Amol Mitkari on Prakash Ambedkar : "प्रकाश आंबेडकर आणि अजितदादांबद्दलच्या विधानाचा विपर्यास"
HTML-код
- Опубликовано: 21 июн 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #raigad #laxmanhake #obcreservation
ABP Majha Live TV | Laxman Hake | OBC Reservation | Chhagan Bhujbal | Raj vs Uddhav | Monsoon
Manoj Jarange Patil Janla Antarwali Sarati Live Updates | Laxman Hake OBC Protest Jalna Updates | Maharashtra Rain Updates | मनोज जरांगे पाटील जालना अंतरवाली सराटी | मराठा आरक्षण | लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण उपोषण अपडेट्स | महाराष्ट्र पाऊस लाईव्ह | Devendra Fadnavis BJP Meeting | Chhagan Bhujbal Big Statement on Ajit Pawar | छगन भुजबळ नाराज? | देवेंद्र फडणवीस भाजप कमिटी बैठक | Shiv Sena Vardhapan Din Updates | Thackeray vs Shinde | उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे | शिवसेना वर्धापन दिन |मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस
मिठकरी साहेब तुम्ही दलाल आहत तुम्ही चांगली दलाली करा पण बाळासाहेब साहेब हे बाबासाहेबांचे नातू आहेत त्यामुळे तुम्हाला काही करता येते पण बाळासाहेबाला करता येत नाही जय वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है ❤❤❤❤
अजित पवार यांनी गेली चाळीस वर्षापासून मागासवर्गीय कुटुंबांना शासनाच्या योजना राबवल्या नाहीत फक्त मलिदा गॅंग साठी विकास कामे निकृष्ट दर्जाची केली आहेत एकही काम धड नाही
तु कोण रै अमोल तु़झी लायकी काय आहे हे आधी पहा
अकोला लोकसभेत त्यांना सीट का सोडली नाही
राहू द्या मिटकरी साहेब राहू द्या चापलूशी करणं चळवळीशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्याच्या रक्तात नसते
ते तर आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत
आम्ही हजार वेळा पडू पण स्वाभिमानाने आणि विचारधारेशी तडजोड करणार नाही.
मी आजीवन कार्यकर्ता आंबेडकर घराण्याचा श्रद्धेय बाळासाहेबांचा
बाळासाहेबांनी भाजप बरोबर युती केली पाहिजे महा भकास आघाडी मस्ती जिरवली पाहिजे
बी टीम हाय नक्की...आणि वंचित वाले सुद्धा मनुवादी बी जे पी सोबत जायला तयार दिसतात..करा प्रति क्रांती साठी बी जे पी लां मदत.इतकी सॉफ्ट भूमिका..काय देते बी जे पी वंचित ला.....
काग्रेस ही बाबासाहेबाचा अपमान करत आली आहे
100% भाजप युती❤❤❤
Bhikari mva ne vnachila shikvu nye zopun aalelyani
BJP सोबत जावे प्रकाश आंबेडकर यांनी
बाळासाहेब आंबेडकर यांनी कोनात्याही पक्षा सोबत का होईना पहीलं सत्तेत बसाव व नंतर काय वाद घालायचा तो रोज घालावा.कारन सत्ते शिवाय लोकांची कामे होत नाहीत 😮
Only VBA 👑
अजित दादासोबत युती करण्यास काहिच हरकत नाही .ते बाळासाहेबांसारखेच स्पष्ट मबोलणारे नेते आहेत महाविकास आघाडीने केलेल्या अपमानाचा वचपा काढावा.
भिकर चोट
100% युती करा साहेब अजित दादा
भकास आघाडी ल दाखु
महायुती मध्ये आठवले सारखे मागासवर्गीय मंत्री आहे... शॉव - पिस ...शांत बसणारे
काय रे तुझी अवस्था 😢😢
माननीय प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका...
मिटकरी साहेब तुम्ही स्वार्थी आहात. तुमच्या बुधीचा विकास झालेला होता पण आता बुरसटला कुनाच्या तरी वळशीला जाउन.तुमी शहान पणा शिकवु नका
युती zali pahije 👍
अमोल तुझा अजित व वचितचा मालक मनसे चा मालक हे सगळे जिकडे पैसा तिकडे हे जातात
काय बोलावं या माणसाला एवडे खराब शब्द येतात न तोंडातून
बाळासाहेब महायुती त येणार नाही स्पष्ट केले आहे मिटकरीजी ओढुन ताणुन कशाला वक्तव्य करता.
