भाऊ माहिती खूप छान दिली मला तुमचे व्हिडीओ नेहमी आवडतात पण आमच्या भागात काही घरचे वासरे , गावठी बैल ज्यांना पाहिल्यावर नवीन माणसांना अस वाटत की हे काय पळेल पण तेच वासार् फायनल घेतात ते पण दिवसाला 8 ते 10 फेर काढून भाऊ हे फक्त लोकांचं सांगायचं असत गोम बट्टा भवरा हे .
तुमच्या सर्व गोष्टीला अपवाद आहे महाराष्ट्रतील सर्वांचा लाडका ट्रिपल हिंदकेसरी बकासुर, हा बैल महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैलांबरोबर पळाला आहे व 'किताबचा मानकरी झाला आहे.
भावा एक वर्षानी बगतोय व्हिडिओ पण नवीन खरेदी मालकांसाठी एकदम उत्तम माहिती दिलीये,कोणी म्हणाय नको तुला लय कळत का, मित्रानो भावानं जेवढी माहिती दिलीये तेवढी बरोबर आहे म्हैसुरी+धनगर जातीचा खोंड घ्या त्याला ट्रेनिंग द्या आणि मग बघा.. बकासुर रेकॉर्ड तोडण्याच आपलं स्वप्न आहे तो पण स्वप्न तर बागियली पाहिजेत.🙋
ह्या सर्व गोष्टीला अपवाद... छोटा लक्ष्या . बकासुर . लारा ....🔝 अजून खूप असतील पण मला एवढेच माहीत आहेत...😺
सगळ्या निवडीच्या गोष्टींना बकासुर अपवाद ...कारण ते रसायन वेगळंच आहे
बैलगाडा क्षेत्रातील सर्व मोजमाप खोटं ठरवणारा एकमेव बैल म्हणजे बकासुर.
छोटा लक्षा
😂
Kar ay
पळणारा पळतोच अस काय नाय... छोटा लक्ष्या बघा, बकासुर बघा.. 💯
Ekdam ohk
I8 a little more time for qa
बकासुरच्या चेहऱ्यावर जाऊ नका,, शरीर धावणारेच आहे..
Was ee4 brevetted s%@hyatt
Y
आयुष्यात एकदा तरी एक दिवसा करीता का होईना पण खिलारी बैल दारात बांधयची ईच्छा आहे आणि ते पुर्ण पण करणार ❤❤
धन्यवाद भाउ चांगली माहिती दिली
सोनारपाड्या चा सोन्या नंबर 1 आहे❤❤❤❤💛
शर्यत क्षेत्रात सत्याचा खेळ खेळायला जो शिकला , त्याचा दावणीला तयार होणार वासरू हमखास Top च लागतोच.. मग तो बैल गावठी / खिल्लार / म्हैसूरी असुदे..❤️
सागर उंड रे
फारच छान एक नंबर १०० जबरदस्त माहिती
लहान खोंड यांच्या खुराकाचा आणि व्यायामाचा व्हिडिओ तयार करा 🙏🏻
काही गोष्टी मी मानत नाही कारण याचा उत्तम उदाहरण म्हणजे मळ्या मोत्या आणि हिंदकेसरी छोटा लक्ष्या
खोंडांच्या खुराक आणि व्यायामावर विडिओ बनवा
Ek video kra
Kara video sir❤
दादा अजून बऱ्याछ् गोष्टी राहिल्या सांगायच्या ... कपालं बारीक पाहिझे शिंग बारीक पाहिझे नाकाची नळी लांब पाहिझे वशिंढ बारीक पाहिझे
Ajun kay kay ahe
महाराष्ट्र केसरी पै संजय दादा पाटील आटकेकर यांचा कुस्ती प्रवास सांगा🙏
काम सुरूय
@@VishaychBhari 🙏
Dada👑
पैलवान कुस्ती तून बाजूला झाले की गुंड वाळू यातच काम करताय ते कुस्ती सती काम करत नाहीत
भाऊ माहिती खूप छान दिली मला तुमचे व्हिडीओ नेहमी आवडतात पण आमच्या भागात काही घरचे वासरे , गावठी बैल ज्यांना पाहिल्यावर नवीन माणसांना अस वाटत की हे काय पळेल पण तेच वासार् फायनल घेतात ते पण दिवसाला 8 ते 10 फेर काढून भाऊ हे फक्त लोकांचं सांगायचं असत गोम बट्टा भवरा हे .
Aakash Bhau video Kahi yet nahiyet sadya
Love from Maharashtra state bail gada race owner
तुमच्या सर्व गोष्टीला अपवाद आहे महाराष्ट्रतील सर्वांचा लाडका ट्रिपल हिंदकेसरी बकासुर, हा बैल महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैलांबरोबर पळाला आहे व 'किताबचा मानकरी झाला आहे.
छान माहिती दिली धन्यवाद.
