गावठी मजनू 😂| Gavthi Majanu | Marathi Comedy Video| पोरगीचा खाल्ला मार😜 |
HTML-код
- Опубликовано: 15 дек 2023
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'गावठी मजनू' मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैभव मुलगीला पटवायसाठी मित्रांच्याकडून भाड्याने गाडी, कपडे, गॉगल, बूट मागून आणलेला असतो आणि मुलीवर इम्प्रेशन मारत असतो नंतर मुलगीला सगळं समजतं तेव्हा मुलगी त्याला मारते त्यानंतर वैभव आणि विशाल मुलीच्या घरी हबीबी बनून जातात तेव्हा तिच्या बापाला शंका येते आणि तिचा बाप विशाल आणि वैभवला मारतो त्यानंतर वैभव मुलीच्या घरी लग्नाची मागणी घालायला जातो तेव्हा मुलीचा बाप त्याला खूप सारे पैसे आणायला सांगतो तर बघा पूर्ण व्हिडिओ एकदम धमाल कॉमेडी आहे😂😂
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
श्रेयस शिंदे
प्रसाद राजमाने
नेहा कणसे
तेजस्विनी डिके
प्रदीप ठोंबरे
करण शिंदे
प्रशांत नाईकडे
इरफान मुलाणी
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #comedyvideo2023 #viralvideos #trend #vadivarchistorynewvideo #bhandan #fun #newcomedy #viralcomedy #girlfriend #boyfriendcomedy #marathitrend #vishalvaibhav #husbandwifecomedy #comedyvideo2023 #marathifun #vishlyavaibya #funnyvideos #कॉमेडी२०२३ #husbandwife - Развлечения
खूप खूप छान 🎉🎉🎉🎉🎉🥰🥰🥰🥰👍👍👍👌👌👌👌
ज्यांना वाटत पुढचा भाग वडिवरची शाळा हा असावा त्यांनी लाईक करा ❤
Notification pdlya pdlya pahila😅
कोणाला कोणाला विडियो आवडला
King vaibhav dada
... तोड नाही या वाघाला...😂
खूप चांगलं कॉमेडी व्हिडिओ आहे very nice 🎉🎉🎉😂😂😂
भुताचा व्हिडिओ कडा ठोंबरे सरकार ❤😂
भावांनो व्हिडिओ पाहून खूप खूप खूप हसलो बरका खरंच खूप छान आहे व्हिडिओ I Love you भावांनो❤❤❤❤😂😂😂😂😂😂
जगात भारी विशाल आणि वैभवाची यारी❤🥀🔥
Gsjcgdjdj
वैभव दादा लय भारी काॅमेडी आहे तुमची
एक नंबर कॉमेडी 😂😂
Kon kon jevtana video bagta
Kon kon chahta hai ki vadivarcha Tarak Mehta ka ulta chasma banava na please 🥺😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Vadivarcha tmkoc
Tcmak
Pudcha bag ha romantic paije tyani Laika kra 👍❤️😃
Lay bhari
😂
एकदम मस्त🎉🎉🎉🎉
Habibi mast 😂😢😮ek number dailouge ❤
खूप छान वैभव दादा 😂😂❤❤😂😂🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂👌👍
कोण कोण उठल्या उठल्या बघायलय ❤
, या हाबिबी आम्ही व्हिडिओ ला लाईक करत असती.. रोज रोज न्यू एपिसोड बगत असती. हाबिबी...विशाल भाऊ वैभव भाऊ.. छान हसवत अस्ती 😅😂😊❤
❤❤❤❤😂😂
वैभव दादा विशाल भाऊ खूप छान 😂😂❤❤😂😂👍👌👌
मराठी कॉमेडी तुम्हीच फेमस करणार 🤩💥❤
🎉🎉T
Hdgtshegyehnwggeh❤❤
Mast ahe😂😂😂😂😂😢😅😅😅
वैभव दादा विशाल दादा एकच नंबर 😂😂😂😂😂😅
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
कोन कोन रगीत झोपून भाग बघतय
Bhava me pahila
😂😂😂
Mi
Mi
Mi
