Live : Uddhav Thackeray यांची विधानसभेला काँग्रेसला गरज का?| Rahul Gandhi | Shiv Sena | Congress

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024

Комментарии • 263

  • @yashwantchaudhari4275
    @yashwantchaudhari4275 3 месяца назад +93

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंनी लोकसभा निवडणूकीत पूर्ण महाराष्ट्रांत सभा घेतल्यांनी महाराष्ट्रांत महाविकास आघाडीला यश आले आहे.
    जय महाराष्ट्र

  • @sakharamkhatode9771
    @sakharamkhatode9771 3 месяца назад +43

    ठाकरे/100

  • @udaytodankar9326
    @udaytodankar9326 3 месяца назад +145

    ठाकरे मुळेच काँग्रेसला १ वरून १२ जागा मिळाल्या आहेत जसे.भाजप १ बवरीन २३ पर्यंत गेली होती महाराष्ट्रात ठाकरे सेनाच मोठा भाऊ आहे

    • @shishirsakhare2231
      @shishirsakhare2231 3 месяца назад +6

      सर्वात जास्त जागा विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात आल्या आहेत तिथे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे काहीही अस्तित्व नाही.
      फक्त कोल्हापूर आणि मुंबई ला उध्दव ठाकरेंची मदत झाली आहे बाकी १२ जागी काँग्रेसची स्वतःची ताकद होती.
      काँग्रेसमुळे उद्धव ठाकरेंना सुध्दा मुंबईत पाठबळ मिळालं आहे

    • @avi9312
      @avi9312 3 месяца назад +10

      ​@@shishirsakhare2231Kay boltay lokanni uddhav thakre Yana pahun cogress Ani NCP la matdan kele

    • @marathigamer7024
      @marathigamer7024 3 месяца назад +2

      ​@@shishirsakhare2231 Shivsene mulech congress che khasdar nivdun aaleyt nahi tar 1 ch khasdar aala hota 2019 mdhe he visru naye

    • @janardangite4540
      @janardangite4540 3 месяца назад +3

      ​@@shishirsakhare2231ठाकरेंची विदर्भात काहीच ताकद नाही असं कसं म्हणता येईल.तिकडे ४ ते ६ टक्के मते ठाकरेंची काँग्रेस ला मिळाली आहेत.

    • @prashantmatkar3989
      @prashantmatkar3989 3 месяца назад

      ​@@avi9312हरलेल्या 11 जागी नाही का ठाकरेंकडे बागून दिले?

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 3 месяца назад +22

    लोकसभा निकाला मुळे भाजपा लाही कळलं की का उद्धव ठाकरे महत्वाचे होते आणि काँग्रेस लाही कळलं की उद्धव ठाकरे का महत्वाचे आहेत ..no politics in maharastra other than उद्धव ठाकरे ..

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb 3 месяца назад +46

    उद्धवसाहेब the great man 👍

  • @ajaynirhali5680
    @ajaynirhali5680 3 месяца назад +38

    कॉंग्रेस शिवसेनेला मदत करत नाही .. लोकसभेला तर नाहीच केली .. आता पदवीधर आणि शिक्षक मतदारमध्येही तोच अनुभव आहे.. ठाकरेंनी सावध राहावे..

    • @avi9312
      @avi9312 3 месяца назад +1

      Absolutely right uddhav thakre yani cogress sathi khup work kele pan cogress yani nahi kele yevde kam

  • @sureshpawar6178
    @sureshpawar6178 3 месяца назад +66

    जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांमुळे काँग्रेस आले काँग्रेसला एक-दोन सीटर भेटत होते

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 3 месяца назад +38

    ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ajitsuryavanshi5070
    @ajitsuryavanshi5070 3 месяца назад +30

    माझी एक शिवसैनिक म्हणुन वेगळ लढावं ही विनंती आहे श्री उद्धव ठाकरे यांना

  • @sunilsarmalkar4070
    @sunilsarmalkar4070 3 месяца назад +24

    प्रत्येक मराठी माणसाने उद्धव ठाकरे यांच्या खंबीर पणे पाठीशी ऊभे राहून प्रत्येक निवडणुकीत मतदान करून प्रचंड मताधिक्याने निवडून आणणे गरजेचे आहे.

