आर्चीच्या खुर्चीचे पंधरा परशा | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Uddhav Thackeray | Raut

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 309

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 месяца назад +27

    कुलकर्णी साहेब विश्लेषण भारी केला मनातलं बोललात तुम्ही 15 जणांची नावं घेतली त्यातला एक बी ला एक नाही नाही नाहीच

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 3 месяца назад +57

    श्री शरदचद्र पवार यानी हिन्दु शिवसेना (बाळा साहेब) चे उध्दव ठाकरे याना पार "उध्रवस्त-उध्रवस्त " केल । आता श्री अजीत पवार श्री एकनाथ शिंदे + श्री देवेद्र फडणवीस याच्यात अजीत पवार घेवुन मुबंई महाराष्ट्र भाजप देवेद्र फडणवीस-देवाभाउ याना अर्ध्या रस्त्यावर "ट्रोझन होर्स" बनुन मुबंई महाराष्ट्रातुन भाजप ला बदनाम कमजोर करण्यात येत आहे हेच सत्य आहे ।

    • @yashawantjoshi9141
      @yashawantjoshi9141 3 месяца назад +2

      राऊतांनी चष्म्याची भिंगे बदलली आहेत, असे दिसते!

    • @ChintamaniGhodake
      @ChintamaniGhodake 3 месяца назад +1

      ै1

    • @saritaparelkar3812
      @saritaparelkar3812 3 месяца назад +1

      उलट लोकसभेच्या वेळी भाजपचे नुकसान झाले.

    • @yashawantjoshi9141
      @yashawantjoshi9141 3 месяца назад

      @@shantarammandlik2589 शरद पवार पाताळयंत्री राजकारणी आहेत, हे काही आता गुपित राहिलेले नाही. उपमुमंअजितदादा आणि मुमं एकनाथ शिंदे यांची तुलना होऊच शकत नाही! अजितदादांचा उपयोग मुख्यतः देवेंद्रजींना नामोहरम करण्यासाठी दुसऱ्यांदा केला जातोय ही दाट शंका!...

  • @Jocky008
    @Jocky008 3 месяца назад +13

    माझ्या मते एकदा यांचं सरकार यायला हवं.. जरांगे सारख्या लोकांच्या मागण्या तरी होतील(की नाहि).. आणि ज्यांनी लोकसभेत यांना भरभरून मतदान केलं त्यांना हवं तस् समाधान मिळेल

    • @gayatriwealth
      @gayatriwealth 3 месяца назад +2

      अगदी बरोबर मला पण असंच वाटतं.
      जरी मी भाजपची कट्टर समर्थक असली तरी मला असं वाटतं

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 3 месяца назад +1

      माझ्या मनातलं बोलले तेच यायला पाहिजे कारण तो jarange मग काय करतो ते बघायचे आहे भले सहा महिनेत पाडून दाखवता येईल नाही तर राषट्रपती राजवट लावता येईल

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +1

      तसे झाले तर कोण जरांगे, कुठल्या कोपर्‍यात बसेल ते कळणारही नाही

    • @sunilrege984
      @sunilrege984 3 месяца назад

      अडीच वर्षांत महाराष्ट्राच अपरिमित नुकसान करून ठेवल ते विसरलात वाटत🤔

    • @mohan1795
      @mohan1795 3 месяца назад

      ✅🙏👊

  • @rajendravaradkar6076
    @rajendravaradkar6076 3 месяца назад +24

    खांदेकरी उभाटा जिभल्या बाहेर काढून बसलाय.

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 3 месяца назад +3

      पण खांदे कोणा कोणाला देतात याची वाट पहावी लागेल.

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 3 месяца назад +8

    व्वा सुशिलजी छान
    तुम्ही संगल त्याची आर्ची 👌👍😂🤣

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 3 месяца назад +3

    Sushilji ekdu masta❤👌💯

  • @HemantSathe-j4i
    @HemantSathe-j4i 3 месяца назад +1

    ❤khoop chhan sir

  • @sarweshwarpujari6906
    @sarweshwarpujari6906 3 месяца назад +2

    आर्ची नाही ना खुर्ची
    *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*

  • @popatmusudage
    @popatmusudage 3 месяца назад

    एकदा डोळ्यांदेखत सुसुला मुख्यमंत्री झाल्याचे पहायचे आहे.

