फडणवीस यांना प्रश्न आहे , अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर झाल्यानंतर कसे सापडले ? अर्थातच या दोघांना वाचविण्यासाठी एन्काऊंटर केला , साहजिकच जनतेला हा प्रश्न पडेल.
मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री साहेब आता या आपटे व कोतवाल यांचा पोलीस एन्काऊंटर करणार का? खरच या दोघांचा एन्काऊंटर झाल्या शीवाय पीडित मुलींना न्याय मिळणार नाही....!
अंधेर राजा चौपट नगरी असा प्रकार आहे. त्यामुळे न्यायाची अपेक्षा नाही. सरकार आणि पोलिस प्रशासन यांच्या मिली भगतीतून नियोजनबध्द कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे खरा न्याय होणे नाही.
आपटे आणि कोतवाल अक्षय शिंदेचा एन्कॉऊन्टर झाल्या नंतरच कसे अटक केले. हा सारा बनाव आहे. केवळ यांना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा न्यायालयीन चौकशी होण्यापूर्वीच एनकाऊन्टर केला गेला. यात शंकाच नाही.
कदाचित यांना आधी अटक झाली असती तर अक्षय चा एन्काऊंटर झाला नसता परंतु आता यांचाही एन्काऊंटर करा तरच त्याची मूल्यांना खरा न्याय मिळेल असं वाटतं नाहीतर सहकार वाचवण्यासाठी प्रयत्न करीत होते असा संदेश जाणार यांचाही लवकरात लवकर एन्काऊंटर करा
आता कसे सापडले,फक्त मिडिया समोर रेटून सांगायचे कठोर कारवाई होईल,कोणाची ही हयगय केली जाणार नाही,पण परदेशात जाऊन अटक करणार्या आमच्या पोलीसांना आरोपी सापडत नाहीत, तर काय करणार,
सर्व काही गौडबंगाल..मुख्य पुरावा नष्ट झाल्या नंतर म्हणजे अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाल्यावर मुख्य आरोपी या प्रकरणातील आपटे व कोतवाल यांना अटक होणे हे सुद्धा संशयास्पद आहे
सरकार आणि पोलिसाची मास्टर माईंड उद्या महत्त्वाचे तारीख आहे .अक्षय शिंदेचे वकील हायकोर्टामध्ये जाणार आणि दोघांना कल्याण कोर्ट जामीन देणार. छान आहे प्लॅनिंग😮😮
तू मान अगर मानू नकोस माझ्या मनामध्ये ज्या दिवशी शिंदे सर एन्काऊंटर झालं त्याच दिवशी मी बोललो होतो माझ्या मित्रमंडळींना दोन-चार दिवसात किंवा सातार दिवसांमध्ये ते फरार आरोपी सापडणार शेवटी तेच घडलं आता काय उपयोग आहे सोडून दे त्यांना काही गरज नाहीये झालं संपला हा विषय संपला निवडणुका येऊन द्या मग बघा काय होते ते तेव्हा कळेल मी सर्वसामान्य नागरिक परंतु अभ्यासू मला राजकारणाची आवड आहे परंतु मी कशामध्ये सहभागी नसतो परंतु माझ्या मित्रमंडळी मध्ये नातेवाईकांमध्ये या गोष्टीचा अभ्यासपूर्वक प्रचार करतो एक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ शिवसैनिक जय महाराष्ट्र बाळासाहेबांचा शिवसैनिक
पोलीसांच्या स्वाधीन होण्यासाठी या दोघांनीही अक्षय शिंदेच्या एन्कांउटरची वाट पाहीली. आनाजीने हे संघी पाखंड्यांना वाचवण्यासाठीच केलेले प्लॅनींग आहे. असे एकंदर घटनाक्रम पहाता दिसते.
Police paise खावून kaam करते ही सूर्य प्रकाशासारखे स्वछ आहे, सांग काम्या प्रमाणे काम करते. इकड़े जनतेच्या करातुन पगार घ्यायचा आनी सरकार सांगेल tase काशित घालायच. लोकांचा taltalaat लागनार
Hya Doghanchi Encounter chi good news kadhi denar Bjpsarkar ani fadnvis shinde la udavla mug hyanchi kye satyanaryaen chi puja ghalyaechi ka policeana khup palvele ahe hya doghani taka lavkar udaun
मुंबई पोलीस कितीही खतरनाक आरोपी असेल तर त्याला 24तासात अटक करण्याची ताकत आहे. हे दोघे तर मामुली गुन्हे गार आहे. यान्हा अटक करण्या साठी पोलीस यांना एक महिना लागतो.. हे जनतेशी खेळ खेळत आहे. सरकार ने जनतेला मूर्ख समजू नये
आता कसे सापडले? कुछ तो गोलमाल है. किरकोळ शिक्षेवर सुटतील. खरतर शिंदे व फडणवीस याना जबाबबदार धरून बडतर्फ केल पाहिजे. फडणवीस गृहखात्याने प्रमुख म्हणून आणि शिंदे फडणवीसचे वरीष्ठ म्हणून!
akshay shinde ha aaropi tar hota ,pan ek mahatvacha dhagaa hota aapte ani kotwal yanchytla,to agadi algad baajula kela sarkar ne ani aata he doghe farar aslele policana milale,kiti yogayog ahe ha.
