वर्गणी😂| Vargani / गणपतीच्या वर्गणीची धम्माल कॉमेडी😆| Marathi Funny/Comedy video| Vadivarchi Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 сен 2022
  • V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करीत आहे😁
    गणपतीची वर्गणी मागायला गेलेत विशाल वैभव वर्गणी मागताना बघा काय काय धमाल घडले आहे ते, एका घरात गेल्यावर मागितली दहा हजार वर्गणी त्या काकांनी चोपलं वैब्याला😂 गावातल्या सरपंचाला मागितली 51 हजार रुपयांची वर्गणी वर्गणीचा आकडा ऐकून सरपंचाला आला अटॅक😆🤣 हसून हसून पडाल नक्की बघा
    ---------------------------------------------------------------------------
    कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
    वैभव वसंत ठोंबरे
    विशाल वसंत ठोंबरे
    कलाकार
    वैभव ठोंबरे
    विशाल ठोंबरे
    श्रेयस शिंदे
    मनीष खामकर
    तेजस्विनी डिके
    नेहा कणसे
    प्रसाद राजमाने
    ऋषीकेश कचरे
    विक्रांत गोडसे
    सुयश पाटील
    अल्तमश सय्यद
    प्रदीप ठोंबरे
    वैभव गावडे
    श्रेयस सोनवणे
    शिवप्रसाद मालुगडे
    प्रशांत नाईकडे
    निरंजन काळे
    ----------------------------------------------------------------------- #vadivarchistory #marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideo #वाडीवरचीस्टोरी #nabrabayko
    #marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #vinayakmali#ganpati #ganeshchaturthi #ganeshutsav
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 2 тыс.

  • @vadivarchistory9414
    @vadivarchistory9414  Год назад +511

    वर्गणी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा 😍

  • @Just_Pranav07
    @Just_Pranav07 Год назад +153

    एवढे वर्ष ह्या webseries चे episode पाहत आहे नेहमी हसलो पण , आज पहिल्यांदाच डोळे पाणावले .
    Well done 👍 keep it up 👍

  • @ganeshshingare2513
    @ganeshshingare2513 Год назад +705

    विशाल आणि वैभव भावांनो या 3 वर्षा पासून व्हिडिओ पाहातो मी तुमचे पण कधीच डोळ्यात अश्रू आले नाही फक्त खूप हसलो पण आज मात्र पहिले खूपच हसलो पण शेवटी डोळ्यात अश्रू चा पाऊस पडला खरच आज चा व्हिडिओ खूपच भारी झाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 👌🥰🙏👈

  • @omkarghare4349
    @omkarghare4349 Год назад +31

    डोळ्यात पाणी आलं राव...😥 देव कधीच कुणाला काही कमी पडू देत नाही...🙏 आज तो आहे म्हणून आपण आहोत..😊 गणपती बाप्पा मोरया....🙏🙇 खूप छान होता भाग...❤️

  • @sarikaharale4711
    @sarikaharale4711 Год назад +1

    आत्तापर्यंत बघितलेल्या व्हिडिओमध्ये कधी डोळ्यात पाणी आलं नाही पण हा व्हिडिओ बघितल्यावर डोळ्यात आपोआपच पाणी यायला लागलं खूप छान होता व्हिडिओ पुढच्या पिढीसाठी आदर्श दाखवून देणारा व्हिडिओ होता असेच छान छान व्हिडिओ करत जावा वैभव विशाल आणि वाडी वरची टीम 👍👌

  • @aniketteli2166
    @aniketteli2166 Год назад +40

    👌एक नंबर झाला आहे व्हिडिओ👌
    😔डोळ्यातून अश्रु आले भावा😔
    एक नंबर👌
    💖आणि असच व्हिडिओ याहू हेच कल्पना भाऊ 💖❤️विशाल आणि वैभव ❤️

  • @somnathraut6784
    @somnathraut6784 Год назад +48

    आज पर्यंत तुमचे सगळे व्हिडिओ खुप हसत हसत बघितले वैभ्या विशल्या आणि वाडी वरची स्टोरी सर्व टीम डोळ्यात पाणी आणलं यार Heart Touching Video

    • @akhileshjavir6712
      @akhileshjavir6712 Год назад

      Hart touching video

    • @nitadevkate4392
      @nitadevkate4392 Год назад

      Ata पर्यंतच्या vedio peki ha vedio खूप छान वाटलं आणि यातून काहीतरी शिकायला मिळाले