  • @madhuvitvekar7780
    @madhuvitvekar7780 2 месяца назад

    काय आहे विविध पक्षांचे आमदारांचे संख्याबळ कसं काय येत अन बाराच म्हातर्ड काय गेम करत त्यावर कोण सीएम बनत असत .
    पब्लिक ने आकडे असे द्यावेत की म्हातरड काय बी करू शकल पायजे.भगु काय व्हतं.

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 3 месяца назад +4

    कशात काय
    आणि
    चड्डीत पाय.
    😂😂😂😂😂

  • @ChandrashekharGiri-c2g
    @ChandrashekharGiri-c2g 3 месяца назад

    Supriya for cheep minister

  • @Prashant-b4m3p
    @Prashant-b4m3p 3 месяца назад

    Don't underestimate SP just because he isn't from your caste...

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 3 месяца назад

    संजय चेन्नई एक्स्प्रेस 😂

  • @PriyaDesai-w4v
    @PriyaDesai-w4v 3 месяца назад

    Chehra konachi bbhi chi hou jer mva aali mag parat vasooli kand chalu hoil 😅

  • @surekhataware7828
    @surekhataware7828 3 месяца назад +39

    एक मुख्यमंत्री (साहेब)
    आणि चौदा उपमुख्यमंत्री.होऊन जाउ दया

  • @MahendrasinghKshatriya
    @MahendrasinghKshatriya 3 месяца назад +38

    शरद पवार म्हणाले होते कि उस्मान ठाकरे ला मुख्यमंत्री केल्यामळे त्यांचे सरकार पडले. मग ती च घोडचूक परत आयुष्याच्या शेवटच्या टप्यात करणार का!?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +8

      लेकीसाठी जीव तडफडत असताना इतर कोणालाच ती संधी देणार नाहीत

    • @lalitarawool300
      @lalitarawool300 3 месяца назад +4

      Dil laga gadhise to pari kya chij hai tase आहे

    • @rameshnirawade3468
      @rameshnirawade3468 3 месяца назад

      😂तुझा चेहरा बघ रंग रुप बघ ढेकळ्या मेकअप, करुन विश्लेषणाचे नांवा खाली बरळतो मागे बोलला होता ना महायुतीला ४०-४२ जागा मिळतील काय झालं, फसणविसाची तळी उचलणारा तु महायुतीत बघ काय चाललंय ते झोप येणार नाही काही तरी फुसकाट मुद्दे सांगतोय येडपाट कुठल्😂😂

  • @sunildongare8104
    @sunildongare8104 3 месяца назад +40

    म्हणजे महाराष्टाचे वस्रहरण नक्कीच होणार असे वाटतंय.😢

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +4

      बापरे म्हणजे परत मविआ आणि परत आचार विचार उच्चार पारतंत्र्य 😢

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 3 месяца назад +31

    सुशील सर रामायण महाभारताचा संदर्भ दिला लाजबाब.क्षमस्व सौ सुसु ताई ना एकदाच सीएम झाल्याच याची देही याची डोळा पहायच आहेओसाड खंडहर कॅांग्रेस वाले पांच जण स्वतः च्या मतदार संघापलिकड कोण विचारतयं त्याना.पत्रकार व अधिकारी चांगलीच केलीय बिनपाण्यान

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 3 месяца назад +54

    बीजेपी अजुन ही सुधरत नाही आहे. पुन्हा महाभकास आघाडी जर राज्यात आली तर मनाची तयारी ठेवा. 🙏 सहन नाही होणार पण करावे लागेल.

    • @maheshbane-2435
      @maheshbane-2435 3 месяца назад +4

      BJP should be clean or else people will loose faith

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann 3 месяца назад +6

      @@Kattar_hindu_bramhan व्यवस्थित आहे म्हणून 42 चे 17 झाले लोकसभा मधे बरोबर ना. सत्य ऐकाची हिम्मत ठेवा. तू तडाक करू नको मला पण बोलता येते.

