Vanchit vs Uddhav Thackeray:वंचितनं ठाकरेंना कसं गोत्यात आणलं? | maharashtra politics | marathi news

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 июн 2024
  • २०१९ साली एमआयएमसोबत युती करुन लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या वंचितला यंदा मात्र स्वबळावर निवडणूक लढवून भोपळाही फोडता आलेला नाही. म्हणजे राज्यात ४८ पैकी ३७ जागांवर वंचितनं आपले उमेदवार उभे केले होते तर ७ जागांवर काही उमेदवारांना वंचितनं आपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता वंचितनं नेमकं भाजपला की ज्यांच्यासोबत आघाडीची चर्चा होती, त्या ठाकरेंच्या शिवसेनेलाच गोत्यात आणलं, याविषयी जाणून घेऊयात या व्हिडिओतून...
    -------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    -------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe RUclips Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

Комментарии • 477

  • @anandmundhe1193
    @anandmundhe1193 12 дней назад +52

    वंचित मोठा घास घ्यायला गेले तो घश्यात अडकला

    • @farooqshaikh795
      @farooqshaikh795 10 дней назад +3

      बी टीम😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @amitss6713
      @amitss6713 10 дней назад +3

      @@farooqshaikh795 मविआ कॉंग्रेस थेट भाजपला मदत करते वंचितला सोबत न घेऊन

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji 10 дней назад +3

      आता आम्हाला समजले आहे
      काँग्रेस)म. वि. आ. 😜ही बीजेपी एक है भाई

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 8 дней назад +1

      ​@@farooqshaikh795बरोबर आहे काँग्रेस हीच बीजेपीची बी टीम आहे.🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 7 дней назад

      ​​@@tularammeshram2170 काँग्रेसच्या धानूरकर व पाडवी या दोघांना प्रत्यक्ती साडेसात लाख अशी एकूण 15 लाखाच्या जवळपास मतं मिळाली आहेत व सम्पूर्ण वंचित च्या 38 उमेदवारां मिळून 15 लाख मतं मिळाली आहेत म्हणजे काँग्रेस च्या पुढे वांचित ची लायकी कळते 🤦‍♀️😁

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 12 дней назад +43

    वंचित ने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी बरोबर रहाणे. महाराष्ट्राच्या हिताचे......

    • @VijayM-qy8nw
      @VijayM-qy8nw 9 дней назад

      Nahi na. Pakyabhau la bjp chi poli shekun khanyasathi bjp la ch dyaychi aahe..
      Jai Sadashiv Peth.
      🎉🎉🎉🎉😂😂😂😂

    • @AnushkaWankhade-om9me
      @AnushkaWankhade-om9me 8 дней назад

      Nahitar. Sare. Ganit. Bighadu. Sakte

  • @user-pv2qt3qb8l
    @user-pv2qt3qb8l 10 дней назад +6

    आंबेडकर कधी संपनार नहीं हे लक्षात ठेवा

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 14 дней назад +78

    प्रकाश आंबेडकर साहेबांनि स्वताला जास्त म्हतव दिले म्हणून हारणयाची पाळी आलची

    • @bapulokare3123
      @bapulokare3123 14 дней назад +1

      88😢😅😅

    • @dattajawale4167
      @dattajawale4167 13 дней назад

      ​@@bapulokare3123😮

    • @swagatshringare1804
      @swagatshringare1804 9 дней назад

      स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलं विकल्या गेले नाहीत बाळासाहेब आंबेडकर.तर विकावू नाहीत. इतर नेत्यांसरखे

  • @balushelke7506
    @balushelke7506 11 дней назад +27

    महाविकास आघाडी चार जागा देत होती घेतल्या नाहीत चार खासदार झाले असते पण त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 8 дней назад

      आता वंचित भाजप सोबत गेली तर काय फायदा होणार आहे ते पहा व लागेल

    • @ShridharNathram
      @ShridharNathram 7 дней назад

      चुकेचे आहे

  • @user-pe1uj5kd6z
    @user-pe1uj5kd6z 11 дней назад +5

    वंचीत बहुजन आघाडी चा विजय असो

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 12 дней назад +49

    मॅडम तुमच्या राजकीय विश्लेषणवरून, ठाकरेंचे उमेदवार पराभूत करण्याची , आंबेडकर यांनी सुपारी घेतल्याचे समजते.

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 11 дней назад

      Apanbatobarboltayprakashambedkaranimahavikashaghadisobhatyutikkelipahijejaishivraijaibheem

    • @amitss6713
      @amitss6713 10 дней назад +3

      मविआ कॉंग्रेस थेट भाजपला मदत करते वंचितला सोबत न घेऊन

    • @devidasyeul2985
      @devidasyeul2985 6 дней назад

      वात्रटपणा ने काही बोलता राव 😂

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 14 дней назад +31

    U.thakre gotyat nahi.vanchit jattayt aahe.

