जय बप्पू शिवतरे पुणे जिल्ह्यातील तडफदार आमदार काळजी करण्याचे कारण नाही पुढील अडीच वर्षात आपल्या कामाचा रिपोर्ट दाखवा चांगल्यातला चांगला पुढील अडीच वर्षात मंत्रिपद घ्या 2035 चा कार्य वृत्तांत दाखवा
सांगा की चाय बिस्कीट कूत्रकार... 25 आमदार घेऊन शिवतारे, केसरकर मातोश्रीवर गेले😍 25 आमदार घेऊन भुजबळ गेले शरद पवारकडे. करमणूक होते आमची.😄😄 मोठ्ठा भूकंप ..
नाराज व्हायची काय गरज आहे आम्ही हिंदूत्वासाठी बाळासाहेबांच्या विचार घेऊन पुढे घेऊन चाललोय आम्ही सत्तेसाठी नाही आमची लढाई ही विचारांची लढाई आहे आम्ही सत्तेला लाथ मारुन आलो आहे मग नाराज व्हायची आवश्यकता नाही
मंत्री पदांसाठी कशाला नाराजी दाखवताय साहजी बाप्पू सारखं. पडले तर नाहीना मग. मग आहे ती आमदारकी सांभाळा जनतेची सेवा करा. नाथाभाऊना सोडू नका पुढे तुमचा फायदा होईल 🎉🎉😅
तुम्ही सर्व अपात्र होणार हे मिंध्ये ला पण माहिती आहे 😂😂😂 मिंध्ये स्वतः भविष्यात भाजप मध्ये जाणार आहे त्यामुळे तुम्हाला वाऱ्यावर सोडणार च होता मिंध्ये 😂😂😂
हिंदुत्ववादी म्हणुन स्वतंत्र झाले होते तर आता मंत्रिमंडळात स्थान नाही म्हणुन नाराज होण्याची गरजच नाही. हिंदुत्ववादी सरकारला सहकार्य करावे अणि पक्षनिष्ठा दाखवावे.
जाऊद्या गेलेले बरं होईल ह्यांच्या नावांवर केले आहे का मंत्री पद दूसरे आमदार फक्त तोंड पहात बसायचे का एकनाथ शिंदेंना बँकमेल करू नका जाऊ दे दूसरे पक्षात कीती किंमत भेटती ते पहा म्हणवे
सर्व सुरत मार्गे गुवाहाटी जाणार? सुत्र...
आणि मुख्यमंत्री होणार
नाराज मंडळी काही करू शकत नाही
सरकार मध्ये गप्प राहायचं
उगाच नाराजी दाखवू नये
खरं म्हटलं तर एकही जुन्या मंत्र्यांना पद द्यायला नको सर्व नवीन पाहिजे होते
डच्यू दिलेल्या आमदारांनी नविन "डच्यू सेना " काढा . .😂😂😂😂
सुर्वे नाराज मग आता तिच्या पारूचे काय होणार ?
भाजपाला हेच हवंय.आता हे नाराज खरी शिवसेना म्हणून तिसरा गट स्थापन करू शकतात!
प्रत्येक वेळी त्याच लोकांना कशाला पाहिजे मंत्रीपद नवीन चेहऱ्यांना मंत्री केलं पाहिजे
नाराज जा गुवाहाटी
अजुन काय तर चांगले होणार...म्हणून हे झाले असेल....😂😂
नाराजसेना. 😊
😂😂
नाराजी घरी दाखवा. नाहीतर सरळ करावे लागेल. बालिशपणा करु नका. हिंमत असेल तर राजीनामा द्या.
एकनाथ तुम्हाला कधीही न्याय देऊ शकत नाही त्यांची ती कुवतच नाही
उध्दव ठाकरे यांच्या कडे जा
शिंदे सेनेचे नवीन नाव द्या
नाराज सेना
मुख्य नेताच नाराज आहेत मंत्री पद मिळाली नाही म्हणून नाराज असणारच 😂
😂😂
शिवतारे यांच्यकडे गुण नाही. ना राजीनामा देऊ शकत नाही.
हिंम्मत एकातही नाही. देवाभाऊ दुसऱ्या दिवशी ED अधिकारी पाठवतील. - जय श्री राम
🎉🎉 नवीन मंत्र्यांना प्राधान्य दिल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा
जय बप्पू शिवतरे पुणे जिल्ह्यातील तडफदार आमदार काळजी करण्याचे कारण नाही पुढील अडीच वर्षात आपल्या कामाचा रिपोर्ट दाखवा चांगल्यातला चांगला पुढील अडीच वर्षात मंत्रिपद घ्या 2035 चा कार्य वृत्तांत दाखवा
हा केसरकर प्रवक्ता 😂😂😂
50खोके घेतले
सांगा की चाय बिस्कीट कूत्रकार... 25 आमदार घेऊन शिवतारे, केसरकर मातोश्रीवर गेले😍 25 आमदार घेऊन भुजबळ गेले शरद पवारकडे. करमणूक होते आमची.😄😄 मोठ्ठा भूकंप ..
सुरतला जाणार आणि केसरकर मुख्यमंत्री होणार
नाराज व्हायची काय गरज आहे आम्ही हिंदूत्वासाठी बाळासाहेबांच्या विचार घेऊन पुढे घेऊन चाललोय आम्ही सत्तेसाठी नाही आमची लढाई ही विचारांची लढाई आहे आम्ही सत्तेला लाथ मारुन आलो आहे मग नाराज व्हायची आवश्यकता नाही
दुसऱ्या च्या सुखात सहभागी होण्यात समाधानी आहा म्हणता मग पक्षप्रमुखालाच पदावरुन खाली का खेचल ?
