अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गांवरील नवगण राजुरी येतील रेल्वे स्टेशन चे काम जवळपास फायनल | बीड रेल्वे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 41

  • @maheshmalkhare3800
    @maheshmalkhare3800 2 месяца назад +1

    छान व्हिडिओ, बाळासाहेब..👍👍👍👍

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 3 месяца назад +1

    धन्यवाद बाळासाहेब 🙏

  • @veeratelectronics
    @veeratelectronics 3 месяца назад +2

    Mast video next update

  • @dineshkulkarni3653
    @dineshkulkarni3653 3 месяца назад +1

    छान व्हिडीओ..

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 3 месяца назад +3

    Navgan rajuri te kakadhira phata te masauba phata te beed station paryant kuthe kuthe track patari taknyat ali ahe ani kuthe kuthe ajun patari takali nahi yavar el video banava.. Masauba phatyaparyant patari takanyat ali ahoti.

  • @superindian7161
    @superindian7161 3 месяца назад +3

    Plz share daily send video s always waiting next long video.

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 3 месяца назад +2

    Nice video

  • @mahadevkajale6805
    @mahadevkajale6805 3 месяца назад +2

    जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड धाराशिव

  • @bahirpatil6629
    @bahirpatil6629 2 месяца назад

    🙏🙏🙏

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 3 месяца назад +3

    Navin patari gheun goods train nighali ahe chhattisgarh madhun navin patari gheun. 2-3 diwasant pohochel. Khokarmoha te navgan rajuri navin patari taknyat yenar ahe

  • @SPatil-ml9bt
    @SPatil-ml9bt 2 месяца назад +2

    Ahilyanagar 🚩

  • @mahejabeenriyazahemadshaik6031
    @mahejabeenriyazahemadshaik6031 3 месяца назад +1

    0:41 0:43 0:45 0:46

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 3 месяца назад +2

    Navgan rajuri phata te kakdhira phata masauba phata te beed station madhe kuthe kuthe patari takali ahe ani kuthe patari nahi takali ahe yavar video banava

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  3 месяца назад

      नक्कीच तो पण व्हिडिओ बनवलेला आहे येत्या दोन-चार दिवसांमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल... 🙏🙏🙏 आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद

    • @sachinnewaskar1000
      @sachinnewaskar1000 3 месяца назад +1

      @@balasahebdudhal6086 Dhanyavaad 🙏🙏

  • @superindian7161
    @superindian7161 3 месяца назад +3

    Nice video but long time.

  • @mujiburrahmanshaikh3797
    @mujiburrahmanshaikh3797 3 месяца назад +1

    🎉🎉🎉🎉

  • @Misktw
    @Misktw 3 месяца назад +3

    आपली पिढी खपणार पण रेल्वे काय येणार नाही. पुढचे 20 वर्षी रेल्वे कंप्लेंट होत नाही लिहून घ्या 👍

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  3 месяца назад

      थोडी कळ काढा अजून येईल येईल नक्की असं तर वाटतंय he बघून 😂😂😂

  • @shivprshadjadhav
    @shivprshadjadhav 3 месяца назад +2

    व्हिडिओ छान आहे कृपया परळी साईड चे काम कोणीच दाखवत नाहीत आपले चायनल दाखवू शेकेल का 🙏

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  3 месяца назад

      नक्कीच येथील दोन व्हिडिओ शूट केलेले आहेत लवकरच पाहायला मिळतील

  • @afjalmaniyar6254
    @afjalmaniyar6254 3 месяца назад +2

    आताच्या घडीला बीड पर्यत रेल्वे रूळ चे काम झाले आहे तरी आपण बीड ते परळी वैजनाथ पर्यंत रेल्वे रूळ व रेल्वे स्टेशन चे काम किती शील्लक आहे व कीती झाले आहे ते दाखवा

  • @GovindRathod-p4c
    @GovindRathod-p4c 3 месяца назад +4

    तेलगाव साईटचा व्हिडिओ टाका

  • @tateraojadhav6588
    @tateraojadhav6588 3 месяца назад +2

    सिरसाळा साइट दाखवा

  • @rrt383
    @rrt383 3 месяца назад +1

    अजुन पाच वर्षे काम चालणार बहुतेक 😅😅

  • @hemantajoshi3022
    @hemantajoshi3022 3 месяца назад +1

    पटरी हा हिंदी शब्द का वापरता? मराठीत रूळ म्हणतात. ब्रिज हा इंग्रजी शब्द आहे. पूल हा मराठी आणि सेतु हा संस्कृत शब्द आहे. कृपया मराठी शब्द बोला.

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  3 месяца назад +1

      जे शब्द प्रचलित आहेत ते बोलावे लागतात... लोकांची जी बोलीभाषा आहे त्या भाषेमध्येच बोलावं लागतं... इथे काय शुद्ध शब्द ओळखा असं नाही... तरी पण तसं बोलण्याचा प्रयत्न करेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये... 🙏🙏🙏 बाकी आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @babasahebgade4498
    @babasahebgade4498 3 месяца назад +2

    बिड रेल्वे स्ट चदाखवा

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  3 месяца назад

      नेक्स्ट व्हिडिओ बीड रेल्वे स्टेशनचाच आहे

  • @Rudrakshaunisexsalon
    @Rudrakshaunisexsalon 3 месяца назад +3

    तेलगाव परिसरातील काम दाखवा