  • @amolbagade6030
    @amolbagade6030 11 дней назад +4

    आता कायले रडता पठित खंजीर खुपसली अकोला मध्य कांग्रेस ने आंबेडकर ला पाडले बीजेपी nivdun आनले अजुन विधानसभा चुनाव आहे हरलेला उम्मीद्वार अभय पाटिल चे स्वागत कराले तैयार रहा

  • @dhondibachavan3335
    @dhondibachavan3335 12 дней назад +6

    आंबेडकर यांनी महा आघाडी बरोबर जावे

  • @parag7077
    @parag7077 9 дней назад +2

    अरे, ह्या मविआ मध्ये जे निवडून आले, त्याच्या मागे खरे प्रयत्न उध्दव सो आणि त्यांच्या टीमचे आहेत, बाकी बहुतेक सर्वाना फायदा झाला🚩🚩 👊👊

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 14 дней назад +100

    निवडणूक जिंकायला नाही तर उमेदवार पाडायला लढतात प्रकाश आंबेडकर

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 14 дней назад

      1 bapachi aulad ashil tar siddha kar

    • @ganeshkolte9387
      @ganeshkolte9387 13 дней назад +4

      अगदी बरोबर

    • @BajiraoKadam-ve3td
      @BajiraoKadam-ve3td 12 дней назад +4

      १००%

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 12 дней назад +2

      बरोबर

    • @prashantwaghmare9061
      @prashantwaghmare9061 11 дней назад +3

      पाडायला मैदानात उतराव लागत आणि वंचित आजून मैदानात आहे आम्हि नाही तर तूम्हि ही नाही आम्हाला कमी लेकता तर तुमचे आसेच पडत राहाणार सन्मानाने जागा सोडा नाहीतर पडत रहा

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 12 дней назад +17

    MVA कडून ५ते ६जागा देण्याची तयारी दाखविली . आंबेडकरांनी मान्य केले नाही. किमान तीन खासदार निश्चितपणे निवडून आले असते. स्वतंत्र लढवून एकही खासदार निवडूण आलेल नाही. म्हणजे आंबेडकर यांनी नेमके काय मिळवले. निवडणुकीमध्ये आंबेडकरांचा उद्देश , हेतू काय असतो?

    • @artistdhiraj1649
      @artistdhiraj1649 11 дней назад +1

      त्या पाच ते 6 जागा कोणत्या होत्या बंधू जरा सांगा बर

    • @amitss6713
      @amitss6713 10 дней назад +1

      मविआ कॉंग्रेस थेट भाजपला मदत करते वंचितला सोबत न घेऊन

    • @balajikumar64
      @balajikumar64 10 дней назад +1

      ​@@artistdhiraj1649
      त्यांनी जे केले ते योग्य च आहे ..
      व असेच पुढे हि भूमिका घ्यायची ...
      आता 288 उमेदवार उभे करायची..
      कायम वंचित राहू ...

  • @devidasnavgire1548
    @devidasnavgire1548 9 дней назад +2

    या पूर्वी ते दोनदा खासदार झाले आहेत, त्याबा खासदारकीची हाऊस नाही, वंचित जनतेचं काळजी आहे

  • @shashankchandanshive3544
    @shashankchandanshive3544 9 дней назад +2

    जर इतर चार ठिकाणी वंचित पाठिंबा देतो मग अकोल्यात इतरांनी पाठिंबा का दिला नाही

  • @amitss6713
    @amitss6713 13 дней назад +30

    well done 👍 वंचित बहुजन आघाडी पाठित खंजिर खुपसणार्‍यांना त्यांची जागा दाखवलित.

  • @user-ik6vb3qq4r
    @user-ik6vb3qq4r 13 дней назад +22

    प्रकाश आंबेडकर साहेब फक्त स्वतःचा विचार करतात, आपल्या समाजातील, काही लोकांना खासदार बनवू शकले असते, जर महाविकास आघाडी बरोबर गेले असते तर, अजुन ही वेळ गेली नाही आहे, विधानसभे मधे, उद्धव ठाकरे बरोबर राहून, आपले 10तरी आमदार निवडून येतील.

    • @ujwalapawar5061
      @ujwalapawar5061 12 дней назад +1

      युती करून बघितली की, फक्त दोन जागा देतात १० आमदार,कसे निवडून येतील?

    • @anandshende1486
      @anandshende1486 11 дней назад +1

      सगळे पत्रकार बाळा साहेब वर अस करायला पाहिजे होत तस करायला पाहिजे सांगता. महविकास आघाडी च्या नेत्यांना सांगा. आपल्या आक्का बद्दल सांगणार नाही. कारण अफवा पसरवून आपल्या मालकाकडून मोठी रक्कम घेता.विकाऊ पत्रकार.