  • @abhijeetpanshikar8782
    @abhijeetpanshikar8782 3 месяца назад +21

    कारण उध्दव ठाकरे हे ब्रँड आहेत आणि भारताचे भविष्य आहेत

  • @ganeshranjane4733
    @ganeshranjane4733 3 месяца назад +66

    उध्दव ठाकरे मुळे शरद पवार आणि राहुल गांधी यांना जास्त फायदा झाला आहे

  • @satishsail9535
    @satishsail9535 3 месяца назад +36

    उध्दव great

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 3 месяца назад +41

    उध्दव ठाकरे मूळे कॉंग्रेस च्याच जागा वाढल्या

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 3 месяца назад +15

    महाविकास आघाडी ने बिजेपी ला महाराष्ट्रा मध्ये हारवले आहे ते फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनता विधानसभेला ऊधव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिमागे ऊभे राहणार आहेत हे नक्की💯. फक्त चुनाव आयोगाने शेन खाले नाही पाहिजे.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 3 месяца назад +20

    काँग्रेस कडे प्राच्यार...... करायला .. महाराष्ट्रात कोण आहे .. उध्दव जी बाळासाहेब ठाकरे यांचे झंझावती. सभा हेच म्हविकास आघाडीचं येश आहे ❤

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 месяца назад

      चल काहीतरीच, आमचे राहुल साहेब आलेत एक रॅली काढली आणि घवघवीत यश मिळाले. आम्ही एकहाती लढलो तर शिवसेनेचं अस्तित्व संपेल, तेव्हा उबाठा शिवसैनिकांनी लायकीत रहावं.

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 3 месяца назад +1

      @@bittertruth5632 उध्दव जी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमुळे आत्ता दिसताय. महाराष्ट्र मधे
      नाही तर bjp न तुमचा पाला पाचोळा केला असता

    • @sanjaykalnayake3127
      @sanjaykalnayake3127 3 месяца назад

      भावा तुम्हीपण आता लहान भाऊ मोठा भाऊ सुरु केला, पण मला वाटते हे सर्व पक्ष MVA म्हणून एकसंघ असल्या पाहिजेत

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 3 месяца назад +1

      @@sanjaykalnayake3127 काँग्रेस उध्दव जी ना कमी लेखत असेल. तर .. असच उत्तर मिळेल.

  • @shirishkumarpatil8403
    @shirishkumarpatil8403 3 месяца назад +19

    महाराष्ट्रात ठाकरेंची हवा जास्त वाढते

  • @SachinMandavkar-qv3yj
    @SachinMandavkar-qv3yj 3 месяца назад +11

    उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्र

  • @vijaybodke5455
    @vijaybodke5455 3 месяца назад +20

    ओन्ली उद्धव साहेब ठाकरे

  • @satishsail9535
    @satishsail9535 3 месяца назад +20

    उध्दव ठाकरे नी सर्वांना जिंकून आणला

    • @yashcollections
      @yashcollections 3 месяца назад +1

      शिवसेना 2019 = 18 खासदार
      शिवसेना 2024 = 9 खासदार
      कॉंग्रेस 2019 = 1 खासदार
      कॉंग्रेस 2024 = 14 खासदार
      राष्ट्रवादी कांग्रेस 2019 = 4 खासदार
      राष्ट्रवादी कांग्रेस 2024 = 8 खासदार

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 месяца назад +1

      कोंग्रेस एकहाती लढली तर शिवसेनेचं अस्तित्व संपेल, तेव्हा उबाठा शिवसैनिकांनी लायकीत रहावं. नाहीतर धोबी का कुत्ता न घर का ना घाट का अशी परिस्थिती होईल.

