जयभिम ताई साहेब .. सुंदर आशयाचे , सुंदर गीत आपण आपल्या गोड आवाजात ऐकविले बरं बाटल....... वामन दादांसारखे असेच फक्त डॉ बाबा साहेबांचीच गाणी गात रहा ... पैशांच्या मागे पळू नका ... .. बाबांच्या कृपेनें पैसा तुमच्या मागे घावेल .... त्या साठी ...फक्त ..आणि फक्त ..... ....... माणसा तुझे मी गीत गावे..... .... असे गीत गावे की तुझे हित व्हाहे..... ... शेवटी सर्वाना जायचेच आहे तेव्हा ....... विश्व हे सारे इथेच राहील ....पण मी जाईल उद्याला ...... निर्वाण गौतमाचे पाहील मी उद्याला... ताईसाहेब, मीही राहील इथेच तुम्हीही राहणार इथेच वामन राहील इथे च., त्याचे गानेही राहील इथेच.... पण.... तो . जाईल .. उद्याला... निर्वाण गौतमाचे पाहील उद्याला .. ......... 🌹 जयभिम.....🙏🏻 डॉ हरिष अहिरे मुंबई घाटकोपर .. 🙏🏻
सप्रेम जयभीम ताई.मी आजपर्यंत अनेक गायकांनी गायलेली गाणी ऐकली . पण ताई आपले गायन अप्रतिम नो चालेंज!! खय्रा अर्थाने ताई आपल्या आवाजात एक वेगळीच जादू आहे.खूप -खूप धन्यवाद!!
माझ्या बाबांचं गाणं ऐकून मन खूप गहिवरून आले ताई, जणू काही असे वाटले की माझे बाबा खरोखरच या जगात आहेत , वा ताई खूप सुंदर गाणं गायलं, जय भीम तुमच्या या गाण्याला पण आणि तुम्हाला पण ❤❤
खूप जबरदस्त शब्दांकन , 'साजेसे संगीत 'नवीनतम गाण्याचा विषय खूप खूप अभिनंदन सर्वांचे आणि आभार आम्हा आनंद दिल्याबददल सर्वांग सुंदर ताईची गायन शैली मनापासून जयभिम💐🙏🙏🙏
Very nice given important historical information about my heart Babasaheb Ambedkar and asked open question to elders about 14 figer we hope we will get ansure of the poetry writers.
जयभीम
Bablualone tae Jay bhim
खूपच छान गीत , आवाज खूपच छान
@@radhakrishnakambleradhakri7280 s, y, 7008a90
very.nice
@@prashantalone9862 dagdoji dhundho ji pathar fade
जयभिम ताई साहेब ..
सुंदर आशयाचे , सुंदर गीत आपण आपल्या गोड आवाजात ऐकविले बरं बाटल.......
वामन दादांसारखे असेच फक्त डॉ बाबा साहेबांचीच गाणी गात रहा ...
पैशांच्या मागे पळू नका ...
.. बाबांच्या कृपेनें पैसा तुमच्या मागे घावेल .... त्या साठी ...फक्त ..आणि फक्त .....
....... माणसा तुझे मी गीत गावे.....
.... असे गीत गावे की तुझे हित व्हाहे.....
... शेवटी सर्वाना जायचेच आहे तेव्हा
....... विश्व हे सारे इथेच राहील
....पण मी जाईल उद्याला
...... निर्वाण गौतमाचे पाहील मी उद्याला...
ताईसाहेब, मीही राहील इथेच तुम्हीही राहणार इथेच वामन राहील इथे च., त्याचे गानेही राहील इथेच.... पण.... तो . जाईल .. उद्याला...
निर्वाण गौतमाचे पाहील उद्याला ..
