Understanding the Bhuleshwar Mandir, with Dr. G. B. Deglurkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 ноя 2022
  • Part 2 of my conversation with Dr. G. B Deglurkar, where we dive deep into temple architecture, idols and understanding the iconography and the symbolism behind them. This time, we shall focus on exploring the Bhuleshwar Mandir and understanding the subtle sculpture and iconography embedded in it. Please give it a watch!
    __________________
    Watch Part 1 : • Medha Suktam Ep. 5 | U...
    __________________
    Connect with me:
    Twitter : / medha_kulkarni
    Facebook : / medhakulkarnibjp

Комментарии • 38

  • @akshayrd1602
    @akshayrd1602 День назад

    खूप अभ्यासपूर्ण चित्रफीत🙏🏼🙏🏼

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Год назад +4

    प्रत्येक हिंदू नी ऐकून देवळात जावे जयहिंद... धन्यवाद अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulsp4
    @rahulsp4 Год назад +8

    मेधा ताई, असे आशयपुर्ण आणि रंजक माहिती देणारे videos आपण youtube वर आणत आहात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद! देगलुरकर सर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे, त्यांना ऐकून देवळाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळाला त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार!! असेच उत्तमोत्तम सादरीकरण पाहण्यासाठी उत्सुक आहोत!

    • @babannatu5900
      @babannatu5900 3 месяца назад

      धन्यवाद ताई आमचं गाव भुलेश्वर मंदिराजवळच आहे राहू पिंपळगाव ता. दौंड पुणे

  • @ArunGM
    @ArunGM Год назад +3

    ही मालिका आपण करत असल्याबद्दल आपले अनेक आभार. जे वृद्ध, आजारी लोक स्त्रिया जाऊ शकत नाहीत त्यांना घरबसल्या दर्शन व प्रगल्भ करणारी माहिती मिळते. माननीय देगलूरकर ह्यांची तपश्चर्या आणि ज्ञान वंदनीय आहे.
    योगायोगाने हे आणि जवळच ३० कि.मी. वरील बहादूरगडावरील (पेडगाव) मंदिर मागच्याच रविवारी पाहिले. बहादूरगड जिथे छत्रपती संभाजी महाराजांचे क्रूर हाल करून कुप्रसिद्ध धिंड काढली होती. 😠😡😡 तिथले विष्णू मंदिर अतिशय सुंदर मूर्तींनी घडवलेले आणि सुदैवाने बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.
    ह्याच भुलेश्वर मंदिरात अमृत मंथनाचे एक अप्रतिम शिल्प वरच्या रांगेत कोरलेले आहे, ते दाखवले गेले नाही असं वाटतं. अश्या मंदिरातुन पुरातत्व खात्याच्या अनास्थेने दुर्दैवाने शिल्पांबद्दल कोणतीही माहिती त्या त्या शिल्पांच्या खाली (महाभारत युद्ध , श्रीराम वनवास, अमृत मंथन, द्रौपदी स्वयंवर..), कोणी हल्ले करून दृष्टीच्या पातळीवरील सर्व मूर्ती भंग केल्या त्याची माहिती लिहिलेली नाहीये त्यामुळे लोक काहीही न समजता निघून जातात त्याचा खुप खेद वाटतो. आपण ह्या बाबतीत काही करू शकाल का? अशी नम्र विनंती आहे. 🙏🙏

    • @jyotipatilrns
      @jyotipatilrns 5 месяцев назад

      मुसलान सैनिकांनी आपल्या मंदिरांचा विध्वंस केला.आता आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करावा असे मला वाटते .

  • @sandipkolhe5587
    @sandipkolhe5587 9 месяцев назад

    मी पण भुलेश्वर महादेव मंदिरात जुलै महिन्यात मला दर्शनाचा योग आला होतो खूप छान पुरातन महादेव मंदिर आहे.हे मंदिर जमिनीतून वर आल्या सारखं दिसतं,आत गाभाऱ्यात प्रवेश केला तर आतील भागात कोरीव शिल्प कोरलेले दिसते, मला त्यात भुल भुल्या सारखं वाटलं, मला नंदी च्या कुठल्या बाजूने मुख्य गाभाऱ्यात शिवलिंगापर्यंत जायचं हे समजलं नाही मी तेथील सुरक्षा रक्षकाला विचारले तेव्हा मला शिवलिंगाचे दर्शन घेऊन बाहेर आलो.दर्शन घेतल्यावर मनं अगदी प्रसन्न झालं, त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा एकदा यावं वाटतं

  • @SJ-sc7ne
    @SJ-sc7ne 8 месяцев назад

    अतिशय सुंदर माहिती मिळाली.अभ्यासपूर्ण विवेचन.. शिल्पा मध्ये कीती सुक्ष्म अर्थ असतात हे समजले मंदिर नुसते बघू नये तर जगावे...कीती माहिती आहे सरांना
    आपली संस्कृती कीती समृद्ध आहे तिचे जतन झाले पाहिजे...
    आपला आवाज खूप सुंदर आहे...गोड...

  • @DrDeepakT
    @DrDeepakT 10 месяцев назад

    अतिशय सुंदर आणि विस्तृत माहिती,
    मंदिराची, मंदिराच्या बांधकामाची अन इतिहासाची सुद्धा ...
    पूर्वी पाहिले होते मंदिर , त्या आठवणी जाग्या झाल्या 👍👍👍

  • @dadakishor63
    @dadakishor63 Год назад

    बहुत ही सुन्दर और अदभुत मंदिर बनाया है 👍इतना ऊंचाई पर ऐसा भव्य मंदिर बनाया आज की समय में एसी स्थापत्य कला बनाना एक स्वप्न लगता है 🙏👍👍👍👏👏👏👏 मुगलों ने अपनी ऐसी स्थापत्य कला पूरा नष्ट कर दिया है 🙏कुछ बचे हैं उसे देख कर लगता है कि पहले के कारीगर 👍 सलाम 👍

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 10 месяцев назад

    खुप छान अभ्यासपूर्ण माहिती!तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Yo-cy7ki
    @Yo-cy7ki Год назад +2

    Madam,
    Very informative and nice video.
    Requesting you to kindly dub it in Hindi language & add English subtitles, so that maximum viewer's get benifit from this.
    Yo.