  • @chetanshah8009
    @chetanshah8009 3 месяца назад +25

    ९६/९६/९६ हा फार्मुला योग्य आहे तिन्ही पक्षाला

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 3 месяца назад +9

    समीरण लोकसभेला कोंग्रेस च्या जागा फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या मुळे आल्या आहेत हे कोंग्रेस ने लक्षात ठेवावे.

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 3 месяца назад +8

    कारण काँग्रेस ला मिळालेल्या जागा उद्धव ठाकरेंमुळे मिळाल्या आहेत हे काँग्रेस च्या काँग्रेस च्या पक्ष श्रेष्टींना माहिती आहे

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 месяца назад

      आमचे राहुल सर महाराष्ट्रात आले, एक रॅली काढली आणि घवघवीत यश मिळाले. तुमच्या उद्धव ने काय केल, ओरडून ओरडून किती ९ खासदार. कोंग्रेस एकहाती लढली तर शिवसेनेचं अस्तित्व संपेल, तेव्हा उबाठा शिवसैनिकांनी लायकीत रहावं. नाहीतर धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का अशी परिस्थिती होईल.

  • @janrdankadukadu3912
    @janrdankadukadu3912 3 месяца назад +6

    प्रत्येक कोणत्याही पक्षाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची अंत्यंत गरज आहे हे त्रिवार सत्य आहे.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 3 месяца назад +26

    उद्धव ठाकरे साहेब यांनी स्वबळावरच एकहाती लढले पाहिजे

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 3 месяца назад

      Shembdya... Gaap bass

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 месяца назад

      चल काहीतरीच, आमचे राहुल साहेब आलेत एक रॅली काढली आणि घवघवीत यश मिळाले. आम्ही एकहाती लढलो तर शिवसेनेचं अस्तित्व संपेल, तेव्हा उबाठा शिवसैनिकांनी लायकीत रहावं. नाहीतर धोबी का कुत्ता न घर का ना घाट का अशी परिस्थिती होईल.

  • @NanaWagh-yo1et
    @NanaWagh-yo1et 3 месяца назад +5

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला संजीवनी मिळाली हे लक्षात घेतले पाहिजे

  • @shantkumarlachyane446
    @shantkumarlachyane446 3 месяца назад +7

    जर कॉग्रेसच्या विजयात सिंहांचा वाटा शिवसेनेची आहे.जर शिवसेना सोबत नसती तर काय स्थिती असती हे बघायचं असेल तर २०१९ भाजप सोबतीला होती म्हणून भाजपला २३ खाजदार मिळाले होते आणि कॉग्रेसच्या १ खासदार होता.
    शिवसेना कॉग्रेसच्या सोबतीला असताना २०२४ ला भाजप ९ वर आला आणि कॉग्रेसच्या १३ आहेत हे लक्षात ठेवा

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 месяца назад

      आमचे राहुल सर महाराष्ट्रात आले, एक रॅली काढली आणि घवघवीत यश मिळाले. तुमच्या उद्धव ने काय केल, ओरडून ओरडून किती ९ खासदार. कोंग्रेस एकहाती लढली तर शिवसेनेचं अस्तित्व संपेल, तेव्हा उबाठा शिवसैनिकांनी लायकीत रहावं. नाहीतर धोबी का कुत्ता, न घर का ना घाट का अशी परिस्थिती होईल.