  • @balajiwattamwar3731
    @balajiwattamwar3731 Год назад +11

    Ganpati bappa morya great performance vadivarchi story team 🥰😇

  • @rajuchavan4464
    @rajuchavan4464 Год назад +9

    विशाल आणि वैभव खुप छान होता विडिओ अश्रू आले डोळ्यात अशीच कृपा ठेवो तुमच्यावर गणपती बाप्पा 😊🤗😢😭😭🙏🙏

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 Год назад +73

    तुमच्या आतापर्यतच्या episode पैकी सगळ्यात हृदयस्पर्शी episode आहे हा, आता प्रयन्त खूप हसलो प्रत्येक episode ला पण आज डोळ्यातून पाणी आले,salute तुमच्या सर्व टीमला 👍👍

  • @karansvlog8989
    @karansvlog8989 Год назад +47

    गेली 3-4 वर्ष कधीच रडू आलं नाही पण आज हा व्हिडीओ पाहून डोळ्यात अश्रू आले
    Ek no video vishal and vaibhav dada 😂🥰

  • @pratikshete9242
    @pratikshete9242 Год назад +3

    हसता हसता कधी डोळे पाणावले कळलेच नाही...🥲
    तुम्हा दोघांचे खूप खूप कौतुक.. आणि आम्हा सर्वांकडून सदिच्छा..👍😍

  • @kiransalunkhe81
    @kiransalunkhe81 Год назад +1

    खरंच एवढा दिवस झालं खूप हसतोय पण आज खरंच डोळ्यात पाणी आले खरंच मंडळातील मुले खूप कष्ट घेतात गणपती सजावटीसाठी रात्र आणि दिवस झटत असतात आपल्या बाप्पासाठी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @vinodmane8831
    @vinodmane8831 Год назад +8

    कायम हसवण्याचे व्हिडिओ पाहून तेच तेच काय व्हिडिओ असे वाटत होते. पण आज तुम्ही अचानक emotional भाग बनविले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @SiddhisArtGallery
    @SiddhisArtGallery Год назад +15

    डोळ्यात पाणी आलं 🥺 आनंद खरा कशात आहे तुम्ही दाखवले 🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺👍🏻

  • @Pradipkumar-dm4sy
    @Pradipkumar-dm4sy Год назад

    एकदम झक्कास 👍👍👌👌
    मानवसेवा हिच ईश्वर सेवा. भावांनो.
    Service to man is service God. 👍

  • @pravinshewale2894
    @pravinshewale2894 Год назад +3

    विशाल आणि वैभव मी तुमचे एपिसोड सर्व पहात असतो प्रत्येक एपिसोड ला हसवता आजच्या एपिसोड ला अक्षरशः डोळ्यातून पाणी आले मी तुमच्याच भागातील आहे 32 शिराळा🙏

  • @nishasawant6257
    @nishasawant6257 Год назад +7

    मला तुमचे सर्वच व्हिडिओ खूप आवडतात .... खूप आतुरतेने वाट बघत असते मि व्हिडीओ ची....😂😂😂😂😂

  • @dnyaneshwarraut1226
    @dnyaneshwarraut1226 Год назад +18

    ईतक्या वर्षे झाली पण ईतके एपिसोडमध्ये हसण्याचे कम होते पण एपिसोड हा समाज कार्य करणारा दाखवला आहे आसेच कार्य करत रहा.

  • @surajgund8300
    @surajgund8300 Год назад +1

    आज पर्यंतचा सर्वात भारी video बनवलाय तुम्ही सर्वांनी त्यामुळे तुमचे विशेष कौतुक. गणेशोत्सव अशा प्रकारे साजरा झाला तर खर्या अर्थाने लोकमान्य टिळकांना आदरांजली असेल.

  • @sagarsuryavanshi591
    @sagarsuryavanshi591 Год назад

    खरंच खूप खूप खूप छान ग्रेट आहात तुम्ही सर्वजण खूप छान विडिओ बनविला, तुम्हा सर्वांना गणपती बाप्पाचा खूप खूप यश देवो 🙏🙏🙏🙏बोला गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏

  • @somabarbole6964
    @somabarbole6964 Год назад +10

    ऐकच नंबर वैभव आणि विशलया😅😂🤣😂🤣

  • @sunny-nu9wv
    @sunny-nu9wv Год назад +8

    अगदी heart touching story होती दादा असेच छान विडीओ बनवत रहा बाप्पाच्या आर्शीवाद तुमच्या पाठीशी सदैव राहो and love you all team vadivarchi story❤