आपटे आणि कोतवाल यांचाही एन्काऊंटर होईल काय?
झालाच पाहिजे
झालाच पाहिजे.@@ShivajiKamble-z3r
फडणवीस यांना प्रश्न आहे , अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर झाल्यानंतर कसे सापडले ? अर्थातच या दोघांना वाचविण्यासाठी एन्काऊंटर केला , साहजिकच जनतेला हा प्रश्न पडेल.
काल उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला , आणि आज पोलिसांना सापडले , नक्की काय गौडबंगाल आहे ?
"हम करे सो कायदा" अशी परिस्थिती झाली आहे, शिवरायांच्या महाराष्ट्रात यापूर्वी असे कधी ऐकायला मिळाले नाही. लज्जास्पद बाब आहे. 🙏
दादा एकदम बरोबर बोललात. हेच सत्य आहे
एन्काऊंटर झाल्यावर कसे काय एकाच वेळी दोघं कसे काय सापडले. काहीतरी रहस्य आहे.आत्ता आता दोघांचा एन्काऊंटर होईल का. अभी तो तारीख पे तारीख
आपटे , कोतवाल यानही गोळ्या घालून न्याय द्या. पेढे वाटा. जय महाराष्ट्र जय शिवराय जयभीम.
अगदी बरोबर!!!
Right
ते जर नीर्दोश होते तर ऐवढे दिवस फरार व्हायला नको होते
मा. मुख्यमंत्री व गृहमंत्री साहेब आता या आपटे व कोतवाल यांचा पोलीस एन्काऊंटर करणार का?
खरच या दोघांचा एन्काऊंटर झाल्या शीवाय पीडित मुलींना न्याय मिळणार नाही....!
बरोबर तुमचं म्हणणं आहे.
आपटे आणि कोतवाल यांचाही एंकाउंटर होईल का? सर्वन्ना सारखाच न्याय देणार का सरकार 🥸🥸
झालाच पाहिजे.
आता पेढे संपले...
आता हगवण लागेल..
मराठा मेला ब्राम्हण वाचले कारण सरकार आर एस एस च आहे
He khare boltayt...
ह्यांची घरे का नाही तोडली....
गरिबांचे घर तोडले...
अंधेर राजा चौपट नगरी असा प्रकार आहे. त्यामुळे न्यायाची अपेक्षा नाही. सरकार आणि पोलिस प्रशासन यांच्या मिली भगतीतून नियोजनबध्द कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे खरा न्याय होणे नाही.
आता अटक होतं आहे म्हणजेच काय तरी धागे दोरे आहेत हे स्पष्ट होतंय
आपटे आणि कोतवाल अक्षय शिंदेचा एन्कॉऊन्टर झाल्या नंतरच कसे अटक केले. हा सारा बनाव आहे. केवळ यांना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा न्यायालयीन चौकशी होण्यापूर्वीच एनकाऊन्टर केला गेला. यात शंकाच नाही.
कदाचित यांना आधी अटक झाली असती तर अक्षय चा एन्काऊंटर झाला नसता परंतु आता यांचाही एन्काऊंटर करा तरच त्याची मूल्यांना खरा न्याय मिळेल असं वाटतं नाहीतर सहकार वाचवण्यासाठी प्रयत्न करीत होते असा संदेश जाणार यांचाही लवकरात लवकर एन्काऊंटर करा
Very good 👍
आता कोण करणार इनकांउंटर, ज्याना तुरुंगात जाणेची हौस आलेली आहे .
ही अटक सुद्धा फेक आहे मुख्य आरोपीचा खून केल्याने फतवाल खुपते अटक झाले आहेत पुरावे नष्ट करून अटक झाले आहेत
आता पेढे वाटा...