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann 3 месяца назад +1

      @@maheshbane-2435 yes 👍

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 месяца назад +6

      लोकांना ज्यावेळी मविआ चा फटका बसेल, तरावेळीच त्यांना अक्कल येईल.

    • @nileshm1051
      @nileshm1051 3 месяца назад +4

      ​@@DESIBOY-fe7nmअजुन काही हौस भागली नाही काही लोकांची कीव येते आता राग यायचा बंद झालाय आता मनांची तयारी सुरू करायला हवी 😢

  • @sudhirpanvalkar5334
    @sudhirpanvalkar5334 3 месяца назад +43

    दिल बैठा गधी पे तो परी क्या चीज है 😂😂

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming 3 месяца назад +7

    😂😂😂सर जबरदस्त हसवलं हो आणि तुमचे हावभाव तर अप्रतिम पंधरा जणांचं वर्णन ऐकून वाट लागलीय आमची 😂आणि एक आणखी पाण्यात म्हेस अन उठ बेस 😂सारखं आहे सगळं 😂

  • @ratna23_
    @ratna23_ 3 месяца назад +20

    सुशील सर विश्लेषण ऐकून खूपच हसायला आले.😂 पण विचार जनतेने सुज्ञापणाने करावा 🙏

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 3 месяца назад +13

    काकांचं सर्व काही ताई साठीच सुरू आहे, शेवटचा प्रयत्न ते करतील

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +1

      पुर्वी पोपटात जीव अडकला अशा गोष्ट सांगत होते तसाच इथे बापाचा जीव लेकीत अडकला. दोघेही भावीच रहाणार

  • @Sureshpatil-wf9kf
    @Sureshpatil-wf9kf 3 месяца назад +13

    सर मला एकच गोष्ट आवश्यक वाटते की आप आप ली पोळी भाजून घेण्यासाठी पुढील वाटचाल करीत राहतो की राव 😂😂 पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली नवीन काही तरी वेगळे सांगा हिच आमची विनंती 🙏🙏

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 3 месяца назад +18

    !! भादव्यात !! खेडेगावात सरार्स पाहावयास मिळणारे दृष्य ........
    !! एकाच आडकलेल पाहुन बाकीचे हवेतच कंबर हलवीत बसतात !!

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 3 месяца назад +15

    अफलातुन सुशीलजी मजा आया आतापावेतो महाभारतातली ५ जणांची द्रोपदीच माहीत होती पण द्रोपदीवर हे १५ डोळे लावुन बसलेत बाई ग पण धनुष्य पेलतोय कोण ?म्हणतात ना बाजारात तुरी अन् इकडे मात्र भट भटिणीला मारी😂😂😂😂😂🎉🎉

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 3 месяца назад +8

    उद्धव ठाकरे..२०१९ मध्ये नवरदेव केले...पवार यांनी..पवार साहेब यांना एकच चेहरा दिसतो...तो सुप्रिया..जाता जाता तेवढे काम त्यांना करवाचे.. 🚩

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 3 месяца назад +18

    संगीत खुर्ची खेळावी लागेल मग कळेल कोण बसणार ते!

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 месяца назад +9

    15 जना 15 जणांची नावे घेतली त्यातला एक भी लायक नाहीये महाराष्ट्रात शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनी भाजपा पार्टमहाराष्ट्रात

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 3 месяца назад +10

    भूत म्हणजे प्रणिमात्र , जे पंचमहाभूताने ब्रह्मत्त्व आधारावर 👍 अगदी सर्वच
    लहानमुल सुंदरच वाटते मग सिंहाचे किवा वाघाचे असो . पण मात्र काही कुरूप !!! … एका तळ्यात होती … बदके पिले सुरुप पण एक मात्र कुरूप …. ते राजहंसचे !!! आहे ना गंमत
    पण सर्वच आपल्या आपल्या प्रेमात हेही खरं !!!

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 месяца назад +17

    Queue फार मोठा आहे , चेंगराचेंगरी होणार बहुतेक

    • @mohan1795
      @mohan1795 3 месяца назад +1

      एकमेकांच्या उरा वर बसणार....
      15 जण!!😳

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 3 месяца назад +11

    सर आपण बीजेपी चे काम करु जानता राजा व त्यांची कंपनी घातकी आहे यांना कन्याप़ेम आणि खाजगी कंपनी ....