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 10 дней назад

      आता विधानसभेच्या निवडणुकीत तरी आंबेडकरांना महाविकास आघाडी बरोबर जाण्याची सद्बुद्धी येवो आणि थोडेफार स्वपक्षाचे आमदार निवडून येवो कार्यकर्त्यांना झिजवू नका

  • @pravinnarkar7403
    @pravinnarkar7403 11 дней назад +2

    उध्दव ठाकरेनी आंबेडकराना प्रथम मैत्रीसाठी हात पुढे केला होता त्याच आंबेडकरानी ठाकरेंच्या ४ सिट पाडल्या म्हणजे !
    शरद पवार आणी आंबेडकर यांच्यात फरक काय ?

  • @user-rn7ig1fz4m
    @user-rn7ig1fz4m 14 дней назад +14

    Bjp चे मतदान वंचित चे होऊच शकत नाही महाविकास आघाडीचे मतदान एक वेळेस वंचित ला जाऊ शकते माझा अनुभव आहे

  • @manishbodhi5461
    @manishbodhi5461 7 дней назад +1

    बाबासाहेबांचे नातू म्हणून प़काशजीनी अन्य राजकीय पक्षाचा संपवता आले नाही तर फक्त*वंचित*या आपल्याच संघटनेला शुन्यावर आणून ठवलं प़श्न आहे गेल्या ४०वषाचे राजकारण हे किती तकलादू होते हे दिसते मी एक पत्रकार म्हणून प़काशजींचा समर्थक होतो ते महामाणवाचा*वंशज*म्हणून पण आज इतर नेत्यापक्षा शहाणे वाटत असलेले राजकारणात अडाणी कसे हा प़श्न भेडसावतै!

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 7 дней назад +1

    जेवण बनवणं खुप कठीण आहे पण.... त्यात माती कालवणे सोपे आहे.. 🙏

  • @yogeshdhande6769
    @yogeshdhande6769 11 дней назад +1

    आम्ही आधीच 0 आहो आम्हाला गमावण्या सारखे काही नाही
    पण आम्ही घराणे शाही ला पाडल यात एक वेगळाच आसुरी आनंद आहे 😂😂😂😂
    आणी पुढेही घराणेशाही चे उमेदवार पाडत राहू

  • @rahulwaghmare6506
    @rahulwaghmare6506 13 дней назад +4

    VBA❤

  • @swagatshringare1804
    @swagatshringare1804 9 дней назад +1

    ठाकरे गट फक्त वंचित ची मत घेण्याकरिता समोर आला आणि ऐन टाइमावर धोका दिला. कारण ठाकरेंना युती करायची नव्हती. फक्त मत पाहिजे होती

  • @dineshkudale6873
    @dineshkudale6873 13 дней назад +10

    काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक तिकीट
    मिळाले नाही किंवा ईडीच्या भितीन भाजपा मध्ये जातात.....भाजपा कांग्रेसी
    नाते वाईक आहेत 2014 ला शरद पवारानी भाजपा सेना सरकार चालवले
    आंबेडकर वेगळे लढतात मग बी टीम
    शरदपवार कांग्रेस वाले नाहीत कां?

    • @sudhirsurwade7284
      @sudhirsurwade7284 12 дней назад

      शरद पवार यानेच BJP विरोधात MVA चें सरकार बनविले आहे सुमारे तीन वर्ष ( एक्नाथ शिदे बाहेर पडे पर्यंत) टिकवले

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 10 дней назад +1

    वंचित ला ठाकरे यांनीच गोत्यात आणले, अपप्रचार करू नका. धन्यवाद 👍

  • @Peter-fo9so
    @Peter-fo9so 9 дней назад +1

    पण 18 खासदार कसे पाडले हे लॉजिक नाही समजलं 😊

  • @buddhammeshram1121
    @buddhammeshram1121 9 дней назад +1

    आंबेडकरी समाजाने अशा पत्रकारापासून सावध राहावे व एकजूट दारववावी चळवळ स्वाभीमानाने कशी उभी राहील याकडे लक्ष द्यावे

  • @gorakshanathhundare9897
    @gorakshanathhundare9897 12 дней назад +2

    आबेंडकरांनी 2019च्या लोकसभा निकालावरून सावध होयला हवे होते.

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 13 дней назад +16

    स्वतः च्या पायावर दगड मारून घेणारा असा नेता दुसरा कोणी नाही.

  • @kedar6658
    @kedar6658 8 дней назад +2

    सातारा मध्ये काय झाले तेही सांगा😂😂😂

  • @amolbagade6030
    @amolbagade6030 11 дней назад +1

    Vba ने कोणाला पाठीबा द्यायचा नाही हे लक्षत ठेवा

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 11 дней назад +2

    Jay bhim jay vanchit

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 11 дней назад +2

    आता. फक्त. विधान. सभा. Only. Vba.

