खरंच खूपच आशय प्रधान चित्रपट आहे. जोशींचा मुक अभिनय फारच जिव्हारी लागतो. खरोखरच जुने कामगार हे कलाकार आहेत. मी पण स्मॉल इंडस्ट्रीमध्ये लेथ मशीन च्या कंपनीमध्ये काम केले आहे आणि माझ्या वडिलांचे पण लेथ मशीन चे वर्कशॉप होते त्यामुळे लेथ मशीन विषय फारच जिव्हाळा आहे
अतिशय सुंदर movie. बऱ्याच वेळा मी चित्रपट forward करून बघते. हा पिक्चर पाहताना slow वाटतो, कारण मोजके dialogue, गाणी नाहीत . पण पिक्चर forward करायला जागाच नाही मिळाली. Director च कौतुक आहे.
1:30:08 या सीन मध्ये जोशींना त्यांच्या आयुष्याचे उत्तर मिळालेला दिसतंय. एका हातातील माळ गळून पडते पण दुसऱ्या हातातील रिमोट पर्यायाने स्वयंचलित यंत्र तसेच राहते. बाकी सर्व काही हातातून निसटून गेले तरी स्वयंचलित यंत्र काही पाठ सोडणार नाही. शेवटचा ब्लॅक आऊट पाहून फॅन्ड्री आणि कोर्ट ची आठवण झाली. खूप दिवसांनी अर्थपूर्ण चित्रपट पाहिल्याचे समाधान.
एका कलाकाराच्या हाताला काम नसेल आणि त्याची कला कालबाह्य झाली की जी हतबलता येते याचे उत्कृष्ठ रित्या सादरीकरण केले आहे. उत्तम कथा आणि त्याला तितक्याच उत्कृष्ट पणे अभिनयाने न्याय दिला आहे. जोडीला दमदार cinematography, best camera angle .
samaaja madhe anek unansered problems astat ... a story or movie or play is way to express it...really good message...parivartan ha nisargacha niyam ahe. velenusar badalava lagta.. very impactful movie.
marathi cinema kiti veglya prakarche vishay hatalte ani te hi kiti sahaj ani te hi parimankarak waah... khup ch sundar movie. marathi cinema la changl future ahe jr ase unique concept che movies aale tr
वरवर शांत दिसणाऱ्या माणसाच्या मनात किती खळबळ चालू असते नाही! अफलातून चित्रपट! डोळ्यात पाणी आले चित्रपट बघताना! Hats off!
खरंच खूपच आशय प्रधान चित्रपट आहे. जोशींचा मुक अभिनय फारच जिव्हारी लागतो. खरोखरच जुने कामगार हे कलाकार आहेत. मी पण स्मॉल इंडस्ट्रीमध्ये लेथ मशीन च्या कंपनीमध्ये काम केले आहे आणि माझ्या वडिलांचे पण लेथ मशीन चे वर्कशॉप होते त्यामुळे लेथ मशीन विषय फारच जिव्हाळा आहे
अतिशय सुंदर movie. बऱ्याच वेळा मी चित्रपट forward करून बघते. हा पिक्चर पाहताना slow वाटतो, कारण मोजके dialogue, गाणी नाहीत . पण पिक्चर forward करायला जागाच नाही मिळाली. Director च कौतुक आहे.
1:30:08 या सीन मध्ये जोशींना त्यांच्या आयुष्याचे उत्तर मिळालेला दिसतंय. एका हातातील माळ गळून पडते पण दुसऱ्या हातातील रिमोट पर्यायाने स्वयंचलित यंत्र तसेच राहते. बाकी सर्व काही हातातून निसटून गेले तरी स्वयंचलित यंत्र काही पाठ सोडणार नाही. शेवटचा ब्लॅक आऊट पाहून फॅन्ड्री आणि कोर्ट ची आठवण झाली. खूप दिवसांनी अर्थपूर्ण चित्रपट पाहिल्याचे समाधान.