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 3 месяца назад +23

    दिल गया गधी पे , तो परी क्या चीज है |

  • @dnyaneshwarsawant7228
    @dnyaneshwarsawant7228 3 месяца назад +7

    साहेब खूप छान विवेचन साहेब म.वि आ च्या नेत्यांची सत्तेसाठी निराशच होणार

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 3 месяца назад +40

    लायनीत 15 खुर्च्या ठेवून सगळ्याना मुख्यमंत्री करून टाका ़

    • @prrafulgavande397
      @prrafulgavande397 3 месяца назад +2

      नव्हे ,या खुर्च्या मांडून सत्येचा " खेळ " काका खेळाऊ पाहतात ! म्हणून खुर्ची की आर्ची ? हे विश्लेषण खूप आवडले !

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs 3 месяца назад +1

      कसं काय सुचत राव तुम्हाला व्वा हुशार आहे तुम्ही 😊

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 3 месяца назад

      दर वर्षी एक एक मुख्य मंत्री या प्रमाणे बारा महिने बारा मुख्य मंत्री राहिलेले तिन बिं न कामाचे मुख्य मंत्री .बस सर्व खुश . महाराष्ट्र जाईल खड्ड्यात. काही कर्तव्य नाही . असच आम्हाला वाटते.

  • @vasantmore935
    @vasantmore935 3 месяца назад +2

    सुशीलजी एक विडीओ बीजेपी आणि हिंदुत्व यावर पण आपण,भाऊ,सुर्यवंशीजी असे सगळ्यांनी बनवावा अशी विनंती आहे. जोपर्यंत बीजेपी प्रखर हिंदुत्व वादी भूमिका छातीठोक पणे अवलंबत नाही तोपर्यंत 400 पार शक्य नाही. एकटे लढा आणि हिंदुराष्ट्राची गर्जना देवून लढा.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 месяца назад +13

    Favdya😅😅😅
    Pegvin😅😅😅

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 3 месяца назад +5

    काय राव तुम्ही विश्व प्रवक्ते ना एकदम सैराट लंगडा बनवले 😅😅

  • @Vaicharik-khadya108
    @Vaicharik-khadya108 3 месяца назад +5

    हिंदीवाला vd खूपच जास्त आवडला .

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 3 месяца назад +7

    पावसाळा हायेच ! चिखलात पायाचा येणारा आवाज !.....पाच ! ...पाच ...!! पाच .....!!!

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 3 месяца назад +2

    गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ. जरा दम धरा. आगे आगे देखो होता है क्या 👍

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 3 месяца назад +11

    इथं यांचे बहुमत तरी येणार आहे का !!

  • @adnyat
    @adnyat 3 месяца назад +2

    आता फक्त फडणवीसच मुख्यमंत्री हवेत, बाकी कोणीही नको 🙏

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 3 месяца назад +6

    आता , महावि.आ. "महाराष्ट्रात " लाडकी लेक "व " लाडका लेक " योजना राबवणार!😂😂😂

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 3 месяца назад +2

      त्या पेक्षा लाडकी बायको ही उ ठा ची योजना राबवा की 😂

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 месяца назад

      ​@@TwinsProGaming😂😂😂👌👌

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 3 месяца назад +5

    मस्त,सुशीलभाऊ

  • @anandpande6204
    @anandpande6204 3 месяца назад +34

    भारतीय जनता पक्ष सुधारणार नाही असे दिसतेय
    नुसतं चिंतन करीत बसणार

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 3 месяца назад +1

    सगे सोयरे मनोज जरांगेच मुख्यमंत्री होतील हं !