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 12 дней назад +7

    ह्या निवडणुकीत दलित समाजाने आठवले अथवा प्रकाश आंबेडकर यांचं न एकता आपल्या तर्क बुध्दीने मतदान केले. समाज आता हुशार झाला आहे. अंधभक्ती आता नाहि

  • @bhushanchavan672
    @bhushanchavan672 11 дней назад +6

    अजून वेळ गेली नाही, अँड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांना मविआ ने सन्मानाने बोलवायला हवे, आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे व,निवडून आलेल्या खासदारांनी वरिष्ठ नेत्यांना विनंती केली पाहिजे,धन्यवाद

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 12 дней назад +3

    Up madhe ashi ch Pada padit Mayavati 00 var aali

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 8 дней назад +1

    ऑफर 4-5 चि hoti🏃‍♂️चूक पण ठोकून सांगताय.

  • @prashantm7587
    @prashantm7587 8 дней назад +1

    तुम्ही कितीही बदनामी करा वंचित बहुजन आघाडी या पक्षाची. आमचे मत फक्त नी फक्त वंचितलाच देणार. गेलात भाडमध्ये तुम्ही लोक.

  • @ravikale4552
    @ravikale4552 8 дней назад +1

    पूर्ण देशा मध्ये इंडिया आघाडीने एक ही आंबेडकरी पक्षाला सोबत नाही घेतले bsp vba

  • @amolrangari9279
    @amolrangari9279 11 дней назад +1

    बाई कोणत्या ५ते६ जागा तेही सांगा

  • @AshokDHANEDHAR-vj6nx
    @AshokDHANEDHAR-vj6nx 11 дней назад +1

    महाराष्ट्रातील सवर्णन वाट का आंबेडकरवादी पक्षाने निवडणूक लाडू नाही सवर्नांनाच राजकारण करावं का आंबेडकंरवाद्यानी राजकारण करू नाही का असे म्हणायचं तुम्हा पत्रकारांना

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 11 дней назад +2

    आता फक्त vba

  • @tusharsawant4606
    @tusharsawant4606 7 дней назад +1

    वंचित आता फक्त डिपॉजीट जप्त करून घेण्यासाठी उरलेली आहे .

  • @prashantwaghmare9061
    @prashantwaghmare9061 11 дней назад +1

    पाडायला मैदानात उतराव लागत आणि वंचित आजून मैदानात आहे आम्हि नाही तर तूम्हि ही नाही आम्हाला कमी लेकता तर तुमचे आसेच पडत राहाणार सन्मानाने जागा सोडा नाहीतर पडत रहा

  • @premumale8854
    @premumale8854 11 дней назад +1

    माहिती नाही तर बोलायला नको पण,आपलंच घोडं दामटायच हे बरोबर नाही. माहिती नाही तर गु गु...खावू नये.

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf 14 дней назад +4

    VBA ambedkar, Mayawati, athawale....bjp b team hai.....dalit samaj barbad kela dalit leaders ne....paise ka khel hai

    • @amitss6713
      @amitss6713 10 дней назад +1

      मविआ कॉंग्रेस थेट भाजपला मदत करते वंचितला सोबत न घेऊन

  • @santoshpatil-yi4eo
    @santoshpatil-yi4eo 14 дней назад +29

    काही गोत्यात आणलं नाही त्यांच्याच लोकांनी त्यांना बिजीपीची बी टीम म्हणून काम करतात म्हणून त्यांची जागा दाखवली.. आपली लोक आपल्या दुप्पटी वागण्यामुळे आपल्या सोबत नाही म्हणून नको ते विधान आंबेडकर करतायत...

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 13 дней назад +1

      कसं 18 जागा पडल्या त्याची आकडेवारी का सांगत नाहीत प्रकाश आंबेडकर??🤔
      उद्या उठून म्हणतील पाकिस्तानचे सरकार पन मीच पाडलं 🤦‍♀️

    • @amitss6713
      @amitss6713 10 дней назад +1

      मविआ कॉंग्रेस थेट भाजपला मदत करते वंचितला सोबत न घेऊन

  • @user-nn4dx8oq4r
    @user-nn4dx8oq4r 8 дней назад +1

    चुकीचे विश्लेषण आहे संजय राऊत 6 दिलेल्या होत्या हे खोटे बोलत होते

  • @manoharsable6314
    @manoharsable6314 11 дней назад +7

    वंचित बहुजन आघाडी नव्या जोमाने उभी राहील

  • @PandurangKatkar-ib4mi
    @PandurangKatkar-ib4mi 8 дней назад

    Vari gud

  • @madhavthorat8243
    @madhavthorat8243 10 дней назад +13

    वंचीत म्हणजे भाजप ची सुपारी किंग गँग

  • @SuhasSadavarte
    @SuhasSadavarte 7 дней назад

    2024 ला लोकसभा सोडून जनतेने संविधान वाचवायचे प्रयत्न केले आहेत विधानसभेला दाखवून देऊ 248 बाळासाहेबांनी उमेदवार उभे करावा शिवसेनेला दाखवून देऊ आमची जागा काँग्रेसला सुद्धा आमची काय किंमत बाळासाहेबांची त्यांना विधानसभेला समजेल

  • @hansrajzapate7304
    @hansrajzapate7304 9 дней назад +1

    केवळ संजय राऊत chya बोलण्यावर विश्वास ठेवता का ? त्यांना बीन शर्ट पाठिंबा पाहिजे होता.... पूर्ण देशाचा निकाल पाहता काँग्रेस हि BJP ची ए, बी, सी..टीम आहे .आमची चळवळ जिवंत आहे हेच खूप .वंचित चे लोक फुस्कीला फसलेत पण पुन्हा फसणार नाही.....