  • @PK-qe2py
    @PK-qe2py Год назад +3

    भुलेश्वर मंदिर जवळ अजुन दोन जुनी पांडवकालीन मंदिरे आहेत नायगाव आणि पांडेश्वर (पुरंदर तालुक्यात आहे).
    दोन्ही मंदिरे जूनी आणि विशिष्ट बांधणीची आहेत.

  • @prabhakarpargi530
    @prabhakarpargi530 Год назад

    फार सुंदर माहिती समजली तुमचा उपक्रम फार सुंदर आहे
    मी कायम असे आवर्जून पाहतो
    धन्यवाद
    पर्गीकका

  • @varadmarathe2430
    @varadmarathe2430 Год назад +4

    कोणाला कोणाला तिकडे प्र. के. घाणेकर सर दिसले

  • @nilkanthkaldate3390
    @nilkanthkaldate3390 Год назад +1

    देगलूरकर सर यांच्या कडून मंदिर शिल्प या बद्दल माहिती ऐकणे एक पर्वणी च असते मेधा ताई आपण ही माहिती आम्हाला पण ऐकण्यासाठी येथे उपलब्ध करून दिली धन्यवाद

  • @shardulpathak185
    @shardulpathak185 Год назад

    Thank you very much ...🙏

  • @makaranddeshpande9080
    @makaranddeshpande9080 Год назад

    खूप धन्यवाद ताई! छान माहिती मिळाली....

  • @deepamandlik7313
    @deepamandlik7313 Год назад

    खूप खूप धन्यवाद, मेधा ताई 🌹🙏🏻

  • @rekhakothekar374
    @rekhakothekar374 Год назад

    सुंदर माहिती सांगितली..धन्यवाद 🙏

  • @user-rs8ej3mz3j
    @user-rs8ej3mz3j 10 месяцев назад

    धन्यवाद

  • @nileshdeo1918
    @nileshdeo1918 8 месяцев назад

    वाह, छान 💐💐💐

  • @sujatamalvadkar1584
    @sujatamalvadkar1584 11 месяцев назад

    खूप छान मंदिर आहे.

  • @istepune1
    @istepune1 Год назад

    Nicely explaining
    Thanks 🙏🏽

  • @ajaywarat9923
    @ajaywarat9923 Год назад

    खूप सुंदर माहिती

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Apratim. Khoop. Sundar

  • @suhassane4903
    @suhassane4903 Год назад

    SIR HAS EXPLAINED VERY NICELY

  • @sabirsolapuri2859
    @sabirsolapuri2859 Год назад

    छान माहिती

  • @satishmadhaoraogundawar4784
    @satishmadhaoraogundawar4784 Год назад +1

    सरांनी स्त्री रुपी गणपती भुलेश्वर मंदिरात आहे. ते समजाऊन सांगितले काय?
    मंदिराच्या नंदीची मान तिरपी का आहे हे सांगितले काय?
    ह्या मंदिरात दुपारी १२ च्या आधी शंकराचा वास असतो असे म्हणतात. शंकराची स्वयंभू पींड आहे. पींड नैवेद्याच्या स्विकार करते असे म्हणतात. मी पण अनुभवले पण विज्ञानाच्या कसोटीवर त्याचे विश्लेषण करू शकलो नाही.
    पेशव्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे म्हणतात.
    हे प्रश्न जर सरांनी समजावून सांगितले तर आभारी असेन 🙏🙏🙏

  • @shubhangibhogaonkar8408
    @shubhangibhogaonkar8408 10 месяцев назад

    हे भुलेश्वर मंदिर नेमके कोठे आहे ?

  • @varshagandre7691
    @varshagandre7691 Год назад

    अतिशय सुंदर माहीती ..डॉ.देगलुरकर सर देतात..🙏 खुप च अशा प्रकारची ही माहीती होणार आपल्या ला आवश्यक असते.. या मेधा ताई चा संदर्भ/ संपर्क ...यू ट्यूब लिंक मिळेल काय ..? खुप खुप धन्यवाद ..मेधा ताई..🙏

    • @psjoshi20
      @psjoshi20 10 месяцев назад

      वीडियो च्या discription बॉक्स मध्ये माहिती आहे का पाहा.

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 2 месяца назад

    Nandi बाहेर आणून ठेवला आहे

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 2 месяца назад

    वेद आणि मनुस्मृती नुसार शिल्पकला ला निष्चिद्द मानलं आहे हे का?

  • @rekhakothekar374
    @rekhakothekar374 Год назад

    ताई

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 11 месяцев назад

    किती अफाट ज्ञान आहे. आणि केवढी शिल्प संपत्ती आहे आपल्या मंदिरांमध्ये.पण आपण मंदिरात जातो तेव्हा अशी माहिती देणारे कोणी नसते.या सर्वाचे ज्ञान आपल्या पुढील पिढ्यांना मिळाले पाहिजे.

  • @gauravsonar9847
    @gauravsonar9847 9 месяцев назад

    जायला यायला बस नाही रिक्षा नाही काय फायदा पर्सनल गाडी असेल तर जाऊ शकतो