मॅडम खुप छान गायले आहे तुम्ही तुमचा आवाज हृदयाला खरच स्पर्श करून गेला, सकाळी चोवीस हजार व्हिव view, असताना मी विडिओ शेर केला होता आता सत्तावीस हजार आहेत.. जय भिम
प्रत्येक्ष रमाईची साद आणि बाबासाहेब यांचा समाजाप्रती असलेला त्याग डोळ्या समोर उभा केला या गाईकेच्या आवाजाने.!! ताई..खूप मनाला अंतर्मुख केलेस. अभिनंदन तुमचे.!!
Jai Bhim tai Apratim sojjwal saundary & Gaayan Ekdam smooth gaaylaayt Tai….khuup chaan words ‘Maaj kaal manni, Yaach words madhe full git aahe Sur taal & gaaynaachi shailli Jabardasst ❤❤❤
अतिशय छान आणि तितकेच मधुर गायन केलेस ताई... माता रमाई आणि बाबासाहेब यांचे गत काळातील जीवन हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहिले.!!
मॅडम खुप छान गायले आहे तुम्ही तुमचा आवाज हृदयाला खरच स्पर्श करून गेला, सकाळी चोवीस हजार व्हिव view, असताना मी विडिओ शेर केला होता आता सत्तावीस हजार आहेत.. जय भिम
सुसू सूसुसनुसुसुससूनु.
प्रत्येक भारतीय स्त्रीला आपल्या पती बद्दल जो आदर सन्मान असतो ती प्रेरणा देणारे हे हृदय स्पर्शी गीत आणि गायन सुद्धा मधुर.!!
खरोखर खुपच छान आणि.सुंदर गित गायिले आहे आवाज सुध्दा छान आहे ताई तुला ऐकदम कडक जयभिम 🙏🏻👍
प्रत्येक्ष रमाईची साद आणि बाबासाहेब यांचा समाजाप्रती असलेला त्याग डोळ्या समोर उभा केला या गाईकेच्या आवाजाने.!!
ताई..खूप मनाला अंतर्मुख केलेस. अभिनंदन तुमचे.!!
आवाज छ्यान आहे ताई मनापासून आभार जय भीम नमोबुद्धाय
खुप खुप शुभेच्छा अभिनंदन व जबरदस्त गीत गाईला आहे लय भारी बहोत खूब क्या बात है
वर्षा एखंडे ताई तुमचं फॅरेनला गेलं माझं धनी हे गाणं म्हणाना
अप्रतिम, गायन
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
बाळासाहेबांच्या सोबत राहाणे ही काळाची गरज आहे. Sc.st.obc.जयभिम.
अप्रतिम गीत गायलं ताई.मनापासून क्रांतिकारक जय भीम,नमो बुद्धाय,मंगल कामना .
हृदय स्पर्शी गीत सादर केले आहे. जयभीम जयरमाई
काळजाला स्पर्श करणारा आवाज आहे, ताई तुमचा खरच , डोळ्यात पाणी आले ऐकून .
वाह क्या बात है ❤️👍🏻👍🏻 आवाज खुप खुप खुप खुप सुंदर अपृतीम आहे 👍🏻🙏🏼🙏🏼🙏🏼
❤ अप्रतिम गाणं गायलं ताई मनापासून जयभीम
वर्षा अगदी अप्रतिम अस गित गायल आहे तुम्ही....सलाम तुमच्या आवाजाला आणी गायनाला 🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Surel
खूपच सुंदर गायीले आहेस ताई तुझ्या गायनाला सविनय जय भीम
खूप छान आवाज आणि गीत पण खास निवडलं ताई अभिनंदन❤
ताई खूप छान गीत गायले आपण खूप खूप अभिनंदन.🙏🙏जय भीम जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🌹🌹
JAY BHIM JAI SAVIDHAN KHUP CHAN TAI BEAUTIFULL VOICE.