    • @ekanathkamble4172
      @ekanathkamble4172 7 дней назад

      वंचितला बदनाम करायच बंद करा.त्याची किंमत आघाडीला मोजावी लागली आहे.आज आघाडी सत्तेत असती.

  • @user-pw9qe4lo8l
    @user-pw9qe4lo8l 11 дней назад +1

    आग चिनपाटे मग मिडीया मध्ये सांगायचेना चार,पाच,कुठले मतदारसंघ.कसल डोमल्याच विश्लेषण करतेस.

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8v 11 дней назад

    अमरावती आणि अकोला बद्दल व्हिडिओ तयार करा.
    अकोला सारखेच अमरावतीला पण एक दुसरा लहान आंबेडकर उभा होता आणि ते पण आंबेडकरी उमेदवार असणारे श्री वानखेडे यांच्या विरोधात😮😮😢😮😮 यावरून हे लक्षात येते की हे आंबेडकर फॅमिली फक्त कोणाला तरी पाडणे साठी उभे राहतात स्वतः किंवा party तर्फे कोणाला तरी उभे करतात😮😮😢😮😮😮😮 हे तर स्पष्ट दिसत आहे😮😢

  • @Ak-cp4rd
    @Ak-cp4rd 15 дней назад +33

    मी 2019 ला प्रकाश आंबेडकरांसाठी खूप मेहनत घेतली होती कमीत कमी 100 मतदान त्यांना व्हावे अशी वैयक्तिक तयारी केली होती परंतु या वेळेस आम्ही काँग्रेसला मतदान केलं आहे आंबेडकर बीजेपी ची बी टीम आहेत... जय भीम

    • @prashanofficial1
      @prashanofficial1 14 дней назад +6

      Barobar sarv बहुजनांची फसवणूक करत आहेत ते. त्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.ते स्वतः हुशार आहेत त्यांनी लोकसभेत जाऊन लोकसभा दणाणून सोडावी ही अपेक्षा होती पण mva बरोबर n जाता त्यांनाच पडण्याचा प्रयत्न करत होते. ते स्वतः तर निवडून आले नाहीत पण बहुजनांच्या मतांची किंमत सुद्धा ठेवली नाही.

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 14 дней назад +6

      Tu tuzhya aaichi shapath gheun sang.... Congress aani rastvadi hi bjp chi b team aahe... Congress rastrvadi uddhav ha kadhi bjp madhe janar......tu chuk keli aahes only vanchit bahujan aaghadi swabhimani paksh yala vote karayla pahije hote

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 14 дней назад +1

      ​@@prashanofficial1kay bolav are vedya no ambedkar la mahabhankas aaghadi aani bjp ya doghani harval asta

    • @shubhamtayade1574
      @shubhamtayade1574 14 дней назад

      तु किति बापाचा होय रे

    • @prashantkharat1796
      @prashantkharat1796 14 дней назад +1

      खरं आहे, जय भीम

  • @lalchandwaghamre4103
    @lalchandwaghamre4103 7 дней назад

    वंचितची मते इतर पक्षांना आवडतात परंतू वंचितच्या उमेदवारास इतर पक्ष किवा लोक मतदान करीत नाहीत ते फसवतात.

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 14 дней назад +62

    अती शाहना त्याचा बैल रिकामा

  • @rajeshsavlikar8521
    @rajeshsavlikar8521 13 дней назад +1

    Agdi 100 % Barobar Aahe. Jai. him Jai Shivrai Jai Sambaji Raje Jai Sanvidhan. Jai Bharat.

  • @devendramoon7669
    @devendramoon7669 13 дней назад +6

    विधानसभा आहे, त्या मध्ये करिष्मा दाखवू...

  • @shwetapaatil6773
    @shwetapaatil6773 13 дней назад +8

    हुशार माणूस चुकीच्या मार्गाने...BJP

  • @nandanrahane6039
    @nandanrahane6039 8 дней назад

    माननीय प्रकाश आंबेडकर हे स्वतही राष्ट्रीय पातळीवर जात नाहीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील खासदार आमदार बनू देत नाहीत असे चित्र उभे राहिले आहे ! खरे तर तसे व्हायलाच नको.....त्यांचे स्थान संसदेतच असायला हवे !!