  • @suhaskulkarni3266
    @suhaskulkarni3266 3 месяца назад +1

    रोहित पवार c m fixed आहे

  • @Khavchat
    @Khavchat 3 месяца назад +5

    3:31👈🤣 ते पिक्चर!! त्याचं नाव ‘गैराट’!!😁

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 месяца назад +4

      अशी ही बनवा बनवी 😂

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 3 месяца назад +2

      खेरात हो 😂

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 3 месяца назад +1

      कुलकर्णी साहेब आज आपण मोक्कार हसवले
      पटलं बुवा परंतु भाजप किंवा महायुती ने आत्ताच जागावाटप करून कामाला सुरुवात केली पाहिजे

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 3 месяца назад +1

      सैराट

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 3 месяца назад +1

    लोकसभेच्या निवडणुकीत इंडी चे २६ पंतप्रधान लाईनीत उभे होते . परंतु त्यांचा पोपट झाला .
    तसेच विधानसभा निवडणुकीत १५ मुख्यमंत्री पदाच्या लाईनीत उभे आहेत . त्यांचा सुद्धा असाच पोपट होणारच . 😂😂😂😂😂

  • @sagarharak
    @sagarharak 3 месяца назад +1

    शरद पवार खेळी करायचे काम करतात मराठी लोकांसाठी काही केले नाही मराठी

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 3 месяца назад +11

    शरद पवार आणि उध्दव ठाकरे आहे तो पर्यंत महाराष्ट्र चा वीकस होनार नाही 😅😅😅

    • @mohan1795
      @mohan1795 3 месяца назад +1

      विकास ✅🤦‍♀️

  • @udayraut3336
    @udayraut3336 3 месяца назад +3

    माविआ चे नेते महायुती पेक्षा धूर्त आहेत. म्हणजे सत्ता आमचीच येणार फक्त CM कोण ते ठरवू. मवीआ outclasses महायुती..

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 3 месяца назад +22

    आपणच महिला मुख्यमंत्री होवुन देणार नाही जय बिजेपी

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 3 месяца назад +1

    पवारांनी चेहरा असायची गरज नाही असे म्हटले परंतु मिडीयाने ती बातमी एकदाच दाखवली व नंतर गायब झाली.
    सर्व चॅनेल घर कोंबड्याने आपल्या कडे घेतले आहेत

  • @ranjanapandit3536
    @ranjanapandit3536 3 месяца назад +5

    खूप छान !

  • @bandumore487
    @bandumore487 3 месяца назад +3

    Vakad tondya la Kai janak raja hi upma deta maharastrach vatol karnara dutrastra mhana jati jatit bhadn chalu zalet🎉🎉

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 3 месяца назад +4

    परश्या गॅंग!!👌👌🤣🤣😂😂

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 3 месяца назад +5

    उत्तम आहे

  • @ashokfulari
    @ashokfulari 3 месяца назад +2

    🇮🇳🇮🇳जय महाराष्ट्र 🇮🇳जय हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳 वंदे मातरम 🎉🎉🎉

  • @vasantipande6271
    @vasantipande6271 3 месяца назад +3

    Best अभिनय

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 3 месяца назад +3

    मार्मिक कहानी कधीच न येणा-या सत्ते ची

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 3 месяца назад +1

    5+5+5 सर्वांचे M P S C विस्तार स्वरूपात परीक्षा व्हायला पाहीजे

  • @gurmitsinghdhadyala8452
    @gurmitsinghdhadyala8452 3 месяца назад +1

    Good topics discussed fearlessly hats off to you Sirji🎉

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 3 месяца назад +1

    सुशील जी शीर्षक पाहून हसून हसून पुरेवाट झाली! 😂❤

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 3 месяца назад

    महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेब थोरात यांच्या नावावर एकमत करावं.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 3 месяца назад +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @Deepak-d2v7j
    @Deepak-d2v7j 3 месяца назад

    कुणालाच मुख्यमंत्री बनवू नका अंधाऱ्यातल्या बाईंना सोडून

  • @madhusudankotnis3451
    @madhusudankotnis3451 3 месяца назад

    द्रौपदीच्या पांचाली नावाचा पाच आकड्याशी काही संबंध नाही. असा चुकीचा रेफरंस आपल्याकडून अपेक्षित नाही.

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 2 месяца назад

    सत्तारूपी वधूला आता ऊबाठा ने विसरून जावे.2019 ला साहेबांची अगतिकता असल्यामुळे मुख्यमंञी पदाची लाॅटरी लागली होती.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 3 месяца назад

    सुशीलकुमार, खमंग व खट्याळ विश्लेषण आवडले.धन्यवाद.