वामन दादा
😂😂
हा फडणवीस याची कारस्थान आहे
आता कसे सापडले,फक्त मिडिया समोर रेटून सांगायचे कठोर कारवाई होईल,कोणाची ही हयगय केली जाणार नाही,पण परदेशात जाऊन अटक करणार्या आमच्या पोलीसांना आरोपी सापडत नाहीत, तर काय करणार,
अक्षय शिंदे चा एन्काऊंटर केला तसे हे सापडले मग खरा गुन्हेगार कोण आहे यांचा पण एन्काऊंटर 100% झाला पाहिजे
जे आरोपी सापडले नाहीत ते बहुतेक गुहाटीला लपवून ठेवले असणार .नार्को टेस्ट करा
आता कसे भेटले हे दोघे..ह्या अगोदर का नाही भेटले..सब गोल माल है भाई
पत्रकार ला मॅनज केले आहे अस शंका येत आहे
मग ह्यांचा एन्काऊंटर कधी सेम केस चे आरोपी होते
मुख्य आरोपी अक्षय शिंदे. हे का फरार झाले होते
सर्व काही गौडबंगाल..मुख्य पुरावा नष्ट झाल्या नंतर म्हणजे अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाल्यावर मुख्य आरोपी या प्रकरणातील आपटे व कोतवाल यांना अटक होणे हे सुद्धा संशयास्पद आहे
योग्यच आहे.तूमच म्हणन.
जामीन न मिल्यावर लगेच च अटक झाली,पोलिस ना स्वप्न पडले असेल आणि माहिती मिळाली,सरकार जनता इतकी वेडी नाही,कर्जत महाराष्ट्र मध्ये आहे का?
सरकार आणि पोलिसाची मास्टर माईंड उद्या महत्त्वाचे तारीख आहे .अक्षय शिंदेचे वकील हायकोर्टामध्ये जाणार आणि दोघांना कल्याण कोर्ट जामीन देणार. छान आहे प्लॅनिंग😮😮
BJP कोतवाल कोर्ट जामिनावर सोडतील हे सरकारच नाटक आहे कारण मुख्य पुरावा अक्षय शिंदे याला संपुओन पुरावा संपवला आहे
फडणवीस यांनी एनकाऊंटर केले नंतर आपटे कोतवाल सापडतात
जय हो
जय हो
यांचा पण इनकाऊटर करायला हवे
गृहमंत्र्यांची चौकशी करा
मुख्याध्यापिका सुध्दा अटक होणे आवश्यक आहे. ती सुध्दा तेवढीच जबाबदार आहे. 😡😌
कोर्टाने फटकरल्यानंतरच कशी काय पोलिसांना गुप्त माहीती मिळते??
तू मान अगर मानू नकोस माझ्या मनामध्ये ज्या दिवशी शिंदे सर एन्काऊंटर झालं त्याच दिवशी मी बोललो होतो माझ्या मित्रमंडळींना दोन-चार दिवसात किंवा सातार दिवसांमध्ये ते फरार आरोपी सापडणार शेवटी तेच घडलं आता काय उपयोग आहे सोडून दे त्यांना काही गरज नाहीये झालं संपला हा विषय संपला निवडणुका येऊन द्या मग बघा काय होते ते तेव्हा कळेल मी सर्वसामान्य नागरिक परंतु अभ्यासू मला राजकारणाची आवड आहे परंतु मी कशामध्ये सहभागी नसतो परंतु माझ्या मित्रमंडळी मध्ये नातेवाईकांमध्ये या गोष्टीचा अभ्यासपूर्वक प्रचार करतो एक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ शिवसैनिक जय महाराष्ट्र बाळासाहेबांचा शिवसैनिक
फडणवीस व शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन ! दीड महिन्याने तेही अक्षय शिंदे याला मारल्यानंतर 10 दिवसांनी अटक केल्या बद्दल !
गृहमंत्र्यांनी नोबेल पारितोषिक जाहीर करा त्याबद्दल.
फडणवीस यांच्याकडील संशयाची धार कमी करण्यासाठी ही कारवाई केली आहे ऊलट यांच्यावर सर्वसामान्य कारवाई होईल व ते कमी दिवसांत बाहेर येतिल
पोलीसांच्या स्वाधीन होण्यासाठी या दोघांनीही अक्षय शिंदेच्या एन्कांउटरची वाट पाहीली. आनाजीने हे संघी पाखंड्यांना वाचवण्यासाठीच केलेले प्लॅनींग आहे. असे एकंदर घटनाक्रम पहाता दिसते.
जो नियम अक्षय शिंदे याला पोलिसांनी लावला तोच नियम या दोघांना लावणार का ?? आणि यांचे सुध्दा अन्काउंटर करणार आहेत का ???
हेच मुख्य आरोपी आहेत अक्षय राजकीय मोहरा होता?