  • @anantpawar892
    @anantpawar892 7 дней назад

    मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी दोन्ही विरोधी पक्षाना त्यांची जागा दाखवून दिली आहे.हार जीत होत असते

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 14 дней назад +27

    #ठाकरे 😍😍🥳🥳🥳🥳
    #प्रकाशराव पायावर धोंडा पडून घेतलाय
    2-3 खासदार नक्की होते 🥳

    • @santoshpatil-yi4eo
      @santoshpatil-yi4eo 14 дней назад +1

      खर आहे....

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 14 дней назад +1

      Thakare jati wadi ahe

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 13 дней назад

      उलटं सांगताय
      धोंड्याला लाथ मारलेत 🤦‍♀️😁

    • @ajitmohite4857
      @ajitmohite4857 13 дней назад +1

      ​@@bhauraomeshram9417आणि तू अंधभक्त आहेस.

    • @vishramkharat1754
      @vishramkharat1754 13 дней назад +2

      आंबेडकर घराणे सत्तेसाठी लाचारी पत्करत नाही निस्वार्थी आणि स्वाभिमानी बाणा यालाच म्हणतात

  • @anandrao7668
    @anandrao7668 7 дней назад

    आता प्रकाश आंबेडकर यांच्यावरील बर्या वाईट चर्चेत पब्लीक रस घेईल असे वाटत नाही.ज्यांच्यात काही बदल होईल असे वाटत नाही.निदान तरूण नेतृत्वाला वाव ध्यावा.

  • @user-lo5tx6fd8v
    @user-lo5tx6fd8v 11 дней назад

    हाच पॅटर्न आहे याला अकोला pattern म्हणतात😮😮😢😢😮😮 30 वर्ष पासून अकोला मध्ये धोत्रे निवडून येत आहे, हे धोत्रे कोणाच्या कृपेने निवडून येतात हा विचार करणे महत्वाचे आहे😮😮😢😮😮
    हाच अकोला pattern प्रकाश आंबेडकर पूर्ण महाराष्ट्र मध्ये राबवतात😮😮😢😢😮😮😮 हे bjp लाच फायदा करून देतात आणि congress chya उमेदवाराला पडतात😮😮😢😢😮😮😮😮

  • @MundeSuryakantBhagwan
    @MundeSuryakantBhagwan 13 дней назад +6

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला सलाम ! पण त्यांचेच नातू असलेले प्रकाश आंबेडकर यांनी भाजप ला सहकार्य करून त्यांचे नाव खराब केले आहे. प्रकाश राव अजून एकदा भाजप कडून सुपारी घेऊन असेच काम चालू ठेवले पाहिजे.😂😂😂😂

    • @sunitagajare834
      @sunitagajare834 12 дней назад

      कसे support केला त्यांना BJP नी किती खोके मिळाले हे जरा तपासा.

    • @MundeSuryakantBhagwan
      @MundeSuryakantBhagwan 12 дней назад

      @@sunitagajare834 असं ऐकलं आहे की, दीड हजार कोटी रुपयांचा सौदा झाला होता. खरे खोटे माहित नाही. पण फक्त ऐकले आहे. मविआ चार जागा देत होते त्या घेतल्या नाहीत याचा अर्थ तोच निघू शकतो.😅😅

    • @amitss6713
      @amitss6713 10 дней назад +1

      मविआ कॉंग्रेस थेट भाजपला मदत करते वंचितला सोबत न घेऊन

    • @MundeSuryakantBhagwan
      @MundeSuryakantBhagwan 10 дней назад

      @@amitss6713 आरे वंचित अंधभक्तांनो कधी सुधारणार आहेत. तुम्हचा पक्ष अकोला सोडला तर २-३% च्या पुढे मत मिळत नाहीत. आणि ३०+०१=३१ जागा जिंकणारी मविआ ला तुम्ही अंधभक्त भाजप ला मदत करता म्हणता ही गोष्टच हास्यास्पद आहे. मविआ ३-४ जागा देत होते त्या घेतल्या नाहीत आणि मविआ ला नावे ठेवता हेच दुर्दैव आहे. तुमच्या मुळे मविआ ची एक ही जागा पडली नाही.हे येथे उल्लेखनीय आहे. म्हणून तुम्हाला आता मविआ कवडीचीही किंमत देणार नाही. कारण वंचित हा पक्ष भाजप ला सुपारी घेऊन मदत करतोय हे वंचित च्या समर्थकांना पण समजले आहे. म्हणून यापुढे वंचित ची अवस्था ही राज ठाकरे सारखी होऊन बसणार आहे आणि तो पक्ष भविष्यात भाजप ला बिना शर्त पाठिंबा देईल.अशी शक्यता आहे.💯😅

    • @ravikale4552
      @ravikale4552 8 дней назад

      डॉ बाबासाहेब आंबेडकर हेही म्हणाले होते काँग्रेस हे जळते घर आहे या पक्षा सोबत युती किंवा मैत्री करणे म्हणजेच स्वतः स्वतः चे अस्तित्व संपवणे होय

  • @akarampatil6219
    @akarampatil6219 8 дней назад

    पुढेही निवडून येणार नाही.कारण जे भाजपला मदत होईल अशा प्रकारे वागणं.. आंबेडकर च नाही तर मायावती . यांना पण निवडून येणे शक्य नाही.