......... 🌹 जयभिम.....🙏🏻
डॉ हरिष अहिरे मुंबई घाटकोपर .. 🙏🏻
ताई खुप छान आवाज आहे आणि गाण्याचे बोल खुप छान आहे .हे गाणं मी दररोज ऐकतो मंगेश .पडघान .वाशिम
खुप छान गीत आहे आवाज ही खूप छान आहे जय भीम साठे ताई
खुप सुंदर रचना केली आणि आवाज ही खुप सुंदर आहे
Khupach sunadar jay bhim namo budhay
Sundar geet wa kya bat hai jay bhim namo buddhay
प्रकाशम्हैशकर संगित खूप जबरदस्त दिलेले आहे ह्या गिताला!! अभिनंदन!! जयभीम!!
सुंदर..... अति गोड आवाज.... फक्त साठेच गाऊ शकते....
Jaybhimsathetaifrompune
Khupch god अवाजात sadrikrn kelay taie .... क्रांतिकारी जयभीम 🌹🌹🌹👌👌🙏🙏🙏🙏
Best🙏🙏🙏🙏
Best sister
काय सुरेल आवाज आहे ताई तुमचा जय भीम
सुरेख आवाज ताई आणिअतिशय स्पष्टोक्ती दर्शविणारे गिताचं सादरीकरण 👌👌👌❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
जय भीम, जय बुध्द. ताई भीम गीत -हदयी स्पर् स्पर्शी आहे. धन्यवाद!
जय भीम ताई,अप्रतिम गीत गायले आहे तुम्ही,गीत एकताच डोळ्यातून अश्रु आले...
जयभीम ताई, सुंदर बहारदार तुमची गायकी
🙏🙏🙏
सप्रेम जयभीम ताई.मी आजपर्यंत अनेक गायकांनी गायलेली गाणी ऐकली . पण ताई आपले गायन अप्रतिम नो चालेंज!! खय्रा अर्थाने ताई आपल्या आवाजात एक वेगळीच जादू आहे.खूप -खूप धन्यवाद!!
फारच आश्चर्यकारक गीत हे14 का अप्रतिम गीत मनाला भुरळ पडणार
Your. Song .is too . Relax my mind 😊
खूप छान आहे ताई तुमचा आवाज हृदयाला भिडणारा ऐकल्यावर खरंच लढावसं वाटतं जय भीम नमो बुद्धाय
Jay bheem tai vary nice songs and voice👌👍👍
बहूत अच्छा दीदी नमो बुध्दाय जय भीम
अतीसुंदरगीत ताईसाहेब छान गायलं
खूप सुरेल आवाजात गीत आहे.त्याच बरोबर ज्या घटनांचा उल्लेख चौदा अंकाशी आहे त्यांची मांडणी अप्रतिम आहे.जयभीम.
साठे बाई खुपच छन गायल गीत गीताचे बोल पण खुप छन आहे आवाज पण भारी आहे
माझ्या बाबांचं गाणं ऐकून मन खूप गहिवरून आले ताई, जणू काही असे वाटले की माझे बाबा खरोखरच या जगात आहेत , वा ताई खूप सुंदर गाणं गायलं, जय भीम तुमच्या या गाण्याला पण आणि तुम्हाला पण ❤❤
खूपच छान. खरेच या गीतामुळे भीम जीवनातील एक नवा पैलू कळला. कडक जयभीम
खूपच सुंदर गायलात ताई अंगावर शहारे आले ऐकताना आणि अश्रूही, खरंच किती योगा योग आहेत14 तारखेचे आणि अंकाचे, अप्रतिम आवाज आणि सादरीकरण
खुपचं छान आवाज किती गोड आहे मनपुर्वक जयभीम
छान अप्रतिम सुंदर गीत अविश्वसनीय स्वर अतिशय लाजवाब संगीत, ऐतिहासिक सौंदर्य, खुप खुप अभिनंदन, खुप खुप शुभेच्छा (जय भिम नमो बुद्धाय जय भारत
Thanks, Share Support@Quwwaly Lovers
अप्रतिम खूप सुंदर आणि मधूर आवाज पुन्हा पुन्हा ऐकावे असे सुंदर गोड गीत गाईले. आपणास धन्यवाद. पुढील गायन वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन
Jaybhim tai.i . Like this song and music and presentation also. The secret of 14 no .