आरे तुम्ही बाळासाहेबांना पडले बाबासाहेबांना सुधा jativadi यांनी पडले किती योगदान आहे या भारतासाठी बाबासाहेबांचे कधी सुधारणार हा भारत देश भारताच्या. पलीकडे इतर देशामध्ये बाबासाहेबांची. पूजा केली जाते . जय वडार. जय भारत.
मिटकटीचा विचार योग्य आहॆ
saheb mahuyuti sobat kadhich nahi yenar dhannyawad
अजित दादा
जय भीम
Ho loksabhela mva ni vanchit aamchya sobat aahe ase dakhaun mate latali aata vidhan sabhela tumhi afva pasarun Lata manje zal....balasaheb swatantra ladhat aahet aamhla kunachi garaj nahi..
Congress kharach jalate Ghar aahe kahi thikani sat deun sudha Akolyat tyani balashebanna loksabhet padle ya nantar Congress la kadhich sath nahi dyaya pahije BJP Mim donhi option VBA sathi changle j aahet vidhan sabhet karita
राहणार आहे त्या ठिकाणी
मिटकरी साहेब पांढऱ्या चे काळे कधी झाले
Plz don't show nonsense news about politicians show what is Government doing about
Neet about job and about how a common man facing problems
But whocares about this issue
Darr गया अमोल😂
इकडून मी बोलतोय तिकडून मी बोलतोय
काँग्रेस सोबतच बाळासाहेब आंबेडकर यांनी राहव कारण काँग्रेसच संविधान लोकशाही वाचवु शकते हे आपलं जनतेच लोकशाहीच गरीबाच हक्काचे सरकार आहे आपण निवडणुकीत पाठींबा शरद पवार यांच्या मुलींसाठी पाठींबा दिला कारण संविधान लोकशाही घराणेशाही कुटबीय सता पारंपरिक पद्धतीने चालवन म्हणजेच संविधानाच लोकशाहीच रक्षण करण्यासाठी जंरागे यांनाही पाठिंबा दिला निवडणुकीत हार झाली तर आता ओबिसीना पाठींबा दिला हिच लोकशाही संविधान आहे.महणुन बाळासाहेब आंबेडकर यांनी सदैव काँगेस राष्ट्रवादीच सोबतच राहावं व सदैव संविधान वाचवावे
Tu जातीने अंबेडकर नाही
वंचित चे मिळण्यासाठी युती करता. वंचित ले पाडता.
दोनी गिरे तो भी तंगडी उप्पर
Khare aahe
Saheb akoly maddhe koni MVA la madat keli😂
Vanchit shivay tumhla paryay nhi
क्या कह रहा है यह ....... 😂😂😂😂😂
एकटा छगन दादा ची राष्ट्रवादी बुडवणार..... 💯
नावाला कलंक आहात
Aaplyala bjp chi h team boalt aahet Congress aani rastvadi vale ...je swata bjp chi A team aahe .... vanchit bahujan aaghadi swabhimani paksh aahe
आता याची फाटली
तुझ्या बोलण्याला काही किंमत नाही
मितकरी
शरद पवारांपेक्षा अजित दादा उघड मताचा नेता.
Vanchit mhanje bjp ch ahe ki sanglyana mahiti ahe
बाजारु विचारवंत.
Gp re aambedkri jante mule motha zala paid speech
Mitkari. Tuze. Pith. Padnar. S. P\var.T&odaThamb.valval.Karu.Nako
मागासवर्गीय समाज म्हणजे नेमका कोणता समाज मिटकरी साहेब
Aree bolas ki😅
अरेबाबा त्या प्रकाशाला खोके कमवू देतो कीं नही
Bapache name asach gheta ka Aai ne kahi shikavale nahi vatate
@@vkumarvkumar7127 आमचा बाप बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या कुणाला त्यांची नखांची सर येणार नाही आम्ही इतरांना कवडी मोल मानतो