  • @prshanjitjamnik5684
    @prshanjitjamnik5684 День назад

    वंचित चे हर एक ठिकाणी मतदान आहे पन या वेळेस जनतेला मोदी हटवाचा होता म्हणून वंचित ला मतदान या वेळेस जनतेन दिल नाही विधानसभा पाहू हे वंचित च्या वाटेला जानार

  • @rajubjadhav
    @rajubjadhav 12 дней назад +11

    भाजपला मदत करत होते आंबेडकर 😢😢

  • @dattatraybhujbal3631
    @dattatraybhujbal3631 10 дней назад

    वंचीत आघाडीने दुसऱ्याच उमेदवार पाडण्यात आनंद झाला आहे

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 10 дней назад

    वंचीतने उध्दव ठाकरे यांना गोत्यात आणले. मग आंबेडकर यांना केंद्रात मंत्री पद मिळाले काय?

  • @MotivationalThoughtsandVideos
    @MotivationalThoughtsandVideos 7 дней назад

    It was highest chance this time to win maximum seats.
    VBA is a big player. We will do politics in our way.
    We will take big risk 🤝

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 14 дней назад

    मॅडम तुम्ही एवढ्या छान विश्लेषण करून राहिल्या,
    येणाऱ्या विधानसभा वंचित ने लढवा किंवा नाही लाडवाया हे पण एकदा स्पष्ट सांगून द्यावं त्या पद्धतीने तो पक्ष काम करेल बरोबर आहे ना परंतु तुमच्या जिमला गाडीवर आणि तुमच्या पत्रकारितेवर

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 7 дней назад

    वंचित ने ठाकरेंचं नुकसान नाही केलं वंचितच्या टांगड्यावर झाल्या हे सांगा अतिशहाणपणा असाच माणसाला मागे खेचत जातो

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 7 дней назад

    12 जागा हव्या होत्या आले किती, वंचितला महाविकास आघाडीत घेउ नका

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 12 дней назад

    महामानवाच नाव स्वतः च्या कर्तृत्ववान ......
    जय भीम

  • @devidasyeul2985
    @devidasyeul2985 6 дней назад

    काही करा वंचित बहुजन आघाडी ला बरोबर घेऊन कार्य केले तर आघाडीचा फायदा होईल नाही तर काही खरं नाही म्हणून समजा

  • @BalasahebShitkal-bu1mj
    @BalasahebShitkal-bu1mj 12 дней назад +14

    दुसऱ्याच नुकसान झाले की आंबेडकरांना आनंद मिळतो
    यांच्यापेक्षा रामदास आठवले
    कितीतरी पटीने चांगले आहेत असे म्हणायला हरकत नाही

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 12 дней назад +4

    ऊध्वजींना याला ओळखता आले नाही, हे तर भाजपाचे हेर म्हणून वावर होता.

    • @amitss6713
      @amitss6713 10 дней назад

      मविआ कॉंग्रेस थेट भाजपला मदत करते वंचितला सोबत न घेऊन

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 12 дней назад +1

    वन चीतचे किती ठिकाणी diposit japt jhale he mahiti nahi bahudha😂

    • @amitss6713
      @amitss6713 10 дней назад

      मविआ कॉंग्रेस थेट भाजपला मदत करते वंचितला सोबत न घेऊन

  • @rohitpawar4080
    @rohitpawar4080 14 дней назад +3

    Kahi farak nahi padla swata pan nivdun ale nahi madat BJP la zali

    • @amitss6713
      @amitss6713 10 дней назад

      मविआ कॉंग्रेस थेट भाजपला मदत करते वंचितला सोबत न घेऊन

  • @anilbugadikattikar7449
    @anilbugadikattikar7449 11 дней назад

    वंचित ने माविकास आघाडी सोबत राहायला हवं सामंजस्याने

  • @pushpasirheartiestcongrats2870
    @pushpasirheartiestcongrats2870 12 дней назад

    आंबेडकर जींनी अतिशय ताणुन विचार मांडले. 6 जागा देत होते तरी ना ना शेवटी एक शीट पण नाही. जनता बघत होती टीवी वर म वी आ ला कीती वाकवत आहेत.

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 12 дней назад +12

    हो वंचित ने ठाकरे यांना गोत्यात आले पण त्यांना काय मिळाले बसा बो....