खुप छान मॅडम आवाज आहे आपला खुप सुदंर जयभीम भावनेन भरलेल हे गाण आपण गायल आपली समरसता त्या भावनेला समरपीत होऊन आपण गायल ग्रेट
खूप छान आणि गोड आवाज आहे ताई तुम्हाला सप्रेम जयभीम नमो बुद्धाय जय शिवराय जय मूळनिवासी जय संविधान 🙏🙏🙏🙏👌✊💙❤️💪
Eeeereeewqq
माता रमाबाई च्या त्यागाला सप्रेम जय भिम 🙏🎉❤ कोटी कोटी प्रणाम रमाई आई 💐
जय भिम ताई खुपच छान आवाज व गाणे ही आहे धन्यवाद 🙏
अप्रतिम गायकी ताई जयभीम नमोबुध्दाय 🙏🏻🙏🏻🌹🌹💐💐
छान.आवाज.होता.मूळ
आणि.गान.पण.छान.
निवडली.स.बेटा.तुझं.
गान.ऐकुन.माझ.मन.
भरून.आल.मी.रडलो.
बेटा.आसच.गात.रहा.
बेटा.माझ्या. घरी.जर.
जन्म.घेतला.आस्तास.
तर.मी.किती.धनवान.
झालो .असतो. आसो.
माझा.आशीर्वाद.तुझ्या.
पाटी.सी.आहे.आश्च.
गात.रहा
संपूर्ण गितातून दिसतो तो फक्त आणि फक्त माता रमाईचा त्याग आणि त्यागच.
धन्य ती त्याग मुर्ती.
अभिनंदनताई जबरदस्त आवाज जयभिम
Very nice Tai Jai Bhim
खूपच छान आहे गीत आणि वर्षा ताईचा आवाज एकदम मस्त
खूप छान आवाज आहे ताई जय भीम🙏🙏
अप्रतिम आवाज, अतिशय सुंदर गीत गायले.
ताई बाबासाहेब आंबेडकरांची गाणी ऐकतो तुम्ही गायलेली खुप सुंदर आवाज
Name Kai ahe tainch
Super duper tai
सुस्वर गायन, वादन आणि साभिनय सादरीकरण देखील उत्कृष्ट आहे.!!
खुप छान गायलं गीत तुम्ही . खुप खुप धन्यवाद.
अप्रतिम आवाज धन्यवाद...
अतिशय सुंदर गीत सादर केला आहे ताई..जय भीम , नमो बुद्धाय 💙💙👌💐
खुपच सुंदर गायल ताई .जयभीम 🙏🌹🙏
जयभीम ताई देवाने तुम्हाला खूप गोड आवाज दिला असेच भीम बुद्ध गीत गात चला
जय भीम...
अतिशय सुंदर मनाला स्पर्शून गेले
फारच छान गाणं गायलं आहे ताई आवाज ही छान आहे नमो नमो बुदधाय जयभीम
खुप छान आवाज आणि आणि गाणं खुप हृदय स्पर्शी आहे
He geet Amachi Aaji khup chan gayachi
मॅडम खुप छान गाईले मन प्रसन्न झाले दिवसांची सुरुवात चांगली झाली सलाईन पेक्षा जास्त शक्ती आली ❤
Khup Chan avoj ahe Tai tumcha Jai bhim
लय भारी आवाज आहे ताई तुमचा.. मनाला स्तब्ध करतो
Saprem jay bhim tai ❤😊
ताई खुप खुप आभार फारच छान आवाजआहे तुमचा जयभीम
खूपच छान आवाज हे गीत परत परत ऐकावं असं वाटत
ताई तु खूप गोड गायलीस. गाण काळजाला भिडले. खूप खूप आशिर्वाद. जयभीम नमो बुद्धाय.
Varsha Ekhande nice singing
अप्रतिम खूप छान काय पहाडी आवाज आहे.