  • @vibhavaritanksale7036
    @vibhavaritanksale7036 3 месяца назад

    अर्ची ki खुर्ची 😂😂😂 लाजबाब विस्लेशन.आणि दाखले ही मस्त

  • @lalitarawool300
    @lalitarawool300 3 месяца назад +1

    Amravati naresh kaka

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 3 месяца назад

    सुशील सर, आपल्या आजच्या विवेचनात आपला मराठी साहित्याचा अभ्यास दिसतो. खरोखरच कौतुकास्पद आहे.

  • @subhashkamble4191
    @subhashkamble4191 3 месяца назад

    सुशील भाऊ...सत्य आहे ..कालच्या बजेट मध्ये पुण्या सकट पछिम महाराष्ट्राला. १८०/१८५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे...अजित पवारांनी.. बाहेर पडले आणि त्यांनी आपले मन अगदी प्रसन्न होऊन जाणार.. चिंता नसावी

  • @krupalig349
    @krupalig349 Месяц назад

    मागच्या विधानसभेला देवेंद्र फडणवीस प्रत्येक प्रचार सभेत मोठं मोठ्या आवाजात बोलत होते कि " मी पुन्हा येईन", म्हणत भाजपाचा चेहरा सांगत होते , तरीही ठाकरेंनी गद्दारी केलीच ना. मग आता चेहरा सांगून काय उपयोग. ठाकरे म्हणजे पलटी मारणारे व्यक्ती आहेत.

  • @narendramanjrekar2047
    @narendramanjrekar2047 3 месяца назад +4

    लाजवाब, एक नंबर

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 3 месяца назад +1

    श्री सुशीलजी कोण घुसलय एवढं काळजात
    एकदम खुष दिसतात म्हणून

  • @radhaykrishnaomanandom1727
    @radhaykrishnaomanandom1727 3 месяца назад +4

    daaaada lai bhari

  • @sureshkhandeparkar5914
    @sureshkhandeparkar5914 2 месяца назад

    वास सुशील राव अगदी उत्तम व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ बघताना आणि तुमचे हाव भाव बघताना खूपच मजा आली❤

  • @TanhajiMudhale
    @TanhajiMudhale 3 месяца назад

    मुख्यमंत्री,फक्त संजयला च व्हायला पाहिजे.दुसरा लायक कुणीच नाही.

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 3 месяца назад

    Bjp motha zala pn 25 % takke,congress,25% rashtrawadi, 35% shivsena shinde group ektra karun .

  • @udayshinde2294
    @udayshinde2294 3 месяца назад

    म्हणूनच मोदीचा चेहरा लोकांनी गुंडाळून ठेवला.

  • @siddhu.sawant.5226
    @siddhu.sawant.5226 3 месяца назад

    कुलकर्णी साहेब अजीत दादा निवडुन आल्या नंतर मविआ त जाऊ शकतात त्यामुळे BJP हुशार रहावे लोकसभेला पवार साहेबांनी चांगलाच घोडा लावलाय

  • @ramakantremane3833
    @ramakantremane3833 3 месяца назад

    एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आशी वाटणी होईल , साहेब आपली पकड घट्ट करतील व मुख्यमंत्रीपदी आपल्या पक्षातील नेत्याला बसवतील व काॅग्रेस व उबाठाला उपमुख्यमंत्रीपद देतील व हे आलटून पालटून करीतल त्यामुळे तिन्ही पक्षाना मुख्यमंत्रीपद लाभेल.