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 3 месяца назад +10

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendrashinde1533
    @rajendrashinde1533 3 месяца назад +4

    त्या जागा ऊद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कर्तुत्वावर मिळाल्या, शिवसैनिकांनी शर्तीचे प्रयत्ना मुळेच

  • @sunilkadam1319
    @sunilkadam1319 3 месяца назад +6

    अरे ह्या माणसाला कोणी पत्रकार बनवले अरे दादा शिवसेनेचा फायदा कॉग्रेस ला झाला आहे म्हणून लोकसभे त कॉग्रस ला झाला तसेच राष्ट्रवादी पण झाला जयहिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे झिंदाबाद

    • @maheshvelkar8359
      @maheshvelkar8359 3 месяца назад +1

      हा पत्रकार सुपारी घेतलेला दिसतोय

    • @anandnaykude4330
      @anandnaykude4330 3 месяца назад

      हाचया बोलणयावरुन दिसतय शिवसेना विरोधी दिसतोय

  • @rahularote1485
    @rahularote1485 3 месяца назад +5

    उद्धवजी महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह नेता हे दिल्लीला माहीत आहे

  • @SawataGdade
    @SawataGdade 3 месяца назад +16

    1:53 महाविकास आघाडी म्हणून लढले पाहिजे एकत्रित

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 3 месяца назад

      Ncp congres ne milun ladhave thakare nasale tari chalel

  • @surendrahajbe7341
    @surendrahajbe7341 3 месяца назад +3

    शिवसेना मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी निवडणूकीला सामोरी गेल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा वाढल्या.

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 месяца назад

      आमचे राहुल सर महाराष्ट्रात आले, एक रॅली काढली आणि घवघवीत यश मिळाले. तुमच्या उद्धव ने काय केल, ओरडून ओरडून किती ९ खासदार.

    • @ganeshpatil-uc9hh
      @ganeshpatil-uc9hh 3 месяца назад

      2019 ला राहुल गांधी नव्हते का?

  • @zenzokurita
    @zenzokurita 3 месяца назад +9

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असले पाहिजे. दिल्ली तील लोकांनी नाटके करुन महाराष्ट्र घालवून बसू नये.

  • @bhimrajnikumbh8455
    @bhimrajnikumbh8455 3 месяца назад +3

    उद्धव ठाकरेंमुळेच कॉग्रेस व शरद पवारांच्या जागा विधान सभेला आल्या आहेत

  • @ajitsuryavanshi5070
    @ajitsuryavanshi5070 3 месяца назад +4

    जागा कोणा मुळे मिळाल्यात ते माहीत नाही का

  • @VidhyadharKadam-d8y
    @VidhyadharKadam-d8y 3 месяца назад +2

    शिवसेना स्वयंभू आहे. जय महाराष्ट्र

  • @tatobasuryawanshi3747
    @tatobasuryawanshi3747 3 месяца назад +4

    जय महाराष्ट्र उद्धव साहेबांमुळे महाराष्ट्र आघाडीला यश मिळालं

  • @sitarampujari4157
    @sitarampujari4157 3 месяца назад +2

    महाराष्ट्रात मोठा भाऊ आधी पण आता पण आणि पुढेही फक्त आणि फक्त ऊद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे थुम्हाला पाहिलं मण्याकरून घ्यावं लागेल

  • @sandipdhumal1909
    @sandipdhumal1909 3 месяца назад +2

    उध्दव ठाकरे आहेत म्हणून महाविकास आघाडी आहे हे काॅग्रसने हे ओळखूनच हा निर्णय घेतला आहे

  • @raghunathchougale98
    @raghunathchougale98 3 месяца назад +1

    काँग्रेस मध्ये झंजावती प्रचारक कोण आहेत

  • @milindsurdikar7895
    @milindsurdikar7895 3 месяца назад +2

    राहुलजी यांनी जे देशभरात केलं ते पवार साहेब आणि उद्धव साहेब यांनी महाराष्ट्रात केलं.. हे तीन पक्ष सोबत असतील तर बहुजनांची मत यांना मिळतील आणि आता तशी संधी आहे आणि ती महत्वाकांक्षेपोटी गमावू नये.. उद्धवजी आणि पवार साहेब यांना mass base आहे आणि त्याचा फायदा काँग्रेस ल झाला असे वाटते