Best understanding you have. Great
Bilkull!!! 100%
Good observation
👍👍👍👍👍
एका कलाकाराच्या हाताला काम नसेल आणि त्याची कला कालबाह्य झाली की जी हतबलता येते याचे उत्कृष्ठ रित्या सादरीकरण केले आहे. उत्तम कथा आणि त्याला तितक्याच उत्कृष्ट पणे अभिनयाने न्याय दिला आहे. जोडीला दमदार cinematography, best camera angle .
छान चित्रपट 👌🏻.... असे चित्रपट फार दुर्मिळ बघायला मिळतात आजकाल...
Awadla tula
Add S@@ravifawade120
Yes👍
हा चित्रपट थिएटरलाच जाऊन बघायला हवा, फुकट यु ट्यूब वर नको! अप्रतिम चित्रपट! ❤
गीता मध्ये लिहिले आहे शाश्वत काही नाही
काळा प्रमाणे बदल होताच राहील
जो स्वतःला बदलेल तोच सुखी
👌👌
जेव्हा ते साहेब फोनवर फक्त आवाजाने ओळखतात " कोण लेथ जोशी का ? " तो मस्त सिन आहे
ho kharach...ashe saheb pahije...aplya workers chi kimmat thevnare
खरंच जोशींच्या चेहर्यावरील छोटेसे स्मित किती सांगून जाते
खूप छान चित्रपट आहे, खूप दिवसाचा पाहायचा होता, youtub वर टाकल्या बदल धन्यवाद❤❤
Superb movie, ase Marathi movies banavle pahijet, je manushya jeevanla khup chan dakhavtat Ani aaplyasarkha vatato
शब्द नाहीत...अप्रतिम
अर्थपूर्ण ...आयुष्याला किती अंग किती रंग असतात अणि ते कसे बदलू शकतात.
हे कमी वेळात उत्तम दाखवल आहे...🙏
अतिशय सुंदर चित्रपट वास्तव्याची जाणीव करून देणारा आहे
कमालीचे actors, direction, story, सगळाच. 10 ON 10.
Years ago, I had seen this movie in a Film Festival... obviously in Pune😅.....
Revisiting the memories and again watching this masterpiece ❤🎉
खूप छान. विषय होता. आम्ही हे दिवस जवळून पहिले आहेत
खूप सुरेख आहे हा चित्रपट .... छान वाटलं बघून ... अभिनय खूप छान केलाय.. काहीही न बोलता..........
संपूर्ण बस रिकामीच असतानादेखील, जोशी उभे राहून प्रवास करतात, त्रास ,कष्ट अंगवळणी पाडुन घेतलेली मानसिकता. 1.11
samaaja madhe anek unansered problems astat ... a story or movie or play is way to express it...really good message...parivartan ha nisargacha niyam ahe. velenusar badalava lagta.. very impactful movie.
येत्या काही वर्षांत फुलस्टॅक जोशी
marathi cinema kiti veglya prakarche vishay hatalte ani te hi kiti sahaj ani te hi parimankarak waah... khup ch sundar movie. marathi cinema la changl future ahe jr ase unique concept che movies aale tr
Beautiful movie mesmerizing acting by leth joshi
Very Nice Film
कहाणी, अभिनय फिल्मांकन सर्वच खूप छान 😢😊
वास्तविक 🙏
This also relates to all the Mill workers who lost their jobs in Mumbai....One can understand what difficulty they might have faced..Really tough time
अशे दुर्मिळ चित्रपट पहायला खुपच भारी वाटत.
I have seen my father in leth Joshi character 😢❤
खूप छान पिक्चर आवडला
अतिशय सुंदर चित्रपट
Great movie
सुंदर सिनेमा ,अभिनय उत्तम
Excellent movie..Just loved it.. Amazing story, amazing cast..
आयुष्यात अशी सुद्धा वेळ येते की कला असून सुद्धा अंधारात राहावे लागते
Chhan aahe ha chitrapat, aaji tar khuch chhan aahet🎉🎉
घाबरलो/ले की मी ! हे वाक्य घरातील सर्व मंडळींकडून येतं. कष्टकरी माणसाने काळानुरुप बदलायला हवे.