जावा गुहटीला ला काय जाड़ी काय होटल काय डोगर आता गाजर आहे तुम्हला
सर्व शिवसेनेचे आमदार व खासदार यांनी डायरेक्ट भाजप मध्ये जावे व मनपसंत मंत्री पद प्राप्त करून घ्यावे
आता नविन पक्ष स्थापन होणार गुव्हाटी नाराज सेना
प्रत्येकाला 5 दिवस मंत्रिपद ध्या म्हणजे नाराजी दूर होईल
नाराजांकडे बंड करण्याची शक्तीच शिंदे साहेबांनी ठेवली नाही. बंड तर दूरच ते काहीच बोलू शकत नाहीत
लबाड लाडग ढोग करतय, मंत्री होयच सॉग करतय # कट्टर शिवसैनिक 🚩🚩🚩
सत्तार पडेल आहे
Shivtare saheb aata tumhi pan Naraj Aamdara n gheun suratla ja
लय नाराज असतील तर शिंदे साहेबाना सांगा गुवा हटी ला नेयाला
50खोके
मंत्री पदांसाठी कशाला नाराजी दाखवताय साहजी बाप्पू सारखं. पडले तर नाहीना मग. मग आहे ती आमदारकी सांभाळा जनतेची सेवा करा. नाथाभाऊना सोडू नका पुढे तुमचा फायदा होईल 🎉🎉😅
मंत्री काय बोलत नाही नाराज नाही मीडिया आपल्या कांदा लसूण आद्रक पेस्ट लावून मीडिया दाखवत आहेत हिच कामे मीडिया ची आहेत
खरे आहे
यांच्या नाराजी च काय घेता हे जे so कोल्ड मुख्य नेता बोलतात तोच नाराज आहे 😂😂
Gaddar
तुम्ही सर्व अपात्र होणार हे मिंध्ये ला पण माहिती आहे 😂😂😂 मिंध्ये स्वतः भविष्यात भाजप मध्ये जाणार आहे त्यामुळे तुम्हाला वाऱ्यावर सोडणार च होता मिंध्ये 😂😂😂
हिंदुत्ववादी म्हणुन स्वतंत्र झाले होते तर आता मंत्रिमंडळात स्थान नाही म्हणुन नाराज होण्याची गरजच नाही. हिंदुत्ववादी सरकारला सहकार्य करावे अणि पक्षनिष्ठा दाखवावे.
हिंदुत्वासाठी गद्दारी केलेली ना मग मंत्रीपदं कशाला पाहिजे तुम्हाला 🙄
सगळ्यांना सगळं कुठेतरी मिळतं का?? एकदा मंत्री झालात,मग बाकीच्या लोकांना संधी नको का?? जा परत उद्धव कडे तिथे मिळेल.
यांना गददारीचे बक्षीस मिळाले आहे त्या बद्दल हार्दिक अभिनंदन
बोलबच्चन ना पदे
प्रतेक जन एकनाथ नसतो 😂😂
जाऊद्या गेलेले बरं होईल ह्यांच्या नावांवर केले आहे का मंत्री पद दूसरे आमदार फक्त तोंड पहात बसायचे का एकनाथ शिंदेंना बँकमेल करू नका जाऊ दे दूसरे पक्षात कीती किंमत भेटती ते पहा म्हणवे
आता घंटा घेऊन घरी बंस
Majja ahe bo tumchi 😂😂
आरे तुम्ही हिंदुत्वा साठी नाही तर पदानसाठी झक मारतात
नाराज आमदारांना आमदारांना 10 कोटीचा निधी जास्त देण्यात येणार का देवेंद्र फडणवीस
Sattar chi Naraji che khy geun Baslat
Areeee Haddddd
आता काय जेवढे आमदार तेवढी मंत्री पडे भेटणार का
सर्वालाच मंञी कस करता येईल
आता एकच पर्याय पायतान हाना खरं मंत्री म्हणा 😂😂😂
sagale kattar hindutaw wadi aahet kuthe hi janar nahit 🤣😂
शेमनया ओ जावा आता गुवाहाटी त बसा शेट काढत
Aata mg kaay baand kara tumhi sarve pn😂
एकनाथ ने सुध्दा मंत्री पद घ्यायला नको होते
Paksh chalavan eknath shindech Kam nahi auto chalavu shakto
Sampal tyanch raj karan
घंटा घ्या घंटा 🍹🍺🍻
Tumhi naraj houn kahi fayda nahi.... Ithe shindech kahich chalat nahi je fadnvis mhanel te shindela karave lagel.
Kon kahi karu shakat nahi
Kahi namunyanche jinkayche wande zalte hyachya Paeki...tanaji swant ani sattar...chullubhr matannni jinkun alet ani mantripad magteyt...gapp bsa uga
नरहरी , झिरवाळ आहे की, आणखी किती पाहिजे
पळून जातील
Abdul sattar la mhana ja ata biryani khayla😂
आता बसा खाजवत
Minde gatache khare rup samor yetay😅
😂😂😂😂😂layki
He naraj kuthech janar nahi eknath la mahit ahe Karan he sagle ED CBI chya bhiti ne shant basnar ahe dam nahi yanchat😂
Sab ke sab lachar hai lachar.
Konihi naraj nahit he 7 jan swatacha paksh kadhanar
Hindutva ghela ka tumcha
नवीन चेहरे आणा
कृपया मीडियाने आग लाऊ नये ,,,,
Hakala sagle😂
LAAWLELEE LADALEEE....😂😂😂😂😂😂
Wapas Surat 😂😂😂
मग चला गुहाहती ला पुन्हा एकदा जाऊ 😅
गावीत तु दल बदलु तू भाजपचा