एक कथा अशी ही सांगितली जाते की हे शीव पिंड युधिष्ठिर ला आढळली होती.... जेंव्हा भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून पांडवांनी त्याच एरियात एका रात्री पाच मंदिरे बांधली होती असे तिथल्या आजी सांगत होत्या.... आम्ही पाचही मंदिरास भेट दिली.... जवळ असलेल्या नायगाव चे सिद्धेश्वर मंदिर अर्जुनाने बांधले असे सांगतात... ते ही मंदिर एका दगडा मध्ये बांधले आहे.... तिथे मुर्तीरुपात भगवान सिद्धेश्वर आणि माता पार्वती आहे.... भीमाने बांधलेले मंदिर प्रचंड आहे.. पण भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे सुर्योदयाच्या पहिल्या किरणाचा स्पर्ष होताच मंदिराचे काम थांबवायचे तर ते मंदिर फक्त तीन खांबावर उभे आहे चौथा खांब बाजूला पडलेला आढळतो....
मु.पो.माळशिरस ता पुरंदर जि.पुणे येथे आहे
Har har Mahadev
Har har Mahadev 🙏
Khupc suindar har har mahadev
Thank you 🙏Har Har Mahadev 🙏
एक कथा अशी ही सांगितली जाते की हे शीव पिंड युधिष्ठिर ला आढळली होती.... जेंव्हा भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून पांडवांनी त्याच एरियात एका रात्री पाच मंदिरे बांधली होती असे तिथल्या आजी सांगत होत्या.... आम्ही पाचही मंदिरास भेट दिली.... जवळ असलेल्या नायगाव चे सिद्धेश्वर मंदिर अर्जुनाने बांधले असे सांगतात... ते ही मंदिर एका दगडा मध्ये बांधले आहे.... तिथे मुर्तीरुपात भगवान सिद्धेश्वर आणि माता पार्वती आहे.... भीमाने बांधलेले मंदिर प्रचंड आहे.. पण भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे सुर्योदयाच्या पहिल्या किरणाचा स्पर्ष होताच मंदिराचे काम थांबवायचे तर ते मंदिर फक्त तीन खांबावर उभे आहे चौथा खांब बाजूला पडलेला आढळतो....
👌🙏🙏
Apratim. Khoop. Sundar 💓
धन्यवाद 🙏
पाण्याच्या zaryavishyi माहिती सांगितली नाही
व्हिडियो मध्ये माहिती सांगत सांगत राहील पूर्वीच्या काळी त्या कुंडा मधील पाणी देवाच्या अभिषेकासाठी वापरले जायचे 🙏
@@marathi_mulgi_deepali