Jay Jay Jay Jay Jay Bhim
अप्रतीम आवाज.सुंदर गायन.सुंदर गीत
ताई।फारच।सुदंर ।कोटी कोटी जय।भिम।नथथु।बाग ले।नागसेन।नगर।पलो।नं। 476।पाडेसरा।।उधना।सुरत।।
Varsha tai Khoop sunder geet Gayle aahe tumhi very nice
Congratulations Jaybhim Namobuddhay 💐💐💐🙏
हार्दिक हार्दिक अभिनंदन
Very very nice tai.jaybhim.
खूप खूप छान गायकी, उत्तम आवाज, 👌👍✋💐😊
ताई तुम्हाला कोटी कोटी जयभीम.
ताई सुंदर आवाज आहे गित अप्रतिम आहे
ताल स्वर लय आवाज हे सर्व एकच नंबर जयभिम धन्यवाद
खरच खूपच छान अवाज आहै ताई तुमचा ❤❤❤❤
मी शंभर वेळा गाणं ऐकलं तरीही मला ऐकूच वाटतंय खुप छान गाणं आणि आवाज ❤
खुप खुप छान ताई कडक जय भीम.. जय लहुजी जय शिवराय 🇮🇳🙏🇮🇳
Jay Bhim 🙏👌💙
Atishay Atishay Atishay super ani
Marmik..Tai.saheb aapnas triwar
wandan..Ani charansparsh..
Very nice.. अप्रतिम
काय कमेंट देऊ समजेना खुप प्रेरणादायी गीत माता रमाई ग्रेट
ताई तुमचा आवाज लय भारी आहे जय भिम
खुपच आवज सुदर आणि गाण पण खुप छान आवडल जय भिम
खुप छान आवाज आहे आणि त्यात गाण तर एक नंबर च
अतिसुंदर गायनजयभीम
खूपच सुंदर आवाज आहे
Very nice Jay Bhim
खूप छान आवाज आहे.धन्यवाद बाळासाहेब चे गाण गायले.
Khupch chhan Awaj ani gayle pan chan
पुन्हा पुन्हा एकाव वाटत खूप छान
छान गीत गायले आवाज पण खुपचं छान जय भीम
Sabse uper wali awaj tai
Kadak Jay Bheem
Jay bhim Tai
Mazya sahebavani jagi nahi koni
1NO Kadkkkkk
जय भीम
खूप छान गीत गायले ताई तूम्ही असेच गात रहा जय भीम 🙏🏽
जय भीम जय संविधान बहुत अच्छी आवाज है ताई की
ताई खुप खुप छान आवाज.क्रांतिकारी जय भीम.
Khupch chhan avaj ahe tumcha..asech gat Raha..namo buddy Jay Bheem...
खुपच छान गीत ताई सप्रेम जयभीम ताई.
मी होणार सुपरस्टार च्या गायिका वर्षा एखंडे
Jai Bhim tai
Apratim sojjwal saundary & Gaayan
Ekdam smooth gaaylaayt Tai….khuup chaan words ‘Maaj kaal manni,
Yaach words madhe full git aahe
Sur taal & gaaynaachi shailli
Jabardasst ❤❤❤
खुप छान गाणं गायलं आवाजात जादू वाटत होतं जयभीम जय संविधान 🙏🙏
खुप सुंदर गीत गायलं ताई माता रमाई गित जय भिंम जय संविधान
जयभिम ताई 🙏🙏🙏अतिशय सुंदर 👌👌👌
Tai tumca aawaj khup Sundar aahe tumc. Nav nahi sangitl Jay bhim
जयभीम.
जय महाराष्ट्र🙏 जय भीम🙏 नमो बुद्धाय🙏
Gan khup Chan Gayle Tai Jay bhim
खूपच छान आवाज जय भिम
जबरदस्त गायन
🎉 khup chan aavaj ....👍
Khup chhan Tai