Shree swami samartha
Ek Number.....no words .... Joshi... character....full 100%marks for his Acting... Nice Movie....❤❤❤❤❤...
Nagpurkar ka tumhi ?
अप्रतिम अत्यंत सुंदर अभिनय संपन्न चित्रपट पाहून खूप आनंद होत आहेच ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
किती सुंदर आणि कमी शब्दात नवीन तंत्रज्ञान ची गरज आहे हे दाखवून दिलेत
❤❤
खुप सुंदर चित्रपट 👌👌
खूप छान वाटले.🎉
Khupch sunder
Realistic movie 🎥 with realistic story and acting...❤
फारच छान व दुर्मिळ विषय
सर्वांची काम विशेषतः जोशींचे
25 वर्षा नंतर असा चित्रपट पहिला..खूपच अप्रतिम अभिनय
Good movi fill ower work of life
एकदम मस्त सिनेमा ,फोटोग्राफी,अभिनय सर्व सुंदर , शेवट थोडा बदलता आला असता ,धन्यवाद
Udaharnartha?
Good 1❤ 👍
💞Rj.kinghrishiraj...🎙📻
Radio Jockey...
❤
Khupach Chan chitrapath. Manasane kalabarober badalayala shikale pahije.kslachi garaj ahe.ek changala chitrapath pahayala milala.dhanyawad.
Great 👍
Khupach chhan movie aahe 😊 saglyanni baghayala hava ha movie 🎥🎥🎥🍿🍿🍿
Zabardast
एक नंबर पिक्चर आहे. Mature handling
अप्रतिम मूवी
awesome hats off to the writer, director and producer .
खूप आवडला 🤝🤝🤝🤝
अतिशय सुंदर
आम्हा IT मध्ये काम करणाऱ्या लोकांना असेच वाटत आहे सध्या
Awesome movie ❤
atishay uttam👍👌
Oscar winning Film
सुरेखीव सिनेमा
कमाल मूव्ही आणि acting तर अफलातून
फारच छान चित्रपट
Chhan ahe... Katha, acting, storyline
Best movie
अप्रतिम चित्रपट 🎉
A FANTASTIC MOVIE
Marmik katha,,chan hota movie
Kharach apratim movie
Classic Movie
सुंदर चित्रपट.
Apratim kalakriti.
Please subtitles add kara. Lokan paryant pohchu dya hi film
Kafkas"que ending!
Khup chhan
Mansane kalanurup badlaylach have.. he hya chitrapatatun dakhavle ahe.. shevat vegla ghetla asta tri chalale aste.. pn tjik ahe jun gela trch nvin yet..
1:27:23 ya vayat sudha kiti chamakdar skin aahe
अजीबाईची टिव्ही ची आवड व आवाजात ऐक नंबर व बाप बेटयाला ब्रेड देने ना मारामारी ना संसारातील कटकट खुप छान चित्र पट
Hair style so beautiful and movie great
Mast
ANI date pn ani Deshmukh pn maja sarkhe, pn khup mothi shokantika
KhupchChanChitrapat
Very nice. CONGRESS
Yrr hamara to jhota sa kirdar tha noodle service
🙏🙏🙏💯💯😥😥😥👌👌👌
AI ky karu shakato yach uttam udaharan samju shakato aapan ya movie la,
It's an art movie
Aapan obsolete hou shakto yachi janiv zali
शेवट naumedicha, उत्तर असते तर चांगले
Itka waait chehara krun Manus jagu shakat najhi
Purna movie madhe joshi che mojun 20 shabda anhi 4 vakya astil
Sir hamara phase dikha deta to hame bhi bhot acha lagat
वास्तवादी चित्रपट
788
?😮
त्या बाईच्या केस स्टाईल काहीतर nonsense style मुळे movie मजा गेली पूर्ण.