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 3 месяца назад +8

    उध्दवजी ठाकरे यांना महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा.. विषयच संपेल.. 👍👌

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 месяца назад

      अरे हाड, आमचं पटोले साहेब हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

  • @ShubashKolapate
    @ShubashKolapate 3 месяца назад +2

    शिवसेनेचे काही नसताना ऊदव ठाकरे नि नवू जागा जिंकल्या हे लक्षात ठेवा

  • @a.p.kop.5066
    @a.p.kop.5066 3 месяца назад +2

    काँग्रेसला जास्त जागा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचेमुळेच मिळाल्या आहेत हे लक्षात ठेवावे.

  • @deelippatil811
    @deelippatil811 3 месяца назад +2

    ठाकरेन मुलेच तुम्हाला फायदा झाला

  • @raghunathchougale98
    @raghunathchougale98 3 месяца назад +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 3 месяца назад +2

    ठाकरे किंग ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @manoharveer1666
    @manoharveer1666 3 месяца назад +5

    Jai Maharashtra

  • @arunbhilare5751
    @arunbhilare5751 3 месяца назад +2

    शिवसेना मुळे कोंग्रेसला विजय फक्त झाला हे विसरु नका,

    • @arunbhilare5751
      @arunbhilare5751 3 месяца назад

      उदय ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला मुळे काँग्रेसला, पाठिंबा मिळाला आणि शरद पवार यांना नमस्कार

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 3 месяца назад +3

    शिवसेना मते कॉंग्रेस ला मिळाली आहे अणि कॉंग्रेस चि पण मते मिळाली शिवसेनेला पण कॉंग्रेस चे महाराष्ट्रातील नेते डेंजर आहे राजकारणी

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 3 месяца назад +1

    हा पत्रकार शिवसेनेच्या विरोधात पोटतिडकीने बोलतो सुपारी घेतली आहे का याने

  • @rajaramsant8037
    @rajaramsant8037 3 месяца назад +1

    भावी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला बहुमत मिळेल कॉग्रेस पक्षाने जास्त अहंकार करु नये विशाल पाटील विश्वजीत कदम यांनी जास्त गर्वाने वागु नये 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩 नाहीतर कॉग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येईल हे लक्षात ठेवा

  • @chandrakantkadam3340
    @chandrakantkadam3340 3 месяца назад +3

    शिवसेनेचे काहीही नसताना ४चे ९केले हे विसरुन चालाणार नाय काँग्रेसचे १३ आले ते फक्त आणि फक्त ठाकरेमुळेच हे विसरु नका

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 месяца назад

      स्वतःचे का नाही आणले ? आमचे राहुल सर महाराष्ट्रात आले, एक रॅली काढली आणि घवघवीत यश मिळाले.

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 3 месяца назад +5

    Uddhav Thakare mulecha MVA Seat aalya he Rahul Gandhi Mahit ahet

    • @yashcollections
      @yashcollections 3 месяца назад +1

      शिवसेना 2019 = 18 खासदार
      शिवसेना 2024 = 9 खासदार
      कॉंग्रेस 2019 = 1 खासदार
      कॉंग्रेस 2024 = 14 खासदार
      राष्ट्रवादी कांग्रेस 2019 = 4 खासदार
      राष्ट्रवादी कांग्रेस 2024 = 8 खासदार

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 3 месяца назад

      ​@@yashcollections Bjp 23 :- 9 😂😂

  • @vijaykashilkar1700
    @vijaykashilkar1700 3 месяца назад +3

    महा विकास आघाडी ही त्यात असलेल्या प्रत्येक पक्षाला काळाची गरज आहे.

