करामती पोरं😂 | Karamati por | Marathi Funny / Comedy Video |
HTML-код
- Опубликовано: 6 янв 2023
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी व्हिडिओ 👉 😍 करामती पोरं😂 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की विशल्या वैब्या काय धमाल करतात ते वैब्याने एका म्हाताऱ्याला अंडं फेकून मारलं तेव्हा तो म्हातारा वैभ्याच्या पाठीमागे लागला आणि त्याने विषयाला आणि वैद्याला दोघांना चोपून काढलं आणि वैब्याच्या वडिलांनी दोघांना चुलत्याकडे पाठवलं तिथं गेल्यावर दोघांनी घातलाय धुमाकूळ बघा काय मज्जा आली😂
---------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
श्रेयस शिंदे
मनीष खामकर
प्रसाद राजमाने
प्रदीप ठोंबरे
शिवप्रसाद मालुगडे
तेजस्विनी डिके
नेहा कणसे
प्रनोती कुंभार
करण शिंदे
कुलदीप जाधव
सुयश पाटील
दशरथ बंडगर
यश साळुंखे
----------------------------------------------------------------------- #vadivarchistory #marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideo #वाडीवरचीस्टोरी #nabrabayko
#marathicomedy #comedy #navrabayko #mazibayko #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #vinayakmali Развлечения
Very Comedy Video Vishal Dada -Vibhav Dada😃😃😃😃😃 🤣🤣🤣🤣🤣🤣😘😘😘😘
मी संपूर्ण व्हिडिओ पाहतो एकदम कॉमेडी व्हिडिओ 😂🤣 लय भारी एकच नंबर...👌
तुमच्या कलेला सलाम असेच नवनवीन स्टोरी दाखवा भावांनो 👌👌👌
लममश
सुपर एपिसोड 👌💞😘🥰🥰
लय हसतो आम्ही तुमचे व्हिडीओ बघुन 🤣🤣 खुप छान
लय भारी🤣🤣🤣
Ek number 🔥❤️🔥
वैभव दादा भन्नाट काॅमेडी आहे
जबरदस्त आहे विडीओ 👌👌
मस्तच कॉमेडी विडीओ 😂😂😂😂
Vaibhav , vishal for comedy episode 😂😂😂
तुमचे सगळे व्हिडिओ सुंदर आहे
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Vishal & Vaibhav
Full comedy king 😂
तुम्ही केलेल्या कॉमेडी बघून पोट दुखत
हसल्याने जीवन वाढते असे म्हणतात ते वाटते म्हणजे वैभव आणि विशाल मुळे 😂😂😂😂😜😜
😂
😘 kadak Nice 👍 episode 😘
वैभव आणि विशाल खुप छान काॅमेडी करतात 🤝👬💪💪👌👌
Ek number
मस्त कॉमेडी एक्सप्रेस
Kdk video
Super komedi 👍👍👍👍👍👍🤣🤣🤣🤣🤣🤣😘😘😘😘✌️✌️✌️
❤️
❤️❤️❤️I love वडीवरची story ❤️❤️❤️
जबरदस्त 😂😂😂
Hii
Hii
Hi
Mast kartay vidio
Ek number video hota
Very nice
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
वैभव विशाल खूप छान कॉमेडी
एकच नंबर होता 👍👌😂😂😂😂
khup ch chhan...... khup hasle 😅😅😅
Thank you 😊🙏खूप छान वाटलं आपण वेळात वेळ काढून कमेंट केलीत😍तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊
A
खूपच मस्त रे😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😂❤🎉
😂😂😂😂👌👌👌👌
Khup chan video astat tumche 👌👌
Bhavano 1 nambar aahe video 💯💯⚔️⚔️😎😎😎
Nice video 1 no ❤ 😂😂😘😘😘 for the vadivarchi story ❤👑
Bhau tumchi sagli video Bhakto me super video Asta tumchi ek number🙏
Nice Video...... #GavGathaMajalay
Nad khula bhaii
ढेरी आबा आणि तुमचे व्हिडीओ कधी येणार आहेत 🥰❤️✨😊
कडक
15.5 ला खरंच पडली...🤣
ैखशश नवं
@@mahadevzunzar7628 0ppp! Q12rp wp ap dp alma q
@@mahadevzunzar7628 ञ
I request to your team...,की, तुम्ही "वाडीवरचा मोगली" एपिसोड बनवा ना...😄🙃✨ भारी वाटेल...😍
😢😅😊😅😅😅😅😂❤❤❤
Vishal thombare 9669 tumsa mobile number diya
@shiva❤😮😊jidavre3314
खुप छान आहे विडीओ 👌👌
Kadakkkkkkk episode
1No. 👍🏻👍🏻👍🏻🤣🤣मज्जा आली
ती मुलीची आई खरंच पडली होती का काय🤣🤣🤣
❤️❤️❤️❤️
Mast episode 😀😀😃😄😆😁😂🤣☺😊😇
शेवटचा प्रसंग खूप भारी होता .😅😅
R3ukmq
Big fan Vishal vaibhav
1 no.