  • @dhirajjavir4382
    @dhirajjavir4382 Год назад +3

    खरंच काळजाला भिडला व्हिडिओ खरंच अश्रू पावले 🥺 खरंच विशाल दादा वैभव दादा भरपूर व्हिडिओ पाहिले पण हा मात्र व्हिडिओ ने रडवले😭🥺 खरंच

  • @dhanashrimane1937
    @dhanashrimane1937 Год назад +1

    खूप छान झाला एपिसोड वैभव दादा आणि विशाल दादा कॉमेडी आणि इमोशनल खूप छान व्हिडिओ 👌👌 व्हिडिओ मधून शिकण्यासारखे पण होते 👌👌

  • @datta.indalkar96
    @datta.indalkar96 Год назад +13

    Heart touching episode❤️

  • @shivsati_007
    @shivsati_007 Год назад +3

    खूप मस्त कॉमेडी होती पण शेवटचा सीन खूप भावुक होता.खूप मस्त व्हिडिओ असतात. पुढील यशासाठी शुभेच्छा💐💐

  • @user-ez9pl9zx6j
    @user-ez9pl9zx6j 20 дней назад

    धीर सोडायची नाही भावना एक जर एखादा जर पैसे नाही दिले तर दुसऱ्या देईन पण ते आपला गणपती महोत्सव जोरात साजरा होणार😢😢❤❤❤🎉🎉🎉

  • @rohitalamnur07
    @rohitalamnur07 Год назад +2

    खूपच छान भावांनो 👌👌 शेवटच्या सीन ला पाणी आलं डोळ्यात...

  • @Kanksha_sabale
    @Kanksha_sabale Год назад +32

    Heart Touching Video
    ❤✨

  • @kishor_karande_1106
    @kishor_karande_1106 Год назад +3

    Ekdam bhari ahe video
    Ha episode Oscar sathi nominat vhayala Hava 💯💯✌️✌️

  • @Jayshriram12321
    @Jayshriram12321 2 месяца назад

    मंडळ उभा करणे म्हणजे काय असते हे आमच्यासारख्या मंडळाच्या प्रत्येक सदस्याला माहीत आहे.
    वर्षभर किती पण अडचणीत जाऊदे पण बाप्पाचे 10 दिवस आनंदातच जातात 😊
    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤

  • @rushikeshjadhav5142
    @rushikeshjadhav5142 Год назад +14

    Heart touching Episode 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
    Ganapati Bappa 😍😍😍

  • @navnathkalbhor3331
    @navnathkalbhor3331 Год назад +3

    विशाल आणि वैभव आजचा भाग खुप छान आहे

  • @anilmirzapure5862
    @anilmirzapure5862 Год назад +13

    Super episode 😍

  • @sunilkhedkar143
    @sunilkhedkar143 Год назад +2

    एकच नंबर आजचा episode खूपचं आवडला👌👌

  • @PrabuddhKashid736
    @PrabuddhKashid736 Год назад

    खरोखर समाज परिवर्तनाकडे नेणारा अतिशय सुंदर संदेश आहे. खूपच छान 👍👍👌👌

  • @user-fl9oe2sv3p
    @user-fl9oe2sv3p Год назад +3

    वैभव दादा आणि विशाल दादा व्हिडिओ एक नंबर बनवला तुम्ही दाखवून दिले की सगळेच मंडळ चांगले असतात पण माणसांच्या भावना चांगल्या नसतात जो कोणी लक्ष्मीला दुखवने तीच लक्ष्मी आपल्या जीवनात दुःख आणि ते

    • @atulpawar139
      @atulpawar139 Год назад

      भावांनो एकच नंबर एपिसोड झालाय

  • @satyajitparit7882
    @satyajitparit7882 Год назад +20

    डोळ्यातून पानी आल भावा....🥺😢❤️

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 Год назад +1

    पोरांनो हसवता हसवता... आज तुम्ही रडवलत...
    खूप छान सामाजिक संदेश दिलात...
    अभिनंदन तुमच्या टीम च

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Год назад +1

    खूपचं भारी होता vedio ,heart touching

  • @gajanandhage6865
    @gajanandhage6865 Год назад +3

    खरच भावांनो तूमच्या acting ची दाद द्यावी लागेल,👌👍

  • @amarbanasode346
    @amarbanasode346 Год назад +7

    खुप छान भावांनो, शेवटचा क्षण (video) पाहुण डोळ्यात अश्रू आले I like this video

  • @vijaykumarjunnarkar3653
    @vijaykumarjunnarkar3653 Год назад

    खुपचं छान,,, कधीच कुणाची लायकी, काढू नये, कोण कधी कामास येईन सांगता येत नाही
    वेळ आहे सांगून येत नाही,,, जय श्री गणेश,,,