    • @yogeshdhande6769
      @yogeshdhande6769 11 дней назад +2

      आम्ही आधीच 0 आहो आम्हाला गमावण्या सारखे काही नाही
      पण आम्ही घराणे शाही ला पाडल यात एक वेगळाच आसुरी आनंद आहे 😂😂😂😂

    • @arunvharambale7035
      @arunvharambale7035 10 дней назад

      Vanchit hi BJP chi B team ahe

    • @arunvharambale7035
      @arunvharambale7035 10 дней назад

      Padnyachya asuri ananda peksha 1 jari jaga MVA sobat nivdun ali asti tar atyananad zala asata​@@yogeshdhande6769

    • @amitss6713
      @amitss6713 10 дней назад +1

      मविआ कॉंग्रेस थेट भाजपला मदत करते वंचितला सोबत न घेऊन

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g 7 дней назад

    MVA बरोबर रहा आंबेडकरी जनतेचा हीत पाहा कार्यकर्ते मतदार mva बरोबर राहणार

  • @amolbagade6030
    @amolbagade6030 11 дней назад

    अभे nalakayani गेम केला कांग्रेस शरद पवार ने अजुन थोड़े दिवस थांबा विधान सभा आहे

  • @AnandKolekar-nh9dv
    @AnandKolekar-nh9dv 12 дней назад +3

    Without VBA NO Maharashtra

  • @diliprite2212
    @diliprite2212 8 дней назад

    Vanchit ne Indian Lance barobar gele Pahije Maharashtra made mha vikas Aaghadi barobar gele Pahije 😂😮😅

  • @atbalttpl3536
    @atbalttpl3536 11 дней назад +2

    येत्या विधानसभेला वंचितनी मविआ सोबत राहावे. यांत दोघांचाही फायदा होईल. लोकसभेत वंचितच्या एकला चलोने वंचितचेच नुकसान झाले. "कुछ पाना है तो कुछ खोना पडता है" हे ब्रीद वाक्य वंचित ने ध्यानात ठेवावे.

  • @user-vl2dl4mi6h
    @user-vl2dl4mi6h 13 дней назад +4

    मॅडम काँग्रेस ची मीडिया समोर 6 जागा देणार ही भूमिका,आणि अंतर्गत बैठकीत 2 जागा ही दुटप्पी भूमिका तुम्हाला बाहेर राहून कळणार नाही म्हणून तुमच विश्लेषण चुकीचे आहे

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 13 дней назад

      Baithaki madhe 2 jaga v madhema samor 6 jaga tyanha mva madhe Prakash ambedkarana ghyache navate

  • @NarayanSawale-bg8en
    @NarayanSawale-bg8en 8 дней назад

    मॅडम आपल्याला समजून कांही उपयोग नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजून घेणे गरजेचे आहे.

  • @kabirgaikwad454
    @kabirgaikwad454 14 дней назад +1

    पवार यांनी काय केल आहे बघा

  • @VinodSadanshiv-nq5fs
    @VinodSadanshiv-nq5fs 4 дня назад

    😢

  • @surendrashirke7302
    @surendrashirke7302 11 дней назад +18

    सुपारी घेऊन पार्ट्या चालवतात आमचे बाळासाहेब आंबेडकर.

  • @nagsenkamble7573
    @nagsenkamble7573 10 дней назад

    Chandrashekharla India aghadi ne ghetla nhi hya varun jaativadi vrutti disli... Same balasaheb sobat kel... 15lakh vote ekte ladhun pn hi gosht mothi ahe👍👍👍.... Do not take support of Congress, ncp, ubt... Ekte ladhlaat tarch future ahe

  • @VijayM-qy8nw
    @VijayM-qy8nw 9 дней назад

    Kuthe tumhi bjp ni rss cha agenda chalvat aahat.. VBA madhech footafoot chalu aahe..fakt beed, aurangabad, nagar, nanded area madhil bouddh bandhav ch pakyabhau la dokyavar uchloon ghet aahe. Pn VBA madhil itar samajatil jante cha vishwas nahi. Pakyabhau lost his credibility amongst public. Because he, now, openly challenging UBT only. What does this mean..?
    So, stop implementing rss agenda .

  • @aniltamboli-dv6ic
    @aniltamboli-dv6ic 11 дней назад

    आघाडी सोबत असते तर बाळासाहेब निवडणूक जिंकले असते. त्यांच्या हेकेखोर स्वभावामुळे ते तर स्वता पराभूत झालेच पण त्यांनी ऊध्दव साहेबांचेच उमेदवार पराभूत करण्यासाठी भाजपा/महायुतीला मदत केली आणि उद्धवसाहेब यांचाच विश्वास घात केला.
    असो त्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो.

    • @amitss6713
      @amitss6713 10 дней назад

      मविआ कॉंग्रेस थेट भाजपला मदत करते वंचितला सोबत न घेऊन

  • @vilaschandanshive2153
    @vilaschandanshive2153 14 дней назад +3

    प्रकाश आंता शांत बसायची भुमिका घ्या स्वतातर निवडून येत नाही आणि दुसऱ्याला पाडायच नक्की काम करतात हे आता सोडूनदया