प्रमोद शेठ बोंबले यांचा जुळ्या ची मुलाखत घ्याना
Rahul bhai Patel baji Mulakat❤😍😍👑👑👑✌✌✌👍👍👌👌💛
गावरान बैल विषय माहिती हवी
Khup mast 2025la.malashirascha.
Khillari race la ahe thanks
नवीन खोंडाचा व्यायाम या विषयावर व्हिडिओ बनवा
गौतम भैय्या च्या नंदा ची कहाणी सांगा
भावा एक वर्षानी बगतोय व्हिडिओ पण नवीन खरेदी मालकांसाठी एकदम उत्तम माहिती दिलीये,कोणी म्हणाय नको तुला लय कळत का, मित्रानो भावानं जेवढी माहिती दिलीये तेवढी बरोबर आहे म्हैसुरी+धनगर जातीचा खोंड घ्या त्याला ट्रेनिंग द्या आणि मग बघा..
बकासुर रेकॉर्ड तोडण्याच आपलं स्वप्न आहे तो पण स्वप्न तर बागियली पाहिजेत.🙋
Mst mahiti dili bhau
Sharyatichya Bailala khurak kay detat yavar pv video banava ❤❤
Bhari
काही नाही वासराच्यात किंवा बैलामध्ये पळण्याची धमक असेल तर या गोष्टी काहीच नाहीत ज्या बैलाला खोट आहे त्या बैलांना कोण संभलनार
महान भारत मैदान चाकण निकालाचा व्हिडीओ बनवा ना भाऊ
तुम्ही सांगितली तशी गाय आहे माझ्याकडे पण ती सिमेन्स धरत नाय
👌👌🚩💯
दादा ज्या बैलाचे पाय पुढचे पाय लहान राहिले मागचे पाय उंच राहिले तो बैल कसा चालतो दादा
❤❤❤
शर्यतीच्या बैलांचा खुरकाची माहिती घ्या
🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐
साताऱ्यापासून किती किलोमीटर अंतरावर आहे पुसेगाव मैदान
20 ते 22 km
दहिगाव सुंदर चा व्हिडिओ बनवा
निसर्ग गार्डन कात्रज सुंदर चा व्हिडिओ बनवा
ज्या बैलात राग आहे तो बैल पळतो मग त्याला कुठलाही बट्टा असू द्या कितीही कांबळ असू द्या
Bailachi bhavri ,dokyavrchi ,aani pathi vr chi
मोठ्या सोन्या कड बगून सांगा बर का
Dada bailachi kalji kashi ghyavi ani tyana khurak ani vyayam yaar pn video dya
❤️👍🔥
बैल payat gudga te ghotayatla gyap kiti asava
गाजरी खिल्लार खोंड मिळेल काय?
प्रथमेश भाऊ नमस्कार मी जालना जिल्ह्यातून आहे मला पुसेगाव चे मैदान बघायला यायचं आहे ते होणार आहे का नाही
सांगता येत नाही...
Jalna varun tumcha number pathava
Kings गावठी आहे किती पलतो ते बग पयले तेवा विडियो बनव king bakasur
mazya kde gora ahe tyala thodishi kabl ahe pn to itka pltoy ki tyachya vyatil jodch bhetat nahi
Hyo use sathi kay pan karato
लारा बगा😊
गाव पण सगा
सर शर्यतीच्या बैलांना पायाला नाल्ल का मारतात या वर एक व्हिडियो बनवा plz
बैलाच्या पाठीवर जो गोल आकाराचा डोंगर भाग असतो त्याला काय बोलतात ?
पुसेगाव मैदान होणार आहे का
Apan kuthun
Mutatkicha bhagawat bhowra mhanje kaay?
बैलाचा चौक म्हणजे काय
भावा तुमच्या कडे बैल आहेत जर असेल तर सांग नसेल तर मी सागतो बर का, ,
❤️👍🏻
Bail khareedi kartana tachya kapalavrti bhavra nasava tachya galachya doni bajula bhavra nasava pativarti madyavarti bhvra nsava goam hi vashidachya patimage nsavi
बकासुरचा चेहरा वेगळा असला तरी शरीर धावणारेच आहे
Amchya baila la gom ye pn dar ghatat barya lavto
Only kolhapur हरण्या
Ek Ghost rider bike
Nilesh kale la vichara bail Kasa olkhta
मला two bail potho pathava
Gautam bhaiya kakde yancha number midel ka bhau
Naad ekach……..?
Kay pan bola bakasur ch best ahe
Are gapre chavya 😅😅bakasurla bagh ekda😅😅aani mag sang kasa bail olkhaycha
100 रात एक दूसरा आसतो
आटील driver chi mahiti
Bakasur la baga v
Tu lakka normal marathi bol
नाकात बोलतंय😂
Bail khareedi kartana tachya kapalavrti bhavra nasava tachya galachya doni bajula bhavra nasava pativarti madyavarti bhvra nsava goam hi vashidachya patimage nsavi