  • @sharuuu___
    @sharuuu___ Год назад

    Kharach khup सुंदर व्हिडिओ आहे .गणपती बाप्पा मोरया,🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akanksha6268
    @akanksha6268 Год назад +24

    *I never ever believe in any almighty but the concept to save someone's life is remarkable & heart touching.*

  • @rohanlondhe6081
    @rohanlondhe6081 Год назад +9

    This vid is very different from all videos be this journey vadivarcho story....This so very I have and all very sadoments in a this episode..Is one of the greatest episode being vadivarchi story. He is most popular and inspiration vedik by vadivarchi story...great vid vishal thombre and vaibhav thombre..Such a big big thanks this hopefully episode❤️💯👀🙏

  • @arpangameing2336
    @arpangameing2336 Месяц назад

    डोळ्यातून पाणी आलं ❤❤

  • @pranavff350
    @pranavff350 Год назад +1

    खुप छान आहे वैभव दादा आणि विशाल दादा शीऱ्या मी आणि माझा परिवार तुमचे फ्याण आहे सगळ्याच वाडीवरची शाळा या सर्वांचे फ्याण आहोत

  • @surajkamble2710
    @surajkamble2710 Год назад +3

    Khup imochional seen Ho hota lastcha kharch dolyat paani aal khup mast hota video 🙂☺😖😌

  • @vitthalshinde1014
    @vitthalshinde1014 Год назад +7

    वैभव आणि विशाल भावांनो किती episode पाहिले खुप हसलो पण हा episode पाहिला तर डोक्यात पाणी आले 😭😭गणपती बाप्पा मोरया

    • @sachinkatkar9595
      @sachinkatkar9595 8 месяцев назад

      डोळ्यात तर पाणी आले पण तुम्ही तर 😂😂😂😂 मारले

  • @jalindarkudalkar5359
    @jalindarkudalkar5359 Год назад +1

    आजपर्यंतच्या एपिसोड मधील सगळ्यात भावनिक एपिसोड......👍👌

  • @maulidagale461
    @maulidagale461 Год назад

    खुप छान सुंदर बनवाला हीडयो अभिनंदन सर्व टिमचे 👌👌🙏🌹गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या वाजत या तुही गाजत या ढोला च्या तालावर नाचत या 🙏🙏

  • @sharadmohite8113
    @sharadmohite8113 Год назад +5

    खरंच काळजाला भिडणारा होता हा भाग....आजच्या काळात युवा पिढीला मार्गदर्शक आणि सामाजिक संदेश देणारा,पुरोगामी विचारांचा हा भाग खूपच उद्बोधक आहे ..जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा,देव तेथेचि जाणावा.. मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा.. सर्व कलाकारांचे आभार..

  • @vishalkantale4969
    @vishalkantale4969 Год назад +12

    मस्त विशाल, वैभव भावांनो मला सुद्धा तुमचा सोबत काम करायचे आहे

    • @AkashPawar-vx9mr
      @AkashPawar-vx9mr Год назад

      tumhla kam nhi milnar nhi amhi pasie vale geto mi aahe manger vadivarchi story

  • @vikaskhot6779
    @vikaskhot6779 Год назад

    खरंच डोळ्यात पाणी आलं पाहून..... खुप छान ✌️✌️✌️✌️👌👌👌

  • @ramandetergentpowder9516
    @ramandetergentpowder9516 Год назад

    निळा फुल ड्रेस acting उत्तम 👆👌👌

  • @chiubaby8212
    @chiubaby8212 Год назад +6

    Very nice...and very heart touching video.... Bappa bless you guy's

  • @pggaming1209
    @pggaming1209 Год назад +8

    This video has no words...Just a prayer to God that keep this all guys happy😍😘

  • @kirtikumarchougule9406
    @kirtikumarchougule9406 Год назад

    विशाल भाऊ आणी वैभव भाऊ तुमचे सगळे वीडियो आम्ही बघून हसत राहतो पण हा वीडियो बघून मन भारावून गेलं...... खुप छान team वाडीवराची शाळा 👌👌✌️✌️

  • @SwapnilRote-oo2jr
    @SwapnilRote-oo2jr 5 месяцев назад

    विशाल भाऊ वैभव भाऊ जगाला हसवणारे पण दोघांच्या डोळ्यांतून पाणी आले...😢😌

  • @vijaypatane4427
    @vijaypatane4427 Год назад +4

    भावांनो आज तुमची व्हिडिओ पाहून डोळयात पाणी आल😢😢😭

  • @jalindarkumbhar2501
    @jalindarkumbhar2501 Год назад +7

    Very heart. Touching episode brother.