आपटे, कोतवालला, पण, गोळ्या, घाला, ते, जनता, समोर, तरच, शिदे, फडवनिस, खरे, एकवचनि, मानले, जाईल
काेर्टाने जामिन नाकारल्या वर आरेापी कसे सापडले? हे सगल भाजपाचे काम आहे व हात आहे😅😅😂😂
आता यांच्याविरुद्ध पुरावेच भेटणार नाही.... आणि यांचं एन्काऊंटर पण होणार नाही
Police paise खावून kaam करते ही सूर्य प्रकाशासारखे स्वछ आहे, सांग काम्या प्रमाणे काम करते. इकड़े जनतेच्या करातुन पगार घ्यायचा आनी सरकार सांगेल tase काशित घालायच. लोकांचा taltalaat लागनार
कोर्टात बेल मागितली. तरीही पोलिसांना सापडले नाहीत. पण कोर्टाने ठणकावल्यावर चोवीस तासांत कसे काय सापडतात. यातून काय अर्थ निघतो.
Finally court action mule Aapte ani kotwal zale handicap 😂😂
आता निष्पक्ष चौकशी होऊ दया, म्हणजे झालं, नाहीतर सरकार आहेच पर्येंत्नात, जनतेला कळतंय कुठल्या, आता पुरावे नष्ट झाले असतील ? केले असतील?
दोषारोपपत्र पाठवले असलेने आता त्यांना जामीन मिळेल
MVA with consitustion and samvidhan zindabad
Hya Doghanchi Encounter chi good news kadhi denar Bjpsarkar ani fadnvis shinde la udavla mug hyanchi kye satyanaryaen chi puja ghalyaechi ka policeana khup palvele ahe hya doghani taka lavkar udaun
अटक पूर्व जामीन कोर्टाने नकरल्यानंतर, लगेच फरार आरोपी सापडले, कारण आरोपीला अटक लांबवणे म्हणजे गृह खात्याचा नांतर्केपणा होता, म्हणून लगेच आता अटक केली
ताई पेढे वाट कि
निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला.आपटे कोतवाल यांचा बळी घेतील काय.खरे सुत्रधार आपटे आणि कोतवाल आहेत.
यांना थातूरमातूर चौकशी करून न्यायालयात कोठडी मागण्यात येणार नाही आणि जामीन मिळवून दिला जाईल.
मुंबई पोलीस कितीही खतरनाक आरोपी असेल तर त्याला 24तासात अटक करण्याची ताकत आहे. हे दोघे तर मामुली गुन्हे गार आहे. यान्हा अटक करण्या साठी पोलीस यांना एक महिना लागतो.. हे जनतेशी खेळ खेळत आहे. सरकार ने जनतेला मूर्ख समजू नये
ह्यांचा पण एन्काऊंटर करा तराच बरे होईल
Sagda game aahe
पोलीस कसे काम करतील त्यांना दुसऱ्या कामाला लावले
मी काय म्हणतो अक्षय शिंदे मुख्य आरोपी होता तर आपटे आणि कोतवाल फरार का होते
आणि अक्षय शिंदेचा एनकाऊंटर झाल्यावर च हे दोघे कसे सापडले
दया कुछ तो गडबड है
Vamam mahatre la pan taka jail madhe 😂😂
हा पत्रकार पैसे घेऊन बातमी देत आहे. हा खरा प्रकार सांगणार नाही.
Hya Chaucer jay action ghenar ata serkar n police , Jase Akshay Shinde ver ghetali tasech Hya ver action ghyavi asech watat ahe
आत्ताचे सरकार ही जनतेला निवडूनुका झाल्यावर सापडेल,निवडूनुका च्या वेळी ते फरार आहेत.असे वाटले तर जनतेचा काय दोष?
Atta Tyanna ka paakdta. Kay fayda aahe ka.
If encounter fake then make officers in rape case culprits under law so next time no one dare to do such things may be ? We respect all ❤
Incowutar..akxhay.shindyecha..12.vyadivashi..dag..ghala..mhanjye.kalyel
Atta..to.myela.100..takye.prakaran..dablye..janar
आता कसे सापडले? कुछ तो गोलमाल है. किरकोळ शिक्षेवर सुटतील. खरतर शिंदे व फडणवीस याना जबाबबदार धरून बडतर्फ केल पाहिजे. फडणवीस गृहखात्याने प्रमुख म्हणून आणि शिंदे फडणवीसचे वरीष्ठ म्हणून!
त्यांची योग्य बददस्त ठेवा, त्यांनी खूप पैसे दिले असतील, वामन म्हात्रे वाट की पेढे, का पैसे संपले, टरबूज्या काय बोलतो ? झोपला वाटतं
Tyanni..rivwhalar..kadhli..boluch.naka
2 ni aaropi fadnavisan chya ghari hote
akshay shinde ha aaropi tar hota ,pan ek mahatvacha dhagaa hota aapte ani kotwal yanchytla,to agadi algad baajula kela sarkar ne ani aata he doghe farar aslele policana milale,kiti yogayog ahe ha.
😂
गृहमंत्र्यांनी नोबेल पारितोषिक जाहीर करा त्याबद्दल.