वैशाली माडे यांच हे भिमगीत ह्रदयाला स्पर्शून जात Vaishali mhade Bhimgeet Trending Video Jay Bhim
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- वैशाली माडे यांच हे भिमगीत ह्रदयाला स्पर्शून जात Vaishali mhade Bhimgeet Trending Video Jay Bhim
तुमच्या कडे असलेली ऑडिओ व्हिडिओ गाणी लावणी वेबसिरीज शाॅट फिल्म आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या चॅनल वर सहर्ष प्रदर्शित करु
What's app no 8007443092
#VaishalimhadeTrendingVideo
#VaishalimhadeBhimJayantiSong
#VaishalimhadeJaybhimsong
#vaishalimadebhimsonglive
#SajanBendreNewSongs
#bhimJayantispecialSong
#BhimJayanti132
ताईचा kalajatala आवाज याईकुन डोळे भरून आले.
Chan aahe,,🎉
😊😊😊😊
@@nandinitambe1860क्ट भू
😂❤😂 इज तर😅😮😮😢😮😮❤❤❤❤
Mast 4:48
@@pushpapanpatil2600😊oooooooookkkkkkkkokkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkklkkllkllkkkkkkkkkkkkkkklkklkklllkkkkkkkkkklkkkkkkkkkkooooooooook९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
काय आवाज आहे माझ्या सखीचां ❤❤❤❤❤❤❤ खुपचं छान जय भीम ताई
अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण गीत.वैशाली बेटी , अहिराणी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ कलाकार या नात्याने मी सुधाकर नेतकर-पारोळा ,तुझे मनःपूर्वक अभिनंदन करतो.तुझ्या आवाजातील माधुर्य असेच चिरकाल टिकून राहो हीच
तथागताचरणी प्रार्थना.
वैशाली जी. आपने सुरो में पिरोया. बहोत खूब ❤
वैशाली मॅडम खुप छान heart touching song.. तुमचा आवाज खुप मधुर आहे.
Proud of you...
Jay bhim
ताई खूप आवाज सुंदर आहे आणि तेही बाबासाहेबांचे गित अति सुंदर आपणास शुभेच्छा .
वैशालीताई, डाॅ.बाबासाहेबांसाठी अतिशय असे समर्पक गीत गायले आहे.तुमच्या व आदर्श सरांच्या आवाजाला तोडच नाही.नमोबुध्दाय व जयभिम!!👌👌👍👍🎶⚘️⚘️
L
खुप अर्थ पुर्ण गाणं आहे, आवाज तर गोडच आहे वैशाली माडेंचा....👌🌹
Sanjay kamble
वैशाली ताई आपला आवाज खूप गोड आहे तुमचं गान ऐकायला मला फारच आवडतो आणि हे गान तर खूपच अर्थपूर्ण आहे,धन्यवाद ताई सप्रेम जयभीम नमोबुद्धाय
,358
🙏🐘🐘🐘🙏👌✌🦚🦁🌟🙏
वैशाली ताई माडे यांचे हृदयातून गायलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर जी यांचे हे गाणे खूप चांगले आणि आवडले आहे. 🙏जयभीम 🙏
या माझ्या बहुजन बांधवांनो,शोषीतांनो आणी वंचितांनो,
देईन तुम्हाला करुन मी खुले,काळाराम मंदिर चवदार ते तळे•
जय भीम/जय बहुजन
बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशात अनेक कार्य केले
अति.सुंदर.आवाजाने.भीम.गीत..गायलेस.ताई.अभिनंदन.जयभीम.नमो.बुध्दाय.
खुपच छान गायले आहे आणि आवाज तर एकदम गोड आहे
जय भिम
नमोः बुध्दाय 🙏🙏🙏
खूपच छान गाणे पण आवाज पण
KRANTIKARI JAY BHIM
TAI
HEART TACHING SONG
🙏🙏🙏
आती सुंदर ताई. धन्यवाद
स्वरांनी मंत्रमुग्ध केलं. सुंदर..
बाबासाहेब सरळ डोळ्या समोर उभे राहिले... 😭
Execellent tai👍👌💐🙏JaiBhim
फार सुंदर भीम गिते आपण गाता, आवाज सुंदर आहे, सादर करणे, हे सुंदर आहे. अभिनंदन 🙏जयभीम
गाण्यातील शब्द आणि गाण्याला असलेली चाल अप्रतिम आवाजही खूप सुंदर डोळे भरून आले
खूप च छान गीत वैशाली
काळजाला भिडल अशीच सुंदर सुंदर गाणी तु नेहमी च गाती राहो ही मंगलमय कामना
वैशाली ताई आवाज खूप गोड आहे.अशाच गोड गात रहा.निळा सलाम
🙏🐘✌ वैशाली माडे इज दि ग्रेट सुपरहिट सुपर सिंगर इन द इंडिया.
He geet etk hrudaysparshi aani srthpurn sahe ki fodyat paani yete Baba tumhi aamhala khu dile tumche upkar khup aahe aamchyawsr kitihi fedayche prayatn kele tari phitnar nahi Jay bhim namo budhdhay
अभिनंदन ताई जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र
खूपच सुंदर वशाली ताई
मनाला स्पर्श करणारा आवाज, ताई ग्रेट
खुप छान सुंदर गाणं आणि दमदार आवाज आहे. असेच छान सुंदर गीत गात रहा. खुप शुभेच्छा. नागदेवे परिवाराकडून जयभीम.