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 3 месяца назад +2

    लवकरच ठाकरे सरकार ❤🎉🎉🎉

  • @subhashgorivale6570
    @subhashgorivale6570 3 месяца назад +2

    साहेब ठाकरे 👍👍👍👍👍👍👍👍

  • @sureshpawar6178
    @sureshpawar6178 3 месяца назад +3

    Jay Shivaji Jay Bhawani

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 3 месяца назад +1

    उद्धव ठाकरे मुळे काँग्रेस च्या लोकसभेला निवडून आले आहेत हे काँग्रेसला विसरून चालणार नाही
    उद्धव ठाकरे जिथे...... विजय तिथे

  • @digeshwarbhiwgade822
    @digeshwarbhiwgade822 3 месяца назад +1

    शिवसेनेचे चलन, शिवसेने जवळ महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याला प्रथम पसंती आहे

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 3 месяца назад +2

    #उद्धवसाहेब खणखनीत नाणं आहे ❤🎉🎉

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 3 месяца назад +1

    94 ubt गट, 94 sp गट, 100 काँग्रेस ह्या पद्धतीने जागा वाटप करावे

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 3 месяца назад +1

    ओन्ली ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 3 месяца назад +1

    जर काँग्रेस शिवसेने सोबत नाही राहिली तर पूनहा काँग्रेस संपून जाईल

  • @kirteemhatre375
    @kirteemhatre375 3 месяца назад +2

    योग्य निर्णय

  • @sadashivkatkar3230
    @sadashivkatkar3230 3 месяца назад +1

    विजय उध्दवसाहेबांमुळेच होतोय अन्यथा कांग्रेसचा अंक पहिल्या ठिकाणीच असेल उध्दवसाहेबांची मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीने घोषणा करावी निवडणूक जिंंकता येईल हेच महाराष्ट्राच जनमत आहे

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 3 месяца назад +1

    आज सर्वनाश यक्ष आले ते ठाकरे साहेबांना मुळे हे विसरून चालणार नाही नाही तर पसाल ठाकरे साहेबांना मुळे विजय होईल

  • @Shadow-fi6sv
    @Shadow-fi6sv 3 месяца назад +1

    उद्धव ठाकरे यांच्या मुळे मित्रांना फायदा होतोच हे च सत्य आहे, त्यामुळे मित्रानी विचार करा खोट वाटत असेल तर बीजेपी ला विचारा 23>>>>>9

  • @DevanadGavde
    @DevanadGavde 3 месяца назад +1

    ताई,तू पत्रकार आहेस मग तुला थोडी पण आक्कल नाही का , महाराष्ट्रात काँग्रेस वाढली ती फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे निष्ठावान शिवसैनिक यांच्या मुळे,त्यांना संजीवनी दिलीआहे ठाकरे नी .... जय महाराष्ट्र

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 3 месяца назад +1

    उद्धव ठाकरे साहेब यांच्यामुळेच म वी आ ला फायदा झाला आहे हे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला माहीत आहे,महाराष्ट्रातील बोलघेवड्या नेत्यांनी जास्त उड्या मारू नयेत.

  • @rajendrachaudhari8704
    @rajendrachaudhari8704 3 месяца назад +1

    सूत्र बाजूला ठेवा असे कधीच होणार नाही. सेना जास्तीच्या जागा लढवेल

  • @shantarammurhe6054
    @shantarammurhe6054 3 месяца назад +1

    शिवसेनेचे शिवसैनिक हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत काँग्रेसवाल्यासारखे ते सरंजाम नाही आणि उद्धव साहेब ठाकरे हे प्रामाणिक माणूस आहे दिलेला शब्द पाळणारे आहेत हे आता काँग्रेसला कळून चुकलं आहे त्यामुळे त्यांना उद्धव साहेबांमध्ये एक विश्वास दिसत आहे म्हणून ते शिवसेनेचे साथ सोडणार नाहीत वाळवे सर धन्यवाद

  • @venkatgadilohar1986
    @venkatgadilohar1986 3 месяца назад +1

    ठाकरे साहेबांनी जिवापाड मेहनत घेतली पण सर्वांना तसी मेहणत केली असती तर ठाकरे ब्रॅण्ड चे कमीत कमी 18 तरी खासदार आले असते