ताई जय💐💙 भीम🙏🙏😢😢😢🎉🎉खुप छान आहे आवाज
स्वर बादशाहा ताई साहेब 🙏 शब्द रचना मस्त संगीत रिदम मस्त किती ही आयकल तरी मन भरत नाही ताई जय भिम 🙏
Jaybhim
बरोबर आहे ताईचा आवाज एकदम सुपर आहे ताईला मनाचा जयभीम
Jaybhim...
Very good song Jaibhim.
Very very good jaybhim tai
जय भीम
Good songs ok thanks
Great artist hats of
जय भीम,ताई आपल्या गायकीला, सलाम.खुपच छान गाता तुम्ही
खूप जबरदस्त शब्दांकन , 'साजेसे संगीत 'नवीनतम गाण्याचा विषय खूप खूप अभिनंदन सर्वांचे आणि आभार आम्हा आनंद दिल्याबददल सर्वांग सुंदर ताईची गायन शैली मनापासून जयभिम💐🙏🙏🙏
Kadak Jai Bhim
जय भीम खुप छान
जय भीम ताई, क्या बात खूप खूप सुंदर आणि सुरेल गायलात, गीतकार आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा, धन्यवाद...
ऊऊ
खुप छान आवाज व गाणं पण अतिशय सुंदर ताई
हे गीत माझ्या आवडीचं झाला आहे खूपच छान गायला आहे जय भीम
मन भरून आले हे भीम गीत ऐकून खुप छान आवाज आहे जयभीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
J
खुप छान आवाजात आपण हे गाणं गात आहे ताई जयभीम व सलाम
Very very nice song Tai.. 👌Namo buddhay Namo dhhammay.. 💐💐💐
14 च का विचारु कुना खुप सुंदर ताई आणि मानाचा जय भीम तुम्हाला ❤
जय भीम जय भारत जय संविधान जय मूलनिवासी
खूपच. सुंदर. ताई. जयभीम. नमोबुध्दाय.
गिताचे बोल खुप छान आहे तु गायलेस खुप खुप गोड ताई तुला खुप खुप आपुलकीचा जय भिम
❤👌🙏 jaibhim 🙏 nmo bhudhay 🙏🌼🌼🌼👌🏻
फारच छान आवाज. जयभीम
Apratim geet gayale tai
जय भिम ताई
कीती सुंदर आवाज साठेताई ...। गायकवाड दादा लाख लाख शुभेच्छा काय रचणा पुढे बद्धच नाही...............,14.......14......
Jaybhim
नाइस सोंग,खूप छान आवाज
Thanks
खूप छान आवाज आहे ताई हे गीत कितेक वेळा आयकावेच वाटते
आतीशय सुंदर आवाज आहे .जय भीम ताई
जय भिम नमो बुध्दाय
खुप छान ताई मन प्रसन्न झाले
सकाळी सकाळी
Ati Sundar ja bhim thai
प्रमोदीनी साठे सुंदर आवाज व गायन!!
ताईसाहेब अतिशय सुंदर गीत गायलं
साई खूप छान आवाज आहे आणि खूप छान गाणं जय भीम ताई
Saprem jaibhim 💙💙💙
Khup Khuppppppp sunder song.
खूपच छान. जयभीम
Jay bhim🙏 Mami ji🌹 Khupach sundar gayalay tumhi🎶 Khupach god Awaaj lagalay 💯💯💯 Apratim gayan🎶🎶🙏🙏 jay bhim namo Buddhay💐💐🙏🙏
Khup Chan aavaj Ashe🌹🌹🌹🙏🙏🙏
खुप सुंदर रचना आणि अप्रतिम गायकी ताई सप्रेम जयभीम 🙏
ताई तुमचा आवाज खूपच छान आहे आणि खूपच आवाज छान आहे तुमचा अप्रतिम गायला गायली
ताई १४च रहस्य मनाला पडलेला मोठा प्रश्न आहे, मन भरुन येते. आपल्या आवाजात गोडवा आहे ताई.
