
    @bharatbhate7968 2 часа назад +3

    90 90 90 ase Thorat aaj sangt hote

  • @prin.dr.rameshm.mirajkar9800
    @prin.dr.rameshm.mirajkar9800 8 минут назад

    पवार यांचे वय आता 85,... डिसेंबर मध्ये होणार आहे...

  • @pradeeprane4589
    @pradeeprane4589 Час назад

    समोर बसलेल्या चाय बिस्कुट पत्रकारांना सुद्धा गणित येत नाही वाटतं, त्यांनी या बद्दल ब्र काढला नाही. 😄

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 40 минут назад

    ह्या संजयने 2019 पासून नुसता चर्चाच गुराळ लावला आहे पाच वर्षात गेल्या चर्चेमध्ये😮😅

  • @NileshPatil-u3r
    @NileshPatil-u3r 43 минуты назад

    महाराष्ट्राला लागलेली वाळवी..

  • @Vishwas17041955
    @Vishwas17041955 55 минут назад

    😂😂😂 क्या बात है सुशिलजी

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 20 минут назад

    आरे संज्या तुला गणित येत नाही . तू देवा भाऊ कडे गणिता चा क्लास लाव . संजय राऊत आज खऱ्या अर्थाने तुतारीचाच माणूस आहे हे कळालं . जय महाराष्ट्र

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 2 часа назад +1

    85+85+85=270 असे संजय राऊत म्हणतात म्हणजे ते काहीतरी विचार करून बोलले असतिल, संजय राऊत बोलले म्हणजे ते चुकीचे कसे काय? असेल!

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 2 часа назад +2

    कळीचा नारद देखील यांच्या पुढे फिका पडला असेल च्यायला हे माझ्या ही पुढे एक पाय आहे की काय असे त्याला वाटत असेल 😂😂😂

  • @arjundumbre6715
    @arjundumbre6715 Час назад +1

    Jayant Patil is Mechanical Engineer. He must have ATKT . or Vashila

  • @SanatanAngel
    @SanatanAngel Час назад +1

    कारस्थानी काका कधीच स्वकर्तृत्वावर आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व पंतप्रधान कुणाला बनवू शकत नाही. फक्त उपद्रव मुल्य हेच त्यांचे भांडवल.
    महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका या माणसामुळेच झाला

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Час назад

      धोकेबाजी ची सवय नसती तर मुख्यमंत्री अन पंतप्रधान दोन्ही होता आलं असतं. 🙂

  • @AMULTM23
    @AMULTM23 14 минут назад

    हे सर्व जण शरदचंद्र पवार विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत 😅

  • @santoshpandit2276
    @santoshpandit2276 Час назад

    किती गंमत आहे, जयंत पाटील कानात सांगतायत २७० जागा.....
    हाहाहाहा

  • @sampatpatil9765
    @sampatpatil9765 36 минут назад

    राज्याचे अर्थ संकल्प 85+85+85=270 असेच मांडले काय😂😂

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage Час назад

    महाविकास आघाडीने तिघांनी 25 25 जागा मिळून घ्याव्या आणि बाकी उरलेल्या सर्व जागा मनोज दादांना द्याव्यात

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 Час назад

      मनोज दादा मुख्यमंत्री होणारच 😂

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu 50 минут назад

    आम्हांला वेगळं हे जाणवलं सुशील जी
    जयंत पाटलांनी संजय राऊत च्या कानात 270 सांगतले sir बरोबर

  • @shrikantkittad5895
    @shrikantkittad5895 2 часа назад

    Wat lavalare wat

  • @dilipjadhav8498
    @dilipjadhav8498 2 часа назад

    Aaho sushil sirgi lekmajasangato Aahe

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 4 минуты назад

    मुंबई ब्लास्ट मध्ये पण तेरा ब्लास्ट म्हटले होते.

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 4 минуты назад

    शरद पवारांच बेरजेचे राजकारणात नेहमीची कुणाला तरी वजा करायचा डाव असतो.😂😂

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 2 часа назад +3

    सुशिलजी एक चुक दुरुस्ती करतो
    अनंतराव नव्हे संग्राम थोपटे

  • @Nagannath
    @Nagannath Час назад

    Upat!

  • @Chetanaaple
    @Chetanaaple 2 часа назад +1

    हे करामती आणि काँगी आपल्या हिंदुत्ववादी ठाकरे परिवाराला त्रास देत आहेत. आपण हे होऊन द्यायला नको . उद्धव कसाही असेल तर आपण त्यांना म्हणजे शिवसेना UBT ला मत देऊन ताकद देणे गरजेचे आहे. आपण हिंदुला वाचवणार नाही तर कोण वाचवणार. सुशिलजी छाण विश्लेषण डोळे उघडले आपण .
    🚩

  • @abhijeetchature926
    @abhijeetchature926 2 часа назад +1

    Lek maji sangati avadl barka

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 52 минуты назад

    सुशील जी ८५,८५,८५ ची बेरीज २७० हे,शरद पवार यांनी हे गणित संजय यांच्या कानात सांगीतले असणार. रणांगणातील कॅमेरा आहे हा .....

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Час назад

    85 म्हणजे काकांचे वय त्याला तिघांनी गुणलं

  • @DasharathAvhad-e2i
    @DasharathAvhad-e2i Час назад

    दादा, राजकारणात हे एवढं धरून बसतात होय दादा,
    लोकसभेला 40 ते 45 करत राहिले महायुती आणि, धाडकन 17 वर आले, आणि शरद पवार 18 ते 25 म्हणता म्हणता नंतर 30 ते पस्तीस म्हणू लागले आणि ... पुढे काय झालं ते सांगायची गरज नाही...

  • @AnanadaKamata
    @AnanadaKamata 27 минут назад

    He arth mantri hote