  • @AnnoyedAirboat-kd1or
    @AnnoyedAirboat-kd1or 3 месяца назад +1

    Congress anni BJ P yana Bajula Theun Swata Ladhave 🎉 Uddhav Saheb Thakare zindabad doghanani Tyanchi Jaga daKhaVaVi

  • @sachinbobade8328
    @sachinbobade8328 3 месяца назад +2

    Uddhav saheba n mulech cong ,1 varun 13 var geli netrutva thakre ni kele

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 3 месяца назад

    शिवसेना ठाकरे मुळे खासदार आले आहेत

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 3 месяца назад +2

    96/96/96 farmula best आहे

  • @digeshwarbhiwgade822
    @digeshwarbhiwgade822 3 месяца назад

    काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्र मध्ये शिवसेनेचे महत्व आणि कार्य ओळखले आहे

  • @yashcollections
    @yashcollections 3 месяца назад +3

    CSDS च्या Post Poll Survey नुसार
    लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जातीनिहाय मतदान.
    मराठा-
    BJP+ : 46%
    INC+ : 39%
    ओबीसी-
    BJP+ : 50%
    INC+ : 39%
    जनरल कॅटेगरी-
    BJP+ : 58%
    INC+ : 38%
    दलित-
    BJP+ : 35%
    INC+ : 46%
    मुस्लिम-
    BJP+ : 2%
    INC+ : 98%
    एकूण मतदान-
    INC+: 43.71%
    BJP+: 43.55%

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 3 месяца назад

    काँग्रेसला उद्धव ठाकरेची गरज नाही पण उद्धव ठाकरेला काँग्रेसची गरज आहे. स्वबळावर उद्धव ठाकरे एकही जागा जिंकू शकत नाही.

  • @Gar391
    @Gar391 3 месяца назад

    विरासात टॅक्स फेम सॅम पित्रोदा को काँग्रेस ने निकला था. पप्पू के बायलॉजिकल बाप पित्रिदा की वापसी हो गयी हैं काँग्रेस मे. विरासत टॅक्स और मंगळसूत्र देने के लिये तैय्यार रहे जनता

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 3 месяца назад +1

    uddhav saheb aata only shivsena candidate cha campaign kara only....
    Congress and ncp sobat raha but campaign only shivsena ubt candidate kara..... 100℅ strike rate yenar

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 3 месяца назад

    अश्या किती जास्त जागा आल्यात, 4 जागा, त्यात अमोल किर्तीकर, हातकणंगले, बुलढाणा, रत्नागिरी, या 4 जागा शिवसेना जिंकु शकली असती

  • @prafullnarvankar9828
    @prafullnarvankar9828 3 месяца назад

    During COVID period Respected Shri Uddhav Balasaheb Thakare saved the lives of all types of people in Maharashtra by providing with all types of essentials food grains medicine 💊 medical treatments including Hospitalisation Oxygen etc etc in spite of his ill health and hence the World Health Organisation appreciated his best Corona work and awarded him number 3 position in the world for his best Corona work. Jai Bhavani n Jai Shivaji Maharaj ji ki 🙏 Jai

  • @bravindralic
    @bravindralic 3 месяца назад

    आघाडीत मोठा छोटा भाऊ कोणीच नसतो. तात्कालिक परिस्थितीत एकमेकांना सांभाळून घेत विरोधकांवर मात करावी लागेल.