🙏🏻😌
ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे, आणि गीत पण खूप सुंदर सादरीकरण केले🙏🙏🎉
जे
ताई जयभीम, खुप सुंदर आवाज ऐकू खुप मन शांत होते
Very nice given important historical information about my heart Babasaheb Ambedkar and asked open question to elders about 14 figer we hope we will get ansure of the poetry writers.
ताई तुमचा आवाज खुप छान आहे 🙏नमो बुदधाय 🙏. 🙏🙏🙏जय भिम 🙏🙏🙏
ताई एकच नंबर सप्रेम जयभीम....
Pramodinitair khup chan
गोड आवाज, सुंदर सादरीकरण,करून आम्हाला माहिती करून दिली . जय भीम. जय गाडगे बाबा. जय तुकडोजी गुरु.
Thanks
खुप सुंदर ,ताई
जयभिम ताई. अतिसुंदर , सुरेल बहारदार गायन. या गीताला योग्य न्याय दिला. तुमचा आवाज अंतःकरणाला जाऊन भिडला...
Good👍👍
🙏🙏🙏🙏
ताई खूप छान
खरच आपली ताई भारताची कोकिळा
म्हणायला काहीच हरकत नाही
जय भीम
Very beautiful song.
Many times I listen
खूप खूप सुंदर गाणे.
Superb JAYBHIM
Jay bhim........ Nice voice
खूपच छान गाईले ताई..जय भीम नमो बुद्धाय...
खू प सुन्दर ताई जयभीम
ताई खुप छ्यान, 🙏👍🌞
दररोज ऐकावे वाटते जय भीम ताई
खूप छान ताई उज्वल भविष्या साठी हार्दिक शुभेच्छा
Share Support@QuwwalyLovers
@@QuwwalyLovers /. ,
.
❤😂
.
.
❤
' n
अप्रतिम रचना आवाज लाजवाब. खूप मधुर आवाज. जयभीम ताई. जय संविधान
जयभीम खुपचं सुंदर गीत
कवी. बाबुराव धबाले ❤
खरच खुप सुंदर गीत गायले आहे. 👍 जय-भिम ताईला
Jaybhim..
आतिसेय मधुरआवाज व गिताचेशब्द
आतिसेय।मोलिक।जयभिम।ताई
Nice ,nice, jaybhim ,
Taie khubsurat geet namo buddhay Jay beem jay savidhan
खुपच सुंदर आवाज आहे ताई. मला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो. 🙏🙏🙏. आपणास खूप खूप शुभेच्छा. संजय वाघ सर बोधेगाव बु. ता फुलंब्री. जि औरंगाबाद
Jaybhim
In loop yes-on
👍👍👍👍🌹🌹🌹🌹
अति सुंदर गीत अभिनंदन ताई
Jaybhim....
Jai Bhim......
सुंदर आवज आणी संगीत पण खुपच छान ....
आपल्या पुढच्या वाट चाली साठी खुप खुप मंगल कामना..
Share Support@QuwwalyLovers
खूप सुदंर रचना . आणि आवाजही. जयभीम🙏
बाबासाहेबाच्या जिवनातील एक नविन 14अंकाचे महत्व गीतातून कळाले ताई जयभिम
Jay bhim khup chyan tai
खुप छान ताई जय भीम
लयभारी ताई जय शिवराय जय लहुराय जय भिमराय एकच नंबर वन 🙏🙏
Jaybhim
Khubach chhan Tai Jay bhim
जय भिम ....ताई ....एकदम कडककककक