  • @ramcharandalavi5398
    @ramcharandalavi5398 Год назад

    1 नंबर apisod बनवला डोळ्यातुन पाणी आले राव...👍

  • @dattagambhire7430
    @dattagambhire7430 3 месяца назад

    खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही खरं डोळ्यात पाणी आले गणपती बाप्पा मोरया

  • @user-tw5iu7mi9l
    @user-tw5iu7mi9l Год назад +6

    आज खूप दिवसांनी काही नविन पाह्यला मिळाले. खुप चांगला व्हीडिओ आहे . ☺️
    माझी गणपती बाप्पा ना विनंती आहे की विशाल आणि वैभव ला चांगले यश मिळो 🙏🙏

  • @nitingodase9549
    @nitingodase9549 Год назад +4

    Episode khup chan zala ahe Team....पण शेवटी रडवले विशाल वैभव पण

  • @akshakalokhe7850
    @akshakalokhe7850 Год назад

    भावांनो एक नंबर व्हिडिओ झालाय डोळ्यातून पाणी आलं

  • @utpalbhosale7917
    @utpalbhosale7917 Год назад

    वैभव आणि विशाल भावांनो मी कधीच कमेंट केली नव्हती पण आज खरच डोळ्यात अश्रू आले खरंच भावांनो एक नंबर एपिसोड केला

  • @atharvlandage3296
    @atharvlandage3296 Год назад +3

    Very heart touching video ❤️ great work 💫 nice moral ✨ ganpati bappa morya 🌺

  • @Akmat_96_k
    @Akmat_96_k Год назад +11

    वर्गणी हा व्हिडिओ खूप मस्त आहे मला खूप आवडला आणि जीवाला हदय हृदयस्पर्शी होता मंडळावरती असा आरोप करीत करू नका

  • @vaibhavaoutade4196
    @vaibhavaoutade4196 Год назад +1

    हा एपिसोड आज पर्यंत पाहिलेल्या एपिसोड पेक्षा खरंच खूप भारी होता आजपर्यंत एपिसोड पाहून खूप पण आज पहिल्यांदा एपिसोड पाहून

  • @uttamkamble3526
    @uttamkamble3526 Год назад

    खूप छान व्हिडिओ केला अक्षरशः डोळ्यात पाणी आले पहिल्यांदा हसवले आणि शेवटी रडवले
    खूप छान असेच काम करत रहा

  • @ekshithubale19822
    @ekshithubale19822 Год назад +12

    12 वर्ष झाली मंडळ आहे
    वर्ष्याच्या 365 दिवस असच वर्क करत
    जे या विडिओ मधून दाखवला
    आमच्या आठवणीं करीत 💐🙏🏻

  • @aishwaryabhandare3085
    @aishwaryabhandare3085 Год назад +8

    Very emotional 😢 great massage from this act

  • @NATURE_09639
    @NATURE_09639 Год назад +1

    1 no vishalbhau aani vaibhavbhau डोळ्यात पाणी आलं

  • @VAISHNVIBANJOGROUPJEUR
    @VAISHNVIBANJOGROUPJEUR Год назад

    पाणी भरलं डोळ्यात मस्त 👌👌👌👌गणपती बप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @harshadanimator2
    @harshadanimator2 Год назад +5

    Very best video and acting is 👍 I also got emotional at last but I enjoy 😊😊

  • @Devraj-se6pt
    @Devraj-se6pt Год назад +6

    Suyash Doing grate work Big fan Best of luck ❤️❤️❤️❤️

    • @babubajirawkhavlekhavle4825
      @babubajirawkhavlekhavle4825 Год назад

      एक नंबर झाला हीडीओ डोळ्यात पाणी आलं

  • @jaydeepthorat9263
    @jaydeepthorat9263 Год назад

    1 एक नंबर भावांनो डोळ्यात पाणी आलं....😭

  • @nanagaming8882
    @nanagaming8882 Год назад

    विशाल आणि वैभव मी आणि माझा मुलगा तुमचे इतर व्हिडिओ बघताना पोट भरून हसतो पण आज हा व्हिडिओ पाहिला डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं

  • @amrutachougule7904
    @amrutachougule7904 Год назад +8

    Hats off you guys 👏❤️... lots of love and blessings from sangli ❤️

  • @Shree6704
    @Shree6704 Год назад +3

    Heart touching video❤️❤️❤️

  • @Ok-qr1rg
    @Ok-qr1rg Год назад

    हा भाग पाहताना सुरुवातीला खूप हसलो.
    पण जेव्हा मध्यभागी आलो तेव्हा पासून मनाला लागेल असा सीन तुम्ही दाखवला, टो बघताना डोळ्यातून पाणी कधी आल हे माझ मला सुद्धा समजल नाही.
    भाग अगदी चं छान होता.

  • @maheshmankar4711
    @maheshmankar4711 Год назад

    खुप छान व्हिडिओ आहे.
    हा एक चांगला संदेश आहे सर्वांसाठी 👍🙏
    कधी कुणावर कोणती वेळ येईल सांगता येत नाही 🙏

  • @atulsali6765
    @atulsali6765 Год назад +4

    अंत्यत भावनिक चित्रीकरण होते, आजपर्यंत आम्ही सगळे लोक हसतच तुमचे व्हिडिओ बघत होतो, परंतु आज आपण माणुसकीची सत्य परिस्थिती लक्षात आणून दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद

  • @DayaChandanshive-uu9cp
    @DayaChandanshive-uu9cp Год назад +4

    Nice Vishal and Vaibhav लाहन पणची आठवण करून गेली ही स्टोर मस्त आहे बाकी टीम बि जोरात आहे ❤😊

  • @kisanshinde6802
    @kisanshinde6802 11 месяцев назад

    खरच डोळ्यात पाणी आलं
    खुप छान मित्रांनो

  • @akashmandhare5080
    @akashmandhare5080 Год назад

    एक नंबर झाला व्हिडिओ पण आज पर्यंत खूप हसत आलो पण आज खरच डोळ्यांतून अश्रू अनावर झाले 👍👍💥💥❤️

  • @07dj_amanzzz
    @07dj_amanzzz Год назад +4

    आज पर्यंतचा हा एक नंबर व्हिडिओ आहे.👌👌👌✨ आणि विशेष म्हणजे शेवतचा भाग हा समाजाला प्रत्येक गणेशभक्त ची जाणिव करून देणार आहे . या व्हिडिओ चा शेवट पाहताना अश्रू अनावर होतात..........

  • @passwordrada
    @passwordrada Год назад +3

    best, heart touching eposide ❤

  • @chandrkantpatil2259
    @chandrkantpatil2259 Год назад

    खरंच आज डोळ्यातून पाणी आले भावांनो

  • @cheitanyagavade3453
    @cheitanyagavade3453 Год назад +1

    Ganpathi bappa morya👏💞😍

  • @45-narhesiddhesh52
    @45-narhesiddhesh52 Год назад +4

    Wonderful ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vitthalmusale6835
    @vitthalmusale6835 Год назад +9

    भावा नो 2 वर्ष झाले व्हिडिओ पाहतो खूप हसवले तुम्ही पण हा आजचा तुमचा व्हिडिओ पाहून पहिल्यांदा डोळ्यातून अश्रू येतात ❤️😢

  • @nohelbagwan5476
    @nohelbagwan5476 Год назад +2

    भावानों जबरदस्त ...👆👆👌👌👍👍🙏🙏🙏

  • @shankarnimbalkar9528
    @shankarnimbalkar9528 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ झालेला आहे हृदयस्पर्शी डोळ्यातून पाणी आले

  • @abhisheklakhe4251
    @abhisheklakhe4251 Год назад +6

    The best episode... ❤️

  • @subhashshindessss7751
    @subhashshindessss7751 Год назад +11

    आजपर्यंत बरेच भाग बघितले पण आजचा भाग हा काही वेगळाच होता रडलो मी अक्षरशः मनापासून बनवलास ,,,धन्यवाद,,विसल्या,,, वैभ्या,,,, मोबाइल न,मिळेल का तुमचा ,,,

  • @swatijadhav2742
    @swatijadhav2742 Год назад +1

    😭😭😭😭😭 बरोबर झालं म्हतार्या सोबत भावांनो मी पण रडले तुम्ही रडलेल बघून खरच वाईट वाटलं तुम्ही रडलेल बघून