  • @ChandrasekharUmardand
    @ChandrasekharUmardand 3 месяца назад

    काय सुंदर विश्लेषण,,भाषा शैली,,सध्याच्या राजकीय परिस्थितीचे नेटक्या व विनोदी भाषेतील वास्तव वर्णन,,सडेतोड निर्भिड पोलखोल🎉प्रत्येक क्लिप वाचण्यासारखी,मनाला पटणारीच,,अभ्यासपूर्ण वाटते,, मी तरी अगदी चवीने,आतुरतेने वाचतो ,मी तरी राजकारणात नाही पण पूर्वीपासून अटल. बिहारी वाजपेयी आता मोदींचा निस्सीम भक्त आहे,,तुमचे सर्वच क्लिप्स माझ्या मनाला भावतात,,मी पुणे विद्यापीठाचा १९६२ सालचा पदवीधर ,असून सहकारी बँक व सश,साखर कारखाना येथे ४० वर्षे नोकरी झाली आहे,,, सध्या ८३ वर्षाचा आहे,त्यामुळे श,प च्या वयाच असल्याने यांच्या नीच,स्वार्थी ,भ्रष्ट राजकारणाची पूर्ण माहिती आहे,व मी तुमचे बहुतांश क्लिप्स वाचतो परंतु वयाच्या आणि तब्येती मुळे कमेंट्स तीव्र इच्छा असूनही पाठविता येत नाही,तुमच्या या जन जागृतीच्या कार्याला मनापासून खूप शुभेच्छा,,कौतुक ,अभिनंदन,,❤❤

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 3 месяца назад +1

    शाळेत संगीत खुर्ची स्पर्धा खेळवली जायची त्याची आठवण करून दील्याबद्दल धन्यवाद,90 फेम,चरसी फेम,येडझव्या,सुपारीबाज सज्या राजाराम रौत,थूँ थूँ थूँ😂😅😂😅

  • @snehalsathe3672
    @snehalsathe3672 3 месяца назад

    आजकाल व्हडीओ टाकल्या टाकल्या व्हूवर्स अचानक भराभर वाढतायत! चांगल्या लोकांचे असतील तर अभिनंदन तरीही लक्ष ठेवून राहील पाहिजे. तूम्ही सावध आणि हुशार अहातच तरीही मायेचा आपुलकीच्या न मागता सल्ला

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 3 месяца назад

    स्वयं घोषित जाणता राजा यांची "आर्ची आपल्या खूर्ची सकट लोकसभेत जाऊन बसलो आहे"महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर जाणता राजा आपले प्यादे मोहरे वजीर प्रधान उंट घोडे आणि आपली तळी उचलून धरणारे पत्रकार यांच्यासह "बिच में मेरा चाँदभाई"म्हणत आखाड्यात उतरून कोणाचा "करेक्ट व परफेक्ट"कार्यक्रम "करून आपला कार्यभाग कसा साधून घेतील तो मात्र बघण्या सारखा असेल!!!!!!!!!

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 3 месяца назад

    मतदारानी मागील अडीच वर्षाच्या
    सत्तेच्या कर्मकांडाचा भूतकाळ जाणवूनच येत्या विधान सभेला मतदारांनी विचार करुन मतदान केले तरच देशद्रोह्यांना जाऊन मिळालेल्यां पासून सुटका होईल
    व राज्यात शांतता नांदेल.

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 3 месяца назад

    सुशिल साहेब तुमही आरची वर्णन फारच सुंदर केलं आहे तसेचआपले सर्वाचे आदरणी भाऊ साहेब तोरसेकर यांचे चौथा खांदा उद्धव ठाकरे वर एवढा मजेशीर विडीओ केलाआहे त्याबद्दल धन्यवाद त्याना धन्यवाद सांगायला विसरु नका

  • @divekaranant
    @divekaranant 3 месяца назад

    कॉंग्रेस मधे यशोमती ठाकूर पण उत्सुक असतील की

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 3 месяца назад

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... आर्ची कीं खुर्ची कां ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 3 месяца назад

    बाळासाहेबांना सोडला की? थोरात नव्हे.
    कदम..

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg Месяц назад

    फक्त. शरदपवार. याणा. फक्त. सता. पाहीजे

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 3 месяца назад

    आता उद्धव ठाकरे यांना सांगा की आपण वर्ड कप जिकलो

  • @SoftwareDeveloperAspNet
    @SoftwareDeveloperAspNet 3 месяца назад +1

    Tya raj thackeray ne usa la jaun svatchya desache vabhade kadhlet
    Ala parat liki var
    Bjp ne introspect nahi kele tar khup mothi nuksan honar.
    Congrees bari nidhan tyanchya ideology var tham tar aahet

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 месяца назад +4

    भारी

  • @vivekpawar7805
    @vivekpawar7805 3 месяца назад +2

    😅😂😅😂 Mast, sushilji