लय भारी 👌🤣🤣
Mummy padlela scene ly awadla🤣😂😀😅😃😉 Real scene ahe haaaaa....
विशाल आणि वैभव तुमचा दोघांचा प्रसंग जास्त आवडला
😂😂🤣🤣🤣🤣🤣 ek number
Ek nbr 👌👌dada
विडियो खुप खुप छान आहे.
एक नंबर भाग😂😂
एक नंबर 😂😂😂😂😂
Nice video comedy big fan 👌👌👌👌👌👍👍👍👍👍❤️
11
❤
😊🎉😂❤
एकच नंबर व्हिडिओ झाला विशाल दादा आणि वैभव दादा अशीच प्रगती करत राहावा
IIM
😂2
😊😊
Nice Bro ❤️❤️ एक नंबर आहे ❤️❤️❤️😂😂😂
दादा खुप हसलो मी 😁😁😁😁
Blockbuster episode ❤️
Masth ahe bavnu my children your hug fan ahet
Superb👌👌👌
वैभव आणि विशाल ने कपडे चोरले हा प्रसंग जास्त आवडला
Opening chan hoti😂
जबरदस्त 😁😁🤣🤣👍👍
Super Episode 👍
भारी व्हिडिओ आहे. 🤣😅😂
Thank you 😊🙏खूप छान वाटलं आपण वेळात वेळ काढून कमेंट केलीत😍तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊
मला खूप आनंद zala ❤❤❤❤❤❤❤❤❤
Jyfg3y grteu❤❤❤❤❤❤❤❤❤0❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ffehe
Funny vaibhav vishal ❤️❤️
आमच्या येथील वयोवृद्ध लोकांना आपल्या व्हिडिओ खूप आवडतात
Mast...
Very nice volg
जबरदस्त कांड केलेत😂😂 डायरेक्ट मर्डर😅
शुभ बोल नाऱ्या मूव्ही चा रिमेक करा
मस्त पैकी 😀😀
❤
दादा पिलीझ तुम्हाला भेटायच आहे पिलीझ तुम्ही कुठं राहता 😢
खूपखूपछान आहे
So funny 😂😂😂😂
Vishal & Vaibhav mast comedy 🤣🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂
Mastch video
खूप छान व्हिडिओ
Thank you 😊🙏खूप छान वाटलं आपण वेळात वेळ काढून कमेंट केलीत😍तुमची अशीच साथ राहूद्या,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा✌️😊
Bhavanno mi roj tumche video baghato
खुप छान आहे स्टोरी 👌👌
एकच नंबर 🔥🔥
१ cha number dada
Big Fan ☺️
खरंच खूप छान
1 ch number 😂😂😂
Good morning Vishal DaDa and Vaibhav DaDa
1 like 👍
Bhari ekdm comedy..
एक नंबर भाग घेतला आहे
तुमचा विडिओ मस्तच असतो
Nice एपिसोड 👌👌👌✌️👌😀
❤🎉😮😊
रय
Super Comedy 😄😄
Big fan bhava
आज चा video खुपचं मस्त होता
@vadivarchi story😅
लय भारी 😅😅
Baketcha thoka lay bhari
🙂😍
LOVE YOU BHAVANO....❤️🔥🙏🏻😇🌠😎