खूप खूप छान वाटले असेच गात राहिले पाहिजे गाने माझ्या परीवार कडून हार्दिक शुभेच्छा जय भीम जय संविधान
खूपच सुंदर आणि मंत्रामुग्ध करणारे गीत आपणास खूप खूप धन्यवाद
खूप छान 💙💙💙🙏
Tai khup chan ass vatla ki baba saheb tikde baslet hya function madhe khup chan shiknya sarkhe aahe hya tumchya Geeta madhun jay bhim 🇪🇺🙏🏽💙
वैशाली ताई फारच गोड, सुमधुर आवाज आहे.गाण काळजाला भिडल
खुप छान ताई आवाजाला तोड नाही 🙏🙏🙏🙏 जय भिम नमो बुद्धाय
Khup suandar git she aani avaj hi khup suandar ahe 👌👌👌👌👌
खूपच सुंदर, धन्यवाद ताई
Khup chan aawaj aahe vaishali tai mala tumche gane khup aawdate👍🙏
खुप च सुंदर आणि अप्रतिम आवाज वैशाली मॅडम असेच गाणे गाऊन आम्हाला प्रेरणा देत रहा आपणास खुप खुप शुभेच्छा 🌹🙏🌹🪷🌹
Atsshy sunder bhimgeet vaishali tai your are great singer no 1
Thank you for the beautiful song Jai bhim 🙏🙏🙏
ताई तुमचा आवाज खुप सुंदर आहे तुमचे मनपूर्वक अभिनंदन जय भिम जय संविधान 🙏🙏
ताईला मना पासून जयभीम 🙏🏼
Very nice go ahead vaishali didi.
Jay Bhim 🌹🙏💙
Athiishy सुदर गीत आवाज मधे गीत सुदर झाले आहे जय भीम ताई 🙏👍
Wah Vaishali tai kay gayena tumhi ek na aawaj tumhala maza manacha saprem krantikari Jay bhim 🙏🙏🙏
अप्रतिम गीत आणि आवाज ताई
Very good.! 👍 Krantikari Jay Bhim to Vaishali Tai.
त्यागमूर्ती डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏
वैशाली ताई, फार सुंदर गीत.
Excellent rendition by Vaishali.. Jai Bhim, Namo Buddhay 👍👍👍🙏🙏🙏
गाण्याचे बोल आणि तुमचा आवाज.... खरच खूप सुंदर 👌❤️
आदरणीय मॅडम जयभिम 🙏🙏
ताई खूपच छान आवाज आहे असे वाटते की ही एईकातच राहवे
Kaddak Jay Bhim
Ati sunder Awaj...gaane aani sangeet pan.....
Khup sunder geet ,Amazing voice जय भीम ताई
Vaishali Dhanyawad 🌹🙏
खूप खूप छान वाटले असेच गात राहिले पाहिजे गाने माझ्या परीवार कडून हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत
Vaishali tai तुमच्या आवाजात गाणं ,खूपच छान वाटलं
जयभिम ताई....... खूप छान
सुंदर आवाज So proud 👌
Khupach Chhan ❤ 🙏
KRANTIKARI JAY BHIM
❤🙏🙏🙏❤
Jai bhim Tai khup sundr
Tai jai lahuji jai bhim jai Annabhau
खूपच छान, जय भीम
Namo buddhay Jay bhim Jay savidhan very nice geet
Waw khup chaan taai ❤❤❤❤
जयभीम फारच छान गीत गाईले
अरे व्वा खुप खुप छान
लय भारी
जयभीम
वैशाली ताई.
🎉वैशालि बेटा खुप सुंदर आनंद अश्रू आले कडक जयभिम.
खुप छान जय भिम
Apratim Geet Rachana aani aawaj chhan. Surel gaile Hardik Abhinandan 🙏 Pudhil Watachali Sathi Hardik Subhechya Taai.
खूपच सुरेख आवाज आहे ताई आपला. जयभिम ताई
सुमधुर आवाज, अप्रतिम गित आणि ह्रदयस्पर्शी सादरीकरण!
Jay bhim tai ❤😘🙏💙💙💙
Vaishali tai snehacha jai him khup Chan bhimgeet gay lat 🙏🏻🙏🏻
Jay bheem ❤❤❤
भारताची शान वैशाली ताई
वैशाली अप्रतिम ,फार गोड आवाज
Fantastic ma'am
Tai, well done💯👍
Khub sundor Tai
I heartiestly said that this song is very meaningful, your voice is very sweet and you sung very nice. Ashok Dhammchakk Din ke avsar par aapko, aapki team ko aur aapke pariwar ko Shubhechchha.🎉😂💐🎤🎹🎺🎻🎷👏👌👍
खूप छान मॅडम आवाज
जय भीम मॅडम
अप्रतिम
Khup chan vaishali tai 👍
खरोखरच खूप खूप खूप छाण
Khupach sunder vaishali tai
बाबासाहेबांवरील गाणे खूप आवडले, जयभीम.
खूप सुंदर आवाजात गायले आहे ताई. गाणे जय भिम
जयभिम... जयलहुजी.... ताई खूप छान
I very liked it
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संघर्षमय पावन स्मृतींना विनम्र अभिवादन. ❤❤
अती छान सुंदर आणि लाजबाब,संघपाल .
Madam Jaybhim You r Voice is So Great and this Song is Fabulous.Thank You Maam
Apratim gayaki 👍👍👍🙏
वैशालीताई खुप सुंदर गित व स्वर तर अप्रतिम. शुभेच्छा ताई.🎉
वैशालीताई भिमगित कोणतेही आसो आगदी आतिषय मना पासून गातात खूपच छान
Very nice Bhim song! congratulations vaishali Tai jaybhim 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupch Chan gaan aahe Tai Jay Bhim ashich juni pan chan gani gaat ja .Thank Tai .
गिताचे बोल मानव जातीच्या कल्याणार्थ आहेत.!!
❤❤❤❤❤❤❤