आतापर्यंत तुमचा एकपण एपिसोड पाहिला नाही असे कधी झालंच नाही 🤩😄🙌भाऊ खरंच भाऊ तुम्ही great आहात. आणि तुमचे team ❤. वैभव आणि विशाल तुमची जोडी हसण्यासारखं खूप छान आहे, असच हसवत रहा, आणि एपिसोडसाठी तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉❤
Love for dhavade patan 🎉🎉🎉🎉🎉in vadivarachi story🎉🎉🎉🎉
Me tumche sagle video bagtoy khup mast astyat
हेलिकेप्टरच्या चाकाला आऊट आलाय नायतर हेलिकेप्टरच आणायचं होतं...😅😅
😎हाबीबी साठी शब्द नसती🙌खुपच मजा आली😂
基本原则巴萨洗好,u不, x'x'bu'z'p
लय भारी भाऊ🎉🎉🎉🎉
Very nice episode vaibhav ani vishal bhava❤❤❤
Supar comedy
एक नंबर भाग घेतला आहे
पुढचा भाग वाडीवरचा गरम मसाला चित्रपटवर बनवा 👍
Vaibhav bhau tumche sarvach video aamala khup Aavadatat 👍👍👍👍👍👍😄😄😄
आठवडा भर वाट बघतो खूप भारी वाटत सर्व दुःख विसरतो व्हिडिओ बघून
बरोबर
❤❤Best video 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅
करा गरीबाला मदत ❤
खूप छान विडिओ विशाल वैभव ऑल द बेस्ट 👍👍👍
Kon Kon Kattar hindu hai ❤❤
Kadak ahe story 🥰🔥🔥🔥
आजचा भाग एकदम खतरनाक....खुप मजा आली😂🤣😅😄
Me
Monika 1 number ❤💋
व्हिडिओ खूप छान आणि कॉमेडी आहे😊😊😊😊😊❤🎉
बैल गाडा शर्यत वर विडिओ करा एक
Kitijan vat bagat hot😂😂
Mi sgalyat pahilyan da bagitalay❤
वैभव आणि विशाल एक नंबर भारी 👌👌👌🤣🤣🤣🤣
खूप छान आणि 😂
आरं मुजून ठीवलं र परत कुणी न्हेल तर 😂😂😂
Business cha duty mast aahe 😅😅😅😅😂😂😂😂😂
खूप छान👌👌❤
Kon kon Sunday chi vat bgtya karn Sunday la veg veg le video yetat
विडियो भारी होता 😂😂
येकिला नंबर दिला आणि त्या दूसरी ला नाही दिला😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤😊😊😊
एक नंबर ❤😂👍👌
हबिबी 😂😂😂
Ek number episode ....❤😂
खूप छान कलाकार आहेत सर्व ❤❤❤❤❤
वाडी वरची स्टोरी 💐💐🎉🎉
नाराज असलो तरी हासू आवरत नाही खुप छान आहे एपिसोड बघितल्यावर मला खूप आनंद होतो
एपिसोड खूप छान आहे
1st like 😅
Nice video
Habibi lay bhari episode asti 😂😂😂
खूप म्हणजे खूपच छान एपिसोड होता लय हसलो राव
Tumse video khubchand
Lai bhari bhava ❤ mala tumcha video aavadto khup❤ love you bhava❤❤❤❤❤
Nice video 😂😂
मी बघितला सर्वात आधी हा व्हिडिओ 😂😂😂
मग काय तुझी आरती उतारायची का😂😂😂😂
आम्ही malewadikr आहे भावा 😊
Nice story 😢😮😅
Ekdam kadak video...Vishal n vaibhav mst mind blowing.keeep it up .....
कधी रविवार येतोय आणि तुमचा एपिसोड बसतोय असे वाटतंय
Nice comedy 😂😂
दादा परत एकदा वाडीवरची शाळा भाग करा❤❤
Nice
कोन कोन टाईम पास साठी पाहतो😅
Nice👏👍😂😂
खूप छान होता व्हिडिओ
acharya Prashant in vadivarchi story.........great🎉❤
😂😂😅supar speshiyalitee😊
भावा शेवटचा सिन जास्त आवडला बग 🤪
Mast dada 😂😂😂😂😂😂😂
Lots off love from pandharpur ❤
आजी पाहिजे व्हिडिओ मध्ये
खूप छान 😂
मस्त ❤nice
Hya chach vate kralte ❤❤❤
लय..हसलै..भावा😊😊😊
Video chan ahe bava
1nb bhau
👌👌👌
अरे भावा खुपच छान
खूप छान वाटला भावांनो
😂😂 एक नंबर
लय भारी आहे 😂😂😂