ह .भ. प.श्री. चारुदत्त आफळे,कुडाळ येथे सादर झालेले किर्तन
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- #kirtan #shivajimaharaj #marathi #veershivaji
#konkan #maharashtra #sindhudurg #kudal
श्री देव कुडाळेश्र्वर उत्सव मंडळ, कुडाळ
आयोजित
शिवचरित्र किर्तन - 3
पुरंदर युद्ध आणि आग्र्याहून सुटका
00:11:00 पूर्वरंग
01:19:00 उत्तररंग
कीर्तनकार
ह .भ. प.श्री. चारुदत्त आफळे
स्थळ
कुडाळेश्र्वर मंदिर, कुडाळ
शिवचरित्र पहिला भाग पहा
• ह.भ.प. श्री.चारुदत्त आ...
शिवचरित्र दुसरा भाग पहा
• ह .भ. प.श्री. चारुदत्त...
शिवचरित्र तिसरा भाग पहा
• ह .भ. प.श्री. चारुदत्त...
शिवचरित्र चौथा भाग पहा
• ह.भ.प. श्री.चारुदत्त आ...
शिवचरित्र पाचवा भाग पहा
• ह.भ.प. हरिहर नातू बुवा...
LIKE SUBSCRIBE AND SHARE
Atishay sundar kirtan v gqayan
किर्तना बरोबर संगित साथ अप्रतिम एकदम सुंदर
अवर्णनिय आहे . खचलेल्या मनाला उभारी येते
Charveala jjala
जय शिवराय
🙏🙏🙏
Khup chhan 🙏🚩💐
अप्रतिम.साथ पण चांगली.
फारच छान.आज प्रत्यक्ष औरंग्याच्या दरबारात पोहचवून तेथील अनुभव घेवून आम्हाला पुन्हा महाराष्ट्रात राजांच्यासह पोहचवले.प्रणाम.
फक्त एकदा तुमचे चरण स्पर्श व्हावे ही अपेक्षा 🙏
धन्य ते महाराज व धन्य आफळे बुवा योग्य उदाहरण देऊन सत्य माहिती दिली.
छान 🙏🙏
THANKS LOT FOR UPLOADING SERIES.
खुपचं छान