खरचं खूपच छान आजच्या सद्य परिस्थितीत आधारित छान एपिसोड होता सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्या असेच नवनवीन तुमचे एपिसोड पाहायला आवडतील
गावात चांगलं काम चालू केले की अनेक विघ्नसंतोषी माणसं कसे एकमेकांचे पाय ओढतात संपूर्ण कोकणची किंवा सर्व महाराष्ट्राची व्यथा आहे फारच छान प्रत्यक्षात कोकण अनुभवायला मिळाला आभारी आहे आभारी आहे आभारी आहे धन्यवाद
सर्वांनी अगदी सहज आणि सुंदर अभिनय केलाय.. माधुरी माई.. एक नंबर.. तुमचा हा असा अभिनयाचा पैलू प्रथमच पाहतेय.. खूप मस्त मस्त आणि मस्तच.. कायम शांत आणि हसतमुख माई वेगळच रूप बघायला मिळतंय अभिनयाचं ❤️😀👌🍫
कथानक मस्त जातंय आणि अभिनय अगदी सहज केला जातोय दिग्दर्शन छान..... गावाकडच्या आठवणी बघताना सहज अगदी गावाला चक्कर मारुन येतोय असा फिल येतोय.... लहानपणी झो हिच कामं आम्ही सुध्दा केली ते म्हणतात ना.... " लहानपण देगा देवा....😊
माझ्या वयातील म्हणजे १९९० पासून पुढील पिढी आहे त्या साठी ज्यांनी गावपण आणि गावातील जन जीवन अनुभवलाय त्या साठी ही वेब सिरीज जुन्या आठवणींना उजाळा देणारी आणि नक्की पाहा आणि प्रत्येकाने हे आपले अनुभव शेअर करा कारण हे वेब सिरीज आठवणीचे सोनेरी पान आहे सगळ्याच्या मनातील भावना यात येतील यात शंका नाही जरूर पाहण्याजोगी माझ्या जीवलग विजय मांयंगडे आणि टीम ने तयार केली खूप खुप धन्यवाद सुखद आठवणी ताज्या केलात
Khup Khup chan 👌🏻👌🏻👌🏻 bharich गावचं गावपण अनुभवायला मिळाले.... सुंदर 👍👍👍
खरचं खूपच छान आजच्या सद्य परिस्थितीत आधारित छान एपिसोड होता सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्या असेच नवनवीन तुमचे एपिसोड पाहायला आवडतील
गावात चांगलं काम चालू केले की अनेक विघ्नसंतोषी माणसं कसे एकमेकांचे पाय ओढतात संपूर्ण कोकणची किंवा सर्व महाराष्ट्राची व्यथा आहे फारच छान प्रत्यक्षात कोकण अनुभवायला मिळाला आभारी आहे आभारी आहे आभारी आहे धन्यवाद
खूप छान काम केलाय सर्वांनी सर्वांना शुभेछा असेच नवीन नवीन विडिओ आणत जा आम्ही वाट बघतोय...
माधुरी ताई खूप छान अभिनय,संपूर्ण टीमने अतिशय सुंदर काम केले आहे .पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
सर्वांनी अगदी सहज आणि सुंदर अभिनय केलाय.. माधुरी माई.. एक नंबर.. तुमचा हा असा अभिनयाचा पैलू प्रथमच पाहतेय.. खूप मस्त मस्त आणि मस्तच.. कायम शांत आणि हसतमुख माई वेगळच रूप बघायला मिळतंय अभिनयाचं ❤️😀👌🍫
Sunder abhinay Madhuri tai
Sampoorn team la shubhechcha
सुंदर सर्व कलाकार अभिनय अप्रतिम
Title chabrat चे म्युझिक lay भारी.... तसेच सोनाली ताई तुम्ही वासंती ची भूमिका छान वठवली आहे.सर्व कलाकारांचे अभिनय सुंदर झालेत,खूप हसायला येते.
लयभारी..फुल्ल धम्माल
लय भारी....
खुप सुंदर अभिनय.कोकणी इरसाल बाई नव-याला बरोबर वठणीवर आणते.हे अभिनयातुन उत्तम रित्या वठवले आहे. अभिनंदन माधुरी कडवईकर ताई❤️
गावचं गावपण अनुभवायला मिळाले. एक नंबर ,मज्जा येते बघताना,, keeep it up !
thanks bro tumhi pan kay kami nay gavchya aathvani japtav hay
अप्रतिम सत्य परिस्थितीवर आधारित आहे गावागावात वाडीवाडीत हे सध्या असेच चालतय लोकांनी यातून काय तरी शिकून हि परिस्थिती बदलायला हवी
संपूर्ण टीम च अभिनंदन 👌🏻👍
Khup chan
मस्त रे अन्या(प्रमोद) एकदम कडक
Nace
खुप सुंदर कथा विजय दादा.. प्रेम मस्त कलाकार आहेस...छान आणि तुझे मित्र मस्त साथ मिळते ..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...सर्वांना.
मस्त
एक नंबर चाबराटगिरी, आमका लईचं आवडली असा , माधुरीताई, सर्वांचाच अभिनंदन मस्तच,
🥳khup sundar episode
खूप छान सोनाली ताई👌 मस्त अभिनय! पुढच्या भागाची उत्सुकता....
❤❤❤ nice
Khup bhari Prem bhau & Vijay bhau
कथानक मस्त जातंय आणि अभिनय अगदी सहज केला जातोय दिग्दर्शन छान.....
गावाकडच्या आठवणी बघताना सहज अगदी गावाला चक्कर मारुन येतोय असा फिल येतोय....
लहानपणी झो हिच कामं आम्ही सुध्दा केली ते म्हणतात ना....
" लहानपण देगा देवा....😊
संपूर्ण टीमचे अंभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा💐सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम✨✨✨आणि सोनाली ताईंचा अभिनय अत्युत्कृष्ट ✨✨✨
Congratulations all team 🎉🎉🎉👍👍👍👌👌👌🎊🎊🎊
आदरणीय माधुरीताई आणि सर्वांचे अप्रतिम, उत्कृष्ट अभिनय 👌👌👌👌
Very nice ji
🥳🥳🥳🤘👌👏
वा झक्कास
अप्रतिम भाग आणि कलाकार पण एकदम जबरी समाजातील चालू घडामोडींवर वेब सिरीज आहे चाबराट एकदम जबराट
दादा,, झकास
लय भारी अभिनय सोनाली ताई.....सगळ्या कलाकारांनी अगदी सहज अभिनय केला आहे...मज्जा येते बघताना.... Real वाटते सगळे👌👌👌👏👏👏👏सगळ्यांना शुभेच्छा🌷🌷
ताई लय भारी अभिनय, फिल्म बघताना खूप च मज्जा आली. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. *
अप्रतिम 😊🙏
New episode kadhi🥳 I'm waiting
You are multy talented Madhuri tai
खूपच सुंदर . वासंती ताई आपण तर पडदा फाडून टाकला. गावाकडील आठवण जाग्या झाल्या .
खूप छान
Good one ❤️👍
Thanks ✌️
🙏😘😍
Super
मस्तच♥️