  • @digeshwarbhiwgade822
    @digeshwarbhiwgade822 3 месяца назад

    महाराष्ट्र मध्ये काँग्रेसला उभारी देण्याचे काम फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच केले आहे त्यामुळे काँग्रेसने जुळवून घ्यायला पाहिजे अन्यथा महाआघाडीचे कठीण आहे

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 3 месяца назад

    महाराष्ट्रात बाळासाहेब घराण्या विषयी सहानूभूती जनतेत आहे म्हणून उध्दव ठाकरे कॅाग्रेसला हवेत जनता प्रिय नेता नाही

  • @SanjivBagul-ps4gc
    @SanjivBagul-ps4gc 3 месяца назад

    काँग्रेसकडे कुठलाही चेहरा नाही ठळक असा उद्धव ठाकरे शिवाय पर्याय नाही

  • @Madhyamvargiy
    @Madhyamvargiy 3 месяца назад

    Khr सांगू का तर यांच्यावर प्रेम आहे म्हणून जनतेनी यांना निवडून दिली अस नाहीये....fkt bjp पडायचं mhnun निवडून दिलं तरी डोक्यात हवा जाऊ देऊ नका....जनतेसाठी काम करा

  • @sanjay19kamble
    @sanjay19kamble 3 месяца назад

    Absolutely, Samiran! Sometimes, the most valuable insights come from focused discussions on seemingly small topics. It's all about digging deep and finding those nuggets of wisdom. Keep those conversations going-they often lead to unexpected discoveries!

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 3 месяца назад

    काँग्रेस मुळे ठाकरे यांचे उमेदवार निवडून आले आहेत हे लोकांनी लक्षात ठेवावे, ठाकरे यांना गरज आहे ती काँग्रेसची, ठाकरेंचे कर्तुत्व काय आहे महाराष्ट्र साठी, शून्य आहे,

  • @vilaschinchwade551
    @vilaschinchwade551 3 месяца назад

    जय महाराष्ट्र
    शिवसेना पक्षप्रमुख मा.मुखमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मुळे काॅग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना फायदा झाला त्या मुळे जास्त उरळून जाऊ नयेत

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 3 месяца назад

    उध्दव साहेबांनी दम असेल तर एकटे लढवून दाखवावा, मग कळेल महाराष्ट्रात कोण ग्रेट आहे ते,

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 3 месяца назад

    कोंग्रेस ची औकात महाराष्ट्रा मध्ये नाही. शेवटचा पर्याय ऊधव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी येकत्र येऊन विधानसभेला सामोरे गेले पाहिजे.

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481 3 месяца назад

    Congress ko dobara Udhav ko CM bnane ki galti nahi karni chahiye

  • @ramdaskarande6548
    @ramdaskarande6548 3 месяца назад

    कारण महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे मुळेच मते मिळाली आहेत आणि बीजेपी चा पण सुपडा साफ झाला आहे हे जगाजाहीर आहे..

  • @viikasnkadu8996
    @viikasnkadu8996 3 месяца назад

    भाजपा किंवा शिंदे गटाच्या favour मध्ये जर विश्लेषक बोलले तर अनुजा च्या चेहऱ्यावर कळी खुलते. मुंबई तक ला एक विनंती आहे कि गेले दोन वर्षे तुमचे पत्रकार हे भाजपग्रस्त झालेले आहेत त्यात बदल घडवा

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 3 месяца назад

    काँग्रेस ने उध्दव अन् पवार बरोबर युती करूं नये जनता भाजपा इतकीच उध्दव चां राग करतं आहे कारण जर उध्दव ने जनतेचा कौल झुगारून,काँग्रेस बरोबर सरकार स्थापन केले नसते तर महाराष्ट्राची दुर्दशा झाली नसती. काँग्रेस ने स्वतंत्र निवडणूक लढावी नक्कीच जिंकून येईल.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 3 месяца назад

    शिवसेनेमुळेच कांग्रेस पुढे येऊ जास्त जागेवर विजयी झाली आहे, म्हणुन शिवसेनेला आपल्या कार्यकर्त्यांनी डवचू नये सहमतीने काम करा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपसारख्या गद्दारीला खतपाणी घालू नका की जेणेकरून याचा फायदा भाजप सारख्या हुकुमशाही पक्षाला होईल ❤जय जवान जय किसान ❤